Pasha Patel : बांबूपासून इथेनॉल निर्मितीला बळ देणार, कृषी अर्थव्यवस्थेला नवी ओळख मिळणार : ABP Majha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лис 2024

КОМЕНТАРІ • 39

  • @exploringworld4724
    @exploringworld4724 Рік тому +6

    Loved the knowledge he has as a local minister !
    Respect ❤🇮🇳

  • @ashvinsurushe7919
    @ashvinsurushe7919 Рік тому +2

    साहेब ...तुमचे विचार फार अनमोल आहेत. खुप खुप धन्यवाद

  • @balajimenkudale4343
    @balajimenkudale4343 2 роки тому +11

    अभ्यासु नेता सलाम साहेब तुम्हाला🤗✌️

  • @clevergurucs
    @clevergurucs 10 місяців тому +2

    कोणी घेत नाही उगाच बडबड करू नका घेणारा असेल तर नाव सांगा आहे भरपूर

  • @ratnajadhav5942
    @ratnajadhav5942 3 місяці тому +2

    माझेकडे 2 एकर बांबू आहे,कुणी घेईना,मला काढून टाकायची वेळ आली😂

  • @tushar1618
    @tushar1618 2 роки тому +7

    Good. Asha positive news det ja

  • @kakasopatil9268
    @kakasopatil9268 2 роки тому +5

    सलाम साहेब. आपल्या कार्याला

  • @ravindraadkar5765
    @ravindraadkar5765 2 роки тому +5

    परमेश्वर आपणास निरोगी उदंड आयुष्य देवो.जनजागृतिहोऊद्या

  • @laxmanjadhao613
    @laxmanjadhao613 11 місяців тому +1

    साहेब माझ्या कडे.दोन एकर बांबू आहे कोणी खरेदी दार.असेल तर सांगा

  • @PatangraoGhadage
    @PatangraoGhadage Рік тому +1

    ग्रेट 🙏😀💐

  • @kirankumarnagare3148
    @kirankumarnagare3148 2 роки тому +2

    Khup chaan explanation sir!🙏

  • @rushikeshgatti3798
    @rushikeshgatti3798 2 роки тому +2

    Brilliant aahe hq

  • @amitpatil2449
    @amitpatil2449 2 роки тому +2

    😝😆 03:04 केहेना क्या चाहते हो??
    असो.. खूप अनुभवी अभ्यासू नेता..
    पाशा पटेल जी 👏👏👏👏
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ganeshktare7339
    @ganeshktare7339 11 місяців тому +1

    काही फायदा नाही बांबू लावून माझ्याकडे दोन एकर बांबू आहे कोणी घ्यायला तयार नाही

  • @amitkumarshantidoot213
    @amitkumarshantidoot213 2 роки тому +2

    Waaahhhhhh.... 🙏💐

  • @londhegajanan8205
    @londhegajanan8205 Рік тому +1

    साहेब आमच्याकडे दोन एकर बांबू आहेत कोणी गिऱ्हाईक असेल तर सांगा

  • @madcalljoshi
    @madcalljoshi Рік тому

    Namaste

  • @yogeshpandore1000
    @yogeshpandore1000 2 роки тому +3

    नवीन माहिती

  • @abhipatil4844
    @abhipatil4844 Рік тому

    Waah

  • @ankushkotmale7063
    @ankushkotmale7063 Рік тому

    Nice

  • @DilipYadav-sr2gv
    @DilipYadav-sr2gv Рік тому

    त्यासाठी साहेब शेती विक्री थांबा प्रथम कारण तीथे नको असलेली घरे होत आहेत त्याचे काय. तुम्ही तर स्वताला शेती अभ्यासक म्हणता. अहो जी झाडे आहेत ती तोडून प्रगती करतात. जी झाडे लावली पाहिजे ती न लावता नको ती लावतात. ह्याचे काय उत्तर आहे का.

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 2 роки тому +2

    कार्बन बंद केलाच पाहिजे

  • @Sree214Ram
    @Sree214Ram 2 роки тому +2

    पैट्रोल डिजेल च्या गाड्या बंद करा 🤣 पर्यावरण साठी 🤣

  • @pramodgawhane8306
    @pramodgawhane8306 2 роки тому +1

    बळी बडी बाते

  • @bhaupatil1650
    @bhaupatil1650 2 роки тому +3

    अभ्यासु नेता

  • @nitinmahabudhe3725
    @nitinmahabudhe3725 Рік тому

    बाबू.रूपया.कीले

  • @ListenSilent121
    @ListenSilent121 Рік тому

    NAMO NAMO BJP BJP BHARAT BHARAT 👌👏👍💐🌷🕉☀️

  • @SanjayPatil-lp3jx
    @SanjayPatil-lp3jx Рік тому

    तुमचा फोन नंबर द्या साहेब

  • @Sree214Ram
    @Sree214Ram 2 роки тому +2

    👉🏼याना मोदि चा बाबु आवडला आहे 🤣🤣🤣🤣🤣

  • @MegaPatki
    @MegaPatki Рік тому

    😂

  • @RohitSharma-m2y3q
    @RohitSharma-m2y3q 2 роки тому

    Baga re bjp walyno tumchy bjp mde muslim Pasha Patel ky krtoy

    • @jack369parakar9
      @jack369parakar9 2 роки тому +2

      Are puchhichya ith hindu muslim kay karato mull 😡😡😡

    • @truefacts5061
      @truefacts5061 Рік тому

      गु खाल्लास बघ असे बोलून😂😅

  • @shrutikakothawal...1323
    @shrutikakothawal...1323 2 роки тому +4

    काहीही फोक्या नका मारू.