Official Video । मला पाहायचं तुळजापूर । Mala Pahaych Tuljapur । Radha Khude । Song By SK Brothers

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 1,6 тис.

  • @amolshelar2464
    @amolshelar2464 3 роки тому +23

    अजय अतुल यांच्या तोडीस तोड हे गाणं आहे...... काय म्युसिकल गाणं आहे..... आवाजाबद्दल तर माझ्याकडे शब्दच नाहीये..... वा ताई.......

  • @Surajff999-v1b
    @Surajff999-v1b 2 роки тому +1

    वा

  • @somnathpawar5307
    @somnathpawar5307 Рік тому +12

    साक्षात माता सरस्वती विराजमान आहे मुखात तुमच्या काय गोड आणि मनभरून गान आहे... जगदंब🚩🚩

  • @AnilGalfhade-ne4uc
    @AnilGalfhade-ne4uc 8 місяців тому +2

    ताई खुप छान आहे आवाज❤

  • @ravindrabhalerao1053
    @ravindrabhalerao1053 14 днів тому +3

    Ekach number aavaj tai

  • @rohanmande4704
    @rohanmande4704 2 роки тому +1

    ताई मी तुमचा खुप मोठा फॅन आहे

  • @gaikwadudaysingh2904
    @gaikwadudaysingh2904 3 роки тому +12

    अंगावर काटा उभा राहिला यार लई कडक आवाज आहे..... ताई लई भारी बर का......

  • @LatabaiGhuge-q1u
    @LatabaiGhuge-q1u 6 місяців тому +1

    खुप छान

  • @dnyaneshwarraut4408
    @dnyaneshwarraut4408 3 роки тому +8

    Nice song राधा ताई
    1 नंबर आवाज आहे तुमचं
    पुढील वाटचालीस थोड्याच पण आभाळभर
    खूप खुप शुभेच्छा

  • @vidhyajagdhane244
    @vidhyajagdhane244 3 роки тому +1

    सुर नवा ध्यास नवा ची खरी विनर तुच होतीस ताई

  • @sandeep.tukaramchautmal3462
    @sandeep.tukaramchautmal3462 2 роки тому +8

    मला अभिमान वाटतो की आपल्या मांतग समाजाची आहे राधा खुडे तु खूप खूप छान गाणं गायलं अगदी मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद देतो

    • @dineshrajure3782
      @dineshrajure3782 2 роки тому

      ह्ह्हगकॅसिकचक्चजह्ह्हह्ह

  • @govindpaul6898
    @govindpaul6898 2 роки тому +1

    Khup chan g tai 😍👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @RushikeshBankar9973
    @RushikeshBankar9973 3 роки тому +31

    अंबाबाईला पाहण्या झाले मी आतुर तूर तूर....
    मला पहायचं तुळजापूर...
    ही ओळ ऐकून एकदम भारी वाटतंय, त्यात ताईचा आवाज म्हणजे एकदम सुरेल...👌😍❤️❤️

  • @abhijeetkamble4074
    @abhijeetkamble4074 2 роки тому +1

    Kaddddak song

  • @ganeshmahabare715
    @ganeshmahabare715 2 роки тому +6

    ,🌹 वालचंद नगर ची राधा खुडे
    तुळजा भवानी आई च गाणं खुप छान गायली आहेस
    पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा🌹

  • @vaibhavkakade7489
    @vaibhavkakade7489 2 роки тому +1

    Ek dum kadak

  • @Letshaveatalk-lht
    @Letshaveatalk-lht 3 роки тому +281

    किती ही मोठे व्हा, किती ही professional व्हा जगभरात फिरा पन आपल्या मराठी गाण्यात जी ऊर्जा आणि स्पेशल म्हणजे अंबाबाई चे गाणे❤
    अंगावर काटा आला ताई..🙏 keep it up 👍🔥

  • @pandurangchavan7112
    @pandurangchavan7112 2 роки тому +1

    Mast cha tai song good luck future

  • @atishbansode2655
    @atishbansode2655 3 роки тому +80

    मी आतापर्यंत किती वेळेस गाणं ऐकलं असेल त्याचा काय अंदाज नाही लावलेचाच बरा .....😍😍😍
    तुमच्या आवाजात अजून गाणे ऐकण्याची खूप आतुरतेने वाट बघत आहे....अशाच जोश मध्ये आणि अशाच दमदार music मध्ये दुसरं गाणं येईल अशी मी आशा करतो 😘😘😘😘😘

  • @amolpokale665
    @amolpokale665 3 роки тому +1

    Ha radha khude cha aavaj ashe

  • @sankethirve5434
    @sankethirve5434 3 роки тому +166

    आई शप्पथ सांगतो राव मला हे गाणं लय आवडल
    आणि आवाज तर नाद खुळा 💯💪🏻❤🔥🔥🔥🔥🔥
    गणपतीत नुसता धुराळाच होणार 💯❤🔥🔥🔥🔥🔥💯💯💯💯💯💯

  • @jayeantshinde1170
    @jayeantshinde1170 Місяць тому

    चांगभलं बोला चांगभलं ! भैरीकेदाराचा चांगभलं! झोळाईभैरीचा चांगभलं 🙏🙏💐

  • @user-kp8nt9pe2v
    @user-kp8nt9pe2v 3 роки тому +35

    मी प्रत्येक वेळी ऐकतो की सचिन कुलदीप सर
    जे तुम्ही गीत लिहता. ते खरचं अप्रतिम लीहता.
    आणि त्याप्रकारे त्या गीताला योग्य आवाज देऊन गाऊन हि घेता. अशाच वाटचाली साठी आमच्या कोटी कोटी शुभेच्छा.

  • @sandipjagtap7431
    @sandipjagtap7431 5 місяців тому +1

    श्री शंभू भोलेनाथ महाराज की जय 🙏🙏🙏
    श्री तुळजाभवानी माता की जय 🙏🙏🙏
    श्री महालक्ष्मी माता की जय 🙏🙏🙏
    सर्व मंगल मांगल्ये। शिवे सर्वार्थ साधिके।
    शरण्ये त्र्यंबके गौरी। नारायणी नमोस्तुते।। 🙏🙏🙏

  • @shreyacreation8793
    @shreyacreation8793 3 роки тому +21

    ताईच्या आवाजात जादू आहे...कितीही वेळा गान ऐकायला कंटाळा येणार नाही

  • @DJSANDESHBLD
    @DJSANDESHBLD 2 роки тому

    Amba baila pahnya zalo mi aaturturtur🥺🤘🏻

  • @onkarjogdand8157
    @onkarjogdand8157 3 роки тому +15

    नंबर एक 🙏🙏🙏🙏 राधा तुला चॅलेंज नाही तु कोणत पण सोंग गा ते सुपर च गाजणार 👍👍👍👍👍👍👍👍 नो प्रोब्लेम बेस्ट ऑफ लक

  • @अभ्यासऑनलाईन

    साडे तीन मिनिटे नुसता धुरळा काय आवाज काय संगीत कडक ताई

  • @बिडकिनसमाचार

    अप्रतिम गान ताई खरच च गान ऐकल्यावर जीव आतुर होत आहे अंबाबाईला पाहण्या करिता

  • @vivek_Gadave
    @vivek_Gadave 12 днів тому +1

    He gaan ekla ki तुळजापूराला jau vattay ani me gelo pn

  • @1sidegaming266
    @1sidegaming266 3 роки тому +6

    Wow tai lay kaddk avaj ahhe rumcha 🙏🙏🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩💞

  • @paravinhergude8609
    @paravinhergude8609 Рік тому +1

    ताई आपला आवाज तर भारदस्त पण आपण जे निगारस लहान मुलाचा चेहऱ्या वरील भाव टीपला त्याला तोड नाही iditing वाल्याला मनःपूर्वक धन्यवाद

  • @vickylaxmi9948
    @vickylaxmi9948 2 роки тому +4

    ताई मला तु गायलेली गानी खूप एकावी वाटतात आणी मी दररोज ऐकतो खूप छान् ताई तुझ्या आवाजात जादू आहे आई अंबाबाई तुला खूप यश देवो हिच सदिच्छा

  • @sudarshanparve830
    @sudarshanparve830 2 роки тому

    तुळजापूरच कोन कोन हाय हित

  • @dattaghadge13
    @dattaghadge13 3 роки тому +5

    ऐकल्यावर मन प्रसन्न होऊन नविन ऊर्जा....मिळते...खरचं खूपच छान ..राधाताई कुलदीप आणि सचिन....

  • @vijaysalunke9294
    @vijaysalunke9294 3 роки тому +1

    Me roj aaikato 4 te 5 vela ekach no radha....keep it up... 🎉🎉🎉🎊🎊🥳🥳🥳🥳🥳🥳🥳

  • @sumitrakamble5767
    @sumitrakamble5767 3 роки тому +19

    एदम कडक झाल राव गान राधा ताई खूप छान आवाज आहे ग तूझा नूसत काटा फूटो तूझ गान ऐईकून 😘👌👌👌👌👌👌🙏❤☺🙏

  • @Dhanyawan_
    @Dhanyawan_ Рік тому

    अंबाबाईला पाहण्या झाले मी आतुर तूर तूर....
    मला पहायचं तुळजापूर...
    ही ओळ ऐकून एकदम भारी वाटतंय, त्यात ताईचा आवाज म्हणजे एकदम सुरेल...

  • @priyankathakur9790
    @priyankathakur9790 2 роки тому +5

    सुंदर आवाज ताईचा तेवढंच ताकदीनं संगीत दिलं आहे जय आई तुळजभवानी 🙏

  • @aroundtheworld2680
    @aroundtheworld2680 10 місяців тому

    Ek No.
    Jai Amba Bai. 🙏🏻🙏🏻

  • @KRUSHNAPATOLEOFICIAL
    @KRUSHNAPATOLEOFICIAL 3 роки тому +10

    खूप खूप छान गायन राधा ताई नंबर एक संगीत गीत वा वा कुलदीप दादा लव्ह यू ❤️

  • @yogeshkhude5597
    @yogeshkhude5597 3 роки тому +1

    Kata aala angavr gavvale mast 😊💐

  • @satyaa_shorts
    @satyaa_shorts 3 роки тому +11

    ताई 22 तोफांची सलामी काय आवाज आहे
    पुढचं गान पण तुमचा असला पहीज 🔥💯

  • @rupalibopche2961
    @rupalibopche2961 3 роки тому +1

    Kadak song

  • @spbawane8970
    @spbawane8970 2 роки тому +8

    जय तुळजाभवानी अतिशय अप्रतिम आणि कणखर आवाज👌👌👌👌

    • @machindralilke6016
      @machindralilke6016 2 роки тому

      👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @prakashparase4249
    @prakashparase4249 2 роки тому

    आंबाबाई चा आशिर्वाद आहे तिच्या पाठीशी

  • @rajeshdhage3165
    @rajeshdhage3165 3 роки тому +18

    अप्रतिम गान गायल ,गाण्यातील ऊर्जेला न्याय दिला ताईच्या आवाजानी 🙏

  • @swapnilambekar3765
    @swapnilambekar3765 3 роки тому

    Shabd nahit tai...supppeeerrrrrr

  • @rameshsagat5541
    @rameshsagat5541 3 роки тому +5

    हा आवाज मांगाचा आहे कणखर टिळक जय लहूजी ताई व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @pravinkamble6746
    @pravinkamble6746 3 роки тому +2

    Ek number gaan ani aikun vatat kharach malahi pahaych Tuljapur 😍🙏🏻 Radha Khude tai mhaje Power Voice ♥🙏🏻

  • @bhagwatgiram9756
    @bhagwatgiram9756 2 роки тому +4

    लय भारी ताई साहेब तुमचा आवाज एकदम साखरा सारखा आहे एक दम गोड आवाज खुपच गोड आहे बार बार ऐकुन मन भरत नाही ताई साहेब 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ajitsonawane6066
    @ajitsonawane6066 3 роки тому

    Kaddak radha tai

  • @trushnalikedari10
    @trushnalikedari10 3 роки тому +7

    जेव्हढा दिसण्या मध्ये खरे पणा तेव्हढाच खारेपणा तुमच्या आवाजातून मनाला भिडतो खरच अस्सल मराठमोळं सोनं आहात ताई खूप सुंदर माणसाला परत मराठी मातीशी जोडल्यासारख वाटला❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🥰🥰🥰🥰🥰

  • @arunjagtap1792
    @arunjagtap1792 2 роки тому +2

    1नंबर आवाज आणि गीत आणि संगीत वेड लावले आहे लयभारी

  • @amolombase8476
    @amolombase8476 3 роки тому +16

    नवरात्रीत वाजणार जोरात ❤️❤️❤️

  • @rambandal2834
    @rambandal2834 8 місяців тому

    Amch lahan bal radha khude ch fan ahe… 2 mahinyach aslyapasun roj he song aikun nacht❤️

  • @omkarwawre2248
    @omkarwawre2248 3 роки тому +24

    ताई खूपच छान कडक आवाज आहे गीत फारच आवडलं 👌👌🙏

  • @बाबासाहेबउबाळे

    या आवाजाने तर खरोखर रेकॉर्ड तोडला

  • @HGPatil-ry8le
    @HGPatil-ry8le 3 роки тому +13

    अरे कसला आवाज आहे राव आणि हलगी तर एकच नंबर 👌🏻🌺🌺🌺🌸🎼🎼👌🏻👌🏻👌🏻

  • @maheshthopate5651
    @maheshthopate5651 3 роки тому

    Wahhh khupach chan.....jagdamb

  • @fromearthtolife7881
    @fromearthtolife7881 3 роки тому +4

    जादू आहे आवाजात खूप शुभेच्छा अंगावर काटा येतो तुमचा आवाज ऐकल्यावर..... 😍😍😍👌👌👌👌

  • @chaitanyakatkar8626
    @chaitanyakatkar8626 2 роки тому +2

    जय हरि ताई 👏👏👏 खूप छान आवाज आणि भाव पण अशिच भगवंताचि कृपार्शिवाद तुमच्यावर असो हिच सद्गुरू व भगवान परमात्मा चरणि प्रार्थना ,आई राधा ऊदे ऊदे 👏👏

  • @avinashjagdale5698
    @avinashjagdale5698 2 роки тому +3

    व्वा जबरदस्त आवाज ताई...🙏🙏👌

  • @VICKY-vv7dq
    @VICKY-vv7dq 3 роки тому

    यालाच म्हणतात mardani आवाज...🙏🏻🙏🏻

  • @payalvishalsawantofficial1766
    @payalvishalsawantofficial1766 3 роки тому +5

    शब्दरचना ला तोडच नाही

  • @bhagvanjadhav4931
    @bhagvanjadhav4931 3 роки тому +1

    Kaddakk

  • @DWGAMING-dy1xg
    @DWGAMING-dy1xg 3 роки тому +4

    1 no मन जिंकलं ताई तू ✌️✌️

  • @surajbaraskar1945
    @surajbaraskar1945 2 роки тому +1

    Hya taicya aavajala tod nahi masttt tai ani ganyac sangit tr wa 😍😍😍😍😍😘😘😘😘🙏🏻

  • @shivyogi1122
    @shivyogi1122 3 роки тому +8

    कडक❤️.... अंगावर शहारे आले🔥

  • @aparnashinde4339
    @aparnashinde4339 3 роки тому

    Ekdum kadakkkk🔥🔥🔥🔥🔥

  • @pradeepchakranarayn3301
    @pradeepchakranarayn3301 3 роки тому +74

    बेळगांव ते पुणे endeavour मध्ये एवढं 1 च गाण वाजलं .1 नंबर आवाज 👍👍

  • @somnathchavan2118
    @somnathchavan2118 3 роки тому +1

    1नंबर 👍👍

  • @भैडयाबसवंत
    @भैडयाबसवंत 3 роки тому +48

    ताई खूप खूप आवाज छांन आहे...
    तुळजाभवानी उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना....🙏🙏🌺🌺

  • @sunilnandeofficial3465
    @sunilnandeofficial3465 3 роки тому

    कुलदीप सर एकच नंबर सॉंग

  • @nishagaikwadofficial1642
    @nishagaikwadofficial1642 3 роки тому +4

    Khoop Chan 👍👌👌👌👌👏👏👏

  • @shivajisalukhe8132
    @shivajisalukhe8132 3 роки тому

    एक नंबर दिदी 👍👌

  • @sagardhotare4635
    @sagardhotare4635 2 роки тому +3

    मराठी भाषेतील माझ्या गावरान भाषेतील अस्सल ठसका आवाज.. 👌🏻👌🏻राधा ताई आवाज खूपच अप्रतिम 🕺🏻🕺🏻🕺🏻🕺🏻

  • @pragatisutar6406
    @pragatisutar6406 3 роки тому

    Kadakk सुपर झकास लय भारी

  • @atulsalunke4632
    @atulsalunke4632 3 роки тому +11

    राधा ताई आपण खूपच छान गाणे गाता आपणास पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

  • @ganeshbhalke8388
    @ganeshbhalke8388 3 роки тому +2

    1 No गाणं गायलीस तोडच नाय 👍👌👍

  • @surajlole6902
    @surajlole6902 3 роки тому +3

    आई राजा उदो उदो🙏

  • @laxmikantjagtap1380
    @laxmikantjagtap1380 3 роки тому

    जबरदस्त च👍👍👍

  • @swapnilkakade4595
    @swapnilkakade4595 2 роки тому +13

    ताईच्या आवाजात जादू आहे...कितीही वेळा गान ऐकायला कंटाळा येणार नाही😀 अशाच जोश मध्ये आणि अशाच दमदार music मध्ये दुसरं गाणं येईल अशी मी आशा करतो

  • @bhanudasphadatare189
    @bhanudasphadatare189 3 роки тому

    नवरात्री मध्ये गाजणार👌👌

  • @ddstyle1082
    @ddstyle1082 3 роки тому +5

    अप्रतिम आवाज आहे मॅडमचा,

  • @ashokranshetre634
    @ashokranshetre634 2 роки тому

    वा छा न खूप छ अन

  • @RudraDanceAcadMurudDistLatur
    @RudraDanceAcadMurudDistLatur 3 роки тому +3

    खूप सुंदर आहे गाणे ....👌👌👌 एकदम कडक आवाजात आहे गाणे .. ऐकायला छान वाटते ... मन भरून जाते गाणे ऐकून ... 💐💐💐💐💐💐💐💐👌👍

  • @vidyashirsath4604
    @vidyashirsath4604 Рік тому +1

    एकदम मस्त वाटत

  • @vikrantmusic7186
    @vikrantmusic7186 3 роки тому +10

    राधा खुडे एक नंबर आवाज😍👌

  • @vikasbhavar8739
    @vikasbhavar8739 2 роки тому

    Kadak Radha Tai😍😍💝💝

  • @prasadsonawane1628
    @prasadsonawane1628 3 роки тому +7

    ekach nambar kadkk ✌✌✌✌✌✌✌

  • @mastershailumusic7343
    @mastershailumusic7343 3 роки тому +2

    खणकेदार आवाज , .जबरदस्त song ,.ambabaichi krupa ,ashich raho ,,

  • @prasaddeshmukh7574
    @prasaddeshmukh7574 3 роки тому +103

    साधी सरळ राहणी व रुबाबदार आवाज...खूप सुंदर ताई

  • @milindchavan0208
    @milindchavan0208 Рік тому

    निव्वळ अप्रतिम..... नादच खुळा

  • @sandeepchaudhari9898
    @sandeepchaudhari9898 3 роки тому +14

    खुप छान आवाज आहे तुमचा.... पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💖💐💐👍

  • @dhananjayshete4509
    @dhananjayshete4509 Рік тому

    कणखर असा पहाडी आवाज
    मन अगदी मूग्ध होऊन जाते
    हे गाणं आयकल्यावर

  • @sddmovies2964
    @sddmovies2964 3 роки тому +5

    सर एकच इच्छा की sk music company च्या माध्यमातून राजमाता अहिल्या माँसाहेब यांची आरती किंवा song राधा ताईंच्या आवाजात ऐकायला मिळावे....🙏🙏

  • @NandlalChaugule
    @NandlalChaugule 6 місяців тому

    हे गान आणि हे गान म्हणणारी मुली च आवाज एक nomber आहे

  • @ashwinijadhav8026
    @ashwinijadhav8026 3 роки тому +6

    Very nice voice Radha tai khup khup avdto tumcha voice

  • @ashwinisahcinkaley7749
    @ashwinisahcinkaley7749 2 роки тому

    Ikdam kadak aavaj tai .....👌👌👌👌