अप्रतीम दादा जेवड कवतुक कराव तेवड कमीच आहे . आणि दादा आपली लोक परपरा टीकवुन ठेवत आहे मला अभिमान आहे....❤❤🙏 एकुन मंत्र मुक्त झालो दादा...😢 हर हर महादेव 🙏
हा माहोल कधीच न होऊ शकणारा आहे खरच इरफोन लावून रोज आनंद घेतो शूटिंग साठी मनापासून धन्यवाद दादा खरच माऊली नि krushna दादा मध्ये रावणाच्या तांडव skill दिली आहे माऊली ❤माऊली❤माऊली
When you forget your identity and dissolve in supreme divine.. Bhakti through sangeet has special place in culture..!! Supreme.. Krishna, God has blessed you already..!!
अप्रतीम दादा जेवड कवतुक कराव तेवड कमीच आहे .
आणि दादा आपली लोक परपरा टीकवुन ठेवत आहे मला अभिमान आहे....❤❤🙏
एकुन मंत्र मुक्त झालो दादा...😢
हर हर महादेव 🙏
कृष्णा दादा साळुंके
कृष्णा दादा साळुंखे ❤️
हा माहोल कधीच न होऊ शकणारा आहे
खरच इरफोन लावून रोज आनंद घेतो
शूटिंग साठी मनापासून धन्यवाद दादा
खरच माऊली नि krushna दादा मध्ये
रावणाच्या तांडव skill दिली आहे
माऊली ❤माऊली❤माऊली
अप्रतिम गुरुजी🙏🙏🙏🙇
Khup chann dear👌👌❤️👍
माऊली काय वातावरण केलंत तुम्ही साक्षात कैलास पर्वतावर भोले बाबा समोर गेल्याचे जाणवत आहे
खुप खुप छान पखवाज वादन शब्द कमी पडतील दादा रामकृष्ण हरी🙏
महाराष्ट्रातल्या तरुणांनी अशा तरुणांच्या "नादाला" लागावं , जीथे शास्त्र आहे , भाव आहे , भक्ती आहे ,सेवा आहे , शरणागती आहे , आदर आहे 🙏🏻🙏🏻
गुरुवर्य कृष्णाजी साळुंके गुरुजी 🙇🏻🙌🏻❤️
प्रणाम गुरुदेव कृष्णा दादा साळुंके 🎉🎉
हा सुख सोहळा स्वर्गी नाही
व्यसन करा तर कलेच
रोग यशाचा होईल
Mauli is not only god
He is emotion
राम कृष्ण हरी. अप्रतिम सादरीकरण ऐकून तृप्त झाले .ईश्वर कृपा सदैव रहावो
ज्ञानोबा माऊली तुकाराम चा गजर खूप मस्त वाटतो, असं वाटत संपूच नये
धन्य ते संत माऊली आणि तुकाराम अप्रतिम मृदुंग वादन मन तृप्त झाले !
अप्रतिम गायन अणि मृदंग वादन, wa wa wa❤❤❤
खरच अप्रतिम ऐकुन मंत्र मुग्ध झालो
❤ अप्रतिम .
जय शंभु
हर हर महदेव
जय हो कृष्णा दादा
गुरुदेव ❤️❤️🙏🏻
1 नंबर दादा
Awesome ❤🙏🙏🙏
कृष्णा दादा साळुंके ❤❤
Jay gurudev ❤🙏🌹
When you forget your identity and dissolve in supreme divine.. Bhakti through sangeet has special place in culture..!! Supreme.. Krishna, God has blessed you already..!!
16:35❤❤❤❤
जय हो
छान दादा❤
अतिशय मंत्र मुग्ध नाद ब्रम्ह ताल सुर लय कलाकार नावे माहित व्हावेत
Krushna dada salunke guruji 💗🙏🏻
दादा खूप छान वातावरण तयार केलं
Bhavano gajabre
मंत्रमुग्ध ❤❤
जय हो ❤
Jai ho❤❤
Jay gurudev ❤
माहोल केला दादानी 🔥🔥🔥🔥
असं वाटतं शंभू महादेव यांचं तांडवनृत्य चालू आहे
😮😮😮👌👌
❤
दादांचा नाद नाही करायचा 🚩🙇♂️🙏
जय हो वातावरण 👑👑
👌🏻👌🏻
कृष्णा म साळुंखे
🙏🏼🙏🏼🙏🏼
Kamal
मृदंगाचार्यांचे नाव कळेल का.... जेणे करून त्यांची अजून Video बघता येईल
कृष्णा साळुंके पखवाज 🙏
कृष्णा दादा साळुंखे
माऊली कृष्णा दादा साळुंखे
गुरुवर्य krushnaji dada salunke
वा क्या बात है❤❤❤
Karishna salukhe
भूतो न भविष्यति वादन🔱
Mauli 🔥🔥
दादा खतरणाक वाजवतात
व्वा अप्रत्तिम
🔥🙌🏻😍
❤❤❤
कृष्णा महाराज सोळुंके महाराजांचं नाव
सस्नेह नमस्कार
छान
किती वेळा आईकीले तरी आकावसे वाटते मनि तुप्त झाले
मंत्रमुग्ध ❤❤❤❤
1 नंबर दादा
छान
1 नंबर दादा