राजाभाऊ काळे, पंडीतजींचा टिपकागद. ग्रेट..शिष्योत्तम.. पंडितजीं एवढ्याच त्यांच्याही ताना तशाच रसरशीत, तरुण आणि श्रवणीय. मला राजा काळे यांचे गायन खूप आवडतं. न ऐकलेले जितेंद्र अभिषेकी त्यांच्या गाण्यातून कधी कधी ऐकायला मिळतात.
पु ल देशपांडे यांचे या गाण्याला संगीत आहे असे म्हणतात हे खरे असेल तर.. पुलंनी अगदी बुवांच्या तोडीस तोड संगीत दिले आहे या गाण्याला... जाणकारांनी भाष्य करावे, ही नम्र विनंती...❤❤❤
I have always thought of Pt. Jitendra Abhishekiji and Dr. Raja Kale as Pratibha and Pratima juxtaposed as Guruwarya and adarsha Shishya. While, as luck would have it, I have never met personally both of them, they both have been a major part of my music quest and I have been always the richer with every musical encounter I have with them ; the latest being this " Maaze jeevangaane "! Supernatural will be the grossest understatement ! Rajendra P. Patwardhan, Sitar Player, Tasgaon, Dist. Sangli
राजा काळे, मी दीपक बक्षी , औरंगाबाद , कैं. उत्तमराव अग्निहोत्री, यांच्या कडे मी गाणे शिकत होतो त्या वेळी तुम्ही मला गुरुजी यांच्या सांगितले म्हणून २,३ धडे दिले, ही एक जुनि आठवन आहे. आपल्या वडील हे देखिल उत्तम हार्मोनीयान वादक होते, ही एक जुनी आठवन आहे हे सादर केले. आपण असेच गात रहा ही सदीछ्या.
पंडीतजीं अनेक कार्यक्रमातून सर्वात्मका सर्वेश्वरा आणि कैवल्याच्या चांदण्याला हे विस्ताराने गाऊन कार्यक्रमाचा शेवट करत असते . ते ध्वनिमुद्रण आपल्या कडे असल्यास , कृपया करावे ही विनंती .
विहग अर्थात संस्कृत मधे पक्षी. विहंग त्याचेच मराठी रुप असावे. मात्र गाताना विहंगांनो योग्यवाटत नाही म्हणून बोरकरांनी विहग हा शब्द मुद्दाम योजला असावा असे वाटते.
पं.जितेंद्र अभिषेकी यांना कोटी कोटी प्रणाम ! आताची अलाहाबादची ( प्रयागराजची) प्रख्यात गायिका शुभा मुद्गल पं.जितेंद्र अभिषेकींच्या घरी राहून त्यांचेकडून तिने संगीताचे धडे गिरवले आहेत .
कृपया अशी जास्तीत जास्त रेकॉर्डींग्स युट्यूब वर टाका!! छान सुंदर इ इ च्या पार पलीकडचं आहे हे!! बुवांच्या आवाजातले "देवाघरचे ज्ञात कुणाला" ही मी दोन दोन दिवसानी परत परत ऐकतो!त्यात आता याची भर!!
नमस्कार राजाजी..बुवांच्या गाण्याबद्दल आम्ही काय बोलणार? बुवांच्या जेष्ठ शिष्याला मनापासून धन्यवाद. मुुंबई विद्यापीठच्या संगीत विभागामध्ये काही काळ आपला सहवास लाभला होता. मी ऑफिसमध्ये कार्यरत होतो.
राजाभाऊ काळे, पंडीतजींचा टिपकागद. ग्रेट..शिष्योत्तम.. पंडितजीं एवढ्याच त्यांच्याही ताना तशाच रसरशीत, तरुण आणि श्रवणीय. मला राजा काळे यांचे गायन खूप आवडतं. न ऐकलेले जितेंद्र अभिषेकी त्यांच्या गाण्यातून कधी कधी ऐकायला मिळतात.
बुवाचं गाणं अखंडपणे ऐकतच राहावं असं वाटतं. बुवा म्हणजे संगीतातले परमेश्वरच जणू ! काळे जी धन्यवाद ! असाच आपल्या संग्रहातील ठेवा श्रोत्यांपर्यंत पोहोचवावा, ही विनंती !
पंडित अभिषेकीबुवांचा आवाज इतका रेशमी आणि सुंदर आहे की मन आपोआप शांत आणि प्रसन्न होते.मुलायम आवाजाचा हा अप्रतिम गायक ! त्यांना लक्ष लक्ष प्रणाम
वाः अभिषेकी बुवा म्हणजे संगीताला पाडलेले एक अलौकिक असे अनमोल रत्न आहे.त्याचा आनंद हा प्रत्येक वेळेस नित्य नुतन आहे.
पु ल देशपांडे
यांचे या गाण्याला संगीत आहे असे म्हणतात हे खरे असेल तर..
पुलंनी अगदी बुवांच्या तोडीस तोड संगीत दिले आहे या गाण्याला...
जाणकारांनी भाष्य
करावे, ही नम्र विनंती...❤❤❤
I have always thought of Pt. Jitendra Abhishekiji and Dr. Raja Kale as Pratibha and Pratima juxtaposed as Guruwarya and adarsha Shishya. While, as luck would have it, I have never met personally both of them, they both have been a major part of my music quest and I have been always the richer with every musical encounter I have with them ; the latest being this " Maaze jeevangaane "! Supernatural will be the grossest understatement ! Rajendra P. Patwardhan, Sitar Player, Tasgaon, Dist. Sangli
राजाभाऊ कोटी कोटी धन्यवाद! बुवा म्हणजे माझे संगीतातले परमेश्वर. तोच भेटल्याचा आनंद झाला.
बुवा is गॉड of sangeet
Both ...Prakash and Aanand.
राजा काळे, मी दीपक बक्षी , औरंगाबाद , कैं. उत्तमराव अग्निहोत्री, यांच्या कडे मी गाणे शिकत होतो त्या वेळी तुम्ही मला गुरुजी यांच्या सांगितले म्हणून २,३ धडे दिले, ही एक जुनि
आठवन आहे. आपल्या वडील हे देखिल उत्तम हार्मोनीयान वादक होते,
ही एक जुनी आठवन आहे हे सादर केले.
आपण असेच गात रहा ही सदीछ्या.
मुकेश म्हणजे मुक्यांचा ईश.
त्यांचे जीवन गाणे सुध्दा गोड होते
Simlpy amezing. अप्रतिम. ध्वनीमुद्रणाची क्वालिटी इतकी मस्त आहे की मैफिलीत बुवांच्या समोर बसून झाल्यासारखं वाटतय.
ही दूर्मीळ आणि अलौकीक प्रतीभेची ध्वनीमूद्रिका ऊपल्बध करून विलक्षण अनूभूती आणि परमोच्च आनंद मिळऊन दिल्याबद्दल मी आपला अत्यंत ऋणी आहे.
पंडीतजीं अनेक कार्यक्रमातून सर्वात्मका सर्वेश्वरा आणि कैवल्याच्या चांदण्याला हे विस्ताराने गाऊन कार्यक्रमाचा शेवट करत असते . ते ध्वनिमुद्रण आपल्या कडे असल्यास , कृपया करावे ही विनंती .
राजाभाऊ विनम्र नमस्कार, अत्यंत आनंदाचा ठेवा आहे हा !
👌👌🙏
यात जाणवणारी बाब म्हणजे - विहगानो असेच ऐकायला येते . वास्तविक ते विहंगांनो असे पाहिजे असे वाटते .
विहग अर्थात संस्कृत मधे पक्षी. विहंग त्याचेच मराठी रुप असावे. मात्र गाताना विहंगांनो योग्यवाटत नाही म्हणून बोरकरांनी विहग हा शब्द मुद्दाम योजला असावा असे वाटते.
पं.जितेंद्र अभिषेकी यांना कोटी कोटी प्रणाम ! आताची अलाहाबादची ( प्रयागराजची) प्रख्यात गायिका शुभा मुद्गल पं.जितेंद्र अभिषेकींच्या घरी राहून त्यांचेकडून तिने संगीताचे धडे गिरवले आहेत .
I have pt abhishek progs from early 1970's that is such music ki dusra aikaychi iccha nai hoti
Do share pls
Wa great 🌺🌺👌👍 very beautiful 💐💐
अप्रतिम ❤
माझे जिवन गाणे...
Wa wa wa wa wa great 🌺🌺🎉🎉🎉🎉
अविस्मरणीय गाणं, आणि व्यक्ती. 👏🏻👏🏻👏🏻
Wa great 🌺🌺🎉🎉🎉
वाह खुपच सुंदर, बुवा खुपच हटके गायले मस्त. ऐकुन खुप छान अनुभव आला
Variation and variety 🎉🎉🎉 unbelievable 🎉
I listen it daily before sleeping 😊🎉❤
Haunting music. Rajakaka tumhi amcha ghari ale hote that would be most memorable moment...
Unbelievable experience
वाह पटवर्धनजी
शब्द आणि संगीत स्वर । सर्व काही अप्रतिम । अनुभव
तबला: अप्रतिम....
पंडित नाना मुळ्ये आहेत तबल्यावर.
Pt. Abhisheki mast gaane rajabhau true student
Fakt sweganubhav
Khup dhnyavad
What a strong gravelly voice. Clear annunciation. Real pleasure...
What a relation of Guru and Shishya🌹🙏
अप्रतिम राजा जी मनापासून धनयवाद
As if God sings really through abhisheki buva
वाह क्या बात...!
Great singer
तबला : पं. शशिकांत (नाना) मुळ्ये!
होय नाना मुळ्येच आहेत 😂तबल्यावर.
aikun trupta zalo...abhaar!!
अतिशय सुरेख पंडितजी आणि काही ठेवणीतील रेकॉर्डिंग असतील तर कृपया पोस्ट करणार का?
कृपया अशी जास्तीत जास्त रेकॉर्डींग्स युट्यूब वर टाका!! छान सुंदर इ इ च्या पार पलीकडचं आहे हे!!
बुवांच्या आवाजातले "देवाघरचे ज्ञात कुणाला" ही मी दोन दोन दिवसानी परत परत ऐकतो!त्यात आता याची भर!!
Simply brilliant
फारच सुंदर!
अप्रतिम व अलौकिक 👌👌👌🙏🙏
Apratim🙏🙏
Good singer 🎉🎉🎉
अप्रतिम
❤❤❤❤
Apurv...
Awesome lyrics🎶🎵🎼
अत्यंत सुरेख....
अप्रतिम. अलौकिक.
Swargiya aawaj....
खूपच सुंदर सादरीकरण!
❤
Etki mast gayki khupach apratim
अतिशय सुरेख
अतिशय अप्रतिम
♥
Thanks kale Ji for uploading. Can you upload your song Dive laGale re dive lagale
❤❤🎉
वाह क्या बात है
Excellent
केवळ अप्रतिम......😊
Chaan sir🙏
माझे जीवन गाणे
Apratim
संवादिनी वर साथ कुणाची आहे?
Waaah wa
नमस्कार राजाजी..बुवांच्या गाण्याबद्दल आम्ही काय बोलणार? बुवांच्या जेष्ठ शिष्याला मनापासून धन्यवाद. मुुंबई विद्यापीठच्या संगीत विभागामध्ये काही काळ आपला सहवास लाभला होता. मी ऑफिसमध्ये कार्यरत होतो.
🙏🙏🙏
Nice
🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍
धन्यवाद राजा काळे तुमच्यामुळे ऐकायला मिळाले एवढे जुने ध्वनिमुद्रण.
🙏🙏🙏🌹💐💐
Ok
Sa na.vi.vi
Aapan aamchyamamache ti.
Girish va nandu ghospurkar hyanche
Mitra asalyache aikle aahe.
Shree shaunak abhishekre hyanchybarobar majhe guru
Shree Sanjay hingane he saath
Kareet astat.mee upantya paryant
Tablyat va ganyat kahee vdos
Upload kele aahet.aaple game
He kayamch anand dete
तर उकडगाव
Most talented singer and music director JA but simple and publicity shy ?!!! Away from group ism of Kumar and bhimsen and pu.la.deshpande
I listen it daily before sleeping 🎉
Wa wa wa great 🌹🎉🎉🎉🎉
अप्रतिम
❤