RBI topic वर.. पुस्कळ सारे लेक्चर अनेक शिक्षकांनी बनवले .. पण त्या मधे DR.BABASAHEB AMBEDKAR यांचा नाव कुणीच नाही घेत .. पण तुमच्या lecture मद्ये त्यांच्या उल्लेख केल्या बद्दल .. धन्यवाद सर
Sir ajun lecture ghya free you tube la ... आमच्या पैकी खूप जण गरीब, शेतकरी आणि ग्रामीण भागातून येतात...आणि खूप जण घरात राहून च अभ्यास करतात...प्रत्येकजण आपापल्या class ची फी सांगतात पण आम्ही साधी study room afford nahi karu शकत तर क्लास कुठून लावणार.. थोड आमच्या सारख्या aspirant कडे लक्ष द्यावं ही विनंती...ऑफिसर होऊ n होऊ तुमचे उपकार कधी नाही विसरायचो.. धन्यवाद..
Sir you tube la thod yet chala tumch maargdarshan khup molach aahe sir 🙏 khup great teaching aahe. sir tumchya teaching madhun concept ekdam clear hotat .😊
खुप छान लेक्चर आहे कृपया मला कंबाईन साठी ईतिहासाचे एखादे चांगले पुस्तक सुचवा.त्याचबरोबर अर्थशास्त्र विषय सरळ, सोप्यापदधतीने आणि उदाहरणासहीत समजण्यासाठी कोणते पुस्तक वापरावे.
Vvvv nice outstanding lecture sir.. remarkable lecture...your all videos are very very useful for mpsc students..sir u r doing a great job.heartly thankyou for your lectures...love from chandrapur.. Maharashtra
Sir. मला दि.18.01.2024 रोजी 800000/- rs पर्सनल लोन दिले आहे. आणि आज दि.21.01.2024 रोजी तीन दिवसात 17000 रुपये हप्ता कटला आहे. नियमात आहे का सर. मार्गदर्शन पाहिजे सर.
RBI topic वर.. पुस्कळ सारे लेक्चर अनेक शिक्षकांनी बनवले .. पण त्या मधे DR.BABASAHEB AMBEDKAR यांचा नाव कुणीच नाही घेत ..
पण तुमच्या lecture मद्ये त्यांच्या उल्लेख केल्या बद्दल .. धन्यवाद सर
सागर सर तुम्ही regular असे काहीतरी नवीन नवीन विषय घेऊन UA-cam वर येत जा. आम्ही तुमच्या videos ची खुप वाट पाहत असतो💯💯💯👍👍👍🙏🙏🙏🙏
सागर सर मी तुमच्या लेक्चरची वाट बघत असते आणि आज तुम्हाला बघुन मला खूप आनंद झाला
S2U
I am also
सरांचे lecture लावून टाका मॅडम वाट बघायची गरज पडत नाही
Sir तुम्ही वॉलपेपर ला ठेवलेला कृष्णचा फोटो खरंच च आपणास लागू होतो 🙏
महाराष्ट्राचे खान सर❤❤
Baba che nav getani tumhii kiti khush ahet sir... Jay Bhim si3ll
Sir ajun lecture ghya free you tube la ... आमच्या पैकी खूप जण गरीब, शेतकरी आणि ग्रामीण भागातून येतात...आणि खूप जण घरात राहून च अभ्यास करतात...प्रत्येकजण आपापल्या class ची फी सांगतात पण आम्ही साधी study room afford nahi karu शकत तर क्लास कुठून लावणार..
थोड आमच्या सारख्या aspirant कडे लक्ष द्यावं ही विनंती...ऑफिसर होऊ n होऊ तुमचे उपकार कधी नाही विसरायचो..
धन्यवाद..
Sagar sir ur teaching skills is best👍
sir tumchya vidio chi khrch khup manapasan vat bgt aste.tumhla bgun aannd zala sir .asech utub la yej ja pls ..
Always great lecture with great contents 🙏💓
Sir kharach khup chaan shikavta tumhi❤
ज्ञानाचा अथांग सागर
सर तुमचा हसत मुख चेहरा च खूप बोलतो छान सर
Sir you tube la thod yet chala tumch maargdarshan khup molach aahe sir 🙏 khup great teaching aahe. sir tumchya teaching madhun concept ekdam clear hotat .😊
खुप छान लेक्चर आहे
कृपया मला कंबाईन साठी ईतिहासाचे एखादे चांगले पुस्तक सुचवा.त्याचबरोबर अर्थशास्त्र विषय सरळ, सोप्यापदधतीने आणि उदाहरणासहीत समजण्यासाठी कोणते पुस्तक वापरावे.
Eco v science sati tu fakt sagar sir che lecture lav khup chan ahet
एमपीएससी क्षेत्रातील अद्वितीय व्यक्तिमत्व सागर सर दिस इज ब्रँड सर मला तुमचे कोर्स लावायचे आहेत अजून जरा थोडी कम्बाईनची फीस कमी करताना विज्ञान आणि
Vvvv nice outstanding lecture sir.. remarkable lecture...your all videos are very very useful for mpsc students..sir u r doing a great job.heartly thankyou for your lectures...love from chandrapur.. Maharashtra
सर ज्या मुली विवाहित आहेत त्यांनी टाइम टेबल कस करायच म्हणजे सगळं घरं सांभाळून study कशी करावी plz हा video करून सांगा
खुप छान सर
Sir sarwajanik vitt wr ghya ek lecture ..khup chhan sangta tumhi..
Public finance var ek video बनवा sir....🙏🙏🙏
Thank u so mush sir for this lecture....🙏🙏
Thank you so much sir 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Thank you sir
सर तुम्ही लास्ट 2मीनीट मध्ये गव्हर्नर चा पाँलीटिकल अँगल समजून सांगितला त्यासाठी आभार
Slr aani crr var pan ek lecture banva sirji please
Sir aaj khup divasani tumach lecture pagayala bhetal,tumachi teaching khup mast, mla tumache class lavayachet bt mazi Financial condition nhiy tevdhi 😔
Don't take tension diii hoil kahitari
Sir, IMF kontya deshat aahe?
Sir tumhi je marathon lecture karat ahat ek lecture online pan ghya sir please
Sir. मला दि.18.01.2024 रोजी 800000/- rs पर्सनल लोन दिले आहे. आणि आज दि.21.01.2024 रोजी तीन दिवसात 17000 रुपये हप्ता कटला आहे. नियमात आहे का सर. मार्गदर्शन पाहिजे सर.
How to get online subscription of economics by sagar sir
सावॆजनिक वित्त प्र करण घ्या सागर सर हडपसर पुणे
सर आपण कॅल का नही उचलत खूप वेळा कॅल केले मी मला फास्ट ट्रक batch बद्दल विचारायचं होत
Sir yachya pudcha vedio kuthe aahe 😢
Vedio khup short ahe purn vedio up lod kara na sir please
Sir lecture complete ka nahi केलं
Sir RBI Ch राष्ट्रीयकरण कोणत्या साली zhal
1 jan 1949
Sir पूर्ण व्हिडिओ टाका
Nice
Hare Krishna hare Ram
Jay Bhim
So ..so ..so 😂😅
Thanks 🙏🙏🙏