#Kalsuri

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • नमस्कार रसिक मायबाप प्रेक्षक हो..!
    आई कोंडकरीन माऊलीच्या कृपा - आशीर्वादाने आणि तुम्हा सर्वांच्या सहकार्याने "आई कोंडकरीन माऊली भक्तगण" आपणा सर्वांच्या श्रद्धेपोटी आई माऊली कोंडकरीन मातेचे एक गोड असे गीत आपणा समोर घेऊन आलो आहोत. तरी आपण सर्वांनी हे गीत मनापासून ऐकून घ्या आणि हे गीत कसे वाटले तो अभिप्राय आम्हाला नक्की कळवा..
    आपलेच स्नेही _ आई कोंडकरीन माऊली भक्तगण.
    गीत & संगीत : उदयकुमार नाकती
    गायिका : कु. प्रिती कांबळे
    गायक : श्री. उदयकुमार नाकती
    किबोर्ड & बेंजो : अमोल नाणिस्कर
    साऊंड रेकॉर्डिंग & मिक्सिंग :
    श्री. अविनाश बाईत
    अरविंद साऊंड रेकॉर्डिंग स्टुडिओ भांडुप (प)

КОМЕНТАРІ • 57