पुण्यात बिल्डरच्या पोराने दारू ढोसून दोन जण संपवले?पोलीस स्टेशन मध्ये दारुड्याला पिझ्झा बर्गर मिळतो?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 тра 2024
  • #shivsena #uddhavthackeray #eknathshinde #marathinews #marathibatmya #shindevsthackeray #pune #punenews #hitandrun #punenews #election2024 #adityathackeray

КОМЕНТАРІ • 137

  • @kiranphadtare4107
    @kiranphadtare4107 29 днів тому +15

    आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा ‌ . उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत . जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक‌ .

  • @user-xn3so1up7e
    @user-xn3so1up7e 29 днів тому +29

    प्रथम गृहमंत्र्यानीं राजीनामा द्यावा ज्यावेळी आरोपीला पिझ्झाबर्गर पोलिसांनी पोलिसस्टेशन मध्ये खायला देतात vip ट्रिटमेंट आरोपीला राजीनामा द्या गृहमंत्री ती विचित्र ताई कुठ आहे? आता हे दिसत नाही का त्या ताईला

    • @marutidevale791
      @marutidevale791 29 днів тому +2

      विचित्र बाई कुठे वाघाच्या गुवात लपली आहे.

    • @suvarnapatilkupachchan276
      @suvarnapatilkupachchan276 29 днів тому +2

      त्या अग्रवाल मुलांला पोलिसांनी निबंधही लिहायला सांगितले🔥🚩🙏🙏

  • @sureshkademani2956
    @sureshkademani2956 29 днів тому +24

    महाराष्ट्रात सरकार आहे का? इतर वेळी तावातावाने बोलणारे सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते कोठे आहेत?

    • @pgj751
      @pgj751 29 днів тому +2

      4june chi vat pahet aahet

  • @bhupendrachaturya3906
    @bhupendrachaturya3906 29 днів тому +27

    टरबुजने राजीनामा दिला पाहिजे.

  • @SanjayPatil-lu3ny
    @SanjayPatil-lu3ny 29 днів тому +11

    इथे.मुख्य.मंत्री.म्हणून.उद्धव.साहेब.च.पाहिजे.भाऊ.खूब
    वाईट.वाटत.

  • @vasudevvedarkar7393
    @vasudevvedarkar7393 29 днів тому +10

    फडणीस गृहमंत्री असल्यावर हे असंच घडत राहणार.

  • @babangandhas695
    @babangandhas695 29 днів тому +7

    आदरणीय शिवसेाप्रमुखांनची आठवण,स्मृती सतत मनात ठेऊन पुढील रणनीतीचा अवलंब करायला सुरू क्रारा जनतेसमोर सर्वांचे बुरखे येऊ द्या जनता सोबत आहेच

  • @sanjayjagdale4292
    @sanjayjagdale4292 29 днів тому +8

    जी दुर्घटना झाली खूप वाईट आहे

  • @matoshree4772
    @matoshree4772 29 днів тому +4

    जय महाराष्ट्र साहेब ❤

  • @pradeepshirsat6078
    @pradeepshirsat6078 29 днів тому +2

    अनिश,
    सांभाळून रहा, मुख्यमंत्र्याच्या ताफ्यातील गाडीकडून मारण्याचा प्रयत्न केला असेल.

  • @user-re4yy1pe4n
    @user-re4yy1pe4n 29 днів тому +6

    पहिला या तरबुजला हाकला

  • @trekkingthrills94
    @trekkingthrills94 29 днів тому +10

    यांना जन्मठेप व्हावी

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 29 днів тому +7

    जय महाराष्ट्र 🙏 🙏 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩

  • @user-re4yy1pe4n
    @user-re4yy1pe4n 29 днів тому +5

    खरच आंधळी न्याय वेवस्था

  • @mukunddalvi4019
    @mukunddalvi4019 29 днів тому +3

    जय महाराष्ट्र दादा। श्रीमंतांचे साटेलोटे असतात, पोलिस यंत्रणा कमकुवत झाली आहे का?

  • @ashokshinde3447
    @ashokshinde3447 29 днів тому +3

    दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली.,🌹🌹 गृहमंत्र्यांनी पहिला राजीनामा दिला पाहिजे. माननीय आमदार टिंगरे यांची आमदारकी रद्द करावी.तसेच पोलीस आयुक्त यांची न्यायालयामार्फत चौकशी करावी . वरील सर्व बिल्डर सोबत मॅनेज झालेले आहेत

  • @ganeshdabade-xb8zj
    @ganeshdabade-xb8zj 29 днів тому +3

    भावपूर्ण श्रद्धांजली त्या दोघांना.

  • @sunita_p
    @sunita_p 29 днів тому +1

    आणि आपल्या शिवसैनिकांवर मुलूड घटनेत कोणतं कलमं लावले? सगळे गुडाराज चालू आहे जय महाराष्ट्र अनिशजी.तसेच त्या दोन्ही मुलांना भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @user-jt6or8jp8q
    @user-jt6or8jp8q 29 днів тому +4

    जय महाराष्ट्र

  • @vitthalpadol6240
    @vitthalpadol6240 29 днів тому +4

    जय महाराष्ट्र भाऊ

  • @purushottamzunke7815
    @purushottamzunke7815 28 днів тому

    जय भवानी जय शिवाजी महाराज 🎉
    हे प्रकरण ऐकून खरंच सरकार, पोलिस यंत्रणा ही इतक्या खालच्या पातळीला गेली आहे. आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी. सरकारचा मी धिक्कार करतो.
    जय महाराष्ट्र जय शिवराय 🎉

  • @rajudonkari6350
    @rajudonkari6350 29 днів тому +7

    संबंधित गुन्हेगारांवर मोठ्यात मोठी शिक्षा त्वरित झाली पाहिजे.

  • @sunita_p
    @sunita_p 29 днів тому

    आणि आपल्या शिवसैनिकांवर मुलूड घटनेत कोणतं कलमं लावले? सगळे गुडाराज चालू आहे जय महाराष्ट्र अनिशजी.

  • @yogeshchandivade6262
    @yogeshchandivade6262 29 днів тому +1

    दादा काही बोला पण अगदी खोल अंतकरणाने सांगतो भारत आणि INDIA असे दोन वर्ग पडलेत...नियम असतात हे फक्त आणि फक्त गरीबांसाठी आणि मध्यम वर्गीयांसाठी...श्रीमंतांना "पिझ्झा, बर्गर आणि 300 शब्दांचा निबंध"

  • @yashwantsuryawanshi4755
    @yashwantsuryawanshi4755 29 днів тому +3

    Jay Maharashtra Dada

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 29 днів тому

    त्या मुलांना भावपुर्ण श्रध्दांजली 🙏🙏

  • @user-wz4sp1nj2e
    @user-wz4sp1nj2e 29 днів тому +2

    जयमहाराष्ट्र

  • @swami_smartha
    @swami_smartha 29 днів тому +1

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩
    अरे तो सडणवीस चे टॉमी टिल्लू विचित्र बई.कुठे गेला.
    आता भूकायला का नाही आला?

  • @bhupendrachaturya3906
    @bhupendrachaturya3906 29 днів тому +2

    जय हिंद जय महाराष्ट्र 🎉

  • @sanjayshirode976
    @sanjayshirode976 29 днів тому +2

    जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩

  • @adityavanarse8062
    @adityavanarse8062 29 днів тому +2

    जय महाराष्ट्र दादा🔥🚩

  • @padmanabhjadhav3269
    @padmanabhjadhav3269 28 днів тому

    या प्रकरणातल्या सर्व भ्रष्ट आधिकारी वर कायदेशीर कार्यवाही होणे गरजे चे आहे या लोकां मूळे महाराष्ट्राची आस्मिता खराब झाली आहे या लोका विरुध्द सर्व समाजा तर्फ निषेध नोंदवला पाहिजे

  • @simbacat412
    @simbacat412 29 днів тому +1

    जय अण्णा भाऊ! जय महाराष्ट्र!

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 29 днів тому

    त्या अग्रवालला पोलिसांनी निबंध लिहायला सांगितले 🔥🚩🙏🙏

  • @snehasawant8791
    @snehasawant8791 29 днів тому +1

    Anish bhau thodi mansech aata चांगली आहेत... पुणे काय मुंबई काय बदलणे कठिण आहे...तरुण मुलांमध्ये हे पिण्याचे व रात्रभर बाहेर राहण्याचे प्रमाण खूप वाढले आहे.... त्यांचा प्रगतीच्या व सुंदर शांत जीवन जगण्याची परिभाषा च बदलली आहे....कु मार्गा ने संपत्ती गोळा केलेल्यांची तर गत च वेगळी आहे....घरातील वातावरणच वेगळे असते.....

  • @dinanathsawant6547
    @dinanathsawant6547 29 днів тому +1

    अनिस दादा ...त्याचा बिल्डरबाप कमलाबाईला 100-150करोडचे इलेक्ट्रॉन बाँड देईल ...मग त्याचा हा दिवट्या धुतल्या तांदळासारखा स्वच्छ होवून येईल ....कमलाबाई है तो सब मुमकिन है...

  • @user-en2kf2xn1f
    @user-en2kf2xn1f 29 днів тому +1

    हे फक्त आपल्या गरीब ड्राइवर गाडी टोकली तारी १००००दहा हजार फाईन आणि ७वषाचीसजा हा नियम काय?

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 29 днів тому

    जय महाराष्ट्र दादा ❤❤🎉🎉
    प्रत्यक्षात मतदान झाले ले मतदान आणी नंतर सांगीतली जाणारी टक्के वारीत वाढ फार चिंताजनक आहे इलेक्शन कमिशन फार मोठ घोटाळा करत आहे पाच चरणानंतर 1कोटी 7हजार मते जास्तीची झाली ह्यावर इलेक्शन कमिशन काहीच ऊत्तर देत नाही 😮ईव्हीएम ने घात केलाच 😮

  • @marutidevale791
    @marutidevale791 29 днів тому

    अनिस दादा जोपर्यंत टरबूज लफंगा या महाराष्ट्रातील जनतेला न्याय देऊ शकत नाही, या टरबूजला आपल्या वंदनीय बाळासाहेबांचा हीसका येणाऱ्या काळात दाखवावं लागेल. हा माणूस महाराष्ट्राची वाट लावेल.

  • @daulatraokondibadesai2883
    @daulatraokondibadesai2883 29 днів тому

    फडतुस गृहमंत्री आण्णाजी पंताला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @bhupendrachaturya3906
    @bhupendrachaturya3906 29 днів тому +2

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐

  • @sirajdongre5699
    @sirajdongre5699 29 днів тому

    आज जसे लोकांना न्याया देण्यासाठी तुम्ही झटता तसेच तुम्हाला साथ देणारया लोकांन साठी पण तुम्ही झटणार हिच अपेक्षा आहे तुमच्या कडून..खास करून मुस्लिम. ख्रिश्चन.आणि दलित समाजाला हे लोक त्रास देतील.हयांचा वर लक्ष राहुदया.

  • @vaishalipatil653
    @vaishalipatil653 29 днів тому +2

    कायदाच कडक करायला हवा

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 29 днів тому

    श्रीमंतांनी अन्याय केला तरी त्याना माफी.आणि पोट भरण्यारा गरीब सामान्य माणसाला जनतेला वेगळा न्याय.

  • @kamalakarkatawale4590
    @kamalakarkatawale4590 29 днів тому

    Jay Maharashtra Anishji 🙏👌

  • @sopanchoudhary-ld1pq
    @sopanchoudhary-ld1pq 29 днів тому

    जय महाराष्ट्र साहेब

  • @user-lp7lr2pw3g
    @user-lp7lr2pw3g 28 днів тому

    याच सुरेंद्र अग्रवाल ला अटल पुरस्कार कोश्यारीच्या हस्ते दिला आहे.

  • @govindkalate227
    @govindkalate227 28 днів тому

    या सर्व प्रकारात मोडतात तर काय होईल माहीत नाहीत ❤❤

  • @pratimjadhav4762
    @pratimjadhav4762 29 днів тому +1

    *टरबूज कापायची वेळ आलेली आहे!*

  • @sudhirpadyal5961
    @sudhirpadyal5961 28 днів тому

    🚩 जय महाराष्ट्र 🚩 दादा

  • @vivekveer8211
    @vivekveer8211 29 днів тому +2

    2cr votes wadhlet suprim court madhe hearing chalu aahe tyavar program kara

  • @pradeepshirsat6078
    @pradeepshirsat6078 29 днів тому

    धन्य , ते न्यायाधीश ज्यांनी जमीन दिला.

  • @marutidevale791
    @marutidevale791 29 днів тому

    दादा हा पाहूणा चार दिवसांचा आहे, तो अॅक्शिडेंल टरबूजचा चमचा आहे, तो जेथे डोक टेकेल ते भांड खाली करेल, येणारा काळ न्याय करेल.

  • @user-tm8hd7hv3u
    @user-tm8hd7hv3u 29 днів тому

    जय माहाराष्ट्र दादा वाघ

  • @hrishitabhuran8969
    @hrishitabhuran8969 27 днів тому

    दादा तुम्ही जो प्रसंग सांगीतला असं मुंबईत नेहमीच होत असत.रस्त्यावरून कोणीही राजकारणी जात असेल तर सर्वसामान्य लोकांना फार त्रास दिला जातो , मोदींच्या रोड शो मध्ये तर आम्ही चांगलेच भरडलो आहे.

  • @rahulbhoir9664
    @rahulbhoir9664 24 дні тому

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @ranjananath3157
    @ranjananath3157 28 днів тому

    🙏🙏🚩😔जय महाराष्ट्र

  • @rameshnarvekar6755
    @rameshnarvekar6755 29 днів тому +3

    टरबूज ला हाकला

  • @shridharsatam3246
    @shridharsatam3246 28 днів тому

    जय महाराष्ट्र.

  • @pgj751
    @pgj751 29 днів тому +1

    Dada hi video kup share honar.

  • @yashwantsuryawanshi4755
    @yashwantsuryawanshi4755 29 днів тому +1

    Only Uddhav Balasaheb Thakre kttar shivsainik

  • @user-yq6xi9kt3n
    @user-yq6xi9kt3n 29 днів тому

    जय महाराष्ट्र 🚩🙏

  • @BrainWave_23
    @BrainWave_23 27 днів тому

    Udhav Thakre Sir hech MUKHYMANTRI zhale pahijet kharokhar Tyanchi ch shivsena .

  • @pgj751
    @pgj751 29 днів тому

    Jay Maharashtra anis dada

  • @user-en2kf2xn1f
    @user-en2kf2xn1f 29 днів тому

    भावपूर्ण श्रद्धांजलि

  • @umeshjagdale1409
    @umeshjagdale1409 28 днів тому

    Jay Maharashtra
    ❤❤❤❤❤

  • @kalpanasane8746
    @kalpanasane8746 29 днів тому +2

    Jay maharastra

  • @rahulwaikar2142
    @rahulwaikar2142 28 днів тому

    Jay Maharashtra 🚩🙏

  • @ashokshedge2716
    @ashokshedge2716 29 днів тому

    Jay Maharashtra.

  • @anilghanekar2561
    @anilghanekar2561 29 днів тому +2

    अनिष दादा
    ह्या सरकारला मस्ती आली आहे.
    आपले सरकार आले की एक एक करून सर्व बदला घ्यायचा.
    जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🏹🚩🏹🚩

  • @sadashivkadakane8423
    @sadashivkadakane8423 29 днів тому +2

    Punyat ghashiram kotwalchi peshavai. Nana fadanvis chy hatat pune.

  • @user-du3mv1pj4m
    @user-du3mv1pj4m 29 днів тому

    jai maharashtra mumbai 30

  • @dineshharad2342
    @dineshharad2342 29 днів тому +1

    Janta joparyant swast, toparyant mantri mast paisa bolto Apraadhi firato ani nyay Court madhe zuruto.
    Ani loksahi matdanat vikato

  • @user-im9tb3kk1v
    @user-im9tb3kk1v 29 днів тому +1

    fast korat tyancha ahe

  • @ariphsaiyad4995
    @ariphsaiyad4995 29 днів тому

    Jay maharastra 🎉

  • @bharatdevkare4142
    @bharatdevkare4142 29 днів тому +1

    देवेंद्र फडणवीस चा राजीनामा 3:04

  • @hrishitabhuran8969
    @hrishitabhuran8969 27 днів тому

    दादा अजून एक ज्या अपघाताबद्दल आपण विश्लेषण केले काही अंधभक्त तिथेही जी मुले मरण पावली त्यांच्या च बद्दल वाईट गोष्टी पसरवत आहेत की रात्री या वेळेला रस्त्यावर ती काहीतरी गैर कृत्य करत होटिमग मेली तर काही मोठी गोष्ट नाही.हेच करण्या साठी पुण्यात आलेली का? मग दादा यात खरंच दोष कोणाचा?

  • @dattatraysathe3510
    @dattatraysathe3510 29 днів тому

    कायदा हा कोणा साठी असतो ज्या लोकांना विकत घेता येत नाही .सत्ता आणि पैसा ज्यान कडे.कायदा तिकडे. बरोबर का?

  • @govindkalate227
    @govindkalate227 28 днів тому

    💯

  • @sugandhamagdum5724
    @sugandhamagdum5724 29 днів тому

    🚩🚩🚩🚩🙏🙏👍

  • @Earthquake91
    @Earthquake91 28 днів тому

    त्याचं नाव आणि त्याच्या बापाचं नाव का नाही सांगत !

  • @dipalidipali334
    @dipalidipali334 29 днів тому +1

    Ati hoty dada sahan hot nahi aahe

  • @umeshjagdale1409
    @umeshjagdale1409 28 днів тому

    Atta toka toki ...ani fashi dyala ... Pahijet

  • @archanapalande7896
    @archanapalande7896 28 днів тому

    पुणे हे वेशनी डकस

  • @augustinfernandes9625
    @augustinfernandes9625 29 днів тому

    Ka VIP treatment detat eka khayala. Ji meli mul tyach kai Carodo Rs. Deuin sutnar.

  • @pragatijadhav9196
    @pragatijadhav9196 28 днів тому

    Sir mi amolji matdar sangatun chi aahe ricshya wale khup tras detetat javal yenya sathi nakar detat ani ek c12 bus cha bustop nahi pan ti bus rikami aahe tar sr citizen ne hath /mahila dakhavnar thambli pahije pls request sahebana sanga jai maharashtra ❤❤❤❤

  • @anilkale9492
    @anilkale9492 29 днів тому

    हे शिंदे फडणवीस, अजित पवार भाजप धार्जिन्य सरकार आल्या पासून राज्यात फार अनागोंदी माजलेली आहे.आणि राज्याचा फडतूस गृहमंत्री आल्या पासून अराजकता माजली आहे.याला गृहखाते जबाबदार आहे.

  • @augustinfernandes9625
    @augustinfernandes9625 29 днів тому

    Amchya Activala kiti vela fine lagli signal lagla ki gadi pudhe ali

  • @user-re4yy1pe4n
    @user-re4yy1pe4n 29 днів тому +1

    bill 75000hajar

  • @vijayjadhav4068
    @vijayjadhav4068 29 днів тому

    Gruhmantri kay hapta ghenyat guntale aahet ka?

  • @omkarrasal3
    @omkarrasal3 29 днів тому

    Ak kaam ahe khup urgent ahe samaj

  • @ushabansod
    @ushabansod 26 днів тому

    Agrwal tighanahi tashch udawle pahije janteche mulbalna khel samjle Kaya sarkarla jamt nshel tar jante chya sawdin karave tya dohi mulana bhavpurn shrdanjali

  • @user-wv2jd9om2n
    @user-wv2jd9om2n 29 днів тому

    Khaj saheb kuthe lapun basalet

  • @pgj751
    @pgj751 29 днів тому

    Dada hi viedo khup gabhir aah hi video share karavisi vatate fakt Tumi ho mhena

  • @omkarrasal3
    @omkarrasal3 29 днів тому

    Bhau tula contact kasa Karu bol na bhai

  • @shekharbangar5738
    @shekharbangar5738 29 днів тому

    Fadnvis rajinama de pahila 😂

  • @madhukarbansode9472
    @madhukarbansode9472 29 днів тому

    Maharastra.madhe.16.lakh.bogas..matadan.zale

  • @sagartalashilkar9033
    @sagartalashilkar9033 28 днів тому

    Aata Raju painter kuthe gela, painter la ajun ek girayk bhetla agarwal, aata Raaj thackrey kade khoke pochle astil

  • @jitendradevalekar8006
    @jitendradevalekar8006 29 днів тому

    🙏🔥🙏🔥🙏🌹😷🤔😷

  • @anilpawar9668
    @anilpawar9668 29 днів тому

    144 crore