КОМЕНТАРІ •

  • @vivooppojdd2247
    @vivooppojdd2247 7 місяців тому

    अरे वा!
    अशाच प्रकारचे अभ्यासपूर्ण विचार समाजाला उपयोगी आहेत

  • @santoshpawaar8941
    @santoshpawaar8941 7 місяців тому

    अतिशय वास्तविक इतिहास डॉ. पुरुषोत्तम काळे यांनी सांगितला आहे. कोणतेही चुकीचे आणि अतिशयोक्त वक्तव्य न करता शिवचरित्र सांगता येते याचा आपण वस्तुपाठ घालून दिला आहे. उत्तम व्याख्यान ऐकल्याचे समाधान लाभले.

  • @vandanakuchik6309
    @vandanakuchik6309 7 місяців тому

    खूप छान