@@ashwini1dolase411 अरे वाढू दे ना, मी कुठे नाही म्हणतोय...पण स्वतःची भाषा जपा... मग हिंदीत कशाला बोलतात, कार्यक्रम मराठी आणि त्या हिंदी अभिनेते आणि अभिनेत्री याना किमान मराठी आलीच पाहिजे...तिकडे दक्षिणेत जाऊन बघ, त्यांना बॉलीवूडवाल्यांची गरज नाही पडत आणि मुख्य म्हणजे ते त्यांच्या भाषेतच कार्यक्रम करतात...समजलं... तुझ्यासारखी अशी लोक आहेत म्हणून आपली भाषा मागे आहे. हिंदी माणूस आला की, बोल हिंदीतून...ते त्यांची भाषा सोडत नाही आणि आपण सरसकट हिंदी बोलायला सुरुवात करतो....तेव्हा सुधारा
सगळे मराठी लोक हा कार्यक्रम मराठी भाषे साठी आणि मराठी कलाकार या साठी पाहत होते, आणि आता तेच नाही यात... त्या मुळे मला तरी नाही वाटत मराठी प्रेक्षक हा कार्यक्रम बघत असतील, आणि कार्यक्रम मराठीत असल्या मुळे महाराष्ट्र बाहेरील कोणी बघत असेल... त्यामुळे चला हवा येऊ दे नी महाराष्ट्राबाहेरील प्रेक्षक कमावणे शक्य नव्हतेच... पण मराठी प्रेक्षक ही गमावले आहेत...
काही पण बोलतोस का ...उलट हिंदी प्रेक्षक वाढले आहे बघण्यासाठी ..नाही तर मराठी स्टार्स वाले episodes खूखूप boring असायचे ..अताता तरी खूप बर वाटते ... ते मागचा Cirkus ची टीम आली तो episode kiti bhari comedy ahe ...
Tu ekatach bagat nasaahil , karan jala Marathi nit kalat nahi tepan atta bagat ahet ha show , karan popularity itaki vadali ahe ki hindi madil kalakar sudda yet ahet so apanas yacha abhiman vatayala hawa.
Proud movement for Marathi television Hind Movie Pramotion....but Movie release on hotstar which star network platform and they are promoting there movie on Zee platform.....i don't understand why 😂😂😂😂
जेव्हा कट्टर मराठी भाषेत आणि कुठल्याही मराठी सिरीयल मध्ये बॉलिवूड वाले एन्ट्री करतात तेव्हाच मी यांची कदर करतो आणि जर आपली मराठी भाषा बोलायला नाय आली तर मग .......... वगैरे वगैरे करू शकतो समजलं असेलच सर्वांना
हिंदी कलाकार इथे येऊन मराठीत बोलतात आणखी काय पाहिजे..प्रेक्षकवर्ग कमी नाही तर उलट वाढत आहे. स्वप्नील जोशी ला काढले तर आणखी प्रेक्षकवर्ग वाढेल, नुसता मधा-मधात बोलत राहतो.
Vicky Kaushal... Very Excited....Chala Hawa Yeu Dya Coming Back To It's Best Comedy.
Vicky seriously very simple n down to earth....
Exactly
Vicky kaushal talking marathi very good
अंकुर वाढवे ने लय खतरनाक डान्स केला राव...स्किट खाल्ला पूर्ण त्यांने 👍💯 👍💯 😅❤
Viki Kuashal seems to understand marathi well
Chala hawa yeu dya kayam Maza favourite show ahe ani rahil
maharashtrachi hasyajatra bgha
@@deletedheart4475 yes
स्वप्निल जोशी आल्या पासून चला हवा येऊ द्या ची वाट लागली आहे
Tu bghu nakos mag
अस काही नहीं ahe
100 टक्के
Hakloon dya
💯
Hume Marathi nhii ati but pata nhii sunne main bahut accha lagata hai or samjh bhi aa raha tha so wo bol rahe the punching line 😅❤
Marathi samaj liya na , toh ye show ko aur enjoy karogi , GBU
Wow viky ne tar man jinkal.....etak sunder Marathi khupach chan
Marathi industry 🔥
1:20 baldev be like.. अरे इथे हसायचंय का... 🙆♂️😆
No.1 show in the world
काय मराठी बोलतो विकी कडक 🔥🔥🔥
Chala hawa yehu dya musical entertainment, better than kapil sharma show
Mast Marathi bolto Vicky Kaushal
Jay Maharashtra ❤️🚩🧡
भाऊ खरा भाई आहे एक नंबर
Bahu number one 😍
विक्की ❤️
Bhau is King 👑👑👑
Vicky look good in beard 😍
Only mhj 😎😎
एक नंबर मज्जा आली स्कूल च्या मुलांचा डान्स पण ऍड करायचं होत की
नवीन लोकांना संधी द्या किती दिवस हेच जुने चेहरे 🤔
हिंदी गाण्यांना या कार्यक्रमात स्थान देऊन मराठीची वाट लागत आहे. हळूहळू हा कार्यक्रम हिंदीकडे झुकताना दिसत आहे.
Barobar bhava... Marathi japlach phijel hyni
Overacting karte niste aata
Abe jar chala Hawa yeu dya bellwood actors lainvite kartey hya cha arth vhala Hawa yeu dya chi level changlich wadliye
@@ashwini1dolase411 अरे वाढू दे ना, मी कुठे नाही म्हणतोय...पण स्वतःची भाषा जपा... मग हिंदीत कशाला बोलतात, कार्यक्रम मराठी आणि त्या हिंदी अभिनेते आणि अभिनेत्री याना किमान मराठी आलीच पाहिजे...तिकडे दक्षिणेत जाऊन बघ, त्यांना बॉलीवूडवाल्यांची गरज नाही पडत आणि मुख्य म्हणजे ते त्यांच्या भाषेतच कार्यक्रम करतात...समजलं... तुझ्यासारखी अशी लोक आहेत म्हणून आपली भाषा मागे आहे. हिंदी माणूस आला की, बोल हिंदीतून...ते त्यांची भाषा सोडत नाही आणि आपण सरसकट हिंदी बोलायला सुरुवात करतो....तेव्हा सुधारा
Vicky kaushal khup chhan aahet
सगळे मराठी लोक हा कार्यक्रम मराठी भाषे साठी आणि मराठी कलाकार या साठी पाहत होते, आणि आता तेच नाही यात... त्या मुळे मला तरी नाही वाटत मराठी प्रेक्षक हा कार्यक्रम बघत असतील, आणि कार्यक्रम मराठीत असल्या मुळे महाराष्ट्र बाहेरील कोणी बघत असेल... त्यामुळे चला हवा येऊ दे नी महाराष्ट्राबाहेरील प्रेक्षक कमावणे शक्य नव्हतेच... पण मराठी प्रेक्षक ही गमावले आहेत...
काही पण बोलतोस का ...उलट हिंदी प्रेक्षक वाढले आहे बघण्यासाठी ..नाही तर मराठी स्टार्स वाले episodes खूखूप boring असायचे ..अताता तरी खूप बर वाटते ... ते मागचा Cirkus ची टीम आली तो episode kiti bhari comedy ahe ...
To kay Pakistan madhun Ala ahe ka..tumchya sarkhya lokanmule ya deshatle lok Kadhi ek honar nahi..
Tu ekatach bagat nasaahil , karan jala Marathi nit kalat nahi tepan atta bagat ahet ha show , karan popularity itaki vadali ahe ki hindi madil kalakar sudda yet ahet so apanas yacha abhiman vatayala hawa.
Veda ahes kaa re babbaa
Saglayat khod kadaychi kay khaz ahe re....
People like you can only divide our people and the nation
Ye aapka 'gairsmajh' hai
Jai Maharashtra ❤️
असू पण येत नाही नाही 😂😂
1no❤️
Proud movement for Marathi television Hind Movie Pramotion....but Movie release on hotstar which star network platform and they are promoting there movie on Zee platform.....i don't understand why 😂😂😂😂
Jay Maharashtra
Svapnil var kiti vel camara focus marnar ?!!!!!!!!!?!!!?
We miss sagar karande
Only भाऊ कदम.
सागर कारंडे परत येतोय कारण
फु बई फु बंद होणार आहे..
Kushal Badrike is the best👍💯 👌😅😅😅🔥🔥🔥
Superb!!!
जेव्हा कट्टर मराठी भाषेत आणि कुठल्याही मराठी सिरीयल मध्ये बॉलिवूड वाले एन्ट्री करतात तेव्हाच मी यांची कदर करतो आणि जर आपली मराठी भाषा बोलायला नाय आली तर मग .......... वगैरे वगैरे करू शकतो समजलं असेलच सर्वांना
Swapnil joshi la show madun kaadun taakaa basss
तुकड्यात तुकड्यात बघून घेईल पण झी5 download नाही करणार 😂
Pls translate request
कुशल बद्रिके ओवर ऐक्टिंग करायला लागले
Ati tithe mati .
Bhau to nehmich kartoy😅
आता सगळेच ओव्हरअकटिंग करतात..
Saglech over actor karte
Baya baya lai hasvte Kay Bhasha ahe tichi lai comedy 😂😂😂😂
Swapnil ko bolo thoda kum bole और ठहाके मत मारे disturb होता है
Ye hota comedy Kapil Sharma Gaya ab is mai itana dhamaal hai good
I no yrr
Ho
Sound layich kami jast hota ahe
Sagar la aana nilesh sable
Te zee5 patti kadha n yaar...kinva Barik tri kara🤦
Swanshil Joshi mule show baghnyacha majjach ny yet ...
हिंदी कलाकार इथे येऊन मराठीत बोलतात आणखी काय पाहिजे..प्रेक्षकवर्ग कमी नाही तर उलट वाढत आहे.
स्वप्नील जोशी ला काढले तर आणखी प्रेक्षकवर्ग वाढेल, नुसता मधा-मधात बोलत राहतो.
फक्त टाइम्स पा
Where is Comedy
❤❤❤❤💯💯💯💯💯💯😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅🙏
I think sir la bhakar mhnaycha hota mg te bhakarwadi jhala asel may be
स्वप्निल जोश्याला हाकला रे…..
Ayodini🧐
Please please स्वपनिल ला हटवा...
Are tya swapnil la kay vr khurchi vr basvata
Tyala koni karyakramat aalel kalte ka
कुसलं बद्रिके ओव्हर अकटिंग krtat
Swapnil kantala aantoy.tyala hatva.😏
Swapnila patwa
स्वप्निल जोशी ला काढून टाका.
Kahi Kara pan tya judge la hakla kahi upyogacha nahi
Sagala changala hota..mag te Falatu Swapnil joshi disala
Joshi west body no use😊
ते गव्हाच पोत का बसवलं आहे खुर्ची वर?
Maharashtra madhe rahata tar marathi aali pahije nahi yet tar rahu naye
He sarva fakt actors chya nakala kartat.
Nav badlun "Chala nakala karuya" karayala pahije.
😅😄😅
Gap
Vicky गलत bolla मालवणी नाही
कोल्हापुरी बोलना था शयाद
Ya swapnil la ky new movie bhetat nahi..an badrike che over acting band hot nhi 😀..banva murkh public la 😂
कुशल बद्रिके चव घालायला, राव.त्याला स्त्री भूमिका देऊ नका फालतू कॉमेडी करायला
आयोडीनी नव्हे ते अडवाणी आहे ती
Sairat che kapil sharma show madhe kase gele....ugach ka asa faltu bakwas karta yaar...entertainment sathi bagha na...useless
Swapnil over acting ki dukaan Archana ka bhau