खूप छान गाणं, अप्रतिम लोकेशन, अप्रतिम डान्स, अप्रतिम कोरोग्राफी, अप्रतिम direction. प्रकाश सर, अंबादास सर, खरपडे सर तुमच्या मेहनतीला सलाम, next level ला गाणं घेऊन गेल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐
कडक एकदम mind bloving अस गाणं प्रकाश वाघ सर याचं lyrics आणि अंबादास भोये याचं मायकल जॅक्सन डान्स अप्रतिम तसेच डान्स सहकारी याचं सिध्दा फार सहयोग आहे एकूणच पाहिलं तर गाणं इतक छान आहे❤❤
खूपच छान, अप्रतिम. Beautiful expression❤Mind blowing❤lyrics outstanding❤ डान्स moves Super, सुंदर लोकेशन, काहीतरी वेगळे.❤Actor- Actress दोघेही छान!❤ कातकरी भाषेतील Song,❤ मायकल जॅक्शन डान्स स्टेप्स् खूपच भारी❤Music, choreography amazing❤ अंबादास सर, वाघ सर व सर्व टीमला खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा🎉🎉🎉❤❤❤ Behind scene बघायला आवडेल❤🎉
अप्रतिम गिताची लेखणी वाघ सरांच्या शंब्दभाडारा उमटलेली आपल्या ला संगीताच्या माध्यमातून नयनसुख घेताना दिसत आहे तसेच अंबादास भोये दादा तुमच्या पेहराव बघून तर्क लागत नव्हता कि तुमच्या कलाकृती मध्ये ईतका जबरदस्त डान्स चा गुण असेल ला-जबाब अप्रतिम supar sey upar kaddk, sholeyt, khatrnak, अप्रतिम, भन्नाट, लवली, रापचिक, 👌काम करायला पन खूप मज्जा आली आपन गाण्याला पन अम्माप खर्च केला याचे फळ निश्चित आपल्या ला भेटेल बाकी तुमच्या कारकीर्दीला गुणकौसल्याला कोटी कोटी शुभेच्छा
सर्व प्रथम डायरेक्टर च मनःपूर्वक अभिनंदन कारण लोकेशन खूप आकर्षक आहे आणि इतर टीम व आपल्या मोखाड्याची शान ab dancer तसेच गीतकारने गीत पण खूप सुंदर बनवलं आहे त्यामधून संदेश पण मनोरंजनात्मक दिलेला आहे शिक्षणाचा त्यांचे अभिनंदन तसेच नवीन काहीतरी आता बघायला मिळतय डान्स तर नवीनच एकदम कडक आहे ❤❤❤❤amazing ❤
Director, location,dance Prabhu Deva style aahe ,jabraat palghar madhil song peksha kahitari veglech Karan sagle song madhe tyancha ekach dance baghun jara kantala aalay Ani ata Navin kahitari Navin bhasha Navin song Ani jabardast superb ❤❤❤❤
कडक एकदम mind bloving अस गाणं प्रकाश वाघ सर याचं lyrics आणि अंबादास भोये याचं मायकल जॅक्सन डान्स अप्रतिम तसेच डान्स सहकारी याचं सुद्धा फार सहयोग आहे. एकूणच पाहिलं तर गाणं इतकं छान आहे की काय सांगू . एकदम बेस गाना आहा ! अन् सगळ्याहला बेस्ट wish . इसाज नवा नवा गाणा काडजा हेरुला बेस वाटह.
Khatarnak location ani Dance Action ani Sarwach jabardast naadach khula palghar chya song la takkar denarr song aahe kunihi challenge Kara dam Adel tar Karan ha kahitari Navin dance ani Navin kahitari naghayala miltay nahitar palghar valyanche darroche tech dance baghun kanyala alay ata he bagha Navin super❤❤❤❤
🔥🔥🔥
एक नंबर SONG 🔥🔥🔥🕺
Nice song bhava
Mast❤❤❤❤
मोखड्याचा मायकल जॅक्सन अंबादास ❤❤
एक नंबर आहे ❤❤❤❤ सरवं
❤🎉🎉🎉
Superb
Dance ek नंबर 🔥👌super se bhi उपर ❤
Haru
अप्रतिम वाक्यरचना ❤ खूपच सुंदर गाणं आहे विशेष म्हणजे मातृभाषेचा योग्य वापर केला आहे वाघ सर तुमची कल्पना शक्ती अपार आहे
Thank you
Lavle song 1nambar lay bhari my fevreta
खूप छान गाणं, अप्रतिम लोकेशन, अप्रतिम डान्स, अप्रतिम कोरोग्राफी, अप्रतिम direction.
प्रकाश सर, अंबादास सर, खरपडे सर तुमच्या मेहनतीला सलाम, next level ला गाणं घेऊन गेल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐
Haju
👌
डान्स खुपचं भारी केल भावा ❤❤❤❤❤
👍🏻👍🏻खूप छान 👌🏻👌🏻
खुप छान अंबादास आणि ग्रुप 😍😍👍👍
Ek number Dance ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Dil mana karah turung tururung ❤❤❤❤❤ jam bhari r
कडक एकदम mind bloving अस गाणं प्रकाश वाघ सर याचं lyrics आणि अंबादास भोये याचं मायकल जॅक्सन डान्स अप्रतिम तसेच डान्स सहकारी याचं सिध्दा फार सहयोग आहे एकूणच पाहिलं तर गाणं इतक छान आहे❤❤
Thank you
मोखाड्याची शान भोये star🎉❤❤❤
Love you 😘 song ❤️ khupch bhari aahe ❤❤❤❤🥰🥰
एकदम भारी ना सर्वच डान्स लोकेशन नाद करायचा नाय ❤❤❤काहीतरी नवीन ❤❤❤
❤❤ खुप छान सर
❤👌👍
खूप छान आवडलं ❤❤❤❤❤
सुपर हिट डांनस
❤
छान मस्त झक्कास
नाइस वाघ सर खुपचं छान सोंग आहे🎉❤
पालघरमधिल गाणे आहेत त्याना टक्कर देनारे गाणे आहे हे कारण आतापर्यंत असे गावठी गाणे पाहीले नाही मी जबरदस्त❤❤❤❤ नाद करायचा नाही सबसे बढीया❤❤❤
Superb Ambadas bro
खूप छान सर 🎉🎉
Amne mokhadyani Shan ab dancer khatarnak ek number ❤❤❤❤❤ naad konana karula naay kalnaa❤❤❤❤
सुपर 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खतरनाक डान्स हा भाई❤
बो भारी सॉन्ग आहा फुल स्पॉट आहा ❤
❤❤❤❤सुपर
मस्त सॉंग एक नंबर ऍक्टिंग, लिरिक्स, डायरेक्षण, मुसिक,आणि लोकेशन सर्वच अप्रतिम सर्व टीमचे खूप खूप कोतुक आणि पुढील सॉंग साठी खूप खूप शुभेच्छा👌❤️🙏💐
Ekdam super ❤❤❤❤kadak
Bhalo
खूप छान गाणं बनवलं आंबादास भाऊ. 🌹🌹🌹👌👌
🎉🎉🎉
Super❤🎉
I like it
मस्त
Supar
Mast
Chhan Bhoye sir
एक नंबर आवडला ❤️❤️❤️❤️❤️
खूपच छान, अप्रतिम. Beautiful expression❤Mind blowing❤lyrics outstanding❤ डान्स moves Super, सुंदर लोकेशन, काहीतरी वेगळे.❤Actor- Actress दोघेही छान!❤ कातकरी भाषेतील Song,❤ मायकल जॅक्शन डान्स स्टेप्स् खूपच भारी❤Music, choreography amazing❤ अंबादास सर, वाघ सर व सर्व टीमला खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा🎉🎉🎉❤❤❤ Behind scene बघायला आवडेल❤🎉
अप्रतिम गिताची लेखणी वाघ सरांच्या शंब्दभाडारा उमटलेली आपल्या ला संगीताच्या माध्यमातून नयनसुख घेताना दिसत आहे तसेच अंबादास भोये दादा तुमच्या पेहराव बघून तर्क लागत नव्हता कि तुमच्या कलाकृती मध्ये ईतका जबरदस्त डान्स चा गुण असेल ला-जबाब अप्रतिम supar sey upar kaddk, sholeyt, khatrnak, अप्रतिम, भन्नाट, लवली, रापचिक, 👌काम करायला पन खूप मज्जा आली आपन गाण्याला पन अम्माप खर्च केला याचे फळ निश्चित आपल्या ला भेटेल बाकी तुमच्या कारकीर्दीला गुणकौसल्याला कोटी कोटी शुभेच्छा
Naic
सर्व प्रथम डायरेक्टर च मनःपूर्वक अभिनंदन कारण लोकेशन खूप आकर्षक आहे आणि इतर टीम व आपल्या मोखाड्याची शान ab dancer तसेच गीतकारने गीत पण खूप सुंदर बनवलं आहे त्यामधून संदेश पण मनोरंजनात्मक दिलेला आहे शिक्षणाचा त्यांचे अभिनंदन तसेच नवीन काहीतरी आता बघायला मिळतय डान्स तर नवीनच एकदम कडक आहे ❤❤❤❤amazing ❤
खूप छान अंबादास भाऊ पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
Nice🎉 वाघ सर
❤❤❤❤
Director, location,dance Prabhu Deva style aahe ,jabraat palghar madhil song peksha kahitari veglech Karan sagle song madhe tyancha ekach dance baghun jara kantala aalay Ani ata Navin kahitari Navin bhasha Navin song Ani jabardast superb ❤❤❤❤
खूप छान मित्रा असाच पुढे जात रहा
खुप छान ❤
एक❤नंबर वाघ सर
Mast Song avinash all team god work 🌿✨👌👌👌👌
👍 खूपच सुंदर
एक नंबर 👍❤️❤️❤️👌
❤❤
Wagh Sir. Nice song. 💐💐
Superb dance भोये साहेब
❤
खूपच सुंदर साँग आणि त्या पेक्षाही सुंदर डान्स अंबादास आणि वाघ सर सुपर हिट मॅन ......
Phaltuk hero aahe 😅 chutiya giri kay aahe hi
Nice 👌🏼 भोये सर
कडक एकदम mind bloving अस गाणं प्रकाश वाघ सर याचं lyrics आणि अंबादास भोये याचं मायकल जॅक्सन डान्स अप्रतिम तसेच डान्स सहकारी याचं सुद्धा फार सहयोग आहे.
एकूणच पाहिलं तर गाणं इतकं छान आहे की काय सांगू .
एकदम बेस गाना आहा !
अन् सगळ्याहला बेस्ट wish .
इसाज नवा नवा गाणा काडजा हेरुला बेस वाटह.
👌वाघ सर 🎉
Dushara 2 raja babu aaya re❤
आदिम 🤝 गाणं त एकदम कडक ❤
खुप छान गाणं आहे प्रकाश दादा 💐💐👍🏻👍🏻👍🏻❤️❤️❤️
Hello work from home krnar ka
Nice song
nice song nice dance❤❤
मस्त. मस्त. नाचकाम. ❤️❤️❤️❤️❤️
खूप मस्त सोंग अविनाश
खुप छान गाणं आहे ❤❤❤❤
Mast song na dada❤
I like this Dance ❤❤❤
Next level ❤️🔥
🎉
खतरनाक लोकेशन ani dance pan एकदम सगलाच भारी ❤❤❤❤❤
Nice sir
🔥🔥🔥 nice ❤
Khatarnak location ani Dance Action ani Sarwach jabardast naadach khula palghar chya song la takkar denarr song aahe kunihi challenge Kara dam Adel tar Karan ha kahitari Navin dance ani Navin kahitari naghayala miltay nahitar palghar valyanche darroche tech dance baghun kanyala alay ata he bagha Navin super❤❤❤❤
Nice song 🎵 bhovo
मस्त आहे साँग मायकल जॅक्सन गावठी एक नंबर 👍
Thank you
👍
Nice 👍👌❤️
जबरदस्त मित्रा यशस्वी वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा......... खुप मोठा हो.......... मोखाडा चा.... गोविंदा... प्रभुदेवा ❤
खुप छान गाणं झाल आहे ❤❤❤❤
अंबादास भाऊ All the best all team 💐💐
Jabardas song aahe ani sarvach nice❤❤❤❤❤super se uper ❤❤❤dance sarvvach navin baghayala miltaty ❤❤❤
खूप छान, डान्स, acting, व्हिडीओग्राफी, गीत, music,लोकेशन. नवीन पाहायला मिळतंय. अभिनंदन टीम. पुढच्या गाण्यासाठी शुभेच्छा ❤❤❤❤
Bhai dance osm hai ❤❤❤❤❤
Sports bhari bhari ahet.. Ani song pan bhari ahe
Dance पण छान केलंय 👍👍
एक नंबर ❤❤❤❤