अप्रतिम, खूप छान, मस्त खूप मंजुळ सुरेल आवाजात गीत गायलात पंकज दादा गाण्याची शब्द रचना पण खूप छान सुटसुटीत मस्त झकास अशीच नवीन नवीन गाणी सादर करत रहा अश्या गोड आवाजात मंजुळ सुरांत...👌👌😊😘😘😘तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा💐💐आणि S S Recording Studio खूप खूप धन्यवाद अशीच गाणी सर्वाना shear करत रहा ....बाप्पा lover❤
हे गणरायाचे गाणे ऐकणारा खरंच खुप भाग्यवान आहे. जन्माला आल्याचे सार्थक झाले.ह्दयाचे अंतःकरणाचे थेट ठाव घेते हे गीत..खरेच प्रेम भक्तिचे सुररंजन 🙏👍👍👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏
तुमच्या गाण्याला तोडच नाही बुवा असंच काहीसं नवीन वर्षाव होत राहो हिच बप्पाचरणी साकडं 🙏 आमच्या भजनात पण तुम्ही गायलेल्या गणांचा कधी कधी उल्लेख होत असतो खुपचं छान ओमकार महाडिकच्या आवाजातुन ❤️
अप्रतिम मित्रा खूप सुंदर किती वेळा आयकल तरी पुन्हा पुन्हा आयकत राहावंसं वाटत उत्तम आवाज आनी अप्रतिम चाल म्युझिक सर्व बेस्ट आहे तुझ्या पुडील गाण्याची वाट पाहतोय
उत्कृष्ट कीबोर्ड मास्टर ..... पंकज काताळे . . . काय गोडस आवाज आहे भाऊ , नाद नाही ... अप्रतिम काव्यरचना ऐकवून मन प्रसन्न झाले .... पुढील वाचालीसाठी खुप खुप शुभेच्छा भाऊ 👍❤️🙏
आपल्या लयबध्द गाण्यावर अवघा कोकण नाचवणारा.... मंत्रमुग्ध करणारा...... संगीतकार , गायक - पंकज काताळे..... भावा तुझी सगळीच गाणी श्रवणीय आहेत..... शक्ती तुरा गाण्यामध्ये तू अशी श्रवणीय गाणी तयार करून चांगला प्रयोग करत आहेस..... आम्हाला तुझ्याकडून अशीच छान गाणी ऐकायला मिळोत.... तुला खुप खुप शुभेच्छा
खूपच सुंदर अप्रतिम गाणं आहे मी बहुतेक 150 वेळा गाणं ऐकलं आहे आणि याच गाण्यावरती मी गाणं लिहिलं आहे आणि ते रेकॉर्ड सुद्धा करणार आहे. धन्यवाद पंकज दादा..
अप्रतिम, खूप छान, मस्त खूप मंजुळ सुरेल आवाजात गीत गायलात पंकज दादा गाण्याची शब्द रचना पण खूप छान सुटसुटीत मस्त झकास अशीच नवीन नवीन गाणी सादर करत रहा अश्या गोड आवाजात मंजुळ सुरांत...👌👌😊😘😘😘तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा💐💐आणि S S Recording Studio खूप खूप धन्यवाद अशीच गाणी सर्वाना shear करत रहा ....बाप्पा lover❤
Dhanyavad dada ❤️
mhhjl
😊😊
अरे काय गाणं आहे yr एक नंबर ❤️ माझं काळजाचा ठोकाच वाढला गणपती बाप्पा ची फिलिंग आलो 🥰 आनंदी अश्रू आले बाप्पा येणार म्हणून ❤️🙏 खूप छान गाणं मुसिक 🙏
Thanks Bhai ❤️
मस्त साँग आहे खास कोकण करांसाठी
Masta song ya varshi he gan saglikade famous jabardast super ❤️💯😍😘😘😘😘😘
Kharach song chan aahe
@@kunalnarkar3606 0
He gan aikun man agdi bharun al ani odh fakt tuzya agmanachi Bappa ❤✨
कोणी कोणी परत परत हे गीत ऐकलं😍 आणि किती वेळा ऐकल 🥰
शब्दच नाहीत कमेन्ट करायला तरीपण दिवसात रोज सकाळी एकदा एकतो, खुप छान अप्रतिम,
❤️❤️😍 गणपती बाप्पा मोरया 🌺🌺
हे गणरायाचे गाणे ऐकणारा खरंच खुप भाग्यवान आहे. जन्माला आल्याचे सार्थक झाले.ह्दयाचे अंतःकरणाचे थेट ठाव घेते हे गीत..खरेच प्रेम भक्तिचे सुररंजन 🙏👍👍👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏
तुमच्या गाण्याला तोडच नाही बुवा असंच काहीसं नवीन वर्षाव होत राहो हिच बप्पाचरणी साकडं 🙏 आमच्या भजनात पण तुम्ही गायलेल्या गणांचा कधी कधी उल्लेख होत असतो खुपचं छान ओमकार महाडिकच्या आवाजातुन ❤️
काय आवाज आहे ❤ मनाला लागला 😊गाणं पण चांगल आहे ❤ हे गाणं आयकुन असं वाटतं की गणेश चतुर्थी कधी येईल❤❤😊
अप्रतिम मित्रा खूप सुंदर किती वेळा आयकल तरी पुन्हा पुन्हा आयकत राहावंसं वाटत उत्तम आवाज आनी अप्रतिम चाल म्युझिक सर्व बेस्ट आहे तुझ्या पुडील गाण्याची वाट पाहतोय
छान गाणं झालंय अप्रतिम ....आजपर्यंत च्या गीतातील भावलेलं गीत ...👌👌👌अप्रतिम
अप्रतिम गायन . पंकज तुला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
खूप छान👌👌अस वाटतय की गणपती आले पण😀,अप्रतिम गाणं आहे👌
अप्रतिम गाण
👌👌👌👌👌👌
Thanks Dada ❤️
खूप सुंदर आहे दादा गाणं
Hiii प्रितेश दादा.
1 no
दररोज सकाळी याच गाण्याने सुरवात होते आमची कितीही ऐकलं तरी मन नाही भरत खूपच छान बाप्पाचं गाणं ❤ संगीत / आवाज / ढोलकी एक नंबर 👌👌👌👌👌👌
Same here broo😍
काय जबरदस्त गाणं आहे यार...भारी गावी गणपती ला गेल्या सारख वाटत.... सारख ऐकतोय हे गीत❤️❤️🙏🙏🙏🙏
👑गर्व आहे दापोली कलाकार...!!
🥰सुमधूर आवाज पंकज दादा⚡
फारच मधूर आवाज ❤🎉
Ek no music and jabardast voice 🥰🥰🤗🤗😘😘 आम्ही कोकणकर.... 🥰🥰😘😘😘 पुन्हा एकदा आठवण करून दिली गणपतीच्या नाचाची 😘😘😘🥰🥰🤗🤗
BAPPA pekshya Sundar konich nahi ❤️🔥😍😘...Mazya Life madhil sarvat mothe Preranasthan mhanje maza ladaka Bappa 😘😍🔥❤️🌎🥀
खुप छान गीत पुढील वाटचालीस खुप साऱ्या शुभेच्छा पंकज अप्रतिम ♥️♥️
काय गाण गाईल आहे पंख काताळे बुवा तुम्हाला माझा मानाचा मुजरा
अप्रतिम काव्य रचना तेवढंच खुप सुंदर संगीत पंकज दादा ... keep it up bro
Devendra Ziman/ Rajesh Nikam/ Pritesh Kadam/Sahil Gosavi/Sushant Garate/Pankaj Katale ....Sarvach....Aaplyala Kokanchi shan aahet.....Ekapeksha Ek Singers.....sundar Aavaj aahe .....Pankaj Katale👍👌👌👌👌👌🎼🎼🎵🎼🎵🎶🎤🎤🎤🎤🎤🎙🎙🎙🎙🎙🎙🎼🎼
हे गाणं येऊन 3 वर्ष झाली तरीपण हे गाणं टॉप ला आहे 👍👌
उत्कृष्ट कीबोर्ड मास्टर ..... पंकज काताळे
.
.
.
काय गोडस आवाज आहे भाऊ , नाद नाही ...
अप्रतिम काव्यरचना ऐकवून मन प्रसन्न झाले ....
पुढील वाचालीसाठी खुप खुप शुभेच्छा भाऊ 👍❤️🙏
खुपच सुंदर गाणं 😍😍😍
किती वेळा ऐकलं तरी मन भरतच नाही....
अप्रतिम..😇👍🏻❤
M
अप्रतिम......👌👌👌👌👌गाण ऐकताच गणरायाच्या आगमनाचा भास झाला.खुप सुंदर गीत रचना आणि तितकाच सुंदर आवाज.....
खुप छान सलाम तुमच्या लेखणीला 😍👌🙏ओरिजिनल कोकणकर 🙏🙏🔥कधी येशील कधी दिसशील खूप छान 🙏🙏🙏
अप्रतिम संगीत,मधुर आवाज आणि हृदयस्पर्शी काव्यरचना..👌
🙏श्रावण सुखाच्या धा रां णी स्पर्षिले मना..
नाचत ये रे गणा , गौरीच्या नं द ना.🍂
भाई तुझा आवाज अगदी गाण्याला साजेसा आहे..खूप छान..हे दुसरं गाणं ऐकलं..खूपच छान..
Amhi kokan kr 🙇♀️🌸🌺🙏
पंकज ऊत्तम गायन.अभिनंदन तुझे आणि तुझ्या सहकार्यांचे.ऊज्वल भविष्यासाठी सदैव शुभेच्छा
Ek number spng aahe❤❤
अप्रतिम गाणं..👌 खूप छान😍
एक नंबर गाणं... गेल्या वर्षीच्या वेळेचं सगळं आठवलं... ❤️🙏🏻🙏🏻
Khup chan ganpati bappa morya
खूप छान गाण गायलंय खरच गणपती बाप्पा ची आठवण आली .जस काय गणपती बाप्पा अजून घरीच आहेत. ,,,
अप्रतिम काव्यारचना तेवढंच सुंदर संगीत ........❤️
Khup chaan dada 💫💫💞💞❤💓💖💓💖💕💖💖😘😘😘😘
खूप छान बुवा मन प्रसन्न झाला
Khupach sundar comgposition aahe antra tar khupach sumadhur.......hya warshi Hitttttt confirm
Sunder shant ani stir awaj ahe pankaj tuza, aikun khup chan vatl. Keep it up ❤👍
दादा अप्रतिम गायलत अंगावर शहारा आला❤❤😘😘👌👌
🎵🎵खुप मस्त छान अणि खूपच सुंदर यार काय बोलू खुपच सुंदर गायला🎵🎵 ❤️🤟😊🥳🥳🎉🎉🙏🌺🌺गणपती बाप्पा मोरया🌺🌺🙏🌺🌺 मंगलमय मूर्ती मोरया 🌺🌺
वा पंकज दादा सुंदर गायन
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.🙏
खुप छान पंकज...मनाला स्पर्श करणारी लेखणी....✍✍✍✍✍✍👣👣
Aaturta ya sangitachi bappacha aagmanachi ganpati bappa morya 🙌🙏❤️🤩
खूपच सुरेख गायला आहेस, आवाज खूप गोड आहे तुझं,पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
हृदयाला स्पर्श करणारे गीत...खूप छान
असच काहीस नवं नाविन्यपूर्ण येत राहूदे...
-अमोल भातडे.
Khup Khup Khup Chan aahe he song.manala bhidl 😍🙏
अप्रतिम काव्य रचना भावा 👌👌😘😘आणि खूप सुंदर आवाज पंकज ❤😘
बाप्पाचं गाणं ऐकून कान तृप्त झाले दादा खूपच सुंदर ❤👍
खूप छान !!!सुरेल आवाज आणि सुमधुर संगीत!!!!
Ek number 💫✨🌴
Kdk
दादा.....अप्रतिम असं काव्याची रचना आहे...खूप छान
आता थोडेच दिवस.. येईल लवकर माझा बाप्पा..!😘
Khup mast bhava 👍only Ratnagiri 🙏
आपल्या लयबध्द गाण्यावर अवघा कोकण नाचवणारा.... मंत्रमुग्ध करणारा...... संगीतकार , गायक - पंकज काताळे..... भावा तुझी सगळीच गाणी श्रवणीय आहेत..... शक्ती तुरा गाण्यामध्ये तू अशी श्रवणीय गाणी तयार करून चांगला प्रयोग करत आहेस..... आम्हाला तुझ्याकडून अशीच छान गाणी ऐकायला मिळोत.... तुला खुप खुप शुभेच्छा
खुप खुप आभारी आहोत ❤️🙏
Chan
Ek no naa dadus 🌍❤️
खरंच खूप गोड आवाज आहे हृदयातून गायन केलत बुवा
खूप छान गाणे आहे....अवाज पण खूप मस्त आहे म्युझिक पण छान दिले आहे ❤❤❤
Pankaj Dada ek number voice khup chhan 😍♥️♥️♥️♥️♥️❤️❤️❤️
Dada 1 no gan manala bhavla👌👌👌
खुप छान 👌खुप खूप शुभेच्छा
खुप छान गाणं 🤩♥️🎶🎶आतुरता बाप्पाची ❤️🙏🏻 मस्त आवाज पंकज दादा
मन अगदी क्रीतांत झालं... 🥺❣️🥰🌍
Kadakkkkkk nice voice & song ganpati bappa morya ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
अप्रतिम चाल, सुंदर ढंगात गायिले आहे. 👏🏻👏🏻👌👌💐💐
खूप छान काव्य रचना आणि अप्रतिम गायन पंकज अजून छान छान गाणी ऐकायला आवडतील
खुपचं छान दादा...❤️❤️
खूप छान गायन पंकजजी दादा & वादन पण खूप छान केलं नयनजी दादा...👍👍👌👌😊🥰❤️❣️
नमस्कार दापोलीकर (राजेश भावा अशीच सुंदर गाणी येत राहू दे 【 अप्रतिम 】😍😍
खरंच खूप छान .. शब्द रचना खूप सुंदर 👌👌👌
खूपच सुंदर अप्रतिम गाणं आहे मी बहुतेक 150 वेळा गाणं ऐकलं आहे आणि याच गाण्यावरती मी गाणं लिहिलं आहे आणि ते रेकॉर्ड सुद्धा करणार आहे. धन्यवाद पंकज दादा..
एक नंबर साँग ❤️ आणि हे song गाडीत वाजवण्यासारखे साँग आहे.
आप्रतिम साँग ❤️
❤️ || गणपती बाप्पा मोरया ||❤️
खुप छान असे वाटते की पुन्हा पुन्हा ऐकावे हे गाणं 😍🤗🤗🤗🤗
खूपच सूदंर पंकज दादा...😍💓💖
NadKhula Pankaj Dada......❤💕
डॉक्टर 👏💐
खूप छान गाणं आहे.
मस्त आवाज दादा बाकी music तर अप्रतिम हे गाणं दर वर्षी वाजेल प्रतेक घरात मी तर रोज सकाळी हे गाणं लावतो 🙏❤️💙🌍
खूप छान दादा🚩🚩❤️❤️❤️🌹🌹🌹🌹😘😘😘😘💐💐💐💐
अफलातून गाणं झालं यार पंकज दादा एक नंबर अशीच नवीन गाणी काढत रहा तुमच्या संपूर्ण टीमला पुढील वाटचालीस शुभेच्छा 🌺 🌹 👍❤️😍👌
अप्रतिम गाण मस्त🙏🙏
♥️♥️🎧👌👌
सुंदर अप्रतिम आवाज 👌👌👌👌
Mst aahe song ❤️😍bapaa alle asch carry💋❤️keep it upp
अरे काय हे गाणे आहे 👌👌👌🙏🙏🙏
खूप छान झालंय हे गीत... सुरेल
Khup Sundar Gaan aahe keep it up aamhi aasha karto ajun gaani Ashi tumchi eikayla miltil
अप्रतिम आवाज, अतिसुंदर संगीत.🎶🎶🤗🤗💐💐
Dholki bhari...Bol 1 number
यावर्षीच्या गणपतीला मी हे गाणं ऐकलं, आणि आजही तितक्याच उत्साहाने नेहमी ऐकत असतो. उत्कृष्ट आवाज, उत्कृष्ट चाल, अप्रतीम वादन ❤
पंकज दादा खूपच छान अजून एक नवीन गीत ऐकायला मिळाले तुमच्या कडून
Kdkkkk pankya Da❤️
Waa😍😍 khup chhan pankaj dada👌👌❤❤
From-Milind paykoli
खूप छान गाण आहे ❤️❤️ अस वाटतं की ऐकतच राहावं आवाज पण खूप छान आहे
खुप छान अतिशय सुंदर आवाजात गाणं गायलं आहे अशी गाणी खुप आवडतात मला
खुप सुंदर पंकज भाऊ अप्रतिम शब्द आणी गायन
आम्हीं कोकणवासी ❤❤❤