असा विडीओ सगळ्यांना आवडेल हीच आपली सकती आहै सकाळी ती बासुरीची धुनसडा सारवन शेण ऊचलणे झाडलोट करणेताजे लोणी तुप खखुप छान वाटलेअगदी तिथे जवळ असलेचा भास होतो गावाकडचे जी्वन जगत असलयाचा भास होत होता
😊 लोणी काढल्यावर पाण्याने 3 - ४ वेळा धुवून घेत नाही का ' तसेच कडायला ठेवले का . . तुळशीच पानही तूप कडत आल्यावर टाकले की चालते . त्यामुळे तुपाला कडलेला खमंग वास येतो .
😮 ताई आमच्या डोक्यावर पदर धरून बसले तरी बसत नाही नि तुम्ही भाकरी करताना पण तुमचा पदर डोक्यावरून हलत नाही काय बर वैशिष्टय असेल . 😂😂 का डोक्याच्या आकारावर डिपेंड असते ते कळतच नाही .
Video ची सूर्वात खूप सुंदर आणि घरच्या घरी लोणी, तूप मस्तच 👌👌👍❤
अभिनंदन अभिनंदन अभिनंदन
असा विडीओ सगळ्यांना आवडेल हीच आपली सकती आहै सकाळी ती बासुरीची धुनसडा सारवन शेण ऊचलणे झाडलोट करणेताजे लोणी तुप खखुप छान वाटलेअगदी तिथे जवळ असलेचा भास होतो गावाकडचे जी्वन जगत असलयाचा भास होत होता
Tup kartana tyamadhe naginiche pan, Lavang takavi tyane tupacha sugand,and khupch chan lagate
हो, नागवेलीचे पान उपलब्ध नसल्यामुळे नाही टाकलं
@@गावाकडचीवाटतुप विकत मिळेल का
🐄🐄cow's ghee ek 🚜🐄🌾number. Tak my favorite🙏. Ghevadyachi bhaji my favorite🙏 ani bhakari. Swargasukh.
स्वर्गाहुनी सुंदर गाव, शेती आणि गावराण पाककृती..❤❤💐💐
धन्यवाद 🙏
😊 लोणी काढल्यावर पाण्याने 3 - ४ वेळा धुवून घेत नाही का ' तसेच कडायला ठेवले का . .
तुळशीच पानही तूप कडत आल्यावर टाकले की चालते .
त्यामुळे तुपाला कडलेला खमंग वास येतो .
Wah,tondala paani sutale😊. Basuriche background mastach . Kanalahi surel treat❤❤❤
L
Shree Gurudev Datt 🙏
श्री गुरुदेव दत्त
दादा गावरान गाईचे तूप विकत मिळेल का@@गावाकडचीवाट
बासरी ची धून चांगली आहे पण हे करुणामय
पार्श्वसंगीत वाटते.
Very nice and tasty thali recipe Vaini. Mouth watering recipe. Thank you for sharing this recipe
श्री गुरुदेव दत्त,
दादा, वहिनी तुमचे दोन्हीही चॅनेल अप्रतिम आहेत.❤❤
आजचा बेत एकदम फक्कड आहे, थंडीचे गरमागरम चुलीवर चे जेवण शेकत शेकत जेवायचे ❤❤❤
वहिनी हात बरा आहे का???
माझी आज्जी सांगते कधीही तूप कोणाच्या नजरेला पडू देवू नये, लागेल तसं छोट्या भांड्यात ठेवायचे.
हो अगदी बरोबर आहे धन्यवाद
Amchya vidharbhat ghevdala valachya shenga mantat
Khup chan😊
आमच्याकडे एवढ लोणी छोट्या भांड्यात कढवले तर उतू जाते,काय करावं, पॅकेट मधले दूध येते शहरात
गायी चे तुप विकता का
माऊली 🙏
धन्यवाद 🙏
तुमच्या कडे तुप कस किलो आहे सध्या .
घेवड्याची शेंग हिरवी मिरची लसूण पण लावून करतात ' ती पण मस्त लागते भाकरी सोबत .
Khup chchan bhaji bhakri mast
जय गुरुदेव दत्त . वहिनी बाई आणि भाऊ.आज तर मस्तच बेत बाजरी ची भाकरी आणि लोण्याचा गोळा ❤❤❤
ज्वारीची भाकरी आहे बाजरीची नाही
❤
तुप विकता का गायिच.
खूप छान व्हिडिओ
Dada ek vinanti aahe harbharyachi gargata bhaji karun daakhvaa lavkar. Kadhi dakhvnar ?
Please reply me
Bhaji sodun te dusar ky aahe jyat tumhi tup ghatl te
Tupache bhande lahan nahi jhale ka mothya kadhai madhe ka nahi banvat vahini.
Nice vlog dada virjan tula sathi kase lavayache te dakhava
Dada tup bhetel ka gayiche vikat
तुप मिळेल का
First comment
धन्यवाद
मस्त व्हीडिओ
Shri swami samarth
Nice
Thanks
THODE LONI MULANA THEVLE NAAHI KA?
Direct चुलिवरील गॅस वरील एवढे गरम तूप बरणीत डब्यात ओतू नये...
Shree gueudev datta
Vahini tumhi bangdya bahrana haat changly watat nahi please 🙏
😮 ताई आमच्या डोक्यावर पदर धरून बसले तरी बसत नाही नि तुम्ही भाकरी करताना पण तुमचा पदर डोक्यावरून हलत नाही काय बर वैशिष्टय असेल .
😂😂 का डोक्याच्या आकारावर डिपेंड असते ते कळतच नाही .
😅😅😅😅😅
🙏❤️ salaam