kirtan ह.भ.प. श्रावण महाराज जगताप यांचे कीर्तन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • Kirtan, gayan, pingla,
    ह.भ.प.श्रावण महाराज जगताप यांचे कीर्तन
    आज आपण विज्ञान-तंत्रज्ञानात खूप प्रगती केली तरी प्रत्येकाला अनेक कौटुंबिक, सामा जिक, भावनिक समस्या भेडसावतात. त्या सर्वांवर तुकोबांच्या अभंगातून नक्की मार्ग सापडेल. नाहीतर आपली अवस्था तुझे आहे तुजपाशी, परि तू जागा चुक लासी अशी होईल. आपल्या देशात संत तुकाराम महाराज जन्मास आले हे प्रत्येक भारतीयाचे अहोभाग्यच म्हणावे लागेल. @ Sant Tukaram Maharaj
    आतां तरी पुढें हाचि उपदेश ।
    नका करूं नाश आयुष्याचा ॥१॥
    सकळांच्या पायां माझें दंडवत ।
    आपुलालें चित्त शुद्ध करा ॥ध्रु.॥
    हित तें करावे देवाचें चिंतन ।
    करूनियां मन एकविध ॥२॥
    तुका म्हणे लाभ होय तो व्यापार ।
    करा काय फार शिकवावें ॥३॥

КОМЕНТАРІ • 9

  • @jagganathkapadni809
    @jagganathkapadni809 11 місяців тому +5

    जगन्नाथ कापडणी राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई ह भ प श्री Sravan महाराज जागताप यांनी गोडसेवादी येथे माणसाचे आयुष्य नाश करू नये जीवन आयुष्यात चित्त शुद्ध असले पाहिजे आई बाप हे देव आहे त्यांची सेवा करा हीच सेवा भगवंत सेवा आहे जीवन आयुष्य फुकट मिळाले त्याच नीट जतन करा कीर्तन अतिशय मार्गदर्शन बोध पर झाले सहकारी यांचे सहकार्य असून कीर्तनाचा लाभ सर्वांनी घेतला जय जय हरी विठ्ठल माऊली आभार ❤️❤❤👌

    • @Santsangti
      @Santsangti  11 місяців тому +1

      ua-cam.com/video/9JYY9u_wexM/v-deo.html

  • @suraykantbirajdar5682
    @suraykantbirajdar5682 9 місяців тому +3

    आवाज खुप छान महाराज

  • @hirajimandge9690
    @hirajimandge9690 7 місяців тому +2

    खूप छान महाराज राम कृष्ण हरि..... 🙏

  • @dr.sanjaygorde2273
    @dr.sanjaygorde2273 10 місяців тому +1

    bharich kirtan

  • @anilkolhe558
    @anilkolhe558 Рік тому +5

    तुकाराम महाराज प्रापंचिक मनुष्याला विनऊन सांगता, की या आयुष्याचा स्व:ताच्या हाताने नाश करू नका .

  • @santoshvideo4336
    @santoshvideo4336 Рік тому +5

    आतां तरी पुढें हाचि उपदेश ।
    नका करूं नाश आयुष्याचा ॥१॥
    सकळांच्या पायां माझें दंडवत ।
    आपुलालें चित्त शुद्ध करा ॥ध्रु.॥
    हित तें करावे देवाचें चिंतन ।
    करूनियां मन एकविध ॥२॥
    तुका म्हणे लाभ होय तो व्यापार ।
    करा काय फार शिकवावें ॥३॥

    • @Santsangti
      @Santsangti  Рік тому +1

      ua-cam.com/video/7zU-fU5DaOo/v-deo.html

  • @santoshvideo4336
    @santoshvideo4336 Рік тому +6

    तुकाराम महाराज प्रापंचिक मनुष्याला विनऊन सांगता, की या आयुष्याचा स्व:ताच्या हाताने नाश करू नका .