खूप खूप छान अभंग गायलत पण छान अप्रतिम सुंदर तुम्ही म्हणता तुमचं कमेंट छान आसतात तुमचं अभगच येवढे छान आसतात आयकुण मन कस प्रसन्न होत आज एकादशी च तर येवढ छान वाटले विठ्ठलाचे दर्शन पण झाले सकाळी सकाळी छान वाटले 🙏🙏👌👍
ताई महाराज आपले कसे कौतुक करावे हेच समजत नाही काय आपले भजनीं मंडळ प्रशंसनीय आहे 🙏 आपणांस एक विनंती आहे की पेटीचा आवाज कमी आणि टाळांचा आवाज जास्त आहे, कृपया सुधारणा केल्यास खूप बरे होईल, तसेच आपण खूप सुंदर गायण करीत आहात कृपया आपण सर्व अभंग शब्दरुपात द्यावेत म्हणजे आम्हाला पाठ करणे सोपे होईल,. राम कृष्ण हरी 🙏
खुप छान आहे भजन मंडळ घट स्थापना निमित्ताने शुभेच्छा हभप विष्णु महाराज लिंबोडीकर रामगड संस्थान देवीनिमगाव
खूप खूप मनापासून धन्यवाद माऊली महाराज
खुपच छान साधी चाल पण ठेवन भारी
खूप खूप मनापासून धन्यवाद माऊली
🎉🎉🎉🎉
धन्यवाद माऊली
खूप खूप छान अभंग गायलत पण छान अप्रतिम सुंदर तुम्ही म्हणता तुमचं कमेंट छान आसतात तुमचं अभगच येवढे छान आसतात आयकुण मन कस प्रसन्न होत आज एकादशी च तर येवढ छान वाटले विठ्ठलाचे दर्शन पण झाले सकाळी सकाळी छान वाटले 🙏🙏👌👍
खूप खूप मनापासून धन्यवाद दीदी तुम्ही खरंच खूप छान कमेंट करता तुम्हाला एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा
👌
धन्यवाद माऊली 🙏
ताई महाराज आपले कसे कौतुक करावे हेच समजत नाही काय आपले भजनीं मंडळ प्रशंसनीय आहे 🙏 आपणांस एक विनंती आहे की पेटीचा आवाज कमी आणि टाळांचा आवाज जास्त आहे, कृपया सुधारणा केल्यास खूप बरे होईल, तसेच आपण खूप सुंदर गायण करीत आहात कृपया आपण सर्व अभंग शब्दरुपात द्यावेत म्हणजे आम्हाला पाठ करणे सोपे होईल,.
राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरी माऊली... टाळ व पेटी आवाजात सुधारणा करू...तसेच जे अभंग लिखीत स्वरुपात उपलब्ध आहेत ते नक्की टाकू...धन्यवाद 🙏
🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद