Tiger Group Song | SanjayBhau Khandagale Song | ArunBhau Suryavanshi song | गुरु संजयभाऊ ला करून रं
Вставка
- Опубліковано 3 гру 2024
- Tiger Group Song | SanjayBhau Khandagale Song | ArunBhau Suryavanshi song | गुरु संजयभाऊ ला करून रं
मला मायेची माया आई मिळाली छाया
सार शिकवलं बोट धरूनं रं
आज जिकलाय बघना अरुणं रं
गुरु संजय भाऊला करूनं रं
असो दिवसं अथवा रातं
त्यांना तानाजी भाऊंची साथ
नाही पाहत जात नं पात
असा टायगर गृप लाखातं
अशी हजारो गुण शब्द जातील संपुनं
असा चालतोय सार्यांना धरूनं रं
नाही येणार कुणाला सर
जाऊनं शोधला जरी जगभर
असा माणुस हाय जबरं
तोच ओरीजनल टायगर
अशी अजब किर्ती त्यांची या भुमी वरती
राहिलं अमर ठरूनं रं ...!
पैशा पाण्याची कमी नसुनं ही
आहे साद सुदचं राहणं
त्यांना म्हणूनचं गुरु मानलयं
माझ्या साध्या भोळ्या काळजानं
अहो सूजाता ताईंचे आणी गणु भाईंचे डोळे शुभम आले
भरूनं रं ...!
#song #tigergroupmaharashtra #tigergroup #tanajibhaujadhav #aniketbhahughule #sanjaybhahukhandaglesong #marathisong #marathitaporisong #chandankamble #sajanbendresong #sajanbendre #shubhamshindeofficail @shubhamshindeartist #arunsurayvanshi