मी आपल्या दिलेल्या फोन बरोबर संपर्क केला पंरतु नो रिप्लाय मिळाला, मी सुपा, ता पारनेर जी अहमदनगर येथील शेतकरी असून मला चार एकर शेती साठी ताबडतोब सर्व भाजीपाला, कांदा इत्यादी पिकासाठी ठिबक सिंचन करायचे आहे मला संपूर्ण माहिती हवी आहे
सर, कृपया तुमचा संपर्क क्रमांक द्या किंवा आमच्या वरिष्ठ इंजीनियर ला - 9284000512 वर कॉल करा. (सकाळी 8 ते संध्याकाळी 6). आमची प्रणाली नक्कीच तुमची समस्या सोडवेल.
Sir माझ्या कडे 1hp मोटर आहे तीला ड्रिप करायचं आहे तर जमणार k मोटर change करा लागणार , आणि फक्त अर्धा एकर मध्ये बाग लावयच आहे
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300144 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
7एक्कर साठी 20 mm ड्रिप करायचे आहे एकच फिल्टर पुरेसं होतं-- खर्च कीती येऊ शकतो
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300144 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Under ground rain gun ahe ka.
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300148 / 9307300149 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Sir mla drip irrigation ghyaych hot....
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
20mm rain pipe ahe ka
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
मी आपल्या दिलेल्या फोन बरोबर संपर्क केला पंरतु नो रिप्लाय मिळाला, मी सुपा, ता पारनेर जी अहमदनगर येथील शेतकरी असून मला चार एकर शेती साठी ताबडतोब सर्व भाजीपाला, कांदा इत्यादी पिकासाठी ठिबक सिंचन करायचे आहे मला संपूर्ण माहिती हवी आहे
सर, गैरसोयीबद्दल क्षमस्व...
सर, कृपया तुमचा संपर्क क्रमांक द्या किंवा आमच्या वरिष्ठ इंजीनियर ला - 9284000512 वर कॉल करा. (सकाळी 8 ते संध्याकाळी 6). आमची प्रणाली नक्कीच तुमची समस्या सोडवेल.
Sir fact drip घ्यायची असेल तर कसं rate aahe...karan माझ्याकडे पाइपलाइन केलेली आहे..फक्त drip पाहिजे 4 एकर साठी
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Sir उत्तर द्या...
Sir mi एक शेतकरी आणि आपल्या चॅनल चा subcriber आहे ...दोन्ही चॅनल चे
जळगाव चाच आहे sir मी