२००७ नंतर दहावीचा अभ्यासक्रम बदलणार होता, तर शेवटचा धडा शिकवताना आमचे सरच खूप भाऊक झाले होते. की आता या पुस्तकातून मी शिकवणार नाही. असे शिक्षक पुन्हा नाही ❤
Hi Sushant dada, मी स्नेहल तोरस्कर (Blue dress) आणि मी पण त्या दिवशी तिकडे होते. तु नक्की तुच आहेस हे तेव्हा माहिती नव्हत नाही तर नक्कीच तुझ्याकडून खुप मार्गदर्शन मी घेतल असत पुन्हा कधी तरी भेटू ! 😊 आणि हा photos आमचे पण असतील तर नक्की पाठव. मलाही तुझ्याच सारखं आठवणी जपायला आवडत video खरच मस्त आहे. Thank you!
माझी शाळा 'बाल शिवजी माध्यमिक शाळा, जठारपेठ , अकोला ' आहे. २०१५ ला Passout झालो. शाळा चांगली होती. चांगल्या आठवणी आहेत. पण सर्वात वाईट आठवण ही की आठवी ते दहावी पर्यंत च्या 'ब' वर्गात सर्व बलात्कारी मुलांचा भरणा होता. ४० जण होते जवळपास त्या वर्गात. आज त्यातील बरेच जण तुरुंगात असतील. काही मोस्ट वॉन्टेड आहेत.
Sundar athavani❤ shale che te divas kharach khup bhari hote, mala nai vatat me shala samplya nantar jasta college la vagere attached ahe. Pan shala mhantala ki lagech tya niragas athavani saglya dolya samor yetat, khup chan hota yaar teva sagla, nantar ata nusti dhavpal ahe aayushat...
Video तर नेहमीसारखा भारीच आहे. आणि खरच मनाच्या कुपीतून आठवणी बाहेर आल्या. एक गोष्ट आवर्जून सांगावी वाटते कि मी स्वतः मराठी medium ची विद्यार्थीनी आहे आणि 2nd year पर्यंत BDS करून काही कारणास्तव ते मध्येच सोडलं.. माझ्याच निर्णयामुळे नकळतपणे नशिब असं बदललं आणि आज Sri Chaitanya Techno School मध्ये SST teacher आहे. मी आयुष्यात आलेल्या प्रत्येक गोष्टीला तोंड देऊ शकले ते फक्त माझ्या शाळेमुळे. ते दिवस आणि ते शिक्षण आज नाही. आणि हो मी कविताही करते आणि गाणीही लिहिते. कधीतरी एक तरी album song बनवेल.
2006 la 10th zali tari aajahi maze shikshak mala navasahit olkhatat… itke student shikun jatat tari te saglyana lakshat thevtat… kharach shala ha khup hridayajvalacha topic aahe… mazi shala M H high school, Thane
Hi sushant, this is Yogita Kumbhar, tujhi shaletali senior aani aata aapalya kbp college la assistant professor, couldn't meet you that day when you came due to preparation of YuvaTarang. tu shalevishayi video kelay tyabaddal sarv pratham thank you so much.. Shalevishayi Ani gathering chya aapalya aathavani khup premani sangitalyas... Tujhe sagalech videos follow karato aamhi.. Sooo proud of you... Keep creating 😊😊 (
तुमच्या मराठी शाळेविषयीची तुमची आठवण कमेंट्स मध्ये सांगा ❤
२००७ नंतर दहावीचा अभ्यासक्रम बदलणार होता, तर शेवटचा धडा शिकवताना आमचे सरच खूप भाऊक झाले होते. की आता या पुस्तकातून मी शिकवणार नाही. असे शिक्षक पुन्हा नाही ❤
मराठी शाळेत एक शिक्षक असतात जे पाठ्य पुस्तक सोडून आयुष्याबद्दल खूप शिकवून जातात. हे फक्त आपल्या मराठी शाळेतच होऊ शकत
शाळा. . हा सर्वांचा हृदयाच्या जवळचा विषय होता. आहे आणि शेवटपर्यंत राहील .
आठवणींचा झरा वाहत गेला मनातून.🙂
Background music kuthla ahe?
जिंकलास भावा. या पेक्षा दुसरं काय हवं असतं आपल्याला आयुष्यात...
Khara ahe bhava ❤❤❤
Hi Sushant dada, मी स्नेहल तोरस्कर (Blue dress) आणि मी पण त्या दिवशी तिकडे होते. तु नक्की तुच आहेस हे तेव्हा माहिती नव्हत नाही तर नक्कीच तुझ्याकडून खुप मार्गदर्शन मी घेतल असत
पुन्हा कधी तरी भेटू ! 😊
आणि हा photos आमचे पण असतील तर नक्की पाठव. मलाही तुझ्याच सारखं आठवणी जपायला आवडत
video खरच मस्त आहे. Thank you!
❤
misha yena= motha hona (just Marathi lokancha samikaran)😂😂
माझी शाळा 'बाल शिवजी माध्यमिक शाळा, जठारपेठ , अकोला ' आहे. २०१५ ला Passout झालो. शाळा चांगली होती. चांगल्या आठवणी आहेत. पण सर्वात वाईट आठवण ही की आठवी ते दहावी पर्यंत च्या 'ब' वर्गात सर्व बलात्कारी मुलांचा भरणा होता. ४० जण होते जवळपास त्या वर्गात. आज त्यातील बरेच जण तुरुंगात असतील. काही मोस्ट वॉन्टेड आहेत.
खूप छान ❤❤ हा व्हिडीओ बघितल्यावर माझ्या मराठी शाळेची आठवण झाली. आणि थोड्या वेळेसाठी वाटल की उगाच मोठे झालो.😢😢😢❤
Ekdum asa documentary type.. Khup Bhari zalay Video!!!❤❤
Ek smithasy asate jevha shikshak bhetatat
mala mazhi shala aathvli ani te mazhi shala ajunhi water park la picnic vr janya peksha killya vr sahal nehn jast prefer krte
Bhau Ek notice kelas ka ? Tujha bolna jasa jasa pudhe jaat hota tasa tasa tu agdi lahaan mula sarkha bolayla chalu kelas 😊
Your primary teachers are not supposed to age. Meeting them makes you realize how much the world has changed. And how much of it is still the same.
true ! ❤❤❤
भाग्यवान होतो आम्ही ,मराठी शाळेत शिकलो❤️
I am from a convent school but this video literally made me tear up. I could feel each emotion of yours. You should do more storytelling.
Sure ❤ Thank you for watching ❤
Athavani tajya zalya❤
wah shivya dilya shivay cha video ,avadla avdla,anyhow was good to see such a side of you❤
👍👍👍
How cute 🥰 khup chaan vatal aikun… Kiti mothe zalo apan 😢
Sundar athavani❤ shale che te divas kharach khup bhari hote, mala nai vatat me shala samplya nantar jasta college la vagere attached ahe. Pan shala mhantala ki lagech tya niragas athavani saglya dolya samor yetat, khup chan hota yaar teva sagla, nantar ata nusti dhavpal ahe aayushat...
khuupp bhari video hota mala majhi shala aathvli.
अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे भावा.. आतुरतेने वाट पाहतोय चलचित्राची. 👻
Kasa watala video ? ❤
Video तर नेहमीसारखा भारीच आहे. आणि खरच मनाच्या कुपीतून आठवणी बाहेर आल्या. एक गोष्ट आवर्जून सांगावी वाटते कि मी स्वतः मराठी medium ची विद्यार्थीनी आहे आणि 2nd year पर्यंत BDS करून काही कारणास्तव ते मध्येच सोडलं.. माझ्याच निर्णयामुळे नकळतपणे नशिब असं बदललं आणि आज Sri Chaitanya Techno School मध्ये SST teacher आहे. मी आयुष्यात आलेल्या प्रत्येक गोष्टीला तोंड देऊ शकले ते फक्त माझ्या शाळेमुळे. ते दिवस आणि ते शिक्षण आज नाही. आणि हो मी कविताही करते आणि गाणीही लिहिते. कधीतरी एक तरी album song बनवेल.
Nice
मराठी शाळा >>>>
🥺
खुपच सुंदर आणि भावनिक होता हा भाग 👌👌👌👌👌👌नेहमीपेक्षा वेगळा 😊😊😊😊😊आवडला मला हा मनापासून 😍😍😍😍😍
शिक्षणाचा लळा लावते ती शाळा... आणि शाळेतली आई म्हणजे आपल्या बाई...
शाळा म्हणजे दुसरं घर शाळा म्हणजे बालपण अन् बालपण पाहिलेलं हक्काचं अंगान ...
माझी शाळा
या व्हिडिओला पार्श्वसंगीत कोणी दिले आहे?
Thank you mitra..Me pan Bal vidya mandir chich vidhyarthini aahe...keep it up ..u are 100% right..asech hote aaple shikshak
मराठी शाळा इजे लब
Kamalllll......Shalechya aathvani jagya zalya.....Marathi shala mhnje jivhalyacha vishay....Ti aapulki kuthech nahi milat🥺❤❤
भाग्यवान आहेस लेका माझ्यासारखाच.🤩🫡🫶🏽👍🏽🤗
2006 la 10th zali tari aajahi maze shikshak mala navasahit olkhatat… itke student shikun jatat tari te saglyana lakshat thevtat… kharach shala ha khup hridayajvalacha topic aahe… mazi shala M H high school, Thane
So good
School is journey when we finished and cannot go back it's feel sad
Hi sushant, this is Yogita Kumbhar, tujhi shaletali senior aani aata aapalya kbp college la assistant professor, couldn't meet you that day when you came due to preparation of YuvaTarang. tu shalevishayi video kelay tyabaddal sarv pratham thank you so much.. Shalevishayi Ani gathering chya aapalya aathavani khup premani sangitalyas... Tujhe sagalech videos follow karato aamhi.. Sooo proud of you... Keep creating 😊😊
(
tuzya ya video mule mala hi mazi marathi shala ani shikshak pahta aale . . same school ✋
Shalet Astana shalela khup nava thevli pn ata kaltay marathi shala is the best!!!
पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🙏
I don’t even know your school but I could feel the vibe of the teacher who touched you with so much warmth and motherly energy ❤
bhava me pan marathi shalet tun ahe 🥰🥰
Bhava ❤ turu love ❤️❤️❤️
❤❤Marathi shala madhlya aatwani..
मराठी शाळा जगायला शिकवतात
❤
❤❤❤
kevdha to anand 😁😁😁
अभिमानास्पद 💐👌👍
खुप गोड व्हिडिओ ❤
Mast❤
Proud of you Sushant.
Cute😂😂❤❤
❤❤❤❤
❤❤❤
That is Adarsh English School that's my school ✋🏼
Seriously? Me tyach English medium school madhe hote ani I can't believe ki my favourite Marathi roaster used to go to that school 😳
High five 🙌