नथ करताना त्याचं मटेरियल आणि बऱ्याच गोष्टी पाहाव्या लागतात. यासाठी स्पेशल विडिओ आहे चॅनेल ला तो पाहू शकता. नथ बसत नसेल तर त्याचा चाप पुन्हा उघडून बनवा. किंवा सरळ eye lash glu लावू शकता. खूप वेळ टिकते
बेस वायर 20 गेजची 5 इंच + घ्यावी. Wraping वायर 1.5 फूट अंदाजे. छोटी नथ असेल तर 4 इंच + Wraping वायर 1 फूट लागते. याचा थोडासा भाग वाया जातो. पण पक्कड घट्ट बसायला थोडी जास्त घेतली तर कट करता येते. कमी झाल्यास वाढवू शकत नाही बेस वायर.
नमस्कार 🙏 मी सिंहगड रोड इथे राहते. pratibhasart@gmail.com यावर संपर्क करू शकता. इन्स्टा पेजवरही ऑर्डर देऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. कुरिअर ने घरपोच मिळेल.
खुपच छान
सुंदर
धन्यवाद 🙏
Tai ya Nathichi kimath kiti tharvaychi mi natha bnvale pn nakat nit bast nahi vjnane khali pdte
नथ करताना त्याचं मटेरियल आणि बऱ्याच गोष्टी पाहाव्या लागतात. यासाठी स्पेशल विडिओ आहे चॅनेल ला तो पाहू शकता. नथ बसत नसेल तर त्याचा चाप पुन्हा उघडून बनवा. किंवा सरळ eye lash glu लावू शकता. खूप वेळ टिकते
Tai nath banwatana tar use krtat tyache map kase ghyawe
बेस वायर 20 गेजची 5 इंच + घ्यावी. Wraping वायर 1.5 फूट अंदाजे.
छोटी नथ असेल तर 4 इंच +
Wraping वायर 1 फूट लागते.
याचा थोडासा भाग वाया जातो. पण पक्कड घट्ट बसायला थोडी जास्त घेतली तर कट करता येते. कमी झाल्यास वाढवू शकत नाही बेस वायर.
Khup Chan nath zali Tai Tumi kuthe rahata
सिंहगड रोड पुणे
Khup chhan jhali nath 👌🏼👌🏼
Punyala kontya areat rahata tumhi?
Nath ghyaychi asel tar kashi gheta yeil tumchyakadun?
नमस्कार 🙏 मी सिंहगड रोड इथे राहते. pratibhasart@gmail.com यावर संपर्क करू शकता. इन्स्टा पेजवरही ऑर्डर देऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. कुरिअर ने घरपोच मिळेल.
Kamal mangalsutra pendant sanga na plz
हो विडिओ करेन त्यावर नक्कीच 👍
नमस्कार ताई खूप छान 🎉🎉🎉🎉🎉❤
खूप धन्यवाद ताई 😊🙏
Sahitya kutun gheta Tai
विडिओमध्ये शेवटी पत्ता दिला आहे. कसं जायचं तेही सांगितलंय 🙏plz विडिओ स्किप न करता पहा.