Gharat Ganpati - Teaser | Nikita Dutta, Bhushan Pradhan, Ajinkya Deo, Ashvini Bhave | 26th July 2024
Вставка
- Опубліковано 28 вер 2024
- प्रत्येकाला आपल्या घरच्या गणपतीची चाहूल लागावी अशी मनाचा ठाव घेणारी
घरत कुटुंबाची गोड कथा 'घरत गणपती' येतेय तुमच्या भेटीला. 🥰🌸
तेव्हा हा Teaser बघून जवळच्या थेटरात..
२६ जुलै पासून तुमची गाडी वळवायाची तयारी करा!
Panorama Studios सादर करीत आहेत
Navigns Studio च्या सहकार्याने
🌸 घरत गणपती 🌸
Navigns Studio निर्मित
A film by Navjyot Narendra Bandiwadekar
Produced by Kumar Mangat Pathak & Abhishek Pathak,
Produced by Namrata Narendra Bandiwadekar, Navjyot Bandiwadekar & Gauri Kalelkar Choudhari.
Starring - Nikita Dutta, Bhushan Pradhan, Ajinkya Deo, Ashvini Bhave, Sanjay Mone, Shubhangi Latkar, Shubhangi Gokhale, Sushma Deshpande, Dr.Sharad Bhutadia, Sameer Khandekar, Ashish Pathode, Pari Telang, Rupesh Bane, Rajasi Bhave & Divyalaxmi Maisanam.
Co-Producer (Panorama Studios): Murlidhar Chhatwani
Co-Producer: Sandeep Baburao Kale
Associate Producer: Ashwini Yashwant Paranjape
Chief Finance Officer (Panorama Studios): Ravindra Auti
Head - Movie Distribution and Exhibition (Panorama Studios): Darshan Shah
Marketing (Panorama Studios): Priya Rajesh, Jay Gotecha
Legal Advisors (Navigns Studio): Sr. Adv. Narendra Bandiwadekar, Adv. Ashwini Bandiwadekar
Original Story: Alok Sutar & Navjyot Bandiwadekar
Screenplay: Navjyot Bandiwadekar, Alok Sutar & Vaibhav Chinchalkar
Director Of Photography: Shelly Sharma & Prasad Bhende
Editor: Ashish Mhatre
Original Music & Background Score: Sanket Sane
Executive Producer: Ashwini Paranjape
Creative Director: Alok Sutar
Sound Designer: Mandar Kamalapurkar
Production Designer: Dr. Sumeet Patil
Costume Designer: Aparna Surve - Guram & Mahesh Sherla
Casting: Rohan Mapuskar
Sync Sound: Umar Mulani
Dialogues: Vaibhav Chinchalkar & Chaitanya Saindane
Lyrics: Sameer Samant, Alok Sutar & Shradha Sunket Dalvi
Singers: Vishal Dadlani, Javed Ali, Abahy Jodhpurkar, Cyli Khare & The Konkan Collective
Makeup & Hair: Rajesh Walve
Choreographer: Rahul Thombre
DI: Prasad Film Labs (Mumbai) Pvt. Ltd.
DI colourist: Kiran Kumar Kota
VFX Studio: ARU VFX
Music On: Panorama Music
Publicity Design: Brain On Rent
Media Consultant: Ganesh Gargote
Digital Marketing: Vaibhav Shetkar
Visual promotion: Katalyst Creates
Mixing Engineer (Songs): Vijay Dayal (YRF Studios)
Chief Assistant Director: Priyanka Kumbhar
Post Production Supervisor: Vaibhav Kadam
Legal Counsel (Navigns): Adv. Prashant Gawali, Adv. Mahalaxmi Ganapathy, Adv. Ayushi Soni (Lex Chambers)
Chartered Accountants: P S Patankar & Co.
A Panorama Studios Worldwide Release
#घरतगणपती #GharatGanpati #NikitaDutta #BhushanPradhan #AshviniBhave #AjinkyaDeo #GharatGanpatiTeaser
Subscribe to this channel and stay tuned:
bit.ly/Subscrib...
Follow Us On Instagram:
/ rajshrimarathi
Regular Facebook Updates:
/ rajshrimarathi
Join Us On Twitter:
/ rajshrimarathi
Follow us on WhatsApp:
whatsapp.com/c...
एकदम सिंपल, साधा, छान ट्रेलर ❤🥰
अजिंक्य देव ला त्याच्या तोडीच्या भूमिका मिळत नाहीत....एक कसदार कलाकार दमदार भुमिकांपासून दुरावला आहे....
माझ्या लाडका गणपती बाप्पांचा मूवी येतोय ते ही माझ्या वाढदिवसाच्या दिवशी, (26 जुलै)😅😅
खरच डोळ्यात पाणी आले
What a Surprise
गणपती बाप्पा मोरया
माझ्या मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी हा पिक्चर रिलीज होतोय
@@NishaKalekar-g4f Ho ka😊
Ganpati bappa morya 🌺🙏khup ch Chan god kahitari vegal aahe🤗
खूप छान चित्रपट होता, जरूर पहा. आपले सण ही आपली संस्कृती आहे
Wow lay sundar 😍❤kharch bhari trailer
Varisu sarkha movie pan aapan banvu shaklo nahi
Varisu sarkhe kityek yeun gele from 70s
Taripan varisu superhit zala in south and hindi both
छानच सिनेमा आहे
सर्व कलाकार व पुरी टिम ला खुप खुप शुभेच्छा
Awesome starcast ❤❤❤❤❤
स्टार कास्ट 👏👏
बाप्पा ❤
खुप छान 🙂
Budget nahi story nahi screenplay nahi director serial cha deavchi concept ahe mhnun kahi bolu nahi shakat are kay Ashi pudhe jail ka marathi chitrapat srusti. South che movie bagha family entertainer tyanchykdun shika .
तेच.. आणखी किती तेच तेच गुळमाट. काही नवीन किंवा मांडणी नवीन. सुधरा रे म्हणूनच कोणी जात नाहीं तुमचे चित्रपट पाहायला.
Tumche mhnje ? Are chomu marathi ahes na mg ghaan ka kartoy ithe
मराठी चित्रपट आहे नाव काय ठेवता हिंदी काहिहि अर्थ नसलेले चित्रपट आवडीने बघता आणि म्हणे आम्ही मराठी असल्याचा अभिमान आहे स
हिंदी नाव कुठे आहे??
Marathit bantat tase aashyaghan chitrapat kuthech banat nahit. Pan aaplich loka naav thevtat. Hindi bindok cineme matra avarjun baghtat. Pikata tithe vikat nahi
Are ha cinema apan teen pidhi ekatr basun baghu shakto hach mota positive point ahe🎉
घरत गणपती हे शीर्षक समर्पक वाटत नाही.....कारण घरत हे तळ कोकणात आढलत नाहीत...तर ते मुंबई च्या जवळ पास आहेत. अलिबाग पर्यंत.....
चित्रपटाची कथा ही गणपती घरात आल्यापासून विसर्जनापर्यंत ची आहे .
पण या सात दिवसात घरात फक्त भांडण दाखवली आहेत....प्रत्यक्षात गणपती समोर कोकणात कधीच असे कलह होत नाहीत.....शिवाय गणपतीला एकटे सोडून कोणी इकडे तिकडे फिरकत नाहीत.....
या घरात गणपतीत आलेली एक पाहुनी पण डोईजड झालेली दाखवलीय .....आणि गाव जेवणं सोडता गावातला एकही माणूस फिरकलेल दाखवलं नाही..प्रत्यक्षात गणपतीत घरात बसायला जागा नसते इतके लोक ये जा करत असतात आणि त्यांची सरबराई करण्यात कोकणी माणसाला कधीच थकवा जाणवत नाही..कोकणातला भजन नाही ...की फेऱ्यांचा नाच नाही....खर तर हे कोकणातले वाडा चिरेबंदी आहे ....फक्त प्लॉट गणपती चा वापरलाय...मूर्ती सोडून बाकी गणपती त गणेशोत्सव नाही...... मूव्ही बघताना कुठली तरी सासू सुनेची सिरियल बघतोय असे जास्त वाटते......ही कथा गणपती स्वतः सांगतो..... तो आवाज अतुल परचुरे चा आहे ....पण तो देवाचा आवाज वाटत नाही ....दीड दिवस की सात दिवस या भांडणात गणपती चा सगळा रंग बेरंग करून टाकलंय.....सगळे कॅरेक्टर खूप लाऊड वाटतात ...अश्विनी भावे च कॅरेक्टर म्हणजे कळस ......
खूप मटेरियल होत.हातात. चांगले कलाकार ही होते ... पण नाही जमून आल .....कोकण चा गणपती असा नक्कीच नाही.....
म्हणजे या चित्रपटात सगळं वाईट आहे असे नाही....चित्रपटात कॅमेरा वर्क खूप छान आहे ....प्रत्येक फ्रेम डोळ्यांना सुखावून जाते......कोकणाला देवभूमी या साठी बोललं जातं.....
बाकी एकदा पहावा असा आहे ...पण
कोकणातील गणपती आणि भजन नाही....फेऱ्यांचा नाच नाही ....घरात लोकांची नातेवाईकांची दर्शनासाठी रीघ नाही तर तो कसला गणेशोत्सव ....?
अजून एक गणपतीत सर्व फॅमिली एकत्र पत्रावळीवर जेवायला बसतात....टेबलावर नाहीत..
Female lead is not pretty 😂
माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून सर्व कलाकारांना भरभरून शुभेच्छा❤
Maharashtra... mumbai pune kokan ani nagpur ... baaki aamhi .. akola amravati and buldhana fakt Oz.. burden ... na paani na kuthe naav ...
Wait, fakt tumhich nahi, they don't even count latur , Usmanabaad , Solapur , nanded , in short the whole Marathvada , we don't exist for the Marathi film industry at all !!! यांच्या लेखी महाराष्ट्र म्हणजे पुणे, मुंबई, कोल्हापूर, नागपूर बास्स !
Omg Ajinkya dev very nice and nikita dutta newcomer in marathi movie very nice both of you my favourite ❤❤❤❤ 💯🔥👍
आजच बघितला. जब्बरदस्त सिनेमा आहे. घरत गणपती. सर्वच अंगांनी सुरेख.
कोकणचं वैभव. कोकणचं निसर्ग सौंदर्य आणि तिथली शहाळ्यासारखी माणसं. तो गणपतीचा माहोल, ती पंगत.
मला दोन तीन वेळा आमचा गणपतीच आठवला.
तगडी स्टारकास्ट. संजय मोने आणि शरद भुताडिया , अश्विनी भावे, अजिंक्य देव सुरेख अभिनय व देहबोली. सर्वांनीच भुमिका उत्तम केल्या आहेत.
ज्यांना जमेल त्यांनी अवश्य बघा.
गणपति बप्पा मोरया ☘️🌺🕉️🚩🙏
Mhnun marathi movie chalt nahi tyacha karan hech ahe...tech tech dakhva... south wale kuthlya kuthe pochle apn ajun tech kartoy ani mg mhntat marathi picture la theatre bhetat nahi public yet nahi are kashe yenar...jara vichr kara
होय तुम्हाला violence बघायची सवय झाली आहे south ची. मराठी कसे गोड लागेल
Ganpati Bappa morya.ajinkya sir still looking handsome.
निकिता दत्ता चा नाव पहिले का।दिलंय? 😮आणि ते ही इतके senior कलाकार असताना?? कमाल आहे😢
तेच ना...ugaxh डोक्यावर चढवून ठेवले आहे आपल्या लोकांनी हिंदी मधील लोकांना...
खूप मराठी चित्रपट नावात कमी पडली.... नावात बरच काही असत....
*Asech 4K madhe trailer upload karat java* 👌
अश्विनी भावे साठी पाहिला
Etkya guni अभिनेत्री ला छान bhumika मिळायला हव्यात
Marathi heroines nahit ka kadhi south indian kabhi north indian
घरत का? घरात का नाही?
तरी म्हटलं मराठीत एवढी देखणी अभिनेत्री कोण आली, Nikita Datta ❤❤❤❤❤❤❤ सर्व पुरणपोळी ,वडापाव,
एकत्र कुटुंबपद्धती रूढ कायम राहिली पाहिजे नोकरी निमित्त बाहेर गावी असणाराणी गावाकडच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत
Naveen pidhiche dole ughadavnara cinema 🙏🌟🌹🚩🎉💜👌♥️
Hi koankan chi shoot nahi tar kerla madhye ghetleli shooting ahe
Awesome movie teaser! I hope this movie will be available to watch on an OTT app soon.
Swastat shooing > London
Chan h movie gharguti story
😍❤😍❤😘
Promising..
Mastch
Web series आहे अशी same
कोणती?
Devak kalji
@@kavitakulkarni1187 नाही
कोकणात जाऊन पण घरातच शूट केलंय 😂😂😂😂 वरण भात कंटेंट
😂😂
vishay tasa ahe na
Tu Chinese bhat content banav mag..
Are murkha mansa trailer ahe ha
Tula sagala kokan dakhwtil ka trailer madhe 1.31 seconds madhe 😂😂😂😂
🥴 तू पाकिस्तानात जा आणि गटारात शूट कर
Mast👌👌
मोरया
Mast❤❤❤❤❤❤
Mod manje
Modern
आधी नकार मग होकार अजून काय असणार आहे नविन ?? आणि लोकांनी आकर्षित करायला गणपतीची तयारी दाखवणार आगमन आणि विसर्जन
Kay ashe movie banavata
आम्हाला मस्त झणझणीत मटण भाकरीची सवय लागली (सैराट) आता अस मिळवित जेवण नको बर यांची हिम्मत कशी होते बघू नका रे असे वरणभात कन्टेन्ट
मिळमिळीत