१९९६ चा ई.१०वी चा वर्गाचं गेट टुगेदर २०२५ ||
Вставка
- Опубліковано 10 лют 2025
- १९९६ ची आमची १० वी चा वर्ग. खूप वर्ष झाली कोणीच एकत्र भेटलो नाही.माझा वर्गातील काही मित्र मैत्रिणी मिळून ठरवलं की आपण भेटुयात.९/२/२०२५ ही तारीख ठरली भेटुयात ,सर्वांनाच जमेल न जमेल हा पण विचार.तरीही ठरवलं भेटुयात, काही मित्र मैत्रिणीना नाही जमलं काही कारणास्तव यायला .ते बाजूला सारून आम्ही आमचा परीने आनंदात हा दिवस घालवला त्याची एक आठवण राहावी म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे .🙏
Khupch sundar ❤
@@Harshadakitchen1979 thanks 🙏
एक दिवस मित्र मैत्रिणी साठी❤
Thanks 🙏
खूप छान नीलिमा .जुन्या आठवणी जाग्या झाल्या ❤
@@lalitapatil5959 thanks 🙏