गावरान पद्धतीने टाकळा भाजी Taklyachi Ranbhaji | पावसाळी रानभाजी Takla (Konkan)
Вставка
- Опубліковано 2 жов 2024
- गावरान पद्धतीने टाकळा भाजी Taklyachi Ranbhaji | पावसाळी रानभाजी Takla (Konkan) पावसाळ्यात कोकणात रानभाज्या खायची एक वेगळीच मजा असते. अशीच पावसात एक रानभाजी बनवली जाते ती म्हणजे टाकळ्याची भाजी. टाकळा ही भाजी अतिशय गुणकारी आहे, तिच्यामध्ये आयुर्वेदिक गुण आहेत. त्वचारोग, वातावर ही भाजी खूप गुणकारी आहे. टाकळा भाजी तयार करणे अतिशय सोपे आहे. कांद्या लसणाच्या फोडणीमध्ये ही भाजी तव्यात गावाला घातली जाते. आपण हेच या विडिओ मध्ये गावरान पद्धतीने टाकल्याची भाजी कशी बनवायची हे दाखवले आहे. कमीत कमी साहित्यात साध्या सोप्या पद्धतीने टाकल्याची भाजी तयार करता येते. काही लोकं ही भाजी चण्याची डाळ टाकून बनवतात. परंतु अशी मिठातली भाजी ओले खोबरे टाकून बनवली की भाकरी सोबत खूपच छान लागते. सध्या पावसाळा सुरू आहे त्यामुळे अशा आणखी बऱ्याच भाज्या कोकणात गावाला खायची माजा असते. #TaklaRanbhaji #TaklaBhajiRecipe #KonkaniFood #sforsatish
टाकल्याची भाजी तशी दिसायला मेथीच्या भाजीसारखीच असते. टाकल्याची पाने कोवळी असतात तेव्हाच त्याची भाजी बनवता येते. जून झालेले टाकले भाजीसाठी वापरले जात नाहीत. दारची भाजी, चवळीची भाजी, माटाची भाजी अशा बऱ्याच भाज्या पावसात खायला मिळतात. या पावसाळी भाज्या वर्षातून एकदाच नैसर्गिकरित्या उगवतात. या भाज्या पूर्णपणे ऑरगॅनिक असल्यामुळे त्या खूपच औषधी आणि सर्वगुणसंपन्न आहेत. तुम्ही ही टाकल्याची भाजी अशी नक्की बनवा आणि आम्हाला ही भाजी कशी बनते ते आम्हाला जरूर कळवा. आपल्या अशाच गावच्या आणखी रेसिपी नक्की पहा आणि विडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Follow me on Facebook and Instagram
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
आम्ही दर जून जुलै महिन्यात ही भाजी बनवायचो परंतु या वेळी दादरला ही भाजी मिळाली नाही.आणि लॉकडाऊन मुळे पूर्वी सारखे भाजीवाले पण येत नाही.भाकरी आणि भाजी चा वास आम्हाला ही जाणवला.विशेषतः प्रांजुला राहवले नाही.तिने पहिल्यांदा टेस्ट केली.
होय गुरुजी, ह्या भाज्यांशी आपल्या जुन्या आठवणी पण जुळलेल्या असतात... प्रांजुला खूप आवडली भाजी 🙏😊
आता भरपूर मिळतेय
मी आजच आणली
Khup Chan yanda gavi khup ran bhaji khayla bhetlayt 😊😋👍
Ho tumchi maja aahe gavala bhajya khava 😋 amhala pan pathava🙏
Hoy 😀
छान व्हिडीओ टाकल्याची भाजी रेसिपी छान
Thank you 🙏
गोंडस आहे बाळ, रेसिपी मस्त आहे.
कधी खाल्ली नाही हि भाजी, आता करून पाहिन
❤️❤️😊🙏
Khup chan
Thank you ❤️
Khup सुंदर..... 👌👌👌👌
Thank you ❤️
Wowww.....Dada....Takla bhaji....Tumhi girgavla parcel kra ....Saglya bhajya miss krtoy ya varshi....😢
होय, यंदा गावी जायला नाही मिळाले 🙏❤️😊
Wav mouth watering but fodnit jeere mohari ka nahi ghalaychi pl reply
मस्त👌👌❤
Thank you ❤️
Khup chan
फारच छान 👌
Thank you ♥️
Asha prakare saglya ran bhajachi recipes pathavta ka pls
Ho nakki🙏
@@SFORSATISH जमतील तेवढ्या सर्व रानभाज्या दाखवा दादा
Khup mst
Thank you ❤️😊
हाय मी संचिता, मी पण बनविणार आहे टाकल्याची भाजी आणि भाकरी
Hoy nakki banva aani aamhala kshi bante bhaji te sanga
Khup masst Bhajji ... khup chann Chotu 👌
Thank you 😋😊❤️
Mast
Thank you ❤️
एवढ्या लवकर ही भाजी कशी काय आली.
गावाला 15-20 दिवस दररोज पाऊस पडतोय 🙏
तरीपण एवढ्या लवकर नाही होत ही भाजी मी रत्नागिरी मध्ये राहिली जवळ जवळ 20 वर्ष. आता रानात काकवी ची भाजी तयार झालीय. टाकळा अजून लहान आहे. मी कालच गावी विचारलं.
🌿🌿🥥🥥🥗🍽👌👌
🙏❤️
Khoop chan bhaji banavali aata me pan karanar, mala yetnavati bhaji, mepan try karanar thank you.
Khoop chan bhaji banavali aata me pan karanar, mala yetnavati bhaji, mepan try karanar thank you.
Khoop chan bhaji banavali aata me pan karanar, mala yetnavati bhaji, mepan try karanar thank you.
Khoop chan bhaji banavali aata me pan karanar, mala yetnavati bhaji, mepan try karanar thank you.
अरे भावा गमंतच झाली मी आज टाकळ्याची भाजी आणली साफ केली आणी शिजायला गॅस वर ठेवली नंतर म्हटल की रेसीपी बघुया तर ती चिरायला लागते. लगेच गॅस बंद करुन नंतर चिरली. पण आम्ही याला शिजवुन आतील पाणी काढुन पिळुन नंतर कांद्यामधे फोडणी देऊन शिजवतो
खूप छान होते भाजी टाकळ्याची 😋
lasanacha pakhlya saal na kadhta taklya tar chave changli hote ka
Asa kahi nahi 🙏 kadhu shakta tumhi, gavi asech karatat 😊🙏❤️
@@SFORSATISH ok. hi bhaji punyala mazha gharajawal milat nahi pan jar kadhi city madhe geli tar nakki anun banawnaar.
Khup chaan..mala pan khup aavdte hi bhaji...
Ho khup chan lagte hi bhaji 🙏😋
Nice,bhaji
Thank you 🙏
Mst bhakari ani takalyachi bhaji😋
Thank you 😊
ही भाजी कडू लागते आमच्याकडे या भाजीला उकळून पाणी गाळून नंतर बनवितो मी अशीच चिरून केली खूप कडू लागली. आमच्याकडे ही भाजी पावसाळ्यात न चूका आठवडाभर खाल्लं जाते
आपण लसूण सोलला नाही
Vidarbhat tarotachi bhaji manhtat👍🙏
दादा कोकणी पध्दतीचा टोम्याटो सार ची रेसिपी शेअर करा ना.
Hoy nakki
Chan ahe bhaji amhi banavto dar varshi
Thank you 😊
Khup chan
Yaat shakyato vaal ghalun bhaji kartat pan yanda kahi muhurta millala nahi raan bhajya khayla khuup miss zale yanda aambe shevle bharngi taklaa phodshi
Hoy chan hote
आमी कदी ये भाजी नाही खांलली । पण आता अशी भाजी भेंटली की आणनार आणी बनवनार । 👌👌👍✌️
Tumchi pranju khup goad aahe
❤️
My favorite 😊
Mast
Thank you Dada
❤️🙏
Vahinila swatacha ek youtube channel kadun de. Vegvegale khadyapadartha banavnacha youtube chaneel kada.
Ho tasech karayala pahije🙏😊
👌👌👌👌
Nice mast
Thank you 🙏
Which software u use for video editing
Wondershare filmora
Pan ya bhaji chya panala vas yeto mhanun mi keli nahi kadhi ...ya vasa mule kadu nahina hot bhaji
Amcha ali aah
chhan
Gaon cha manus ani Bodsa nahi he kahi patale nahi.baki bhaji uttam.
Khup tasty 👌👌
सुंदर
थँक्स 🙏
Lai bhari watte takryachi bhaji
Mala lai awadhte hi bhaji
Thank you ❤️
भावा गावची आठवण आली रे 30 वर्षा पूर्वीची
छान आणि सोपी रेसिपी धन्यवाद
Thank you ❤️
कुठल्याही पालेभाजीला मीठ भाजी पूर्ण शिजल्यावर घालावं, कारण पालेभाजी नेहमी शिजली की आळते.
खूप छान
Thank you 🙏
Dilevri zaleli bai hi bhaji khau shaktat ka
Va takalyachi bhaji aani bhakari
😊🙏👌
सुंदर , बाळ देखील
धन्यवाद साहेब ❤️🙏😊
Chan
Thank you 😊
ही भाजी आधी उकडुन घेतात ना.
नाही, अशीच खायची असते
@@SFORSATISH ओके धन्यवाद दादा
Mast
Mast
👌👌
Satya
Khup chhan
Mazya ali
Thank you 😊❤️
Mast 👌
खूप छान आहे भाजी मला पण खूप आवडते
Thank you 🙏
मला ही भाजी खुपआवडते मला पाठवुन दे ठाण्याला
Wow khup chhan dada mala khup aavadate hi bhaji
Chhan bhaji
Wow tai khup chhan mi banvun baghitali jabardast zaleli Thank you so much mazya gharatalya mansanna khup aavadali