#instatrending

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • तुम्हा सर्वांच्या भेटीसाठी पीचली माझी बांगडी, कान्हा मला केलं खुळं, मनमोहना, शालू माझा रंगाने भिजला, या सर्व यशस्वी गवळणी नंतर एक बहारदार नवीन गवळण माझ्या पुढे नाचतो हा थया थया थया आपल्या भेटीला घेऊन येत आहे या गवळणीला नक्कीच तुम्ही प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा करते
    गवळण
    गीत - विशाल - कुलस्वामी - सुप्रिया
    संगीत मिक्स मास्टर - विशाल मोहिते ( आलाप स्टुडिओ पुणे )
    तालवाद्य - निलेश देवकुळे
    #instatrending #gayatrivishalshelar #kanhamalakelkhul #instaviral #gayatrishelar #tranding #banjolover #gavlan #dholki #gayatrivishalshelar

КОМЕНТАРІ • 10

  • @sagarjavir8639
    @sagarjavir8639 5 місяців тому

    खूप मस्त वाटला ऐकून ❤❤❤❤❤

  • @ChandrkantBandgar-zp2nz
    @ChandrkantBandgar-zp2nz 5 місяців тому +1

    Gaytri tai tula pudil vatchalis hardik hardik subechya..♥️❣️🔥🎉👌🌹💯🙏

  • @itssrstyle3345
    @itssrstyle3345 5 місяців тому

    Khup Chhan Tai ❤🤩

  • @ajitmali9999
    @ajitmali9999 5 місяців тому +1

    ❤❤

  • @maheshmusudage8578
    @maheshmusudage8578 5 місяців тому

    Khup Chan

  • @vitthalshindemusicaljejala6489
    @vitthalshindemusicaljejala6489 5 місяців тому

    Very nice 👍 kkaadddaaakkk 🌹👌

  • @sds1999
    @sds1999 5 місяців тому

    गायत्री तुझी गाणी मी नेहमी ऐकतो खूप छान गाते मोठे कलावंत तुझी तारीफ करतात ही खूप मोठी गोष्ट आहे
    तुझी पिचली माझी बांगडी ही गौळण अप्रतिम गाते खूपच सुंदर
    खूप मोठी गायिका म्हणुन तू नक्कीच नावारूपाला येशील याची मला खात्री आहे
    खूप कौतुक अभिनंदन बेटा व शुभेच्छा तसेच अनेक आशिर्वाद
    सुनील शिंदे मुंबई

  • @maheshmusudage8578
    @maheshmusudage8578 5 місяців тому

    आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्यावर पण गाणे बनवा