खुपचं छान शालन लाॅज आहे, जेवणाची सोय अतिशय उत्कृष्ट, हाॅटलचं interior खुपचं छान, बीच पासून ही फार जवळ आहे हे हाॅटेल, हाॅटेलला कुठंही गालबोट किंवा नावं ठेवायला जागाच उरत नाही, इतकी छान सोय आहे, स्वच्छता आहे. परिवारासाठी हे हाॅटेल फार छान व उत्तम सुखसोयी आहे. एकदा तरी भेट दयावी, असं हे हाॅटेल आहे.

Any contact no. for shalan
💖 awesome
Nice one
Rate per day with meals is is senior citizen friendly
Room ret
Ac 3000 non ac 2500