व्हिडिओ छान❤ राऊ खूप छान बोलतो त्याची वाक्यरचना खूप मस्त आहे 😊 अंकिता राऊ च बोलण सेम तुझ्यासारख आहे😊😊 खूप छान ❤ ❤ खरं आहे दिवाळी झाल्यावर लायटिंग कंदील हे सर्व काढताना कंटाळा येतो 😊
Hii Ankita, tuze Daily vlogs aamhi na chukta baghato, khup chan astat. Pan ek Suggestion aahe tula ki vlogs jara mothe karshil ka, khup short vlogs astat tuze. Aamhi baghayla laglo ki ase vatate aata survat keli baghayla ani lagech sampla.
मार्गशीर्ष महिन्यात देव दिवाळी असते तोपर्यंत राहू द्यायचं असतं तर सर्व आकाश कंदील वगैरे
wawaaaa.....palakacha varan bharrrriiiiii!!!!😋😋😋😋
vlog ekdam mastaaaa??👍👍👌👌😇😇
स्वामी समर्थ मस्त व्हिडिओ ❤
मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला देवदिवाळी असते.त्याला थोरली दिवाळी असे पण म्हणतात.
मार्गशीर्ष प्रतिपदेला देवदिवाळी असते.🎉
Khup chan vlog ankita ani rau che bolne agadi goad n clear ahe ❤❤😊
Nice all 👌👌😊
Hi Ankita. Palak varan Chan sunder recipe. Raau so cute.
छान होता vlog ,,, पालक भाजी चा बेत मस्त ,,,किती छान करतेस तू सगळे अंकिता ,तुझ्या सारखी सून प्रत्येकाला मिळो
व्हिडिओ छान❤ राऊ खूप छान बोलतो त्याची वाक्यरचना खूप मस्त आहे 😊 अंकिता राऊ च बोलण सेम तुझ्यासारख आहे😊😊 खूप छान ❤ ❤ खरं आहे दिवाळी झाल्यावर लायटिंग कंदील हे सर्व काढताना कंटाळा येतो 😊
राऊ किती गोड बोलतोय ❤❤
आकाशकंदील कार्तिक पौर्णिमे नंतर काढायचा असतो
देव दिवाळी त्रिपुरी पर्णिमेला
त्रिपुरी पोर्णिमा झाल्यावर काढायचा आकाश कंदिल
Hii Ankita, tuze Daily vlogs aamhi na chukta baghato, khup chan astat. Pan ek Suggestion aahe tula ki vlogs jara mothe karshil ka, khup short vlogs astat tuze. Aamhi baghayla laglo ki ase vatate aata survat keli baghayla ani lagech sampla.
Direct बेसन नाही घालायचं, बेसन आणि पाणी वेगळं एकत्र करून घ्यायचं आणि ते त्यात घालायचं
देव दिवाळी मार्गशिर्स महिन्याची सुरवात ला असते.
मार्गशीर्ष प्रतिपदा म्हणजे देव दिवाळी. कालनिर्णय ल लिहिलं आहे tas.
तुळशीचं लग्न म्हणजे देव दिवाळी नाही, मार्गशीर्ष प्रतिपदा म्हणजे देव दिवाळी
2 December la dev -dipavli aahe....I think...😊
❤❤
Raau is a smart and cute boy
Tulsi lagn nahi ka tumcha kade?
Ankita chhan recipe pan te palakacha varan nahi palak chi patalbhaji aahe.Correct it
वलॉग मस्त, खरंय आणि दिवाळी नंतर खूप सुनं सुनं वाटतं मग होते सवय परत रोजच्या रुंटींनं ची 🎉🎉
डोळ्या खाली किती काळं आलं आहे
Nahi tulshi che lagan mhanje dev diwali nahi. Dev devali next month madhe 2.dec. la aahe
मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला देवदिवाळी असते.त्याला थोरली दिवाळी असे पण म्हणतात.
❤❤❤❤