Ye Pori Var Kartis Kava Dj song | ये पोरी वर करतीस कवा Dj song | Halgi Mix | Shubham G Official
Вставка
- Опубліковано 25 січ 2025
- 💥SHUBHAM STUDIO PRESENT 💥
TAGS-
#Ye_Pori_Var_Kartis_Kava
#Anand_Shinde_Songs
#YeporiVarkartisKavaDjsong
#Instagram_Reels_Trending
#reels #dj #DJSong
#MarathiDjsong #instagram
#ShubhamDjsong
#DjremixsongMarathi
#marathidj #Trending #lastest
#folksong #shubhamsongs
#DjshubhamK
Song Credits:
Title: A Pori (Nako Bahana Nava)
Singer: Anand Shinde
Music Director: Jeetendra Salvi
Lyrics: Vasant Sanjare
Label: Everest Entertainment
Remix - Shubham Gamare Official
🎧🛜 Download Link :- www.mediafire....
Search Tags
A pori var kartis kava
A pori var kartis kava Dj song
A pori var kartis kava song
A pori var kartis kava Dj Remix
A pori var kartis kava Remix
A pori var kartis kava Reels
A pori var kartis kava trending Dj song
Song Lyrics:
एे पोरी वर करतीस कव्हा ।
एे पोरी वर करतीस कव्हा ।।
वर करतीस कव्हा ।
वर करतीस कव्हा ।।
एे वर करतीस कव्हा तुला जो ह ह हवा ।
आणलाय बु बु बुवा ।। तुला जो ह ह हवा ।
आणलाय बु बु बुवा ।।
तुला जो हवा आणलाय बुवा ।
तुला जो हवा आणलाय बुवा ।।
नको बहाणा नवा ।
करू नको बहाणा नवा ।।
एे पोरी वर करतीस कव्हा । एे पोरी वर करतीस कव्हा ।। एे पोरी वर करतीस कव्हा । एे पोरी वर करतीस कव्हा ।।
आजच चढायचं आत्ताचं चढायचं आजच चढायचं म्हणतो बोहल्यावर बाशिंग बांधुन आलो घोड्यावर नाय नाय म्हणती जव्हा तव्हा जमणार नाही माझ्या शिवा बु़वा मी छान गावात मान संसारी लागल दिवा तुझ्या संसारी लागल दिवा एे पोरी वर करतीस कव्हा । एे पोरी वर करतीस कव्हा ।। एे पोरी वर करतीस कव्हा । एे पोरी वर करतीस कव्हा ।। किती ठेवशील झाकुन । किती ठेवशील झाकुन ।। किती ठेवशील झाकुन । झालय सार हे उघड ।। लय झाल ग लफड वाजे गावात डफड लय तु केलीस धरसोड झाली तुझीच परवड वागतेस कशी जवळ ये अशी करूया आपली हवा पोरी करूया आपली हवा एे पोरी वर करतीस कव्हा । एे पोरी वर करतीस कव्हा ।। एे पोरी वर करतीस कव्हा । एे पोरी वर करतीस कव्हा ।। जादु काय झाली । जादु काय झाली ।। जादु काय झाली पोरगी नटुन आली गोऱ्या गोऱ्या गाली जणु फुटली लाली वधु तु माझी तुझा मी वर एकांत आपल बांधु या घर बाय बाय वसंत नाही उसंत जायाच काश्मिर गोवा एे पोरी वर करतीस कव्हा । एे पोरी वर करतीस कव्हा ।। वर करतीस कव्हा । वर करतीस कव्हा ।। एे वर करतीस कव्हा
❤ Shubham ke zatke Sabse Hatke💥❤
❤
❤❤❤छान आहे गाण ❤❤❤❤❤❤
🔥🔥
🎉🎉
😊😊😊@@DipakDhole-oy5hq
1 nambar ❤❤❤❤
🙏❤️गाण छान आहे❤️🙏
❤❤❤ छान आहे गाण ❤❤❤
Shubham bhai 1number ❤
Mast shubham bhai ❤❤
❤
❤❤❤❤❤❤❤❤💔💋💋💋💋💋💋💋🫶❤️❤️❤️🩹🥰❤❤❤❤❤❤❤❤❤❤👌💔💔💋💋🫦🫦🫦🫦🫦🫦🫶🫶
Kadak 🔥
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤
❤❤🎉😂
❤
कडक भावा
❤😂
❤
श्😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Mp 3 link please
😂😂😢😮❤❤
𝓚𝓭𝓪𝓴
Xxx
😂😂