КОМЕНТАРІ •

  • @ravindrapatil1800
    @ravindrapatil1800 3 дні тому +9

    विधानसभेत 10 जागा आल्या तरी तुम्ही राजे ऑलरेडी आहेत आणि असणारच

  • @rutujagatti9631
    @rutujagatti9631 3 дні тому +3

    Saheb ❤❤

  • @amaranthswami2577
    @amaranthswami2577 3 дні тому +1

    स्वतः चा अभिजीत पाणसे ची उमेदवारी मागे घेतली आणि भाजपा ला पाठिंबा दिला … वाह

  • @anilkadam6087
    @anilkadam6087 3 дні тому +1

    हे पदाधिकाऱ्यांची दुसरी फळीच निर्माण करू शकले नाहीत.

  • @pradeepnarvekar8334
    @pradeepnarvekar8334 3 дні тому +1

    फक्त राज ठाकरे साहेब 🚩🚩

  • @anilkadam6087
    @anilkadam6087 3 дні тому

    अनेक पदवीधर महिला पुरुष यांना कोणती पद दिली? कायम ह्यांच्या घरातल्याच दोन महिला फक्त व्यासपीठावर दिसतात

  • @amitpatil8875
    @amitpatil8875 3 дні тому

    खरचं मराठी माणूस मराठी माणसाचे पाय खेचतो ते इथल्या मंद मराठी लोकांच्या कमेंट्स मधून कळले😂😂

  • @amitpatil8875
    @amitpatil8875 3 дні тому

    राज्यातल्या मराठी माणसाला लाज वाटली पाहिजे जो नेता मराठी भाषेसाठी राज्यासाठी झटतो त्याला मतदान करत नाही
    माझा नेता माझा पक्ष करतात काय करतो तुमचा नेता सांगा राज्यासाठी मराठी भाषे साठी मराठी माणसासाठी काय केले कमेंट्स मध्ये सांगावे

  • @manishlanjekar2907
    @manishlanjekar2907 3 дні тому +2

    Raj saheb tumhi rahu dya Abhijeet panse la maghar ka ghyala ka lavlit? Paanse shiklele nhavte ka?

  • @rohanchaughule1212
    @rohanchaughule1212 3 дні тому

    😞

  • @pratham98708
    @pratham98708 3 дні тому +4

    Bin shirt 👕 pathimba ka deta mag.
    Tumhi uddhav Balasaheb Thackeray na sobat dya❤

    • @sankalpmore9606
      @sankalpmore9606 3 дні тому +1

      Tumchi bin pant marayla😂

    • @pratham98708
      @pratham98708 3 дні тому +1

      @@sankalpmore9606 nagda nachayche kiti miltat tula.

    • @cheetoshp9467
      @cheetoshp9467 3 дні тому

      तुमचा उध्दव ठाकरे ला तोंड नाही का मग १ दा स्वतःहून पुढाकार घेउन बोलायला, महायुतीचे नेते पाठींबा मागायला त्यांचा कडे गेले होते, महाविकास आघाडी चां का कोणी नाही गेल विचारायला मग एवढंच जळफळाट होतोय तर पाठींबा वरून तुमचा..

    • @sankalpmore9606
      @sankalpmore9606 3 дні тому

      @@pratham98708 tuja aai la vichar, sangel tula.

    • @saurabhr4560
      @saurabhr4560 2 дні тому

      Uddhav thakrena as ky yet ki tyana sath dyavi😂

  • @rohanchaughule1212
    @rohanchaughule1212 3 дні тому

    He tumcya rajkarni lokan mule😢

  • @anilkadam6087
    @anilkadam6087 3 дні тому

    यांच्या पक्षात पदवीधर महिला पुरुष आहेत त्यांना आणि अठरा वर्षात किती संधी दिल्या

  • @shylesh85
    @shylesh85 3 дні тому

    Community Choice is outdated now .
    Everyone has their own Individual choice .

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 3 дні тому

    अडाणी अंबानी पण चालेल!!!

  • @mahadevshendge3423
    @mahadevshendge3423 3 дні тому

    Only udhaoji thakare saheb

  • @user-oj1pw3bz5x
    @user-oj1pw3bz5x 3 дні тому

    Ghatna badlana chahiye...

  • @anilkadam6087
    @anilkadam6087 3 дні тому +2

    पक्ष बांधणीसाठी मन लावून काम केलं असतं तर आज मनसेचे खासदार सुद्धा निवडून आले असते आपणच आपल्या पक्षात पदवीधरना न्याय देत नाही आणि भाषण काय ठोकताय

    • @amitpatil8875
      @amitpatil8875 3 дні тому

      तुमच्या सारखे आहेत म्हणून 😂

  • @shubhamdanao8428
    @shubhamdanao8428 3 дні тому +1

    बोलघेवढा

  • @RS-is1hs
    @RS-is1hs 3 дні тому +1

    हे साहेब जणू महाराष्ट्राचे एकमेव दीड शहाणे व्यक्तिमत्त्व. हेच डोके जरा आपल्या पक्ष प्रगती वर लावले तर बरे होईल.....तुमच्यासाठी.

  • @abhisheksalunkhe1668
    @abhisheksalunkhe1668 3 дні тому +1

    विधानपरिषद निवडणुकीत दिलेला उमेदवार तुम्ही मागे घेतला आणि इकडे मोठ्या बाता करताय😂

  • @amreshmankare7557
    @amreshmankare7557 3 дні тому +1

    यांनी फक्त सुपारी घ्यावी

    • @amitpatil8875
      @amitpatil8875 3 дні тому

      असच आहे मराठी माणसाचे म्हणून मराठी पुढे येत नाही मराठ्यांची सत्ता येत नाही खरा नेता कोण कळत नाही आणि बोंबलतात😂

  • @anilkadam6087
    @anilkadam6087 3 дні тому

    2019 च्या महापालिकेच्या निवडणुकीत यांनी सुद्धा पदवीधर सोडून अडाणी उमेदवारांना तिकीट दिली होती.

  • @amolpawar-fy9yi
    @amolpawar-fy9yi 3 дні тому

    Tu kahich bolu Nako tuz Kay kahi khar nahi