आशा ताई आणि त्यांचे स्वर। स्वर्गातिल दिव्य ध्वनि। आत्मा शुद्ध शांत करणारा आवाज जशी शांत तल्या च्या काठी बसून पक्षयांचे मंजुल स्वर। अदभुत सूंदर कधीही न विसरणारे। मि किती ही tension ला अस्लो तरीही या गीत व स्वरानी तिथुन अलगद निघतो
लहापणापासूनच ही मराठी गाणी ऐकत आलोय पण आता व्हिडिओ पण पाहायला भेटला.. लहानपणी टीव्ही नव्हता.. आता पाहायला वेळ नाही..खूप भारी थेट लहानपणी च्या आठवणीत घेऊन जाते
या गाण्याच्या गीतकार ला गायिकेला तसेच संगीतकाराला आपला सलाम तिशय एक वेगळी अनुभूती देणारे गीत ऐकणार्याला एका वेगळ्या विश्वात नेऊन ठेवणारे गीत खरोखरच अंगावर काटे उभा करणारे रोमांटिक हळूवारपणे सुंदर भावना जागृत करणारे हे गीत खरोखरच एक अविस्मरणीय कलाकृती
Ashatai is the only one who at age of 65 plus can convey the innocence and freshness and sweetnesses of a 25 yr bride with her voice. She’s just magnificent
खरोखरच या अल्बमला हे गाणं सूट होत नाही उगीच केविलवाना काहीतरी रिमिक्स प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आहे ग्रामीण भागातील तरुण हे मनोगत या गाण्यातून व्यक्त करताना वाटते या मॉडेलची कपडे सुद्धा व्यवस्थित नाहीत त्यामुळे हे विसंगत वाटतं
एकदा माझी मावशी हे गाणं म्हणत होती मी सहाविला असताना तिच्याकडून मी हे गाणं ऐकल होत तेव्हापासून आवडत गाणं आहे माज माझ्या लग्नात पण सारखं सारखं हेच गाणं चालवलं
Savita Bidve माझं जिवन तर नाही पण आयुष्यातील फार फार फार हृदयाजवळिल स्मृती ह्या गाण्यासोबत जुळलैल्या आहेत . खूपच स्पेशल आठवणी जागवणार स्वप्नात वेगळ्या नशेत धुंद करून घेऊन जाणार हे गाणं आहे माझ्यासाठी . आता मी हे गाणं कधीच येकत नाही .चांगले कपडे आपन जसे रोज रोज घालत नाही ..तसेच मी हे गाणं आता कधीच येकत नाही .आयुष्याच्या वेगळ्याच वळणावर कधीतरी हे गाणं मला येकायचय....तोपर्यत मी हे जपुन ठेवणार .मी फारच प्रेमात पडलो होतो ह्या गाण्याच्या .मला जर येकण्यात हे गाणं जर आल नसत तर मी आयुष्यात खूप मोठ काहीतरी खूप मोठ खजिना मिळाल्या वाचून वंचित राहीलो असतो.thanx युटुब .love this song
Savita Bidve oohhhh thank u सविता जी. आपल्या दोघांच्या गाण्यांबद्दलच्या आवडी सेम दिसतायत. आपण जस चित्रपट गाणी याबद्दल जसा विचार करतो तसाच विचार इतर कोणी करणारा भेटला तर भारि वाटत. छान वाटलं तुमच्याशी बोलून हे जाणून की कुण्या एका दुसऱ्या व्यक्ती ला देखील हे गाणं खूप जवळच आहे हे ऐकून .
@@marutigaikwad8424 अशीच काही एव्हरग्रीन गाणी आहेत. ज्यांच्याशी आपल्या आठवणी जोडलेल्या असतात., वेगळ्या विश्वात घेऊन जातात. पण... काही खास घडलं की आपल्याला ती पुन्हा ऐकावी वाटतात.आठवणी ताज्या होतात. कल्पनेतलं जग आपल्याला गाण्यांमध्ये हरवून जगता येत. आणि स्वप्नाळू गाणं आहे. डोळे मिटून ऐकल्यावर मन शांत होत,तृप्त होत.
हे गाणे खूप वर्ष ऐकतोय.. कल्पना करून इतके छान वाटत होते ... पण आज हे गाणे पहिले आणि इतकं हसायला आहे कि विचारू नका.. वाट लावलीये खरंच या गाण्याची..... ज्यांनी हे गाणे शूट केले त्यांना तरी हे कळायला हवे होते.. असो राहवले नाही म्हणून लिहिले...
Same maza barobar pan zala. Kay video imagine kela hota aani kay pahayla milala... stishay aprateem gana aahe pan video ne vaat lavli..... it should have been old times heroine in saree and veni... tjos mod attire does not go with the vibe of the song.
किती अप्रतिम आवाज,काय शब्दरचना!! अगदी मनावर जादु होऊन वेगळ्याच जगात जगून येतो माणूस काही काळ आणि हे सुमार video निव्वळ रसभंग करतात.. म्हणजे video बनवणाऱ्यांना अगदीच संगीत कळत नसावं असं वाटतं
खूप सुंदर गीत...अवर्णनीय..इतक्या वर्षानी कुठेही कमी पडलेले नाही... हवे हवेसे वाटणारे...हे गीत... मी सुध्दा आत्ता गीत लिहितोय...काही गीते या पूर्वीच प्रसिद्ध झाली आहेत.आणि काही गीते पुढे येत आहेत.ज्या संगीतकारांनी संगीतबद्ध केले आहे .त्यांच्याबरोबर काम केले आहे.
Video मध्ये हे गाणं शेवटी दु:खी करण्यामागचे प्रयोजन काही कळले नाही 🤔 .इतके सुंदर गाण्याचे शब्द ,सुरेल चाल आणि त्याला तितकाच न्याय देणारा आशाताईंचा आवाज, डोळे मिटून गाणं ऐकावं आणि त्या स्वरांमध्ये चिंब भिजून जावं.एका नववधूच्या सर्व भावना व्यक्त करणार नितांतसुंदर गाणं .चित्रपटातील मूळ गाणं आनंदी वातावरणातील आहे .अस असताना शेवट दु:खी दाखवून काय साधल ? की गाण्याचा अर्थच समजला नाही अस समजायचं ?
I still remember after completed engineering I started job and I was staying as a paying guest with one old man, and had one very old transistor (Radio) When I had a weekly off in afternoon time on that Radio this song used to played. After more than twenty years when I heard this song I still remember that afternoon peaceful time. Missing beachlor and struggling life with beautiful songs
Even though song and portrayal in video is quite in contrast but I must admit, actress/girl enacted the spirit very well. It's not her fault choreographer and dress designer planned the outfit. Imo, she did a brilliant job expressing the feelings meant in the songs. 👌👏👍🤗 I watched this video multiple times and i eventually kind of started to like it. Ofcourse, needless to say, original song by Ashaji is outstanding in itself. And one of the most favorites of mine as well.
आम्ही धोंडू वरून कर्जतला नगर जिल्ह्यात चालू होतो त्यावेळेस एसटीमध्ये होतो आणि खूप पाऊस येत होता त्यातली दोन माणसं हे गाणं म्हणत होते आता त्या गाण्याचा अर्थ कळत नव्हतं पुन्हा आता ऐकून खूप छान वाटते आनंदी वाटते
अतिशय सुंदर गाणे, आपल्या आशाताई भोसले यांनी गायलेल्या या गाण्याला तोंड नाही.संत निवृती नानदेव या चित्रपटामधील हे गाणे सुलोचना यांच्यावर चित्रित केले गेले आहे.
मी एक छोटा नवोदित कवी आहे हे गाणं ऐकून मनात कालवाकालव निर्माण झाली लहानपणाचे खेळणं बागडणं हसण रडणं आठवूण मन अस्वस्थ झालं काय लहानपणीचे दिवस होते पावसात भिजायचं पाय घसरून पडायचे गुडघ्याला मार लागायचा आईचा धपाटा पाठीत बसायचा गेले ते दिवस.......
आशा ताई यांनी अप्रतिम रित्या सादर केलेली हि रचना मनाला भावते परंतु वीडियो ज्याप्रमाणे केला आहे तो या पेक्षा सुद्धा चांगला करता येऊ शकला असता कास्टिंग बरोबर होते परंतु costume ideas आवडल्या नाहीत .आणि वीडियो मधील शेवटचा scene असा का केला हेच उमगले नाही . हे गाणे positive द्रुष्टी कोनातून केलेले आहे असा शेवट करण्याचे काहीही कारण नव्हते त्यामुळे विचित्र वाटले .
हा ना एकदम बरोबर......हे काही तरी गावाकडील मराठ मोळ.... आपल्या पतीची वाट पाहत असणारी बायको.....गावाकडील...रानातील चित्रण करायला हवं होत.......कारण हे गाणं ऐकताना आपण सगळे असेच थोडे फार इमॅजिन करत असतो ... ... पन तिथे अपेक्षे पेक्षा खूपच वेगळ चित्रण दाखवलाय..........बाकी गांन अजरामर आहे......किती ही वेळा ऐकल तरी त्याती गोडी काही कमी होत नाही
ज्याला स्वरांचे ज्ञान आहे त्या प्रत्येक व्यक्तीला हे गाणे अतिशय आनंद देणारे आहे
Phulale re kshnn maaze phulale re....🌹🌹
sajale re khshnn maaze sajale re..😊
Hsale re khshnn maaze hasle re...👩
अगदी बरोबर दादा
अगदि बरोबर
हळुवारपणा जपणारे संगीतबद्ध केलेले अर्थपूर्ण गाणे
😘😘😘
अश्या अप्रतिम भावना आहेत की जो प्रेमात नसेल त्यालाही असे वाटते की आपण प्रेमात आहोत,
हिच जादू आहे आशा ताईंच्या आवाजातली ❤️❤️❤️
सुंदर गित
13 feb 2023
30/07/2023❤in dwarka Gujarat 😊
साक्षात देवाचे दर्शन घडते लता दीदी, आणि आशाताई यांच्या आवाजातून . किती भाग्यवानच आहोत आपण जो की हया काळी जन्म झाला आपला
🥲
हें अगदी खरं लिवलंय तुम्ही
खुप भारी वाटल
आणि एकांतात बसल्यावर तर मज्जाच वेगळी
खरच जुन्या गाण्यात प्रेमाची ओढ आहे___
अप्रतिम आवाज पण आशा मॅडम चा 1 च नंबर
रात्री 2 वाजता अंघोळ केल्यासारखी वाटली इतकं फ्रेश आहे हे गाणं. अप्रतिम चाल, अप्रतिम संगीत आणि अप्रतिम गायन.
Yess khup sundar song
आशा ताई आणि त्यांचे स्वर।
स्वर्गातिल दिव्य ध्वनि।
आत्मा शुद्ध शांत करणारा आवाज
जशी शांत तल्या च्या काठी बसून पक्षयांचे मंजुल स्वर।
अदभुत सूंदर
कधीही न विसरणारे।
मि किती ही tension ला अस्लो तरीही या गीत व स्वरानी तिथुन अलगद निघतो
लहापणापासूनच ही मराठी गाणी ऐकत आलोय पण आता व्हिडिओ पण पाहायला भेटला.. लहानपणी टीव्ही नव्हता.. आता पाहायला वेळ नाही..खूप भारी थेट लहानपणी च्या आठवणीत घेऊन जाते
खरंय, लहानपणी रेडीओ वरती ऐकायचो., जुन्या आठवणी... 😍
या गाण्याच्या गीतकार ला गायिकेला तसेच संगीतकाराला आपला सलाम तिशय एक वेगळी अनुभूती देणारे गीत ऐकणार्याला एका वेगळ्या विश्वात नेऊन ठेवणारे गीत खरोखरच अंगावर काटे उभा करणारे रोमांटिक हळूवारपणे सुंदर भावना जागृत करणारे हे गीत खरोखरच एक अविस्मरणीय कलाकृती
इतकी वर्षे झाली या गाण्याला तरी अस वाटत आज च रिलीझ झालाय . आशा भोसले याचा आवाज खूप छान
Kon aahe ka 2024 mde he song aikat aahe ase.. ..😊
.
Mi😊
❤
Mi
Mi
Evergreen song 💕 ते दिवस पुन्हा येणार नाहीत . . सोनेरी गीतांचा सोनेरी काळ 💖
agbai g
Barobar
हा व्हिडीओ... या सुंदर, मधुर आणि अजरामर गाण्याला न्याय देत नाही... मी फक्त डोळे मिटूनच गाणं feel करतो...
Exactly
मला पण असं च वाटते दादा
That actress must be feeling same at present
Right
Hirva gar vara nh kh nh
❤ते दिवस पुन्हा येणार नाहीत..सोनेरी गीताचे सोनेरी काळ❤❤❤
मी खूप लहान होतो तेव्हा हे गाणं एकल होता आजही मला तितकेच गोड वाटते किती छान आवाज आहे आशा mam च
August 2024... मध्ये कोण कोण हि गीत ऐकत आहे ❤
कोण कोण 2025 मध्ये ऐकत ahe
मारून टाकल या गाण्याने जीवाला काय शब्द रचना खरच खूप भारी ❤❤❤❤
2024 मध्ये ऐकणारे
मी 😊
अशी गाणी आता तयार होत नाहीत याचीच खंत वाटते.
मन अगदी भाळून जातं,,आशाताई आम्ही सर्व श्रोते तुमचं मनापासून आभारी राहू 🙏🙏🙏💐💐
श्रीधरजी आपण अजूनही अशीच अप्रतिम गाणी संगीतबद्ध करावीत ही विनंती.
Ashatai is the only one who at age of 65 plus can convey the innocence and freshness and sweetnesses of a 25 yr bride with her voice. She’s just magnificent
Yyyy
I m proud ki asha tai aplya deshat janm ghetla hazaron varsh tumhi ashyach gaat rahvya luv u tai from Baroda
खरोखरच या अल्बमला हे गाणं सूट होत नाही उगीच केविलवाना काहीतरी रिमिक्स प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आहे ग्रामीण भागातील तरुण हे मनोगत या गाण्यातून व्यक्त करताना वाटते या मॉडेलची कपडे सुद्धा व्यवस्थित नाहीत त्यामुळे हे विसंगत वाटतं
एकदा माझी मावशी हे गाणं म्हणत होती मी सहाविला असताना तिच्याकडून मी हे गाणं ऐकल होत तेव्हापासून आवडत गाणं आहे माज माझ्या लग्नात पण सारखं सारखं हेच गाणं चालवलं
श्रीधरजींची चाल व आशाताईंचा स्वर...
मग काय सर्वच अप्रतिम...
2020 mdhe sudha he song aiknyat je sukh ahe te atyachya songs mdhe nh💓💓💓💓💓
Right ahee Didi
अगदी बरोबर आहे👉
Right ahe didi
yes u r correct madam
Tumach sirname Kannada ahe kai
आत्ता २०२५ मध्ये पण मराठी गाणी ऐकल्यावर मन असं फ्रेश होवून जाते.....❤❤😊
आयुष्याची चांगले क्षण कधी आयुष्यातून निघून गेले आणि कधी मुलं मोठी झाली हे सुद्धा कळलं नाही...
आशा ताईंच्या आवाजातील जादू डोळे मिटून ऐकावी अशी. ही आधुनिक कमी कपड्यातील माणसं नकोत दाखवायला. फुललेले क्षण आम्ही डोळे मिटून कल्पना करू.
Beautiful song. My daughter Nityashree LOVE this song too much. We all listen this song everyday specially at night. Thanks for such a great song.
राञी झोपताना डोळेबंद करून लहान आवाजात येकायच हे गाणं.....आयो लई भारी फिल होत
हे गाण माझे जीवन आहे
Savita Bidve माझं जिवन तर नाही पण आयुष्यातील फार फार फार हृदयाजवळिल स्मृती ह्या गाण्यासोबत जुळलैल्या आहेत . खूपच स्पेशल आठवणी जागवणार स्वप्नात वेगळ्या नशेत धुंद करून घेऊन जाणार हे गाणं आहे माझ्यासाठी . आता मी हे गाणं कधीच येकत नाही .चांगले कपडे आपन जसे रोज रोज घालत नाही ..तसेच मी हे गाणं आता कधीच येकत नाही .आयुष्याच्या वेगळ्याच वळणावर कधीतरी हे गाणं मला येकायचय....तोपर्यत मी हे जपुन ठेवणार .मी फारच प्रेमात पडलो होतो ह्या गाण्याच्या .मला जर येकण्यात हे गाणं जर आल नसत तर मी आयुष्यात खूप मोठ काहीतरी खूप मोठ खजिना मिळाल्या वाचून वंचित राहीलो असतो.thanx युटुब .love this song
Savita Bidve oohhhh thank u सविता जी. आपल्या दोघांच्या गाण्यांबद्दलच्या आवडी सेम दिसतायत. आपण जस चित्रपट गाणी याबद्दल जसा विचार करतो तसाच विचार इतर कोणी करणारा भेटला तर भारि वाटत. छान वाटलं तुमच्याशी बोलून हे जाणून की कुण्या एका दुसऱ्या व्यक्ती ला देखील हे गाणं खूप जवळच आहे हे ऐकून .
@@marutigaikwad8424
अशीच काही एव्हरग्रीन गाणी आहेत. ज्यांच्याशी आपल्या आठवणी जोडलेल्या असतात.,
वेगळ्या विश्वात घेऊन जातात.
पण... काही खास घडलं की आपल्याला ती पुन्हा ऐकावी वाटतात.आठवणी ताज्या होतात.
कल्पनेतलं जग आपल्याला गाण्यांमध्ये हरवून जगता येत.
आणि स्वप्नाळू गाणं आहे. डोळे मिटून ऐकल्यावर मन शांत होत,तृप्त होत.
रात्रीच ऐकायचं।।।मस्त वाटते
अशी गाणी अमरच रहातील त्यांना कुठल्याही हावभावाची गरज नाही
अगदी खरे
ganesh naik बरोबर भाऊ
खरंच ...
100%
होय
हे गाणे खूप वर्ष ऐकतोय.. कल्पना करून इतके छान वाटत होते ... पण आज हे गाणे पहिले आणि इतकं हसायला आहे कि विचारू नका.. वाट लावलीये खरंच या गाण्याची..... ज्यांनी हे गाणे शूट केले त्यांना तरी हे कळायला हवे होते.. असो राहवले नाही म्हणून लिहिले...
Same maza barobar pan zala. Kay video imagine kela hota aani kay pahayla milala... stishay aprateem gana aahe pan video ne vaat lavli..... it should have been old times heroine in saree and veni... tjos mod attire does not go with the vibe of the song.
@@chotisibaat6832 खूप छान आहे
Pure गावाकडची मुलगी शोभली असती
90s चे सर्वजण ऐकत असणार हे गाणे....
हे गाणे जितके आशा ताईंच्या आवाजात सुरेल वाटते ते अजून कोणी कितीही कसेही गायले तरीही असे स्वर होणे नाही..,.🎉
2035मध्ये कोण ऐकणार हे गाणं❤
Are mi 2050kay yekarar aahe
@@nileshtandale56628
Jab tak जिंदा है तब तक सूनेंगे ये गाना 🎉😅😊
लालु गोंदके
Tuzya aaich bhok yedzave tu jivant rahshil ka 2035 madhe... Aaich bhok tuzya kay pan gu khallya gat bolaych....
किती नजाकतीने नृत्य केले आहे ह्या अदाकाराने...... खूप छान....... अशा भोसले simply ग्रेट!!!!!!
Zhuluk varyachi aali re levun kovali sonfule
Saajan sparshyaachi jaaneev hovun, bhalale man khule... 😍😍👍👍👍
किती अप्रतिम आवाज,काय शब्दरचना!! अगदी मनावर जादु होऊन वेगळ्याच जगात जगून येतो माणूस काही काळ आणि हे सुमार video निव्वळ रसभंग करतात.. म्हणजे video बनवणाऱ्यांना अगदीच संगीत कळत नसावं असं वाटतं
सर्व मंगेश घराणेच गायनात एक नंबर आहे त्या सर्वांचा आम्हाला गर्व आहे
It’s so sweet that most people listening to this song are guys 🙂 may be guys should reveal their sensitive and romantic side more. It’s so adorable 😍
आशा भोसले यांनी हीअप्रतीम देनगी मराठी रशीकाना दीली आहे..🌷🌷🌷
नैराश्येच्या दीशेने नीघालेल्याना हे जीवन अम्रत आहे🌷
Atishaya Sundar varnan
adv Gangadhar p Ghule
Yes
Hoka
2028 मध्ये कोण गाणं एकनार आहे like करा
Sarcasm lit..🔥😅
Jeevant rahu tar na
आताच काय समजिना आणि 2028 मधे घेऊन बसलास
@@rpelectricalcontractorsbel5095 😂🤣😅👍
10000000 ẙr̊s̊ t̊ẙå p̊ůd̊h̊e̊ h̊i̊ m̊ås̊t̊e̊r̊p̊i̊e̊c̊e̊ åh̊e̊ h̊e̊ s̊o̊n̊g̊
खूप सुंदर गीत...अवर्णनीय..इतक्या वर्षानी कुठेही कमी पडलेले नाही... हवे हवेसे वाटणारे...हे गीत...
मी सुध्दा आत्ता गीत लिहितोय...काही गीते या पूर्वीच प्रसिद्ध झाली आहेत.आणि काही गीते पुढे येत आहेत.ज्या संगीतकारांनी संगीतबद्ध केले आहे
.त्यांच्याबरोबर काम केले आहे.
2020 मद्ये हे गाण कोण कोण ऐकत आहे Like करा plz
Always my fav song
Mi aikat aahe bhau
Reply bghayla aahes ka tu ki melas corona ne
ड
ह
Very nice
2019 या काळातही हे गाण ऐकले तरी अंगावर काटा येतो.like somebody
हो सर
Barobar
My favourite song... Dole bharun yete... Was played on my wedding day
My favourite song
व्हिनसचे सुपर हिट ,अल्बम . उत्तरोत्तर चालु असावे हीच अपेक्षा .
गाणं किती भारी आहे या साठी एखादी साडी घातलेली 32-35 age ची स्त्री सकाळच्या वेळी दिवा लावता लावता हे सॉंग गाताना दाखवली पाहिजे होती..
एकदम बरोबर बोललात सर 👍
Sadi nestat ghalat nahit
@@sahilgholap6182 बर तुझी आय घाल मग...i mean तुझी आय निस...👍
@@sahilgholap6182आला मोठा शहाणा
Gadi barobr
माझ्या प्रचंड आवडत्या गाण्यांमधील एक...
खूप छान आवाज...❤
फक्त गाण्यातील नटीने भारतीय वेषभूषा मध्ये गीत सादर केले असते तर आणखी छान combination जमले असते...👍👍
Magical voice of Ashaji.... remembering golden days
What divine voice Asha-ji has!
Beautiful and peaceful song I hear this song daily ...2022 was coming but still this song is really fantastic.
Video मध्ये हे गाणं शेवटी दु:खी करण्यामागचे प्रयोजन काही कळले नाही 🤔 .इतके सुंदर गाण्याचे शब्द ,सुरेल चाल आणि त्याला तितकाच न्याय देणारा आशाताईंचा आवाज, डोळे मिटून गाणं ऐकावं आणि त्या स्वरांमध्ये चिंब भिजून जावं.एका नववधूच्या सर्व भावना व्यक्त करणार नितांतसुंदर गाणं .चित्रपटातील मूळ गाणं आनंदी वातावरणातील आहे .अस असताना शेवट दु:खी दाखवून काय साधल ? की गाण्याचा अर्थच समजला नाही अस समजायचं ?
I still remember after completed engineering I started job and I was staying as a paying guest with one old man, and had one very old transistor (Radio)
When I had a weekly off in afternoon time on that Radio this song used to played.
After more than twenty years when I heard this song I still remember that afternoon peaceful time.
Missing beachlor and struggling life with beautiful songs
आज ही निवांतपणे ऐकावे वाटते ते हेच गाणे...❤❤❤
Very nice .... आशाताईंच्या आवाजाची जादुची न्यारी......
2023 मध्ये हे सूंदर गाणं कोण कोण ऐकत आहे like & comment आणि तुमचा जिला कोणता ❤️❤️❤️❤️
खूप छान अशी गाणे सदैव अमर राहतील 2020 हे गाणं गाजल आशा दीदींचे खूप खूप धन्यवाद
Waw Amrapali really nc to see u in Marathi album....... Lovely lyrics n Asha ji's heart touching voice 🥰🤗
What is the name of this Song ?? Amrapali ? I really love her appearance....
Name of madel of this song*
serial qubool hai actres aamrapali gupta
लहापणापासूनच गान ऐकलेल आहे पण ऐकून एक वेगळाच आनंद झाला . आणि मराठी गीत सुध्धा ऐकावे हे ही समजले
स्वर्गीय आवाज ताई तुमचा ❤
Even though song and portrayal in video is quite in contrast but I must admit, actress/girl enacted the spirit very well. It's not her fault choreographer and dress designer planned the outfit.
Imo, she did a brilliant job expressing the feelings meant in the songs. 👌👏👍🤗 I watched this video multiple times and i eventually kind of started to like it.
Ofcourse, needless to say, original song by Ashaji is outstanding in itself. And one of the most favorites of mine as well.
Her name?
@@mezkad8863 Not aware. It's not mentioned in credits either.
Epic song...heavenly voice....!!
गाने ऐकुन मण खरच प्रसन्न होते, स्वर आणि बोल अप्रतिम आहेत.
अप्रतिम गीत, संगित आणि सुमधुर आवाज आणि सर्व सहकारी यांचे मनापासून आभार.🙏🌹💐😊
अलौकिक! माझं अतिशय आवडतं गाणं आहे हे. जर हे गाणं ऐकलं नसतं तर एका अलौकिक कलाकृतीला मुकलो असतो.
प्रेमात पाडणारे गीत अप्रतिम 💛
आम्ही धोंडू वरून कर्जतला नगर जिल्ह्यात चालू होतो त्यावेळेस एसटीमध्ये होतो आणि खूप पाऊस येत होता त्यातली दोन माणसं हे गाणं म्हणत होते आता त्या गाण्याचा अर्थ कळत नव्हतं पुन्हा आता ऐकून खूप छान वाटते आनंदी वाटते
चित्रीकरण आणि गाणे यात काडीचेही तारतम्य नाही, फक्त गाणे आणि आवाज खूपच छान आहे ....
Evergreen Song...i used to listen this song while sleeping 😊
Good to hear it again 👌
Same here
लताबाई आणि आशाताईं. सारखे अनमोल गायक भारतात जन्मले भाग्य आहोत
@@rekhagokhale ho correct we are so lucky 😇
This song is very important song in my life.... It's so wonderful year 2010 ....thank u for such a osm momnent....
1/1/2025 madhe kon ekatay
standing ovation for Asha Bhosle from bottom of my heart......
...New age Maratha
अतिशय सुंदर गाणे, आपल्या आशाताई भोसले यांनी गायलेल्या या गाण्याला तोंड नाही.संत निवृती नानदेव या चित्रपटामधील हे गाणे सुलोचना यांच्यावर चित्रित केले गेले आहे.
I can listen this masterpiece Full day every day ❤️❤️loved itt❤️❤️
वाह वाह क्या बात है खूपच छान अगदी अमृत आहे आशा ताईंच्या आवाजात..मन हरपून जात...🌹🌹
खूपच छान गाणं गायले आहे आशाताईंनी..👌👌👌👌
खूप जास्त सुंदर गाणं... शांततेत हळू आवाजात ऐकून तृप्त वाटतं ❤
काय आवाज आहे, असं वाटतं जीव ओवाळून टाकावा
गीताच्या भावार्थाला साजेसा आशा ताईंचा मधुर आणि सुरेल आवाज. अनेकदा ऐकतच राहावे असे वाटते.
मी एक छोटा नवोदित कवी आहे हे गाणं ऐकून मनात कालवाकालव निर्माण झाली लहानपणाचे खेळणं बागडणं हसण रडणं आठवूण मन अस्वस्थ झालं काय लहानपणीचे दिवस होते पावसात भिजायचं पाय घसरून पडायचे गुडघ्याला मार लागायचा आईचा धपाटा पाठीत बसायचा गेले ते दिवस.......
जाऊ द्या आता, भानावर या
I agree with you
@@dilipsangle7384 😂 😂 😂 😂 😂
Dilip Sangle ya
Sangeeta Gaikwad खुप सुंदर
हे गाण चार महिन्यापासून एकत आहे मला खूप आवडते
I used to listen this song when I was at 10th std..sakali uthlo ki he song lgyche.. just amazing... memories 😘😘
2025 mdhe aiktoy❤❤
आशा ताई यांनी अप्रतिम रित्या सादर केलेली हि रचना मनाला भावते परंतु वीडियो ज्याप्रमाणे केला आहे तो या पेक्षा सुद्धा चांगला करता येऊ शकला असता कास्टिंग बरोबर होते परंतु costume ideas आवडल्या नाहीत .आणि वीडियो मधील शेवटचा scene असा का केला हेच उमगले नाही . हे गाणे positive द्रुष्टी कोनातून केलेले आहे असा शेवट करण्याचे काहीही कारण नव्हते त्यामुळे विचित्र वाटले .
हा ना एकदम बरोबर......हे काही तरी गावाकडील मराठ मोळ.... आपल्या पतीची वाट पाहत असणारी बायको.....गावाकडील...रानातील चित्रण करायला हवं होत.......कारण हे गाणं ऐकताना आपण सगळे असेच थोडे फार इमॅजिन करत असतो ... ... पन तिथे अपेक्षे पेक्षा खूपच वेगळ चित्रण दाखवलाय..........बाकी गांन अजरामर आहे......किती ही वेळा ऐकल तरी त्याती गोडी काही कमी होत नाही
@@asmitaswaradasangeet3670 खरंच शेवट जो दाखवला तो बरोबर नाही, हे गाणं पॉझिटिव्ह आहे.
रात्रीचे सव्वादहा वाजलेत आणि फार दिवसांनी आशाताईंना ऐकतोय,भान हरपूनं.ग्रेट आशाताई.
आशा बाईंनी जितका जीव लावून hya गीता ला गायले... या लेडी मॉडेल ने पूर्ण कचरा करून टाकला. कुठेच शोभतं नाही ती यात... Choreography एकदम भन्गार !
Kharach
Right bro
Epic !!!
अगदीच मनातील शब्द बोलून दाखवली सर
हो अगदी बरोबर
हे गाणं आइकतांना मराठी संस्कृतीचा स्पर्श होतो
खुपच छान
प्रत्येकवेळी वेगळ्याच दुनियेत घेऊन जाते हे गीत 🎵🎶💝💘
just best song heard ever...
hats off to ashaji
Superb song!! हळूवरता, भाव बंध आणि प्रेमाचा अविष्कार
हेच खरे संगित आहे
तुमि प्रेमात नसाल तरि प्रेमाचा अनुभव होतो
Yes
Agadi khar ahe.
Hoy bhava
Still having magic in it legendary composition
आशा ताई चे गाणे ऐकल्यावर असे वाटते की ......... ????
Khup chan gana ahe ❤😊💯
What an voice of Aasha tai, just pierces the heart. Just speechless. She is boon for all music lovers. My salute to her💐🙏
❤all tym majh favourite aahe
Absolutely amazing !!!!!!