"Chukila Maafi...?"
Вставка
- Опубліковано 20 вер 2024
- "Chukila Maafi...?"
This Raksha Bandhan,
Celebrate the bond that never fades with our special short film. Gather your loved ones and watch it together. Don’t just watch-share, comment, like, and be sure to subscribe to my channel!
I believe there’s no greater gift than seeing brothers and sisters, separated by small misunderstandings, come back together. If this film helps make that happen, it will be more precious to me than any award.
Thank you 🙏
Let "Chukila Maafi…?" bring you closer this Raksha Bandhan. Experience the love, cherish the bond, and let the emotions flow. 💫 #ChukilaMaafi #RakshaBandhan #SiblingLove #FamilyReunion #ShortFilm
अतिशय भावस्पर्शी कथा पाहून डोळ्यात पाणी आले.ही फिल्म पाहून दुरावलेली नाती जुळल्यास अमूल्य आशीर्वाद मिळतील तुला प्रशांत.❤
...हल्ली तुटत चाललेल्या कुटुंब पद्धती त अंजन घालणारी गोष्ट ,संस्कारक्षम ...असे विषय यायला हवेत...खूपच छान सादरीकरण❤❤❤❤❤...सर्व टीम ला शुभेच्छा..
नाती कशी जतन करावीत याची अप्रतिम कल्पना भावनिक पण अंत:कर्णाला भिडणारी मनाचे ठाव घेणारे उत्कृष्ट सादरीकरण प्रशांत आपले हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा
अतिशय सुंदर भावनात्मक बहीण-भावाची प्रेमळ कथा. दुरावलेली नाती जोडणारी कथा
नात्याला महत्त्व देणारी आशयपूर्ण कथा..खूप छान 😊
समाजातील एका दुर्लक्षित विषयाला न्याय देण्याचा स्तुत्य प्रयत्न , सुंदर सादरीकरण.....छान
योग्य वेळ रक्षाबंधन.समाजातील बहीण भावा मध्ये वाढलेला दुरावा याचे योग्य सादरीकरण करून माणसाच्या मनाला नक्कीच जाणीव करून देणारी ही शॉर्ट फिल्म.खूप कौतुकास्पद आहे.❤
खुपच छान सादरीकरण,सध्य परीस्थितीवर,असे घडल्यावर बहीणीला खरा न्याय मिळेल.
खूप छान कथा आहे rhuday स्पर्शी आहे.ह्याची आताच्या पिढीला आवश्यकता आहे .ह्या कथेमुळे जनजागृती होईल नक्कीच
अप्रतिम केमेरा, पार्श्वसंगीत, संकल्पना, लेखन, संवाद,अभिनय
अप्रतिम कलाकृती
अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा ❤🎉🎉🎉
सुंदर story डोळ्यात पाणी आले
खुपच छान थेट हृदयाला भिडणारे कथानक.प्रशांत शेठ अभिनंदन ⚘👍🏻असेच छान छान विषयी आपल्या कडून अम्हाला पहायला मिळतील अशी आशा करतो.ऑल दी बेस्ट संपूर्ण टीमला❤
खूप rhuday स्पर्शी कथा आहे.आणि समाजात ह्या गोष्टीची जागृती होण्यास नक्की मदत होईल .
खूप छान आणि हि short film बघितल्यावर जे बहीण भाऊ दुरावलेत ते असेच जवळ येऊ दे
अप्रतिम कथानक हृदयस्पर्शी असून सर्व कलाकारांनी उत्तम रित्या काम केलेले आहे पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक तृप्ती फिल्म प्रोडक्शन शिरूर घोडनदी निर्माता दिग्दर्शक लेखक रामदाजी राऊत सर
खूप छान शेठ हा विषय समाजासाठी खूप महत्त्वाचा आहे
चुकीला माफी . !! विषय - रक्षाबंधनावर .
सुंदर कथा
सुंदर सहज अभिनय सर्वांचा .
आई ची दोन्ही मुलांवरील माया ,
लेकीला भेटण्याचीओढ .
मित्राचा सल्ला अनमोल .
शेवट गोड .
अप्रतिम दिग्दर्शन . छायाचित्रण सुंदर . भुमिका भावाची मस्त !
अभिनंदन💐🤝👌👍
👍👌🤝💐
खूपच छान मस्त excellent. प्रशांत तुझा अभिनय पण super. Keep it up.
प्रशांत,
खूपच चांगला विषय निवडलास.....
आज काल सर्व समाजात हे चालू झाले आहे.....
योग्य वेळी तू ही फिल्म बनवली आहेस.....
नक्कीच खूपच कुटुंबातील आईं, वडिल, भाऊ, बहिण ही फिल्म पाहून जर रस्ता चुकले असतील तर.......*तूझ्या मुळे चुकीला माफी मिळेल....
व तूझ्या संपुर्ण टीमला आशिर्वाद व शुभेच्छा नक्कीच मिळतील... याच शंकाच नाही.
कृपया सर्वांनी कमीतकमी 20-25 जणांना फॉरवर्ड करा.....
आपल्या फॉरवर्ड मुळे चुकलेली भाऊ बहिण कदाचीत एकत्र येतील....
प्रशांत तुझे व तूझ्या टीम चे हार्दिक अभिनंदन....🎉🎉🎉🎉 19:05
खुपच छान विषय
खरच असे विषय दुर्मिळ होत आहेत
तुमचे नेहमीच असे सामाजिक विषय असतात
आम्ही वाट बघतो आहोत
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
प्रशांत खुप छान .नाते संबंधा विषयी सांगितले.
बहीण भावाच्या अतूट बंधन ❤
Nice short film with a social message for all generations.....
Especially for raksha Bandhan ❤
Blood relations always shud be maintained.....
One should always forgive.... In a relationship for lasting relationship 😂😂😂
खूपच सुंदर story आणि relevant. अभिनय तर अप्रतिमच❤
Too Good 👍
खुपच छान विषय आहे, सुंदर अभिनय!!!
खूप छान कथा , आणि अभिनय सुद्धा सुरेख
Nice topic and good presentation....
Good job Prashant kaka & team.... congratulations to all the team!!
Khup chaan 👌
Superb sentiment and performance.... 🙏🙏
खूपच छान भावूक करणारी गोष्ट
Khupch sundar Abhinay ani subject
डियर प्रशांत चुकीला माफी पूर्ण पाहिल्या रडवलस मित्रा तो आपण केलेल्या चुका व अहहम यामुळे आपले किती मोठे नुकसान होते हे तुझ्या या शॉर्ट फिल्म मधून कळाले किंवा जाणीव झाली अशा चांगल्या चांगल्या शॉर्ट फिल्म काढून लोकांपर्यंत पोहोचवाव्या हीच सदिच्छा
Best lesson for those who did not care their relation 😊
सत्य आहे .छान मांडली आहे कथा.
उत्तम विषय,उत्तम कथा, उत्तम अभिनय,
Nice message for society…amazing sir😊👍🏻
खुपच सुंदर,सध्य परस्थितीवर आहे.बोधप्रद.
आशय सुरेख. नैसर्गिक अभिनय.
Chan 👍👍 uttam short flim
Heart-touching story and Wonderful act
Sunder story, & presentation 👍👍
Very True, emotional. Excellent
Chhan. Vishay khup mast
Best story dialogue background music climax emotional all characters played very good role
Overall excellent message for the society and youngester
खूप सुंदर अभिनय आणि विषयही
Khup sundar sir nice act n very true
Director Ekdant Very Nice ❤❤❤
खूप छान विषय व अभिनय!👌
खूप छान आहे ज्वलंत विषय आहे समाजातील
खुपच सुंदर 👌👌अभिनंदन
Mastach Dada
Really good subject which inspire people to keep Realation healthy
Keep it up
Superb 🎉❤
Good concept
खूप छान विषय व अभिनय सुद्धा
Chan👍nice short film
खूपच छान ❤
Good One !
खूप छान ❤❤
Khup Chan subject and abhinay
Very nice ,Prashant,🎉
खूप छान विषय. उत्तम
Heart touching story ❤
Khup chan sir
खूप छान...
Seems interesting. Eagerly waiting to watch the film
Nice sir👌
Nice 👍👍👍
लई भारी
खूपच छान
खुप छान❤
Nice concept 🥰💯
छान विषय. चूक मान्य करायला खरेच मोठे मन लागते.
Very nice 👌
Ekdam mast good acting nice story
Nice sir
खूप छान
Banger
Super super
Wonderful
Very emotional and nice story 🥹🙂
Super super congratulations all of you
Thx devidas. 🙏
Chan👍👍👍
Good❤
छान मस्त
Very nice acting Gr8
Very touching family drama
सुंदर
Beautiful ❤🥹
व्वा बहुत खूप🎉
👌
🔥
Nice 👍
Very nice subject to good 👍
Very good
खुप च छान
Very nice
Good Story