Sir faar chaan samjun sangt aahat bs tumhi je slow sound madhe n ekdum soft bolt aahet te chaan aahe pn sarvanch changl vatel te ase nahi tr tumhi sound thoda fast kela tr may be ok
मराठी व्याकरण हा अभ्यासक्रम सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आहे, आणि हा अभ्यासक्रम प्रत्येक ठिकाणी सारखाच असतो, फक्त प्रकरणे आणि त्यातील प्रकार व उपप्रकार हे परीक्षेच्या काठिण्य पातळीवर वाढत जातो. जेवढ्या वरिष्ठ अधिकारी पदाच्या स्पर्धा परीक्षा तेवढा सखोल अभ्यास त्या त्या प्रकरणांचा असतो. हा अभ्यासक्रम तलाठी भरतीसाठी सुध्दा आहे.
पुढच्या व्हिडिओ पासून तुमचे म्हणणे अमलात आणले जाईल 🙏🏻 तुमच्या अभिप्रायासाठी खूप खूप आभार 🙏🏻
सर तुम्ही जे lecture घेतात त्यांची खूप मदत होते फक्त प्रयोग या टॉपिक चा lecture आणा खूप मदत होईल
Sir prayog khup chan samjla 🙏
Sir khup Chan aahe video aajun takana please
Alankar khup chhan samjale sir chhan samjwata pryog pn ghya
Khup chan sir👌🙏🙏
Khup chan sir 🙏 thank you so much
खूप छान समजून सांगता सर तुम्ही
फक्त साऊंड वर काम करा,बाकी सर्व ok आहे, आवाज खूप लो आहे आणि बोलण्याची पद्धत थोडी रटाळवाणी वाटत आहे🙏🙏
Sir pn tumhi thod jorat bola na 🙏
Aavaj kada jra
😂
😂😂😂
Aavaj kami aahe video cha
Hi sir alll chapter vr video taka sir
ua-cam.com/play/PLyxial_iUN0hIXYR-hj_HfUNg3HzcwDob.html
Sir faar chaan samjun sangt aahat bs tumhi je slow sound madhe n ekdum soft bolt aahet te chaan aahe pn sarvanch changl vatel te ase nahi tr tumhi sound thoda fast kela tr may be ok
Sir samas aani sandhi vr video kevha taknar aahet...
ua-cam.com/video/vLEJwRDkinw/v-deo.html
Sir he vidio talathi sathi pn aahe ka...
मराठी व्याकरण हा अभ्यासक्रम सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आहे, आणि हा अभ्यासक्रम प्रत्येक ठिकाणी सारखाच असतो, फक्त प्रकरणे आणि त्यातील प्रकार व उपप्रकार हे परीक्षेच्या काठिण्य पातळीवर वाढत जातो. जेवढ्या वरिष्ठ अधिकारी पदाच्या स्पर्धा परीक्षा तेवढा सखोल अभ्यास त्या त्या प्रकरणांचा असतो. हा अभ्यासक्रम तलाठी भरतीसाठी सुध्दा आहे.
आवाज खूपच कमी आहे.