अरे मुर्ख लोकांनो भावी अधिकारी होणार ना. जी सद्सदविवेक बुद्धी होती तीचा वापर करायचा होता. ना परिस्थिती बदलायची संधी होती. पण नाही समजलं मग आता भोगा कर्माची फळे
ऐका वर्षात दोन निवडणुका घेता येतात आणि result लावून खाटेवाटप लगेच krta येते...... Upsc परीक्षा एका वर्षात prelims mains interview सगळेच टप्पे पूर्ण होतात आणि मुलं training la pn जातात...... Fakt प्रॉब्लम आमचाच ahe..... Mpsc exam घ्यायला 3 वर्ष lagtat
आता एमपीएससी तर लिखित होणार त्याचा निकाल, इंटरव्ह्यू,आणि नियुक्ती सोबत कोर्ट निकाल सोबत आंदोलन या आणि फक्त 2 वर्षातून 50 जागा 😂😂😂 एमपीएससी चा नाद करा पण फडवणीस चा नाही आता एमपीएससी ला जय महारष्ट्र 🙏🙏
स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना दुसरा विचार केला पाहिजे स्वतःचा बिझनेस किंवा जॉब तेव्हा बाहेरच्या देशांमध्ये पण भरपूर जॉब आहे आपल्या महाराष्ट्रात आणि भारतामध्ये फक्त गव्हर्मेंट जॉब आणि इंजिनिअरिंग आणि डॉक्टर याच्या व्यतिरिक्त आपण दुसरा विचार करतच नाही आहे पण आपला बी प्लॅन पाहिजे
2025 PRELIMS DIRECT YEAR END LA Gelya ahet...April madhe 2025 prelims ghyayla kay problem ahe... 1 varsh punha dusarya parikshekartha thamban its really difficult for aspirant specially those who are losing thr age....decision ghen khup mansik dadpan aannar ahe.
हा मुद्दा उचलून धरला पाहिजे , वेलापत्रक प्रसिद्धीस वेळ लागत असल्या कारणाने माझ्या मित्र मानसिक ताण तनावा खाली आहे.आणि तो अत्यंत टोकाचं बोलतोय माझी आयोगाला विनंती आहे. लवकर या सर्व स्पर्धा परीक्षा वर तोडगा काढावा
Exam lavkr gheun. Result lgech 1 month mdhye lavla phije. Pre cha result 1 month mdhye ch lgla phije . 3 month ne lavnar hi konti padhat . Ani lgech mains. Ky faltu pna ha
BJP सरकारने आता तरी विद्यार्थी हिताचा निर्णय घेऊन एमपीएससी या संस्थेला गतीने काम करण्याचे आदेश द्यावे किंवा अध्यक्ष पदी असा अधिकार नेमावा की आयोग UPSC प्रमाणे गतीने काम करेल...
BBC NEWS वाल्यानो एवढं चांगल काम करता तुम्हाला देश द्रोही ठरवलं तर नवल वाटू देऊ नका 🫡🇮🇳
Thanks BBC.👏 Aspirants ची दखल घेतल्याबद्दल .
Computer cha ekhada course kela tar bhala hoil. Shasnachya mage lagun kahi milnar nahi
नुसतं बोला.... आणि परत मत BJP ला द्या 🤦🏻♂️😢😂
अरे मुर्ख लोकांनो
भावी अधिकारी होणार ना.
जी सद्सदविवेक बुद्धी होती तीचा वापर करायचा होता. ना
परिस्थिती बदलायची संधी होती.
पण नाही समजलं
मग आता भोगा कर्माची फळे
Mi congres la vote kele ❤❤ tyanchya kalat govt nokrya milat hotya ata tar engineering chi mule chaha coffee che dukan taktat security guard banat ahet
Me pn congress la dila
Mi pun apan spardha pariksha wale ne dile but baki lokka 1000-2000 madhe viklya gele
Saglyani vote mahavikas aghadi lach dilay .... Pan kahi fayda nahi... Mat konalahi dya.. milnar konalatari dusryanach...
Mpsc चा एक attempt म्हणजे तीन वर्ष वाया जातात आयुष्यातले
Kharay😕😕
कंबाईन ग्रुप B २०२५ ही ..खूप उशिराने होणार आहे ..त्यामुळे हजारो मुलांचे PSI साठी ची वय मर्यादा ओलांडणार आहेत😢😢
निवडणुकांचे निकाल दोन दिवसांनी आणि परिक्षांचे निकाल दोन वर्षांनी लागतात 😊
आता Mpsc एक मायाजाल बनले आहे यामधून लवकर बाहेर पडता येईल तेवढे चांगले 😊
Kahi nasat tas. Kashtala Yash aahe
आता 2 वर्ष काही नाही, ,,सगळा निधी गेला लाडकी बहिणीला 2100 महिन्याला, ,,... खाजगी कंत्राटी पदे निघणार आहेत तयारी करा वशिल्याची
नियुक्ती नंतर appointment साठी सुद्धा 2 वर्ष वाया घालवतात..
ऐका वर्षात दोन निवडणुका घेता येतात आणि result लावून खाटेवाटप लगेच krta येते...... Upsc परीक्षा एका वर्षात prelims mains interview सगळेच टप्पे पूर्ण होतात आणि मुलं training la pn जातात...... Fakt प्रॉब्लम आमचाच ahe..... Mpsc exam घ्यायला 3 वर्ष lagtat
Each candidate facing mental stress 😢
2023 पासून mpsc राज्यसेवा प्रिलीम्स झाली नाही.. 2024 पण संपत आहे..
Mg 1 dec la konti exam ahe mpsc prelim ahe na
लाडका भाऊ योजना , स्विगी झोमाटो 😂😂😂 जय महायुती, आत्ता वाट बगा 😂😂😂😂
अजून गेल्या वर्षीच्या paas झालेल्या मुलांना joining झाले नाही
एमपीएससी ने वेळापत्रक 2025 चे जाहीर केले की 2026 चे
2025 चे वेळापत्रक पूर्व आणि मुख्य परीक्षा ह्या एकच वर्षात व्हायला हवं...
UPSC प्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही Time Bound Schedule पाळणे सध्या खुप गरजेचे आहे.
2025 मधील कम्बाईन ग्रुप ब साठीचे पीएसआय परीक्षेसाठी चे वयोमर्यादा किमान दोन वर्षाने वाढवून मिळावे.
आता एमपीएससी तर लिखित होणार त्याचा निकाल, इंटरव्ह्यू,आणि नियुक्ती सोबत कोर्ट निकाल सोबत आंदोलन या आणि फक्त 2 वर्षातून 50 जागा 😂😂😂 एमपीएससी चा नाद करा पण फडवणीस चा नाही आता एमपीएससी ला जय महारष्ट्र 🙏🙏
MPSC Madhe serious reforms hoyla pahije
Wait up to 2029, if MVA will win elections in 2029. Jaibhim
Kahi nahi tevha parynt evm robot hoil
विजलो तरी मी ..... माझा हा अंत नाही😂
Thanks bbc 😢
दरवर्षी वेळापत्रक फक्त जाहीर होते पुढे काय......🤔
ज्याला वोट दिल ना त्याला विचारा..
गेल्या १० वर्षांपैकी साडेसात वर्षे कोणाचे सरकार होते त्यांना जाब विचारा की !
मत विकले की असेच होते
Mpsc अकार्यक्षम बनले आहे😢
स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना दुसरा विचार केला पाहिजे स्वतःचा बिझनेस किंवा जॉब तेव्हा बाहेरच्या देशांमध्ये पण भरपूर जॉब आहे आपल्या महाराष्ट्रात आणि भारतामध्ये फक्त गव्हर्मेंट जॉब आणि इंजिनिअरिंग आणि डॉक्टर याच्या व्यतिरिक्त आपण दुसरा विचार करतच नाही आहे पण आपला बी प्लॅन पाहिजे
प्रशिक्षण घेवून स्वयंरोजगार पण करु शकतात
mitrano mpsc vyatirikt itr exam pn dyayla pahijet.
2025 PRELIMS DIRECT YEAR END LA Gelya ahet...April madhe 2025 prelims ghyayla kay problem ahe... 1 varsh punha dusarya parikshekartha thamban its really difficult for aspirant specially those who are losing thr age....decision ghen khup mansik dadpan aannar ahe.
Black dress student my village
महा- मोठे आंदोलन करू.
मुल नाही वाटत राव आत्ता ते mpsc पुरुष असं म्हणा मुल म्हटल तर 20, 28 वाले काय म्हणतील मग.
1 term purn zalela amdar vatat ahe....
20,28 चे प्रचारात, फ्लेक्स बाजी करण्यात व्यस्त 😂😂😂😂
हा मुद्दा उचलून धरला पाहिजे , वेलापत्रक प्रसिद्धीस वेळ लागत असल्या कारणाने माझ्या मित्र मानसिक ताण तनावा खाली आहे.आणि तो अत्यंत टोकाचं बोलतोय माझी आयोगाला विनंती आहे. लवकर या सर्व स्पर्धा परीक्षा वर तोडगा काढावा
लोकसंख्य कमी करण्याकरतां हे सुरू असेल शेवटी 😂
9 महिने होऊनही MES २०२३ चा result नाही आला 😭
AJUN DYA BJP LA VOTE 😂😂😂😂
EVM MACHINE TUMCHA SELECTION KARUN DENAR AHHE RELAX 😂😂
असेच म्हातारे व्हा😂😂😂
😂😂😂
😂😂😂
hoy… pan exam bajula theun kamach kay bghu nka….
तुम्ही चादरी उचला फक्त राजकारण्यांची✅
चाटू गिरी करण्यापेक्षा कधीही चांगल आहे 😂😂😂😂
Tu Kay motha tir marlay bhau aayushyat😅😅😅.....Tyanch life ahe te baghtil
Mpsc combined april Madhe gya 2025 chi
नेमक काय म्हनायच आहे तुम्हाला.
Mulanche nuksan kele ahe exam late kelya mule vay vadhvun dya mg bola bakichr
Mpsc mes mains cha result 10 month zale tri alela nhi
मत दा अजून bjp ला
BJP hoti manun at least saralseva zalya pora join pn zale Aadhi sadha Junior Engineer Banayla paise dyve lagaycha
@@Splitmanish काय फेकतो 2014पूर्वी ad कशा होत्या आज बघ कशा आहे तुटपुंज्या
@@SplitmanishHO RE ADRAK BJP ALI TEVA CH TU PAIDA ZHLA N TYA ADHI CH KAHI MAHIT CH NAHI🤡…THODA VICHAR KRUN BOL
@@Akshay.-ce7fv Mi aatch pass zalo aani laglo pn kelya
@@Unkown0111 he lekra abhys karat baste punyla jaun mtdan karayla gavala jat nahi mg paper futla ki radte
डबल ढोलकी पोरं आहेत सगळी
जागा दिसेल तिकडे दिसतात.....
Tumhi प्लिज बीजेपी ला मत टाका
Ajun dya vote bjp la
Exam lavkr gheun. Result lgech 1 month mdhye lavla phije. Pre cha result 1 month mdhye ch lgla phije . 3 month ne lavnar hi konti padhat . Ani lgech mains. Ky faltu pna ha
Aandolna karaychi exam's pudhe dhaklaychya aani parat mpsc la shivya ghalaychya ....
वय वाढ मुद्दा आतापर्यंत झालाच नाही की.आणि इतक्या उशिरा परीक्षा मग त्याच काय
विसरा आता mpsc 🤣🤣🤣 हाताने समपवून घेतलं स्वतःला
Ata 2028 la add election la
गावातील लोकं संशय घ्यायला लागलेत.. खरंच अभयास करतोयस का टाईमपास... प्रत्येक विद्यार्थ्याची स्थिती अशी आहे
म्हातारे झाला की रे अजून किती दिवस एमपीएससी करणार तुम्ही
तू काय करतोस सध्या 😂😂😂😂
म्हातारी मुलं 😂😂😂@@mangeshD3870
दादा मी mpsc करतो अस म्हणून तू माझं मनोबल खचवल अस नको बोलू दादा विनंती आहे तुला एक भाऊ म्हणून बोलतो आहे
@@mangeshD3870 म्हातारी मुलं
ज्यांची age गेली tysati kay
sir pls mala konitari sanga ki Mpsc madhe no of attempts ahe ki radda jhale ahe,,,pls
he lekra abhys karat baste punyla jaun mtdan karayla gavala jat nahi mg paper futla ki radte
Upsc walya sarkhe pattern pahije pun tyanchya sarkha pramanik prakar nko
Arey tumhich 10 vela andolan krun pariksha pudhe dhakalt...khara tr mpsc ch porr rikamchot ahe andolan kryl jata kahi zla ki
फालतू सरकार
Kiti diwas nako kiti varshe zale vichara gharchache paise paise udavtayat vichara tyama
June madhe exa zali pahije
रिपोर्टर आले की लाल शर्ट वाला हमखास असतोच !!
Tyapeksha computer cha course kara 6 months cha. 1 warshat job lagel. 5 warshat 1 lakh pagar milel.
Vote dya bjp la ajun
Virat Kohli also preparing for Mpsc in this video
Nivdnuli mule dhakli mhana
वशिलया शिवाय काही नाही
भजे तळा लागणार सगळ्या पोरांना पोरींना..😂
Hech karat basa andolan pariksha kiti lokana job milto sarkari
1500 bhetat hote
ATA 2100 bhetatil ladki bahin che 😊
Mag kay garaj ahe job chi ? Basa ata ghari
2025 chi exa 2025 madhech zali pahije
जया चया जवळ पैसा तयाला नौकरि
न्यूज वाले तुम्ही येडे आहेत का प्रत्येक वेळेस तेच तेच लोकांचे तुम्ही मुलाखत घेता सामान्य मुलाच्या मुलाखती घेत जावा त्यांना बोलायची संधी देत जावा ना
विद्यार्थी कमी काकाजी जास्त वाटतात😂😂😂....काम करा...MPSC...फालतूपणा😂😂
Tula kay mahit mul kiti serious astat mpsc wale.tu swta kdhi shikla nahi aani dusre shiklele tula bghvat nahi 😂
@Omkarbhange-g6e सगळे शिकलेले काकाजी (मुल) सरकारची नौकरी करीत नसतात...काही व्यवसाय पण करत असतात..तुम्ही तसेच serious राहा मेणबत्त्या विजेपर्यंत 🤣🤣
He kontya angle ne Mpsc students vattyat? 😂
Chivtyano swata andolan krun exam pudh dhaklta ani ayogavar dosh deta double standards
Ajun 5 varsh MPSC mulanche haal karnaar ahe .
Ata lvkar nighnar nahit exams
सरकारीच नोकऱ्या का हव्यात ? किती जणांना सरकारी नोकऱ्या मिळू शकतात याला काही मर्यादा आहेच ना ?
ऐक है तो सेफ है नही. ऐक है तो झौळ है.
Strict vagalyavar tumhich andolan karta abhyas kara media vale pagal zalet. Yethe bite denyapeksha abhyas kara.
Bjp ne sagli vat lavli ahe.....dya ajun nivdun fadanvis la
Itk lecture deta students ithe... Prt BJP ek hein to safe hein he pn boltat chuk konachi😢
Clerk 2023 chy result ani joining baddal kara kahitari
Aata tari dya joining.
BJP सरकारने आता तरी विद्यार्थी हिताचा निर्णय घेऊन एमपीएससी या संस्थेला गतीने काम करण्याचे आदेश द्यावे किंवा अध्यक्ष पदी असा अधिकार नेमावा की आयोग UPSC प्रमाणे गतीने काम करेल...
सरकारकडे यासाठी वेळ नाही, ते मुख्यमंत्र्यांमध्ये व्यस्त आहेत