MPSC | MONTHLY CURRENT AFFAIRS | फेब्रुवारी 2024 | February 2024 | DEVA JADHAVAR

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 лют 2024
  • #psi #राज्यसेवा #स्पर्धापरीक्षा
    #current_affairs #mpsc #combine #psistiasosris #mpscnewpattern #banking #राज्यसेवा #mpscrevisiedpattern #mpscupdate #स्पर्धापरीक्षा #TCS_IBPS #ibps #zpexam #uniqueacademy #prelims #राज्यसेवापूर्वपरीक्षा #banking #psi #psistiasosris #combine2024 #mpsc2025 #mpsc2024 #अराजपत्रित #राजपत्रित #rajyaseva #railway
    MPSC | MONTHLY CURRENT AFFAIRS | फेब्रुवारी 2024 | February 2024 | DEVA JADHAVAR
    ==========================
    देवा जाधवर संपादित, युनिक अकॅडमी प्रकाशित चालू घडामोडी YEAR BOOK 2024.
    🗓 10 जानेवारी 2024 पासून सर्वत्र उपलब्ध
    📑 एकूण पाने - 312
    💰किंमत - 300 रुपये.
    📞 अधिक माहिती साठी संपर्क.
    भारत हातेकर - 8805463944
    परदेशी मॅडम - 7721863344
    ====================
    टेलिग्राम जॉईन करा -
    t.me/DevaJadhavar
    ===========================
    🎯 MPSC - राज्यसेवा 2025 One Year GS Integrated Batch.
    पूर्व + मुख्य + मुलाखत एकत्रित तयारी.
    🆕 आयोगाच्या DESCRIPTIVE पॅटर्ननुसार.
    🎥 OFFLINE + ONLINE BATCH.
    📣 बॅच सुरू - 4 मार्च 2024
    🕰️ वेळ - स. 8 ते 10
    🗓️ वार - सोमवार ते शुक्रवार
    🎙️ माध्यम - मराठी
    ⏳ कालावधी - 1 वर्ष.
    🆓 विषयनिहाय मोफत लेक्चर्स 4 ते 9 मार्च 2024.
    🌀 कोर्स समावेश -
    📒 प्रिलिम्स GS + CSAT
    ⏳मुख्य - GS I, II, III, IV + निबंध.
    📚 सर्व विषयांसाठी सर्वसमावेशक आणि अद्ययावत अभ्यास साहित्य. (रेकॉर्डेड बॅचसाठी PDF स्वरूपात)
    📑 GS पूर्व+मुख्य टेस्ट सिरीज.
    📽️ मुलाखत मार्गदर्शन.
    📝 कोर्सची वैशिष्ट्ये -
    🔸 प्रत्येक विषयांसाठी स्वतंत्र, UPSC चे तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक.
    🔸बदललेल्या अभ्यासक्रम आणि वर्णनात्मक स्वरुपाच्या परीक्षा पद्धतीनुसार बॅचचे नियोजन.
    🔸 पूर्व व मुख्य परीक्षेतील विषयनिहाय संकल्पनात्मक स्पष्टतेवर भर.
    🔸 प्रत्येक विषयाचे अद्ययावत (Current / Update) अध्यापन.
    🔸 वैकल्पिक विषयांच्या स्वतंत्र बॅचेस.
    🔸 लेखन कौशल्य विकासासाठी विशेष सराव सत्र.
    🔸 पूर्व परीक्षेकरिता स्वतंत्र सराव चाचण्या.
    🔸 प्रत्येक विषयाचे सर्वसमावेशक व अद्ययावत अभ्याससाहित्य.
    🔸 मुलाखतीच्या सर्वागीण तयारीसाठी विशेष भर.
    🔸 अधिकारी विद्यार्थी संवाद सत्र.
    🔸 ऑनलाईन लाईव्ह तसेच रेकॉर्डेड बॅच द युनिक अकॅडमीच्या ॲप वर उपलब्ध.
    🔸 युनिक पब्लिकेशन्सची सर्व पुस्तके बॅचच्या विद्यार्थ्यांना 40% सवलतीत उपलब्ध.
    ✒️ विनामूल्य लेक्चरसाठी नाव नोंदविण्यासाठी क्लिक करा : - forms.gle/ACPfstKyo5ooJibX6
    🔗 लेक्चरच्या माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा :- t.me/uniquepunempscbatch
    📚 ऑफलाईन बॅचच्या प्रवेशासाठी क्लिक करा :- theuniqueacademy.co.in/admiss...
    📱 ऑनलाईन लाईव्ह बॅचच्या प्रवेशासाठी क्लिक करा :- kcfine.courses.store/
    🏬 ऑफलाइन स्थळ - द युनिक अॅकॅडमी, शिवम कॉम्प्लेक्स, इमारत क्र. 3, SNDT कन्या शाळे शेजारी, नारायण पेठ, पुणे.
    📍maps.app.goo.gl/hhhyfNnSzhEQG...
    📞 संपर्क - 8929920917 / 8956994499
    =====================
    📚 महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा 2024.
    🛄 GROUP B - PSI/STI/ASO/ SR/IS
    🛅 GROUP C - ESI/TAX ASST/IND INSP/ TECH ASST CLERK
    📑 16 जुन 2024 रोजी होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षासाठी अत्यंत उपयुक्त.
    🧮 PRE FOCUSED RECORDED BATCH
    🆕 बॅच सुरु - 01 मार्च 2024
    📝 कोर्सची वैशिष्ट्ये.
    🔸प्रदीर्घ अनुभवी प्राध्यापकांमार्फत रेकॉर्ड केलेली बॅच.
    🔸एकूण 8 विषय - 400 तास अध्यापन.
    🔸5000+सराव प्रश्न (online स्वरूपात)
    🔸आयोगाच्या पॅटर्न प्रमाणे 14 सराव पेपर (1400 प्रश्न)
    🔸डिजिटल फॉरमॅट मध्ये अद्ययावत नोट्स.
    🔸देवा जाधवर सरांचे इयर बुक डिजिटल स्वरूपात उपलब्ध.
    📲 रेकॉर्डेड बॅच द युनिक अॅकॅडमीच्या अॅपवर - kcfine.courses.store/
    📞 संपर्क - 8929920917
    =================
    🎯 महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा (गट 'ब' व गट 'क')
    🛄 गट ब →PSI/STI/ASO/SR/IS
    🛅 गट क→TAX ASST./ESI/IND. INSP./CLERK-TYPIST/ TECH. ASST. (DIR. OF INS.)
    📑 COMBINE : संयुक्त पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज - 2024
    🖊️ टेस्ट सिरीज सुरु - 2 मार्च 2024
    📝 वैशिष्टय़े.
    📑 एकूण 14 सराव पेपर (4 विषयनिहाय, 10 सर्वसमावेशक)
    📄 प्रत्येक टेस्टचे छापील तसेच रेकॉर्डेड स्पष्टीकरण उपलब्ध.
    🖨️ OMR SHEET कॅम्पुटरवर तपासली जाईल.
    🔖 ऑनलाईन टेस्ट सिरीज साठी द युनिक अकॅडमीचे अँप डाउनलोड करा. - kcfine.courses.store
    🏬 ऑफलाईन स्थळ - द युनिक अॅकॅडमी, मिटकॉनच्या शेजारी, संचेती हॉस्पिटलच्या समोर, शिवाजी नगर, पुणे. - 411005
    📍g.page/r/CaBuPBpBI45lEAE
    🏬 ऑफलाइन स्थळ - द युनिक अॅकॅडमी, शिवम कॉम्प्लेक्स, इमारत क्र. 3, SNDT कन्या शाळे शेजारी, नारायण पेठ, पुणे.
    📍maps.app.goo.gl/hhhyfNnSzhEQG...
    📞 अधिक माहितीसाठी संपर्क - 8929920917
    Daily Current Affairs
    Current Affairs Hindi
    2024 Current Affairs
    Hindi Current Affairs
    Current Affairs in Hindi
    October 2023 Affairs
    Daily Current Updates
    2024 February Affairs

КОМЕНТАРІ • 436

  • @TheUniqueAcademyPune
    @TheUniqueAcademyPune  2 місяці тому +10

    नमस्कार मित्रांनो,
    📚 देवा जाधवर संपादित चालू घडामोडी 68 वी आवृत्ती 2024 PDF स्वरुपात कींडल वर फक्त ₹60 रुपयात उपलब्ध.
    📲 चालू घडामोडी पुस्तक प्रथमच PDF स्वरूपात Kindle App वर उपलब्ध.
    📑 अमेझॉन किंडल वरील EBook लिंक - amzn.in/d/bQket4x

  • @ramkedar9012
    @ramkedar9012 4 місяці тому +48

    सर माझ नाव राम केदार मी हिंगोली जिल्ह्यातील होमगार्ड मध्ये कार्यरत असुन मी महाराष्ट्र पोलीस ची तयारी करत असुन मला आपल्या लेक्चर खुप खुप फायदा होत आहे खुप खुप धन्यवाद सर ❤❤🎉🎉

  • @sachinkalewar9139
    @sachinkalewar9139 5 місяців тому +29

    महाराष्ट्रातल्या स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीचा सर्वात चांगला सर्वात चांगला क्लास आहे

  • @shubhamkesarkar3275
    @shubhamkesarkar3275 5 місяців тому +27

    Gaganyaan Mission 2024
    1) Prasant Nayar
    2) Ajit Krushnan
    3) Angad Pratap
    4) Shubhanshu Shukla

  • @sudarshanpkinholkar8712
    @sudarshanpkinholkar8712 5 місяців тому +2

    खुपचं छान माहिती मिळाली सर , मी आपले प्रत्येक महिन्याला आलेले व्हिडिओ बघत असतो ... परिपूर्ण माहिती तुमच्या या व्हिडिओ मधून मिळते आम्हाला.
    आपले मनापासून धन्यवाद!!!!
    असेच नवनवीन उपक्रम आपण राबवत रहावे.
    पुन्हा एकवेळ धन्यवाद !!!

  • @anilbansod6943
    @anilbansod6943 4 місяці тому +8

    चालू घडामोडी संपूर्ण कवर होणारा हा उपक्रम नक्कीच फायदेशीर आहे, आणि ती मोटीव... शॉर्ट स्टोरी 👮 धन्यवाद,सर
    गोंदिया जिल्हा 💐🙏

  • @Sachin-bu8mt
    @Sachin-bu8mt 4 місяці тому

    Very nice lecture.... Khup fayda zala sir.. And pudhehi nakkich hoil.. Thnak you so much

  • @rajpowar1675
    @rajpowar1675 4 місяці тому +2

    Sir khup honestly sangtoy ..kharach khupch chan ..up to date lecture ahe tumch ..आभारी आहे तुमचे sir.....kolhapur

  • @pawankumarpawar1440
    @pawankumarpawar1440 5 місяців тому +1

    खूपच छान प्रकारचा कॉन्टेन्ट व्हिडीओ मध्ये असतो.त्याचा फायदा निश्चितच होतो सर.👌🏽👌🏽चोपडा. ( जळगाव )

  • @pranitajadhav7628
    @pranitajadhav7628 4 місяці тому +4

    Sir तुमचे lecture सर्वसमावेशक असतात त्यामुळे current affairs chi भीती गेली आहे.🙏👍

  • @Ranveer_003
    @Ranveer_003 5 місяців тому +2

    Thanku sir for this video lecture ❤🙏🙏🙏

  • @shubhambibe7428
    @shubhambibe7428 5 місяців тому +2

    Khup chan aahe sir lecture. Job krt study kryla khup madat hote thank you sir.❤

  • @bhumikanawale2954
    @bhumikanawale2954 4 місяці тому +4

    भारतामध्ये एकूण 38 व्याघ्र प्रकल्प आहेत
    महाराष्ट्र मध्ये एकूण सहा व्याघ्र प्रकल्प आहेत
    ताडोबा अंधारी, नागपुर पेंच ,मेळघाट, सह्याद्री कोल्हापूर ,नवेगाव नागझिरा, बोर अभयारण

  • @pavanmhalasne6441
    @pavanmhalasne6441 4 місяці тому

    खूपच छान सर... आतापर्यंत एवढं सखोल स्पष्टीकरण चालू घडामोडी कोणीच नाही शिकवत खूप खूप धन्यवाद.. खूप भारी शिकवता सर 🙏🙏❤️

  • @nileshmore3999
    @nileshmore3999 5 місяців тому +1

    खुप छान शिकवता सर. काल माझा पुरवठा निरिक्षक पेपर झाला त्यात वयोश्री योजनेवर प्रश्न आला होता .ते तुम्ही आजच्या lec मधून कव्हर केला.

  • @sachindere1441
    @sachindere1441 5 місяців тому +1

    Sir tumhi slide khup informative banavli ahe, sarv info ekach jagi midne mhanje khuach helpful watate... request screenshot kadhayla sandhi dyavi

  • @vijaychavan2624
    @vijaychavan2624 5 місяців тому +21

    सर व्हिडिओ खूपच छान आहे फक्त एक विनंती आहे बुक काढताना दीप काढा कारण की जास्तीत जास्त मार्क मिळतील सर प्लिज

  • @poonambangar4719
    @poonambangar4719 5 місяців тому

    Tumachya ya lecture ne khup fyda hoto thank you sir kolhapur

  • @savitakadam1997
    @savitakadam1997 4 місяці тому +2

    Exam च्या दृष्टीने खूप imprtant lecture घेता sir तुम्ही...thank you so much..(Kolhapur)

  • @poojavavare3361
    @poojavavare3361 4 місяці тому +2

    Lecture खुप छान झाले.मी वरूड तालुका मध्ये राहते .sir, मी unique academy ची नाशिक branch इथून combine class केला .sir कोरोना च्या आधी मी नाशिकला अभ्यास करत होती पण आता गावाला अभ्यास करते.नाशिकला असताना मी तुमचं सेमिनार लेक्चर केले आहे.thank you sir

  • @Ganesh-ob2mq
    @Ganesh-ob2mq 5 місяців тому +1

    Khup Chan sir very useful lecture

  • @rupalinichale615
    @rupalinichale615 4 місяці тому

    Thanku sir khup helpfull video asatat tyamule amhala khup help hote ani mi Washim varun video pahat ahe

  • @jyotikale4827
    @jyotikale4827 4 місяці тому +1

    This lecture is one stop solution for current. Very useful information is provided in this video.
    Thank you so much Sir.
    Baramati

  • @ashwinipawar5103
    @ashwinipawar5103 5 місяців тому

    Thanku Sir, Sangli

  • @shivnarayanbargaje2002
    @shivnarayanbargaje2002 4 місяці тому

    खुप छान माहिती दिली सर आपण प्रत्येक महिन्याला detail माहिती असते आपल्या channel वर मी बुलढाणा जिल्ह्य़ातील आहे

  • @JagdishBade-dy3wh
    @JagdishBade-dy3wh 5 місяців тому

    Khup khup thanks sir 🙏🙏🙏🙏🙏

  • @gopaljadhao843
    @gopaljadhao843 5 місяців тому

    Thank you sir..lecture is very informative almost all news covered. Listening from Pune

  • @varshagade6586
    @varshagade6586 4 місяці тому

    Very useful lecture sir thank you.

  • @Chavanmeena
    @Chavanmeena 4 місяці тому +1

    Mumbai madhun tumche che video pahate.. khup Chan shikvata Ani information detata tumhi sir. Thank you 😊

  • @alfiyamulani1924
    @alfiyamulani1924 4 місяці тому

    Sir video khup useful astat tumche explanation pn khup chhan karta tumhi sir khup use hoto exam madhi ....manapasun thank you sir 🎉

  • @shevresainath8597
    @shevresainath8597 5 місяців тому +1

    Love y sir..khup khup thank u

  • @ShamPund-ff7cz
    @ShamPund-ff7cz 3 місяці тому

    Sir khup khup dhanyavad aaplya lecture cha amhaja gramin bhagatil mulanna khup fayda hoto.

  • @kavitamahajan1963
    @kavitamahajan1963 4 місяці тому

    खूप मस्त lecture आहे sir... current च tension नाही तुमच्या मुळे...thank you sir...

  • @balajighuge1876
    @balajighuge1876 4 місяці тому

    Khup छान सर तुम्ही मुलांसाठी व आमच्या साठी खूप हे खूप मेहनतीने घेता तुमचे खूप अभिनंदन

  • @PB-my3fb
    @PB-my3fb 5 місяців тому +4

    मी Kaij,beed मधुन पाहत आहे .... इकडे पुस्तक लवकर available होत नाही.... तुमच्या lecture चा खुप फायदा होतो आहे ❤

  • @Harshajadhav078
    @Harshajadhav078 5 місяців тому

    Thanks sir khup chaan hoti mahiti imp ahe sgle

  • @amoldakhore1348
    @amoldakhore1348 5 місяців тому

    Khup mst lectures sir ( yavtmalkar)

  • @amolpatil9597
    @amolpatil9597 4 місяці тому +1

    सर..... मी अमोल पाटील ता. कराड जि. सातारा. आपले lecture खूप छान आहेस. कोणत्याही मुद्द्याचे खूप छान विश्लेषण करता. आम्हाला तुमच्या विडिओ च खूपच फायदा होत आहे.

  • @jayashrisontakke2405
    @jayashrisontakke2405 5 місяців тому

    Sir chalu ghadamodi sathi tumhi sangitli ti mahiti khupch important lecture ahe .thank you so much sir 🙏🙏🙏 mi chandrapur ya jilhyatil ahe.

  • @gorakshnathchavan8167
    @gorakshnathchavan8167 4 місяці тому +2

    Khup Chan Sir, Current affairs chi bhiti nighun geli..

  • @bhagyashriswami481
    @bhagyashriswami481 5 місяців тому +1

    Sir tumche lecture khupch faydeshir ahe amchya sarkhya students sathi..tumhi main points varti focus karta tyamule amhala highlights sathi ekdam easy hot ahe sir..

  • @rupalisaitwal6150
    @rupalisaitwal6150 2 місяці тому +2

    sir mi JALGAON district madhun aahe taluka jamner ...Thanku sir tumche lecture khuppp best aahe sir mala khup fayda zhala tumchya lecture mule mi notes kadhun ghete pratek lecture chi ..

  • @Viks.77
    @Viks.77 4 місяці тому +1

    Thanku so much sir!!!
    Watching from GEORAI, BEED..

  • @shrikantraut5789
    @shrikantraut5789 5 місяців тому

    Sir khup chan video lecture aahet khup fayda hot ahe

  • @amitsolanke8446
    @amitsolanke8446 5 місяців тому

    Thanks a lot Sir 🙏

  • @Dr_Tushar_Rajput.
    @Dr_Tushar_Rajput. 5 місяців тому

    धन्यवाद

  • @shrinivassurywanshi4729
    @shrinivassurywanshi4729 5 місяців тому +1

    1 no video sirji ❤

  • @vaishnavisantoshghadge4901
    @vaishnavisantoshghadge4901 5 місяців тому +1

    Highly awaited video

  • @praptibhosale3991
    @praptibhosale3991 5 місяців тому

    Very useful lectur sir thank you so much sir😊

  • @pratibhakuwar8797
    @pratibhakuwar8797 5 місяців тому +1

    खुप मोठा धन्यवाद सर

  • @ravindrasapakal135
    @ravindrasapakal135 4 місяці тому

    Khup ch chhan aahe sir video . thank you so much sir

  • @nilkanthpawar4841
    @nilkanthpawar4841 4 місяці тому

    Thank you sir for this lecture 🙏🙏

  • @satyammistari2289
    @satyammistari2289 4 місяці тому

    खुपच छान सर! धन्यवाद.

  • @dhirajbansod1922
    @dhirajbansod1922 5 місяців тому

    Tq. Ner, Dist.yavatmal

  • @nivasjadhav2121
    @nivasjadhav2121 5 місяців тому

    Thank u sir🎉🎉

  • @Rushikeshvasatkar07059
    @Rushikeshvasatkar07059 5 місяців тому

    धन्यवाद सर, तुमचे सर्व lecture khup उपयुक्त असतात मी फक्त हेच अनुसरण करत आहो.
    From _akola

  • @prashantade007
    @prashantade007 4 місяці тому +1

    सर मि यवमाळमधील विद्यार्थी आहे मला खूप फायदा झाला आपल्या व्हिडिओज चा

  • @vijayathawale1820
    @vijayathawale1820 5 місяців тому

    Khup chan lecture sir 😊

  • @lakhanpawar8634
    @lakhanpawar8634 4 місяці тому +4

    महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील सर्व मराठी भाषा जाणणाऱ्या प्रत्येक मुलाला आपल्या या सिरीज मार्फत मार्गदर्शन आपले लाभत आहे.thank you sir 🙏🙏

  • @ganeshthakare9632
    @ganeshthakare9632 4 місяці тому

    Khup fayda hoto sir tumchya lecture cha kharch best content asto

  • @ashvinigaikwad-7674
    @ashvinigaikwad-7674 3 місяці тому +2

    Pench,Sahyadri,Bhor,Navegaon Nagzira,Tadoba,Melghat Vyaghra Prakalp ashe 6 Vyaghra Prakalp Maharashtramadhe aahet

  • @vijaychavhan7797
    @vijaychavhan7797 5 місяців тому

    Sir , kharch tumhi hi ji ek chalu ghadamodi chi mohim suru Keli ahe , tyamule amchya sarkhya vidyarthanna khup khup fayda hot ahe. thank you so much sir..🙏

  • @uttkarshaghodke1818
    @uttkarshaghodke1818 4 місяці тому

    Sir I m following you from last month ... For mpsc...It is really beneficial video.. I think u attempt to give us all information in easy way ...thank you so much sir

  • @vinodchavan2946
    @vinodchavan2946 4 місяці тому

    Lecture khup chan zale sir . Watching from Dharashiv

  • @innerbeautyqueen4887
    @innerbeautyqueen4887 2 місяці тому

    Khup khup dhanyavad sir🙏🙏🙏

  • @user-yl1xp5vw4z
    @user-yl1xp5vw4z 5 місяців тому

    Ty❤

  • @harshajadhao8544
    @harshajadhao8544 4 місяці тому +2

    Mi दर्यापूर तालुका amrawati dist मधून व्हिडिओ bghte sir..
    तुमचं शिकवण खूप छान आहे.
    याचा खूप फायदा होतो.

  • @nutanchavhan7754
    @nutanchavhan7754 5 місяців тому

    Thank u so much sir

  • @gopalwande9871
    @gopalwande9871 5 місяців тому

    खूप छान माहिती सांगितली सर

  • @eknathrathod4252
    @eknathrathod4252 5 місяців тому

    Sir khupch chan ahe asach upkarm dhar athodyala pan ghya me parbhani cha

  • @jyotidakhole2544
    @jyotidakhole2544 5 місяців тому

    Sir tumhi khup chan lecture gheta, thanku sir

  • @vaibhawshinde5352
    @vaibhawshinde5352 5 місяців тому

    Khup chhan sir❤

  • @Sr_Suryawanshi
    @Sr_Suryawanshi 4 місяці тому

    खूप छान सर Thanks🙏

  • @pravin_022
    @pravin_022 5 місяців тому

    Khup mast explanation deta sir

  • @RajSippewar
    @RajSippewar 3 місяці тому

    खूप चांगले लेक्चर आहे sir तुमचे खूप Quality Notes ahe sir मनापासून धन्यवाद ❤

  • @shwetawagh198
    @shwetawagh198 5 місяців тому

    Thank you sir

  • @harshalgangawane2850
    @harshalgangawane2850 5 місяців тому

    Khup chaan sir👍

  • @sachiningle6448
    @sachiningle6448 5 місяців тому

    Thanks sir

  • @user-uk2fu9yb2o
    @user-uk2fu9yb2o 4 місяці тому +1

    Khup chan vedio ahet .

  • @vikaswaykule
    @vikaswaykule 4 місяці тому

    Thanx सर

  • @MrRolexL.S99
    @MrRolexL.S99 5 місяців тому

    Thank you sir 🙏 I am from Nashik

  • @gulabsuryawanshi326
    @gulabsuryawanshi326 5 місяців тому +1

    Thank you guruji from ch Sambhaji nagar

  • @siddhi960
    @siddhi960 4 місяці тому +1

    Sir pls march pan pan taka lavkar tumche videos khupach chan astat sir Mumbai madhun baghtey🙏🏻

  • @FalggersPoint
    @FalggersPoint 5 місяців тому +3

    Sir please bring each and every fact of Maharashtra specific current affairs...it will help for every exam candidate...and your channel grow faster...and get more reach..it's humble request

    • @R.N.2611
      @R.N.2611 5 місяців тому

      100°/° true

  • @pravinwankhade3127
    @pravinwankhade3127 4 місяці тому

    Thanku sir,,
    From.. badlapur

  • @prachipatil6145
    @prachipatil6145 5 місяців тому

    Thank you sir from Panhala

  • @shrisaitoursandtravels7303
    @shrisaitoursandtravels7303 4 місяці тому

    Sir really very helpful and in depth information...thanks a lot for your efforts 🙏 kindly continue with PYQ series also as started from January ❤

  • @tatyasahebd100
    @tatyasahebd100 5 місяців тому +1

    Best lecture Sir 🙏🙏

  • @monalihadake1367
    @monalihadake1367 5 місяців тому

    Thanks sir 🙏🏻

  • @snehaldeshpande3169
    @snehaldeshpande3169 5 місяців тому

    Sir tumche sarvch video khupch Chan aahet .🙏
    Sir please 2 ni Budget war lecture ghya na

  • @jiyan7847
    @jiyan7847 5 місяців тому

    Thankyou sir

  • @dhirajtatu6975
    @dhirajtatu6975 4 місяці тому

    Khup Shan sir amavati warud

  • @PositiveThinking-ch2yj
    @PositiveThinking-ch2yj 4 місяці тому

    Ok Thanks छान

  • @shitalpatil4674
    @shitalpatil4674 4 місяці тому

    Best lec sir...Malegaon varun bgty

  • @savitashinde2842
    @savitashinde2842 4 місяці тому

    Nice lecture sir thank you

  • @swatipol4272
    @swatipol4272 4 місяці тому

    Thank u sir , pune

  • @nilkanthlahane8547
    @nilkanthlahane8547 5 місяців тому

    सर आपला खुप खुप आभारी आहे.... आपल्या व्हिडिओ सिरीज चां फायदा खुप होत आहे...मनात एक कायम भीती आसायची इतका मोठा विषय कसा पूर्ण होईल ....आपल्याला कसे मार्क मिळतील....पण तुमचा आशीर्वादाने नकीच ती भीती कमी झाली आहे... सर लवकरच पोस्ट मिळवून तुम्हाला भेटायला येईल...❤❤ Thanku so much sir 🙏🙏🙏🙏

  • @sachinkhandale4817
    @sachinkhandale4817 5 місяців тому

    जबरदस्त लेक्चर

  • @indrajitkadu1757
    @indrajitkadu1757 3 місяці тому

    Sir khup fayda hotoy tumchya lecture cha thank you sir 🙏

  • @artikakade2260
    @artikakade2260 5 місяців тому

    Thank You Sir