सर , तुमच्या रेसिपी करण्यातली आत्मीयता , एकीकडे सुरू असलेली रनिंग कॉमेंट्री , तुमचे एकंदरीत विचार , कामातले कसब , टिप्स , गप्पा टप्पा , मधेच गुणगुणले ले गाणे , स्टाईल , आणि बरेच काही ,,,,+ बनलेली टेम्टिंग रेसिपी ,,,,,+ ते अमे,झिंग म्युझिक सारे सारे अव्याहत असेच सुरू राहो सुरू राहो । ह्या सर्व ऍक्टिव्हिटीमुळे चॅनल ची भुरळ पडली आहे । किप इट फॉर एव्हर । एक भन्नाट चॅनल ।।।।।।।
आमच्या खानदेशात हिरवेकाटेरी वांगी खुप छान मिळायचे . शेंगदाणे खोबरे लसूण तिखट वगैरे कुटून बारीक करून वांग्यात भरून चुलीवर लोखंडी कढईत ठेवायचो तेल पाणी न टाकता कुरकुरीत भरली वांगी तयार . आज केलेली रेसिपी पण छान च आहे .
🙏👍 खूप मस्त विस्मृतीत गेलेली पंचामृत भरली वांगी रेसिपी तुम्ही बनवून दाखवली ... विस्मृतीत गेलेल्या रेसिपी नव्याने बनवता हा तुमचा उपक्रम छान आहे . धन्यवाद सर .. 😊छान वेगळी भरली वांगी रेसिपी .. सर तुम्ही छान मार्गदर्शन करता . तुमचे विचार छान आहेत .
The way you talk ,I mean make dialogue with us is uniquely sweet. Your demonstration itself guides us about the proportion of all ingredients ingredients.. ...you are a super शेफ
विष्णू जी मी अंदाजे ५०,५५वर्षे पुर्वी खमंग दुर्गा भागवत यांचे पुस्तक लायब्ररी तुन वाचले होते . नंतर विकत घ्यायचे होते पण मिळालेच नाही . तुम्हाला मिळेल तर तपास करून बघा . मी नंतर रुचिरा हे कमलाबाई ओगले हे पुस्तक घेतले होते . पारंपरिक स्वयंपाक छान आहे हे पुस्तक . आता तर रोजचा स्वयंपाक जड होतो .
शेफ विष्णू जी , मला तुमच्या बद्दल नितांत आदर आहे. परंतु तुमच्या कात्रज रोडवरच्या आउटलेट वर जेवायला गेलो तेव्हा घोर निराशा झाली...श्रीखंड सोडले तर उत्तम राहूदे..बरे म्हणावे असे देखील काही नव्हतं 😢
Panchamrut recipe link below👇
ua-cam.com/video/lrvwHHznkJw/v-deo.htmlsi=feyswYUBw194-Kag
आजची पंचामृती वांगी बनवणारच । आधीच वांगी म्हणजे बोलायचंच नाही । त्यात ही कधी न बनलेली पंचामृती भरली वांगी ,,, बघूनच तोंडाला पाणी सुटलं ।❤❤❤❤
सर , तुमच्या रेसिपी करण्यातली आत्मीयता , एकीकडे सुरू असलेली रनिंग कॉमेंट्री , तुमचे एकंदरीत विचार , कामातले कसब , टिप्स , गप्पा टप्पा , मधेच गुणगुणले ले गाणे , स्टाईल , आणि बरेच काही ,,,,+ बनलेली टेम्टिंग रेसिपी ,,,,,+ ते अमे,झिंग म्युझिक सारे सारे अव्याहत असेच सुरू राहो सुरू राहो । ह्या सर्व ऍक्टिव्हिटीमुळे चॅनल ची भुरळ पडली आहे । किप इट फॉर एव्हर । एक भन्नाट चॅनल ।।।।।।।
आमच्या खानदेशात हिरवेकाटेरी वांगी खुप छान मिळायचे . शेंगदाणे खोबरे लसूण तिखट वगैरे कुटून बारीक करून वांग्यात भरून चुलीवर लोखंडी कढईत ठेवायचो तेल पाणी न टाकता कुरकुरीत भरली वांगी तयार . आज केलेली रेसिपी पण छान च आहे .
म्युझिक जबरदस्त लाजवाब । ,🥰🥰
🙏👍 खूप मस्त विस्मृतीत गेलेली पंचामृत भरली वांगी रेसिपी तुम्ही बनवून दाखवली ... विस्मृतीत गेलेल्या रेसिपी नव्याने बनवता हा तुमचा उपक्रम छान आहे . धन्यवाद सर .. 😊छान वेगळी भरली वांगी रेसिपी .. सर तुम्ही छान मार्गदर्शन करता . तुमचे विचार छान आहेत .
खुपचं छान रेसिपी आहे माऊली धन्यवाद
खूपच मस्त रेसिपी नक्की करून बघेन 👌👌
पंचामृत रेसिपि कलवा.धन्यवाद नमस्कार अभिनंदन.
कढई खूप छान आहे आणि वांगी भाजी पण आज नवीन रेसिपी व टिप्स मिळाली धन्यवाद सर.🎉🎉👌👌🙏🙏🙏
The way you talk ,I mean make dialogue with us is uniquely sweet.
Your demonstration itself guides us about the proportion of all ingredients ingredients..
...you are a super शेफ
Mouth watering thank you chef
मस्तच
मी करून पाहीन
ताज्या मसाल्यातील
पंचामृत वांगी
वाह , खूप छान ... 😋
मस्तच,आजच पंचामृत केलं आहे उद्या पंचामृत वांगी करणार
Nice innovative
God bless u sir
खूपच मस्त धन्यवाद
मस्त चमचमीत भाजी, बघुनच पाणी सुटले तोंडाला
Khupch chhan recipe
मस्त चमचमीत वांगी नक्की करून बघणार❤
वा वा छान व वेगळी पध्दत खूप आवडली. धन्यवाद 😊
Mastach sir ek no n panchamrutavhi chav waaaaa tasty yummy👌👌👌
Yummy recipe i Will try recipe
फारच छान 😊
Khup chan❤
सुंदर 👌🏻
Khupch chhan, kahitari navin hot sir, aawadle mala❤👌👌
खुप छान
Khupach chan
ही अशी वांगी मी करते छान लागते
आपल्या नागपंरच्या हाॅटेलमधे एक चिंचेची चटणी पण गोड नव्हे तर चांगली झणझणीत तिखट चटणी खाल्ली होती. त्यात लसूण पण होते. त्याची रेसिपि द्याल केय?
Apratim 👌
सर तुमच्या रेसिपी खुप खूप छान
खूप सुंदर
वा! फारच छान
Mouthwatering 😋😋
YESAR METKOOT MHANAJE KAY ? RECIPE PLEASE. THANKS.
खूप छान 👌😋
Mst recipe Kai tri vegli recipe bgitli aaj vangyachi
ua-cam.com/video/lrvwHHznkJw/v-deo.htmlsi=ZUKLrBVHc0rn6tlz
Pnchamurt kse bnte
मस्त 💐🙏💐
खूप वेगळी रेसिपी.
सुंदर 😋😋👌👌👍👍🙏🙏💯💯
इतकी हिरवी ताजी वांगी घरची आसेत का विष्णूजी
Hyat chimutbhar badishep pan ghalte mi. Chhan vaas lagto bhajila ticha
Padarth talatana konti pavdar takleli sar aluvadi taltana sanga naa
Fry Powder Number : 9892464713 / 9967106706
Chhan
Amhi. Iakshmila. Mirchiche. Panchamurt. Karto
पंचामृत माझ्या आवडीचा पदार्थ
सर एकदा वाटल्या डाळीचे लाडू दाखवाल का
Mast
आल फोडणीत घालायला पाहिजे का
Wangi bhaji dalbhaji,masalebhat maths jilebi ya menuchi aajhi khup athawan yete.lagna mhatale ki Nagpurla hech padartha asayche
वा हिरवी वांगी म्हणजे एकदम छन भाजी
Ambat God आंबट गोङ थोड असायला हवं
विष्णू जी मी अंदाजे ५०,५५वर्षे पुर्वी खमंग दुर्गा भागवत यांचे पुस्तक लायब्ररी तुन वाचले होते . नंतर विकत घ्यायचे होते पण मिळालेच नाही . तुम्हाला मिळेल तर तपास करून बघा . मी नंतर रुचिरा हे कमलाबाई ओगले हे पुस्तक घेतले होते . पारंपरिक स्वयंपाक छान आहे हे पुस्तक . आता तर रोजचा स्वयंपाक जड होतो .
Please give the link for panchamrut recipe. What is i button?
ua-cam.com/video/lrvwHHznkJw/v-deo.htmlsi=feyswYUBw194-Kag
विष्णुजी ही कडई कितीला,?मिळेल का .
🙏नमस्कार सर पचांमृत वांगी सुरेख झाली आहे एक गोष्ट समजली नाही पचांमृत कसे बनवले धन्यवाद🎉🎉🌹🍀🌸🇮🇳👌
ua-cam.com/video/lrvwHHznkJw/v-deo.htmlsi=aHM0jGZqIZHTk-Wc
Amhi panchamrut madhe adrak. Lasun ghalat nahi.
Riplya dya🙏🙏
पंचामृत कृती कोणती? बाकी भरली वांगी खूप छान
ua-cam.com/video/lrvwHHznkJw/v-deo.htmlsi=T1pJZlhh6bYZAJYo
He link check kara ☝🤤
ua-cam.com/video/lrvwHHznkJw/v-deo.htmlsi=eJcim1P6SDSymm0h
👌
Thank You for first comment ❤
शेफ विष्णू जी , मला तुमच्या बद्दल नितांत आदर आहे. परंतु तुमच्या कात्रज रोडवरच्या आउटलेट वर जेवायला गेलो तेव्हा घोर निराशा झाली...श्रीखंड सोडले तर उत्तम राहूदे..बरे म्हणावे असे देखील काही नव्हतं 😢
Hi
सर, i बटन आप ने दो बार कहा लेकिन वहाँ कुछ नहीं था... फिर भी रेसिपी गजब की बनी है... वाह..!! 👍
ua-cam.com/video/lrvwHHznkJw/v-deo.htmlsi=ZUKLrBVHc0rn6tlz
पंचामृत कसे बनते
पंचामृताने आणखी काय काय बनू शकते , ?
पंचामृत कृती सांगा सर
देठामधे मीठ पेरल्यावर देठ शिजायला मदत होते.
Tumche surname kay ahe vishanuji.
Nahi dista aamale i button. M kay karu ya?
ua-cam.com/video/lrvwHHznkJw/v-deo.htmlsi=eJcim1P6SDSymm0h
पंचअमृत् कसे बनवला आहे ते संगीताला नाही सर
ua-cam.com/video/lrvwHHznkJw/v-deo.htmlsi=T1pJZlhh6bYZAJYo
He link chk kara
ua-cam.com/video/lrvwHHznkJw/v-deo.htmlsi=eJcim1P6SDSymm0h
पंचामृत कसे बनवायचं , आम्हाला एकच पंचामृत माहीत आहे , दही,दूध,तूप,मध,साखर
मीपण कढिलिंब नेहमी बारीक चिरून घालते.
Panchamrut recipe nai bhetli pn sir
ua-cam.com/video/lrvwHHznkJw/v-deo.htmlsi=eJcim1P6SDSymm0h
आय बटन कुठे आहे
ua-cam.com/video/lrvwHHznkJw/v-deo.htmlsi=eJcim1P6SDSymm0h
उत्तर भारतात आतला मसाला निघू नये म्हणून वरून दोऱ्याने बांधतात. 😂
Panchamrut receipe nahi milali
ua-cam.com/video/lrvwHHznkJw/v-deo.htmlsi=ZUKLrBVHc0rn6tlz
I