टोल नाका व्यवस्थापनास स्थगिती मिळाल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास साताऱ्याकडे रवाना झाले. दरम्यानच्या काळात साताऱ्याहून आनेवाडी टोलनाका येथे सुमारे 80 ते 90 गाड्यांच्या ताफ्यासह निघालेले आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे पोलिसांच्या विनंतीवरून शासकीय विश्रामगृह येथे थांबले. त्या ठिकाणी त्यांनी समर्थकांना टोलनाका आपलाच आहे. आपण संयम बाळगणे गरजेचे आहे. तसेच, पोलिसांच्या विनंतीस मान देऊन आपण सर्वांनी घरी जाऊ या, असे सांगितले. आमदारांसह सर्व गाड्या त्यांच्या सुरुची बंगल्याकडे रवाना झाल्या. त्याचवेळी आनेवाडीहून साताऱ्याकडे येणारे उदयनराजे भोसले यांनी आमदारांच्या एका कार्यकर्त्याच्या गाडीचा सुरुची बंगल्यापर्यंत पाठलाग केला. बंगल्यासमोर जाऊन खासदारांनी गाडीतून उतरून त्यांनी आव्हान दिले, असा शिवेंद्रसिंहराजे यांच्या समर्थकांनी केला. आमदारांच्या एका कार्यकर्त्याने शाब्दिक प्रत्युत्तर दिल्यावर खासदार समर्थकांनी धरपकड केली. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजे यांचेही कार्यकर्ते आक्रमक झाले. तेही बंगल्याच्या बाहेर आल्याने दोन्ही गटांत बाचाबाची व धरपकड झाली. यावेळी झालेल्या दगडफेकीत गाडीच्या काचा फुटल्याचे सुत्रांनी सांगितले. या घटनेचे पडसाद शहरात उमटू नयेत यासाठी पोलिस अधीक्षकांनी रजेवर गेलेल्या सर्व पोलिसांना कामावर बोलावून घेतले. सकाळी सात वाजल्यापासून राजवाडा बसस्थानक, मुख्य बसस्थानक, तसेच शहरातील महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणांवर पोलिसांचा बंदोबस्त लावला. मोतीतळे ते सुरुची बंगला या रस्त्यात अडथळे लावण्यात आले आहेत. दोन्ही निवासस्थानांबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारींचा तपशील अद्याप अधिकृतपणे उपलब्ध झालेला नाही. शेकडो कार्यकर्त्यांसह आमदार शिवेंद्रसिंहराजे गुरुवारी रात्री शासकीय विश्रामगृहावर दाखल झाल्याची माहिती मिळताच खासदार उदयनराजे यांनी टोलनाक्यावर काही कार्यकर्त्यांना थांबवून आपला मोर्चा साताºयाच्या दिशेने वळविला. याविषयी माहिती मिळताच पोलिस प्रशासनाने उदयनराजेंसह कार्यकर्त्यांच्या वाहनांची झाडाझडती घेतली. या झाडाझडतीमुळे खासदारांबरोबरच्या गर्दीची विभागणी झाली. विश्रामगृहात दोन्ही गट परस्परांत भिडले असते तर मोठा अनर्थ झाला असता. आमदार शिवेंद्रसिंहराजे गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास शेकडो कार्यकर्त्यांसह विश्रामगृहावर असल्याची माहिती उदयनराजे यांच्या कानी पडल्यानंतर त्यांचा पारा चढला. ‘ए चला रेऽऽ सर्किट हाऊसला’ असे म्हणत गाड्यांचा लवाजमा त्यांच्या मागे गेला. तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी याविषयीची माहिती तातडीने मुख्यालयात कळविली. त्यानंतर अन्य ठिकाणी असलेल्या पोलिसांना तातडीने वाढे फाटा येथे नाकाबंदी करण्याचे आदेश दिले गेले. त्यामुळे उदयनराजेंच्या ताफ्यातील काही गाड्या सोडल्या; पण अन्य गाड्यांना अडवून त्यांची तपासणी करण्यात आली. तपासाच्या निमित्ताने गाड्या अडविल्यामुळे कार्यकर्ते आणि उदयनराजेंच्या गाड्यांमधील अंतर वाढले. उदयनराजे विश्रामगृहावर पोहोचेपर्यंत आमदार आपल्या निवासस्थानी पोहोचले. मागे राहिलेले कार्यकर्ते अद्याप न आल्याने मोजक्याच कार्यकर्त्यांसह खासदार निवासस्थानी भिडले. पोलिसांनी वेळेतच खबरदारी घेऊन नाकाबंदी केली नसती तर दोन्ही राजे गटांचा जमाव पांगवणे पोलिसांना अशक्यप्राय झाले असते.
yana laja kashya vatat nahit re, Rayat bombalat geli tikade, tyach kahi padat nahi yana. kasale asale he Raje. Raje fact ekach Shivaji Raje. Jay Bhavani Jay Shivaji.
shivendrasinha are kay akhada nahi to takat dakhvayla tol naka aahe tumhi takat dakhvta mhanta ani prashna asay ki kam gelelya berojgar poranch kay tya toll nakyavrchya udayanrajeni ky kel mg brobrch kelay na
Ekch raaje udyan raaje bs baki kon nai raja ani udyan raajechi taakat ajun tumi baghitli ch kuthe jr kahi jhala tr satarach kai purn maharastra petel lakshat ghya udyan raajecha naad karaycha na kal ka
America bari, pan he danger ahe, Sangli -Satar chya rudhi parampara angavar Kata ananarya ahet, Sangli madhe mahane sakkhya mama barobar bhachi cha lagna lavtat.
टोल नाका व्यवस्थापनास स्थगिती मिळाल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास साताऱ्याकडे रवाना झाले. दरम्यानच्या काळात साताऱ्याहून आनेवाडी टोलनाका येथे सुमारे 80 ते 90 गाड्यांच्या ताफ्यासह निघालेले आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे पोलिसांच्या विनंतीवरून शासकीय विश्रामगृह येथे थांबले. त्या ठिकाणी त्यांनी समर्थकांना टोलनाका आपलाच आहे. आपण संयम बाळगणे गरजेचे आहे. तसेच, पोलिसांच्या विनंतीस मान देऊन आपण सर्वांनी घरी जाऊ या, असे सांगितले.
आमदारांसह सर्व गाड्या त्यांच्या सुरुची बंगल्याकडे रवाना झाल्या. त्याचवेळी आनेवाडीहून साताऱ्याकडे येणारे उदयनराजे भोसले यांनी आमदारांच्या एका कार्यकर्त्याच्या गाडीचा सुरुची बंगल्यापर्यंत पाठलाग केला. बंगल्यासमोर जाऊन खासदारांनी गाडीतून उतरून त्यांनी आव्हान दिले, असा शिवेंद्रसिंहराजे यांच्या समर्थकांनी केला.
आमदारांच्या एका कार्यकर्त्याने शाब्दिक प्रत्युत्तर दिल्यावर खासदार समर्थकांनी धरपकड केली. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजे यांचेही कार्यकर्ते आक्रमक झाले. तेही बंगल्याच्या बाहेर आल्याने दोन्ही गटांत बाचाबाची व धरपकड झाली. यावेळी झालेल्या दगडफेकीत गाडीच्या काचा फुटल्याचे सुत्रांनी सांगितले.
या घटनेचे पडसाद शहरात उमटू नयेत यासाठी पोलिस अधीक्षकांनी रजेवर गेलेल्या सर्व पोलिसांना कामावर बोलावून घेतले. सकाळी सात वाजल्यापासून राजवाडा बसस्थानक, मुख्य बसस्थानक, तसेच शहरातील महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणांवर पोलिसांचा बंदोबस्त लावला. मोतीतळे ते सुरुची बंगला या रस्त्यात अडथळे लावण्यात आले आहेत. दोन्ही निवासस्थानांबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारींचा तपशील अद्याप अधिकृतपणे उपलब्ध झालेला नाही. शेकडो कार्यकर्त्यांसह आमदार शिवेंद्रसिंहराजे गुरुवारी रात्री शासकीय विश्रामगृहावर दाखल झाल्याची माहिती मिळताच खासदार उदयनराजे यांनी टोलनाक्यावर काही कार्यकर्त्यांना थांबवून आपला मोर्चा साताºयाच्या दिशेने वळविला. याविषयी माहिती मिळताच पोलिस प्रशासनाने उदयनराजेंसह कार्यकर्त्यांच्या वाहनांची झाडाझडती घेतली. या झाडाझडतीमुळे खासदारांबरोबरच्या गर्दीची विभागणी झाली. विश्रामगृहात दोन्ही गट परस्परांत भिडले असते तर मोठा अनर्थ झाला असता. आमदार शिवेंद्रसिंहराजे गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास शेकडो कार्यकर्त्यांसह विश्रामगृहावर असल्याची माहिती उदयनराजे यांच्या कानी पडल्यानंतर त्यांचा पारा चढला. ‘ए चला रेऽऽ सर्किट हाऊसला’ असे म्हणत गाड्यांचा लवाजमा त्यांच्या मागे गेला. तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी याविषयीची माहिती तातडीने मुख्यालयात कळविली. त्यानंतर अन्य ठिकाणी असलेल्या पोलिसांना तातडीने वाढे फाटा येथे नाकाबंदी करण्याचे आदेश दिले गेले. त्यामुळे उदयनराजेंच्या ताफ्यातील काही गाड्या सोडल्या; पण अन्य गाड्यांना अडवून त्यांची तपासणी करण्यात आली. तपासाच्या निमित्ताने गाड्या अडविल्यामुळे कार्यकर्ते आणि उदयनराजेंच्या गाड्यांमधील अंतर वाढले. उदयनराजे विश्रामगृहावर पोहोचेपर्यंत आमदार आपल्या निवासस्थानी पोहोचले. मागे राहिलेले कार्यकर्ते अद्याप न आल्याने मोजक्याच कार्यकर्त्यांसह खासदार निवासस्थानी भिडले. पोलिसांनी वेळेतच खबरदारी घेऊन नाकाबंदी केली नसती तर दोन्ही राजे गटांचा जमाव पांगवणे पोलिसांना अशक्यप्राय झाले असते.
VIRAL IN INDIA ।।
007
वाह राजे सर्व धर्म समभाव, आपला डायवर मुस्लिम बांधव आहे.,जसे शिवरायांचे आरमार प्रमुख दौलतखान.
Malak 007
महाराष्ट्र गर्जे
उदयनराजे उदयनराजे 🚩
👌
Raje fkt ekch
Chhtrapati Shivaji Maharaj
Only 007 ..
only 007
Udhyan maharaj only
कुठे शिवराय आणि कुठे उदयनराय
Such a shame to have people like Udyan Bhosale ... Na akal hai na aukad ... My sympathy for great Shivaji Maharaj...
Sameer Kadam raje ahet te
Vanshaj aheyt te kahi bolu nako kal ka ikde yevda daring boltes hich gosht satarya madhey ek lahan porala bolun dakhav rhashil ka bg tithey jagevr
जय उदयनराजे🚩🚩🙏🙏
उदयन महाराज म्हणजे जाळ आन धूर सांगटच
yana laja kashya vatat nahit re, Rayat bombalat geli tikade, tyach kahi padat nahi yana. kasale asale he Raje. Raje fact ekach Shivaji Raje. Jay Bhavani Jay Shivaji.
udayanraje yanna takad dakhavnyachi garaj nahi
Maharashtra che raje udayanraje
Only raje
राजे आपणास हे शोभत नाही
Fakt udhyanraje 🚩🚩🚩🚩
आमचे राजे आहात आपण
sameer bhosale
काय पण असो आपल्या त आपल भांडु नका
Only 007 .Aamche Raje
007❤⛳🙏
Only udayan raje
hindustan tukala shivagi maharaja mule ani ethey chalal fhakt chhatrapati shasan udayanraje amhi tumchya sobat ahe jay shivray jaystu maratha jay rodrashambhuraje
fakt aani fakt udayan maharaj.... 007
Raje je kartat ani karnar ahe tech barobar..Raje is only 1 king 007. Udhyan Raje is Best and alwayz will be...👍
only #007
Onlyyy #maharaaj 007
laj vatate marathi manus Marathi mansasobat ladhtat
Kon Ha BaBa Raje....😂😂😂😂 BaBA RAM RAHIM CHA PORGA KA 😅😅😅
Ram dev baba
tuza bap
Mazha baap t tuzhi Aai Aan Mazhya bapa khali .Zhavadya
aakash gore tuza bap udayan raje
Tula shivndarni kadlay ka laudya .Tuzhya Aaichi pucchi .zhavadya
jasa ky movie cha scene ahe 0.23
Sher ki khomoshi bayan karti hai uski takad Ko....... Takad dakhvaychi garaj ch ky aamhala....... Only 007 ⚔
Who changed management........... Reliance
King is king Raje👑👑
shivendrasinha are kay akhada nahi to takat dakhvayla tol naka aahe tumhi takat dakhvta mhanta ani prashna asay ki kam gelelya berojgar poranch kay tya toll nakyavrchya udayanrajeni ky kel mg brobrch kelay na
आमच दैवत राजे
Maalak 007
अरे हे टोल नाकेच बंद करा किती लोकांचा तळतळाट घ्याल? सरकारी टॕक्स भरा,टोल भरा आणि रस्ते?बोंबाबोंब सगळी.....
only 007🔫🔪
fakt raje .. bake kone nahi krkol fakt Mahraj
#____007👑
not not seven 007
Pravin sathe ekde yeun bol tula kalel satarwale kay ahet
@@samkadam008 😊😊😊👍👍👍
Chutiya giri
extortion specialist raje 😂😂
या देशात साविधान आहे. बाकि कोणी राजे नाही.
Dayanand Chavan छत्रपती शिवराय होते म्हणून आपण सर्व जण आहोत
Nagesh Mane barobar
Dayanand Chavan इथं फक्त छत्रपती शासन
Dayanand Chavan फक्त छत्रपती शासन
कलम नव्हते कायदा नव्हता
तरीही सुखी होती प्रजा
कारण सिहासनावर होता
माझा शिवाजी राजा.....!
Malak oo7
ashya lokan mulech marathe mage ahet
yach karnane marathe mage padle
Nandkishor Mukne गॅप रे भडव्या
Ekch raaje udyan raaje bs baki kon nai raja ani udyan raajechi taakat ajun tumi baghitli ch kuthe jr kahi jhala tr satarach kai purn maharastra petel lakshat ghya udyan raajecha naad karaycha na kal ka
To Ambani tikade Hasat asel he prakar baghun...laaj vatali he baghun
tya policeala konhi khayla dya
jaam walala ahe😂
Udayn maharaj
fadtus tolnakyavarun raje lokanchi chindigiri chalu aahe .
Only udaynraje
Latest new.pudhe Kya zala
All Maratha Community mn
Faltu goshti peksha jara vikasach ani job ch bagha raje....
🌹👌👌onaly007.🌹🌹👍
Kun ha बाबा राजे
Sanket Mokashi MARATHA Che Kranti surya
Tuja bapala vichar
Apali,apalyabar,bhandayach,band,karave,tisryala,moka,deu,naka
Donhi rajani toll band Karun 15varsh 110km challele road Che Kam purn Karun jantechi lut thambawawi
are re kay chalalay apapsatach bhandan kartat
🚩007
Police wala bgha porg vtai barl
007
kashala apalya aplyat vedepna
Ajun sangto hyachi jirvay Mala yeu lagtay
In in on a daily basis and I have
Ramrahim baba
Ranti sale, anpad, Satara -Sangli kadhi sudharnar nahi
pravin sathe tu kuthla ahes amerikevarun alays ka
Ani tu lay shiklays ka
America bari, pan he danger ahe, Sangli -Satar chya rudhi parampara angavar Kata ananarya ahet, Sangli madhe mahane sakkhya mama barobar bhachi cha lagna lavtat.
pravin sathe ranti ky bolto chidu nit uchar kad
Tu zatu ahes kuthla ahes re are maharaj sobt satara ani sangli madhlech jast mavle hote
Udaynraaje dhbba ahe chatraptinchya kulat janmalela
Gp re.....
Tujhi kaay layki ahey re shubham maharajaanche vanshaj aheyt te tujhya saarkhe 10 khishat gheun firtat kal ka
Gap re kutrya
बेवडा उदयन
Hee aulad kasli musalmana barobar ladnar. Hey swata apsat bhandun marnar.
Only udyanraje bhosle.RAJE
Kashacha Raj re ha
Umesh Chaudhari ye japun bol raje ahet te
Pratik Powar tu faltu aahe
Raje ahet te property wale ugach gand jalun gheu nako
Only Udaynraje
only 007
007
Only 007