Punha Kartavya Ahe | Ep - 85 | Webisode |Jun, 11 2024 |Akshay Mhatre, Akshaya Hindalkar |Zee Marathi
Вставка
- Опубліковано 17 чер 2024
- Watch Full Episode click here ►
zee5.onelink.me/RlQq/dc34hdwe
Click Here to Subscribe Channel : bit.ly/SubscribeZeeMarathi
Get notified about our Latest update by Clicking the Bell Icon 🔔
Abhinav, a widowed father of twin girls, and Vasundhara, a divorced mother with a son, get a second chance at marriage and parenting, but their path ahead is strewn with challenges.
To Free Download ZEE5 Mobile app click the link below
zee5.onelink.me/RlQq/be0f8316
Connect with Zee5 on Social Media
Facebook : bit.ly/Zee5FB
Instagram : bit.ly/Zee5HindiInsta
Twitter : bit.ly/Zee5twitter - Розваги
Yevdi sun avadt navti tar kashala karun anaychi hoti 😢😢
सासुबाई खूप वाईट दाखवली, लहान मुलांना असं वागवताना दाखवतात का,आत्या पण तशीच, छान दाखवायला हवी होती सिरियल,वेगळी वाटली होती सिरियल पण तोच तोच पणा
He as lahan मुलांसोबत वागत का कोणी....
Etkya Waite wa beshist muli ahet ya
Lahan mule ashi nastat te niragas balpan ast te ya mulichya babat nahiye
Kai boring serial ahe. Asi serial madhe dakhaval tar mulavanar vait sanskar hotil. Chan khaitari dakhava tyamule serial bagu vatel. Nahitar serial band Kara.
Kharch ati kartat
या सिरीयल मधल्या दोन्ही मुलींना थोडीशी ही शिस्त दाखवली नाही म्हणून अशा मुली असंस्कृत आहे
आजी अशी नसते. लहान मुलांवर चांगले संस्कार करण्याऐवजी किती वाईट, चुकीच्या गोष्टी शिकवते. चांगले दाखवायचे नसेल तर निदान असले घाण काही दाखवू नका. पुढच्या पिढीवर काय परिणाम होतात याचा विचार करा episodes लिहीताना
Are ti sasu badala nahi tr sireal bandh kara. As kuthe ast ka
Bekar sasu ani attesasu
कृपया आकाश च्या आई, अत्या आणि दोन्ही मुलींना काढून टाका या सीरियल मधून. त्यांच्या कॅरॅक्टर चा राग येण्या ऐवजी डायरेक्टर व लेखकाची कीव येतय. पुनर्विवाह करण्यास लोक घाबरतील आता ही सीरियल पाहून. आजी आत्या आणि नातींची क्रूर पणा पाहवत नाही. आत्या तर एकदम होपेलेस, आकाश पेक्षा तिचे लग्न करायला हवे, ही बाई खऱ्या जीवनात पण अशीच आहे का हे तिच्या acting वरून वाटते. एकत्र सहकुटुंब पाहण्याच्या लायकीची नाही राहिली सीरियल आता....त्या पेक्षा या 4 जणांना सीरियल मधून काढा ते शार्दुल पेक्षा जास्त विलन आहेत, एका नाही तर 4-4 स्त्री पात्रांना विलन केलंय लेखकाने.... "झी मराठी उत्सव तिरस्काराचा"
Bakwas pna lawlay ya serial ne all
Sansar bighadvaychi kame ahet