Old Pension Scheme News | जुनी पेन्शन योजनेसाठीचा संप सरकार शमवणार? अजितदादा काय म्हणाले?
Вставка
- Опубліковано 28 жов 2024
- Old Pension Scheme News | जुनी पेन्शन योजनेसाठीचा संप सरकार शमवणार? अजितदादा काय म्हणाले?
#ajitpawar #wintersession2023 #exclusivenews
Uploaded by : Siddesh karawade
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
Saam TV is a 24-hour Marathi news youtube channel and Marathi News website from Maharashtra. Live stream news online on business, travel, sports, technology, politics, entertainment and much more in Marathi. Catch up on all the breaking news, daily important news updates, trending news videos on Saam TVs live TV on youtube. The Marathi news channel gives you 24-hour news updates, about news from all over Maharashtra, India and the world. Experience our Live Tv Streaming option 24-hours news update, all on our youtube channel.
साम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट.
बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास.
Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel
--------------------------
साम टीव्ही मराठी लाईव्ह | २४ तास मराठी लाईव्ह न्यूज | लेटेस्ट मराठी लाईव्ह न्यूज | मराठी ब्रेकिंग न्यूज | लेटेस्ट मराठी न्यूज | मराठी टीव्ही न्यूज चॅनेल | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | मराठी बातम्या
#marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #Marathi
आमदारांची पेन्शन मंजूर करताना समिती नेमली होती का
जो पुरानी पेन्शन की बात करेगा हमारा वोट उसे ही मिलेगा . संप मागे घेऊ नका .
अजीतदादा फक्त आश्वासन च किती वर्ष देता जी आर काढा , जे कर्मचारी रिटायर झाले त्यांचा विचार करा ,
तोपर्यंत संप मागे घेणार नाही जोपर्यंत मागणी मान्य होत नाही व जी आर काढीत नाही कर्मचारी OPS साठी संप मागे घेणार नाही , OPS जींदाबाद
त्यावेळी 70 हजार कोटी. सिंचन घोटाळा झाला मग आरबीआय झोपली होती का?
दादा आमदारांची पेन्शन मंजूर करताना कोणती समिती नेमली गेली होती.
हे जुनी पेन्शन देणार नाही कारण यांचा आकका मोदी आहे
हा पेन्शन विरोधी आहे
70 हजार कोटी रुपये परत करा. म्हणजे सर्वांना पेन्शन मिळेल
स्वतःला घेताना समिती लागत नाही दुसऱ्याला देताना लागते
उदाहरणार्थ मराठा आरक्षण
आमदाराची पेंशन बंद करा.तसेच इतर सुवीधा बंद करा.आंचार सहिता सुरु झालेवर निर्णय घेता येता नाही.आरबीआय ने पेंशन दिल्यावर विकास कामास निधी रहाणार नाही मग आमदाराची पेंशन बंद करा..
सकारात्मक भुमिका नकोय. सकारात्मक निर्णय हवाय.
हॆ नाटक किती दिवस चालेल
No pension no vote
निव्वळ दिशा भूल आहे याला भूलून जाणार नाही
हे आमदार लोकं रिटायर कधी होणार आहेत यांचा जरा विचार करावा कर्मचाऱ्यांनी या ना घरी बसावं लागेल कर्मचारी 31 32 ला रिटायर होतात असे म्हणतात या लोकांनी आणि हे आमदार कधी रिटायर होणार आहेत आमदार लोकांची पण पेन्शन बंद झाली पाहिजे
No Pension No Vote
2005 नंतर लागून 2024 मध्ये रिटायर होणाऱ्या होणाऱ्यांसाठी काय निर्णय असणार? त्यांच्या पेन्शनची अंमलबजावणी केव्हा होणार?
विरोधात होते तेव्हा ,,भारत देशातील पाच बारके राज्य पेंशन देवु शकते तर महाराष्ट्रात का नाही,देत आणि आज बोलत आहे मार्च मधे विचार करू लबाडया गोष्टी करू नये,,
दादा तुम्ही बोलून काय फायदा नाही फडणवीस साहेब जे बोलतील तेच होईल हे पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे
लबाडी होईल, शेंडी लावतील कारण कुणी काही मागितले की दिवे 💡लावणार का म्हणते रे बाबा सांभाळून...
दादाच्या आश्वासनात नकार दिसतोय....
तुम्हाला लागू करताना तुम्ही किती वेळ घेतला.......मग आम्हाला वेगळा न्याय का.....
दादा सुप्रीम कोर्टाने सांगितले की, हा कर्मचाऱ्यांनचा अधिकार आहे हे स्पस्ट निर्णय आहे तरी तुम्ही समिती नेमली म्हणजे तुम्ही सर्व खोटे बोलता, वेळ काढू पणा करून नुसत्या थापा मारू नका निर्णय घ्यावा लागेल
तुम्हाला नाही तर, विरोधी पक्षात बसावे लागेल। जय महाराष्ट्र
Ajit दादा काही देऊ नका त्याचेवजी शेतकरांना पेन्शन द्या खुप मजा मारतात ये लोक पगार कमी याचा नाही ऐकलंतर घरी पाठवा नवीन भरती करा
Navin pagar 5 hajar chalel ka? Tumachi mule pan sikandar ahet he lakshat deva.
अर्ध्या पगारावर् सुशिक्षित बेकार नोकरी करण्यास तयार आहेत दादा
जूनी पेन्शन योजना तशीच्या तशी लागू करायची आहे त्यात काय आहे एवढं अभ्यास करण्या सारखे तुम्हा नेते मंडळींना कुठे आंदोलने करायची वेळ आली तुम्ही तर छान पैकी लाऊन घेतली जुनी पेन्शन ती तुम्हाला गरज पण नाही
आमदारांचीच पेन्शन ठरवतांना आपण समिती नेमली होती का? यावर चिंतन व्हावे.
पेन्शन संविधानिक अधिकार आहे।संविधान ला मान दिलाच पाहिजे
हे फक्त संप मोडीत काढण्याचा प्रयत्न आहे
RBI नी आमदार खासदार यांचीपण पेन्शन व स्वत:ची पण बंद करावी.
कंत्राटी कामगार यांना आहे ते पेमेंट मिळत नाही यावर बोला जरा ठेकेदार पैसे खातो कर्मचाऱ्यांना पुतकुंज्य पगारावर काम करावं लागतंय या विषयावर बोला साहेब😢
खोटे बोलत आहेत, अंमलबजावणी आगोदरच सुरू झाली आहे
आमदार खासदार यांना पेन्शन लावतांना कोणतीही समिती लागत नाही
पार्थ पवार ला द्या टेक्निकल एज्युकेशन.
12 इयर्स कॉमुटेशन, नो, . नो वोट fr vidhansabha
RBI विजयमल्या,निरव मोदी ला पैसे देऊन सूट करतात, म्हणतात,पश्चिम बंगाल मध्ये आज अखेर पण जुनी पेन्शन आहे हे राज्य बुडाला काय?,साधी पेन्शन देण्याचं ताकत नाही स्वतःची पेन्शन घेयला लाज वाटलं पाहिजे
महाराष्ट्रातील जनतेला 20000रू महिना पेन्शन चालू करा
जो पर्यंत तुम्ही घरी जाल मग कसलं जुनं पेन्शन तुम्ही तिघेही मिळून गेम करतायेत
अंशकालीन कर्मचारी यांची मागणी विचार व्हावा
अहो द्या, आजचे कर्मचारी रिटायर्ड होणार तेव्हा तुम्ही थोडेच सत्तेवर असणार
लोकांचे प्रश्न सोडवायचे आहे तर एस टी बस कामगारांचे प्रश्न कधी सुटणार साहेब,
आता चे सेवानिवृत झाले आहेत त्यांचे काय? येणाऱ्या अर्थसंकल्पापर्यंत तुम्ही राहतील का? सुमचे पेंशन बंद करा
अजीतदादा OPS सर्व राज्य कर्मचारी यांना चालु करून GR काढा ,पॉजी टि०हचे शब्द खिशात ठेवा , इकडे रिटायर कर्मचार मरायला लागलेत तो निर्णय महत्वाचा आहे जी आर काढा
70000 कोटी काढा की बाहेर😆😅😄
साठ वर्षाची वयोमर्यादा केव्हा करणार केंद्राचे वयोमर्यादा 60 वर्षे आहे आपण केव्हा निर्णय घेणार
Anukmpa kab mileli sir
यूपीएस घ्यायचे असेल तर मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांनी घेतली तर कर्मचारी यांना द्या
अजितदादा तुम्ही पेंशन द्या बाकीचे कारणे सांगु नका
पेन्शन मुळात आहे त्यासाठी समिती कश्या साठी मिनिटांचा निर्णय आहे, जुनी पेन्शन जशान तरी लागु करण्यात येत आहे. एवढं बोलल तर झाली पेन्शन लागु,राज्यावर बोझ पडतो किंवा समित्या नेमणे हा वेळ काढत राहणे हाच आहे. पेन्शन लागु करणे म्हणजे संपूर्ण जगच बुडणार आहे स्थिती निर्माण केली जात आहे.
जनता धडा शिकविल गदाराना माफी नाही नंतर कळेल की
पॉजीटीव शब्द तुमच्या साठी खुप सोपा झालाय तुम्ही हो म्हणुन जी आर काढा , सुखी वित मत्री आहात ना? का काही अधिकार नाही आहे?
दादा एकदा आमदाराचा पेन्शन बंद करा
महाराष्ट्राचे हुकूमशाही मालक
ईपीएस 95 पेन्शन द्या
हे फक्त गाजर दाखवत आहे
यांच्यावर भरोसा ठेवू नका ओल्ड पेन्शन शिवाय दुसरा पर्याय नाही इलेक्शन झाल्याच्या नंतर तुम्हाला कोणी विचारणार नाही फक्त आणि फक्त ओ पी एस
शेतकरयांसाठी पेन्शन योजना कधी चालू करणार तेही सरकारी कर्मचारी आहेत.
खोटे बोलणारे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या वर शिस्तभंगाची कारवाई साठी
विधानसभा आणि विधानपरिषद सभापती यांनी कायद्याच्या कक्षेत कार्यवाही करावी..
खोटे आश्वासन दिले जाते तो पूर्ण करण्यासाठी कर्मचारी नाविलाजाने संप पुकारतात..
संप करण्यात कर्मचाऱ्यांना आनंद मिळत नाही..
निव्वळ दिशाभूल करत आहेत
Vote for ops
दादा काही पेन्शन देऊ नका भरपूर पगार आहे तो कमी करा आमदाराबरोबर बरोबरी करतात पगार कमी करा नाहीतर घरी काढून द्या त्यांना दुसरे बरा
Vote for #ops
नोकरी विषयी वय कमी करा
अहो साहेब 2031-32ला नाही2024-3025 रिटायर होत आहेत त्या कर्मचारी यांच्यासाठीकाय करणारआहात
Only ops
12 वर्षें अंश्राशीकरणाचे काय झाले?
दि.31/10/2005 पूर्वी पदांवरील जाहिरात प्रसिद्ध झाली असेल परंतू नियुक्ती 01/11/2005 नंतर झाली असेल अश्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली..
Amdar,khsdarnchi penson band kra konihi magnar nahi, kinva srvana chalu krav 🙏🙏🙏
RBI नी काही असे सांगितले नाही दादा लबाड आहे
Aamdar Ani khasadar yachi pagar ani pension batte vadavtana RBI ragala jat navi ka.
70,000 चा घोटाळा करताना कुठे काय त्यावेळी काय वाटलं का काय
Juni pension scheme chalu kara please me private government granted non teaching staff ahe mala 729 monthly pension milti 729 made cannot survive minimum pension 7500 kara ahe 51
कर्मचारी यांची दिशाभूल करत आहेत
दादा तुम्ही शिक्षकाची डिवडि एक महीना करून पहा मगच समजेल फक्त आश्वासन देता
नाना नी प्ररशन साआल नाही केले पण तुम्ही कीती प्ररशन साआल केले फक्त आसवासन देता
आमदार खासदार याची पण बंद करा नाही तर कोणालाच नाही
ज्यानी EPS 95 पेंशन वाल्यांनी दर महीन्यात पेंशन कलीग झाली आहे त्यांना का वाढवुन का देत नाहीत
हे खोटं बोलतात यांच्यावर विश्वास ठेऊ नका संप अटळ त्या शिवाय पर्याय नाही
Jo kaka ka nahi hua to kya praja ka hoga
ED लावा यांच्यामगे मग खरं बोलेल बोलेल.
विधानसभा निवडणुकीत पाडा
Dada golmal karache karan nahi vdhansabhela danka denar karmachari
आवाजावर सही कर
Ops retired pension lagu kare
#OPS
वेळकाडूपणा आहे निव्वळ
Daiche ki nahi te saga
संविधान नुसार पेंशन द्या
Plz ... pension lagu hou naye ,..
Ops nahi to dada vote bhi nahi
आमदारासाठी जी समिती के ली ती समीती ठेवा
काही करू शकत नाही तु
घंटा
Opc
पाहूया ,करूया हेच उत्तर तुम्ही काही देत नाही
जी आर काढा
पळ्या बैल
आज एनपीएस मधील कर्मचारी सेवानिवृत्त झाले त्याच काय
Jumle baji he bhaei
😭😭😭😭
गेम करना तो कोई इनसे सिखे...
वेळ मारून नेऊ नका
Dada tumi dillila jata Aamch