आई कोंडकरीन तू....अवतरलीस भक्तांसाठी ||Kalsuri Gaon...Aai Kondkarin Tu Avtarlis Bhaktansathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • नमस्कार रसिक मायबाप प्रेक्षक हो..! काळसुरी गावचे गावदेव श्री काळभैरव आणि गावदेवी आई कोंडकरीन माऊली च्या आशीर्वादाने आणि सर्वाच्या आशिर्वादाने आई कोडंकरीण माऊलीवर असलेल्या श्रद्धेपोटी आपल्या करीता एक गोड असे गीत घेऊन आलो आहोत.हे गीत ऐकून गीत कसे वाटलं त्याच अभिप्राय आम्हाला नक्की कळवा.. आणि आपल्या भक्तांपर्यंत हे गीत पाठवायला विसरू नका🙏🏻😊
    प्रस्तुत
    सौ.श्री.यशोदा रामचंद्र चाळके
    गीत
    आई कोंडकरीन तू ....अवतरलीस भक्तांसाठी!
    गीत
    दिपीका चाळके/महेंद्र नाक्ती
    संगीत
    दुर्वास पायकोळी (प्रसिद्ध गीतकार)
    गायिका /गायक
    दिपीका चाळके & विकास पेरवी
    विशेष सहकार्य
    अक्षय नाईक , (घणसोली )
    सुदिप चाळके
    शुभम भादवे
    हितेश पाटील
    निलेश पाटील
    काळभैरव कलामंच काळसुरी
    स्टुडिओ
    Yana Recording Studio Kalher
    गीत..
    दर मंगळवारी भक्त करिती वारी,
    या घनदाट जंगलातुनी
    नाही मागण काही भेट घेता आई,
    फक्त सुखानं ठेव संसारी ||१||
    दाट अंधारातून भक्ता सोडतेस घरी,
    वाजवीत गुराख्यांची काठी
    दाट अंधारातून भक्ता सोडतेस घरी,
    वाजवीत घुंगराची काठी
    ||आई कोंडकरिन तू साक्षात गं
    अवतरलीस भक्तांसाठी...
    काळसुरी डोंगरावरी साक्षात गं
    अवतरलीस भक्तांसाठी...।।
    कोरस:
    रानात वनात पालपाचोळ्यात पाषाण बनलीस माऊली,सुखात दुःखात नाम आम्ही स्मरतो सतत पावलो पावली
    ||आई कोंडकरिन तू साक्षात गं अवतरलीस भक्तांसाठी..
    काळसुरी डोंगरावरी साक्षात ग अवतरलीस भक्तांसाठी.. ||
    हातात बांगड्या,नाकात नथ,
    हळदी कुंकू आणि ती वेणी
    शोभून दिसते तुला गं माऊली,
    हिरवी साडी न चोळी||२||
    महिमा तुझा ग अगाध आई,
    समवेत बंधू गोसावी
    हाक मारता तुला संकटी आई,
    सत्वरी तू धाव घेई तू
    हो... तुझ्या भेटीला घेऊन येति, खना नारळाची गं ओठी हो... (२)
    ||आई कोंडकरीन तू,साक्षात गं अवतरलीस भक्तांसाठी... ||
    लावताच कळे ते पाषाण बोले,
    अन् सुटे गं गुंतागुंत
    येता चरणाशी गरीब श्रीमंत,
    उरेना कशाची खंत ||३||
    सुवासिनी अन शक्तीरूप आई मनमंदिरी तू श्रेष्ठ
    तुझ्या चरणाची धूळ आम्ही भक्त
    आहेत गं एकनिष्ठ
    हो...संकट समई भक्ताला तारी तू
    किमया तुझी गं मोठी...(२)
    आई कोंडकरीन तू...साक्षाग गं अवतरलीस भक्तांसाठी...
    मंदिर बांधण्या पुढे सरसावले,
    भक्त हे कुटुंब चाळके
    केले काळभैरव बंधवाने
    रेती सिमेंटचे वजन हलके||४||
    सुंदर सुबक मंदिर बनले,
    साऱ्यांनी जवळून पाहिले
    तुझ्या कृपेने, गीत हे गायले,
    तुलाच आई मी वाहिले...
    हो...तुझी सुवासिनी गं दिपीकाला गाणं गाण्याची इच्छा हाय मोठी हो..(२)
    आई कोंडकरीन तू.साक्षात गं अवतरलीस भक्तांसाठी...
    #marathi #geet #viral #raigad#kokan#bhaktisong #aagrikolisong #ekveeraaai #song #viralmusic#new#sonalibhoir #parmeshmali#videos #navratri #bhaktigeet #kalsurigaon#music #tulja_bhavani

КОМЕНТАРІ • 76

  • @RamchandrChalke-wo8jl
    @RamchandrChalke-wo8jl 11 місяців тому +1

    Khup khup Chan

  • @mahadikbandhuofficial2533
    @mahadikbandhuofficial2533 4 місяці тому +1

    अप्रतिम सुंदर गीत सादर केलं आहे खुप छान

  • @vaibhavnivalkar
    @vaibhavnivalkar 11 місяців тому +1

    अप्रतिम सादरीकरण

  • @sandeshpatil2321
    @sandeshpatil2321 8 місяців тому +1

    Chhan Song and voice
    Manse 369 😊😊😊
    Agri danka

  • @dipakwarghadeofficial1981
    @dipakwarghadeofficial1981 4 місяці тому +1

    मस्त ताई नाईस गाणी

  • @mahindrapatil4831
    @mahindrapatil4831 10 місяців тому +3

    🙏👌👌👌👌👌💐मस्त गीत

  • @vasantpervi9984
    @vasantpervi9984 Рік тому +3

    आई माऊलीचा उदो उदो. सुंदर गीत आणि आवाज जाम भारी 👌

  • @vijaypervi
    @vijaypervi Рік тому +2

    खुप छान आई माऊली चा उदो उदो

  • @mitansh248
    @mitansh248 Рік тому +2

    खूप छान ❤ ❤

  • @nareshbedekar8383
    @nareshbedekar8383 Рік тому +3

    आई कोडंकरीण माऊलीचा महिमा अपरंपार आहे हाकेला धावणारी आई माऊली कधीही आवाज दिला तरी साक्षात उभी राहणारे मुंबई ठिकाणी आवाज देऊन उभी राहणारी आई माऊली चा उदो उदो. आईसाहेब .... मालकीण

  • @amitnakti5599
    @amitnakti5599 Рік тому +3

    खुप छान दिपीका, तुझ्या आवाजातील अशी अनेक गाणी आम्हाला ऐकायला मिळावीत अशी आई कोंडकरनी चरणी प्रार्थना... तुम्हा सर्व टिमचे खूप खूप अभिनंदन

    • @dipikachalke8722
      @dipikachalke8722  Рік тому

      नक्कीच प्रयत्न करु 😊thank you 🙏

  • @pranitpatil1519
    @pranitpatil1519 Рік тому +2

    आई कोंडकरीन माऊली की जय🙏🙏🙏

  • @Minu.savkar
    @Minu.savkar Рік тому +1

    किती पण वेळा ऐकलं तरी कमीच वाटतं.... सारख ऐकत रहावस वाटतं.... खूप खूप छान गाणं🥰 आवाज पण अप्रतिम ❤️ 👌🏻👌🏻आई कोंडकरीन माऊली चा उदो उदो❤️🙏🏻

  • @sushmaprajapati4628
    @sushmaprajapati4628 Рік тому +2

    Mast song❤❤😊😊

  • @samrudhisavkar7903
    @samrudhisavkar7903 Рік тому +2

    Khup Chan 🙏👍❤️

  • @navnathnakti8534
    @navnathnakti8534 Рік тому +1

    Khup chaan 👌❤️

  • @pradeepbhagat2920
    @pradeepbhagat2920 Рік тому +1

    लय भारी 🎉❤❤🎉

  • @gargifashionjewellerypanve6142

    लय भारी आपण संगीत रेशल घेतली होती त्यापेक्षा पण एकदम उत्तम रचना केली सर्व टीम चे अभिनंदन

  • @user-yw2ul3xz2g
    @user-yw2ul3xz2g Рік тому +1

    खूप छान💫 🎉🙏🙏❤️🥰

  • @pranitpatil1519
    @pranitpatil1519 Рік тому +2

    खुप छान गायन 👌👌👌

  • @niteshdolkar4589
    @niteshdolkar4589 11 місяців тому +1

    खुप छान गायन 😍

  • @shahirhemantkamble9785
    @shahirhemantkamble9785 Рік тому +1

    खूप सुंदर गीत गायन व संगीत ❤

  • @prashantpervi9255
    @prashantpervi9255 Рік тому +1

    आई माऊली चा उदो उदो माझ्या कोंडकरिन आई चा उदो उदो 🙏

  • @Sudip_Chalke
    @Sudip_Chalke 11 місяців тому +1

    🙏❤🌺

  • @kishorchalke5867
    @kishorchalke5867 Рік тому +1

    ❤खुप छान मस्त

  • @udaypervi9139
    @udaypervi9139 Рік тому +1

    खूप छान ❤

  • @nileshpatil2880
    @nileshpatil2880 Рік тому +1

    *Proud of you Dipu* 😍🥰 #singer🎧... आई कोंडकरीण माऊली असंच तुला भर भरून यश देवो 🙏🏻😊 पहिल्याच प्रयत्नात येवढ चांगलं गीत बनवलंस अभिमानाची गोष्ट आहे 🥰😊 तुला पुढे घेऊन जाण्या साठी माझा कायम SUPPORT असेल😊 पुढील प्रयत्नानं साठी *BEST OF LUCK*❤️👍🏻

  • @RamchandrChalke-wo8jl
    @RamchandrChalke-wo8jl 10 місяців тому +2

    🙏❤🌺🌸

  • @pratikshakambli4168
    @pratikshakambli4168 Рік тому +1

    Khupch chan😍 mast🥰❤🙏

  • @vilashundare8613
    @vilashundare8613 Рік тому +2

    खुप छान गायण

  • @kalpeshgovari480
    @kalpeshgovari480 Рік тому +1

    खूप छान गाणे आणि गायन ❤🙏

  • @divyamgurav
    @divyamgurav Рік тому +1

    Mast song

  • @rajshripandhare967
    @rajshripandhare967 Рік тому +1

    छान गायन 🥰👌👌

  • @nileshpatil2880
    @nileshpatil2880 Рік тому +1

    आई कोंडकरीन माऊली की जय 🥰🌸🌼🙏🏻

  • @rupeshkamblerk2236
    @rupeshkamblerk2236 Рік тому +1

    ❤😊👌👌

  • @jagdishkanekar5517
    @jagdishkanekar5517 Рік тому +1

    Nice

  • @Sudip_Chalke
    @Sudip_Chalke Рік тому +1

    ❤😊🙏

  • @devdas8427
    @devdas8427 Рік тому +1

    🙏🙏

  • @user-qk8ku5ws8d
    @user-qk8ku5ws8d Рік тому +1

    🙏🙏🙏

  • @sameerwarge3629
    @sameerwarge3629 Рік тому +1

    आई कोंडकरीन उदो उदो