सर, तुमचा वापर होत आहे. ...... असे माझे मत आहे. चुकीची साथ सोडा ... ते आपल्या सोबत उभे राहतील हे वाटत नाही.. VBA सोबत असते तर आज ...सर्व सामान्य लोक आपल्या सोबत उभे असते...विचार व्हावा
कराळे सर तुम्ही वंचित बहुजन आघाडी सोबत या बाळासाहेब असताना तुमच्यावर कोणी हात लावू शकत नाही हे नक्की आहे आणि जय भिम ची जनता ही त्या लोकांना सोडणार नाही कधी पण पण तुम्ही शरद पवार सोबत आहात तुमचं वाटोळ होणार आहे शरद पवार मी तुम्हाला फोन तरी लावला का काय विचारलं का मीडिया मध्ये पण सांगितलं नाही शरद पवार कोणाचा पण होत नाही हे लक्षात ठेवा आता तरी तुम्हाला समज आली असेल सोडा शरद पवारला😮
हवेत होते साहेब तुम्ही, तुम्ही गावातून एकदम राष्ट्रीय नेते झाल्याच्या आविर्भावात वागत होते. तुमचा भ्रमाचा फुगा फुटला ते बरे झाले. आता तरी आपले क्लास आणि आपले विद्यार्थी पहा.. आणि खुश रहा
या पुढे मास्तर आपण केवळ ॲड प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत काम सुरू केले पाहिजे अशी अपेक्षा आहे,कारण ते खूप हुशार आहेत आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व व स्वच्छ आणि स्पष्ट वक्ते आहेत आणि अभ्यासू वृत्ती आहे आणि निर्भिड वृत्तीचे नेते आहेत.
Sir mi pn teacher ahe तुमचं दुःख मी समजू शकतो तुमच्या सोबत जे झालं ते फार वाईट झालं पण sir राजकारण आपल्या सारख्या लोकांचं काम नाही हे गुंदे अश्या लोकांचं काम आहे
सर तुम्ही चांगले शिक्षक आहे.. तुम्ही मुलांचं आयुष्य घडवता ..नका मागे लागू या राजकारणी लोकांच्या.. आपण भल आणि आपल काम भलं अस करा .. बंद करा हे राजकारणी लोकांचे काम करणे... एवढंच तुम्हाला वाटत राजकारण मधे यायचं तर स्वतःचा पक्ष काढा नाही तर अपक्ष उभा राहा
सर, राजकारण तुमचा पिंड दिसत नाही. राजकारणात कुठे कोल्हा बनायचे कुठे सिंह बनायचे ते सर्वसाधारण माणसाला कळत नाही. मूळ पिंड शिक्षकाचा आहे. आपण आपल्या अध्यापन क्षेत्रात कायम राहायला पाहिजे.
@@oldplayer2018-m4f are re jastch joryat lagl vatt 😂😂, tu kuthe hota yaar tuzya papa la kutrasarkh hanl dharun teva . Thod sobat rahat jaa na n papa chya .
यांना धडा शिकवायचा असेल तर डॉ. बाबासाहेब आंबडकरांनी आपणाला मताचा अधिकार दिला तरी सुद्धा अशा सरकारला आपण दारू, मटण आणि पैसै घेवून मत देतो आणि पाच वर्ष शिव्या देत बसतो त्यासाठी हे राजकारणी जबाबदार नसून आपण विकाऊ लोक जबाबदार आहोत
गुरुजी तुम्ही शिकवले पोट्टे तुमच्या कामात पडत नाही आहे आणि प्रवक्ता असून शरद पवार साहेब तुमच्या पाठीशी नाही राहकारण पेक्षा मग समाज कार्य निवडायला हवे होते ….
कराळे सर, तुम्ही वाईट वाटुन नका घेऊ... निष्ठावंत कार्यकर्ता येथे होरपळला जातोय... भ्रष्टाचार करणारे मोकाट सुटलेत आपल्या देशा मध्ये...सर तुम्ही,सर्व सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी लढत होता.... बेरोजगारांना रोजगार मिळण्यासाठी लढत होता शेतकर्याच्या प्रश्नांसाठी सरकार माय बाप कडे न्याय मागत होता...हे अंध समाजाला नाही दिसणार... राजकिय नेत्यांनी कराळे सर एक हुशार व्यक्ती मत्वाचा राजकारणात वापर करुन घेतला.. आणि तसे असले तरी सर तुम्ही घाबरू नका... आपल्या भारत देशात समाजसुधारक होऊन गेले त्यांने सुध्दा अशा समस्यांना तोंड दिले होते आणि विजय त्यांनचाच झाला होता...न डगमगता निर्भिड पणे रहा तुम्ही सर.
कराळे सर, तुम्ही रडू नये... सिस्टीम बकवास आहे... पोलिस सिस्टीम पासून ते न्याय सिस्टीम ही भ्रष्टाचारानि डुबुन गेली आहे, योग न्याय मिळेल अशी आशा बाळगू नका... मानसिक त्रास तुम्हाला च होईल...पण तुम्ही लढा एवढेच सांगेन.. जय शिवाजी जय महाराष्ट्र!!!
सर, तुमचा वापर होत आहे. ...... असे माझे मत आहे.
चुकीची साथ सोडा ...
ते आपल्या सोबत उभे राहतील हे वाटत नाही..
VBA सोबत असते तर आज ...सर्व सामान्य लोक आपल्या सोबत उभे असते...विचार व्हावा
नौटंकी मस्त आहे sir ...लवकरच राजकारण जमलं
धिक्कार या शासनाचा..
पोलीस प्रशासनाने नि:पक्षपाती काम करावे..
कराळे मास्तर ज्यांच्या मागे फिरतात ते लोक कुठं आहेत
The baasundi khaun rahile😂 n ha laata😂
😂😂😂😂😂😂😂😂@@XYXZ123
Tyana mahet hi ha bhekarchot ksa hi manun 😂😂 manutr khasdar amar dada sobthe nahe hi😂😂😂
Right😢😢😢😢😢
Right
कराळे सर तुम्ही वंचित बहुजन आघाडी सोबत या
बाळासाहेब असताना तुमच्यावर कोणी हात लावू शकत नाही
हे नक्की आहे
आणि जय भिम ची जनता ही त्या लोकांना सोडणार नाही कधी पण
पण तुम्ही शरद पवार सोबत आहात तुमचं वाटोळ होणार आहे
शरद पवार मी तुम्हाला फोन तरी लावला का काय विचारलं का मीडिया मध्ये पण सांगितलं नाही
शरद पवार कोणाचा पण होत नाही हे लक्षात ठेवा
आता तरी तुम्हाला समज आली असेल सोडा शरद पवारला😮
हवेत होते साहेब तुम्ही, तुम्ही गावातून एकदम राष्ट्रीय नेते झाल्याच्या आविर्भावात वागत होते. तुमचा भ्रमाचा फुगा फुटला ते बरे झाले. आता तरी आपले क्लास आणि आपले विद्यार्थी पहा.. आणि खुश रहा
sir kahi jasta bolu lagle hote rashtriya nete baddal
हा शिक्षक नाहीच
YANA GYAN NAHI NAHI PAJALAGATE LAY GYAN AAHE YANCHYAJAWAL HECH ULATE SULTE GYAN PAJATTAT
सर्व सामान्य माणूस राजकारण मध्ये येणार नाही आले नाही पाहिजे मला वाटते राजकारण मध्ये नगट मानुस पाहिजे दोन दिले की चार ची तयारी देणे पाहिजे
वंचित बहुजन आघाडी सोबत तुम्ही असता तर वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर आज तुमच्या सोबत असते.ओन्ली बाळासाहेब आंबेडकर
वंचित सोबत असते तर कोणी हिंमत नसती केली हात लावायची
Taripn maharashtra le bharpur student cha ashirwad tumachya सोबत आहे
सर तुम्ही राजकारण बंद करून टाका आणि आनंदात शिक्षण करा खूप वाईट असतं राजकारण😢😢😢😢
सर आप दुखी मत हो हम आपके सात खड़े हैं
लय मारलं राव सर
रापारप बापरे म्हणजे मजबुत चोपला तुम्हाले सर .सर तुम्हाले पवार सायब मुख्यमंत्री बनवतील मंग तुम्ही बदला घ्या सर
😂😂😂😂😂😂😂
संघर्षाची पहिली पायरी आहे, न्याय मिळेल, थोडा उशीरा.... खचू नका लढा. जो लढतो तोच घडतो. 👍
Karalya tuzya nashibaat fakt LAATA khaane aahe...👊👊
बरोबर आहे हि घटना सत्य आहे
सर ही शाळा नाही हे राजकारण आहे
आपनदेखील स्टेजपर आल्यावर बोलतांनी भाव ठेवा हि वेळ आपल्यावर येणार नाही
साहेबा बरोबरची हेलीकॉप्टर सफर कशी झाली सर .
b j p हटाव राज्य बचाव
हालवंत रहा साळवी 😅
खरच खूप वाईट आहे ही गोष्ट,
या पुढे मास्तर आपण केवळ ॲड प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत काम सुरू केले पाहिजे अशी अपेक्षा आहे,कारण ते खूप हुशार आहेत आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व व स्वच्छ आणि स्पष्ट वक्ते आहेत आणि अभ्यासू वृत्ती आहे आणि निर्भिड वृत्तीचे नेते आहेत.
सर तुम्ही पंतप्रधान ना कसं बोलता ते पण माहीत आहे सर्वांना.... सर्वानाच भावना असतात......१ क्विंटल गांजा घेऊन जा आता😂
कशाला गेला mg राजकारण मध्ये असच असते राज कारण ..
चांगल्या लोकांनी जावंच नाही राजकारणमध्ये ...,
Sir mi pn teacher ahe तुमचं दुःख मी समजू शकतो तुमच्या सोबत जे झालं ते फार वाईट झालं पण sir राजकारण आपल्या सारख्या लोकांचं काम नाही हे गुंदे अश्या लोकांचं काम आहे
हे काही नवीन नाही, बीजेपी च्या राज्यात कांहीही होऊ शकते.
100 % Right sir
Karale sir shikshnasobt rajkarnhi tevdhech mahtvache ahe nahitr ya deshat fakt anfdachya hatakhali sushikshit lokanha gulami kravi lagel mhanun ghabru nka jagachya etihasat nehmi satyachach Vijay hot ala ahe ani hot rahil tyamule hya aslya galichya lokancha samna karne jast jaruri ahe jay bhim jay savidhan 💪👍✍️
शत्रृगूण सिन्हा चे डबलरोल सरांच्या बाजूला बसले ले आहे 😅😅😅😅
😅😅😅😅😅
राजकारणामुळे पिसाळून तुम्ही
पागल झाले मास्तर
असं
जाहीर केलं आहे वर्धा जिल्ह्यामध्ये
😂😂😂😂😂
हो हे अगदी बरोबर म्हणत आहात तुम्ही.....बेधुंद झाले आहेत कराळे मास्तर....भूक लागलेला कसा आला खाऊ की पाला खाऊ करते तशी गत झाली आहे
Karale Sir tumchya pathimage janta ahe radun chalnar nahi purn taktine ladha dya kaydeshir marganr police aikat nastil tar court madhe ja nahitar Janta nay karelch.💪💪💪
भारत देशात भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे.
अरे बाबा विषय मारामारीचा चाललाय इथे भ्रष्टाचाराचा विषय बारामतीत असतो
सर...जेवढा मोठा संघर्श तेवढा यश.... खूप मोठे व्हाल sirji...
सर हे तुम्हांला फसवत आहे❤❤❤❤❤
Hum tumhare sath haiii
कराळे मास्तर सत्य गुरुजी आहे
Supoft to karale sir please help him h
@@SakhahariTribhuvankaraalya le aankhi laata basayla pahije
सर्व राजकारणी एकाच मानेची मळी
एकाच मानेची ची नाही ..माळे ची मनी..माळ असते त्याची. मान नाही😂
हा नाटक करत आहे
कर्म
सर तुम्ही चांगले शिक्षक आहे.. तुम्ही मुलांचं आयुष्य घडवता ..नका मागे लागू या राजकारणी लोकांच्या.. आपण भल आणि आपल काम भलं अस करा .. बंद करा हे राजकारणी लोकांचे काम करणे... एवढंच तुम्हाला वाटत राजकारण मधे यायचं तर स्वतःचा पक्ष काढा नाही तर अपक्ष उभा राहा
Kuthe gele pawar saheb.BSP t Ya mahapurushanchi chalval aahe.akda satya mahiti ghya.❤🌹🌹🌹🐘
मास्तर तुमच्यात खूप मस्ती आहे.... आपल्या आवाक्याच्या बाहेर बोलता तुम्ही...
राजकारण आहे सर. हे एक युद्ध आहे. इथे जीव पण जाऊ शकतो.
सर, राजकारण तुमचा पिंड दिसत नाही. राजकारणात कुठे कोल्हा बनायचे कुठे सिंह बनायचे ते सर्वसाधारण माणसाला कळत नाही. मूळ पिंड शिक्षकाचा आहे. आपण आपल्या अध्यापन क्षेत्रात कायम राहायला पाहिजे.
Jast lagl ka ho sir 😂😂😂
Tulee pn mara lagtee ree tu mazlaaa
@ sir tumchya lekrala pn lagl vatt , yala bi bagha 😂😂😂
@@saak687 tuzi avkat nhi ree karare sir le kahi mana chii tuzi avkat rulas mahit ahe aani tuzya ghara javar chya laa baro br bol lo n
@@oldplayer2018-m4f are re jastch joryat lagl vatt 😂😂, tu kuthe hota yaar tuzya papa la kutrasarkh hanl dharun teva . Thod sobat rahat jaa na n papa chya .
@@saak687 tula tuzi avkat mahit ahe n 😅😅
गुरुजी भ्ययच काहीच कारण.आम्ही तुमच्या सोबत आहोत
सर आपल् शिक् वनी छान होती विद्यार्थी घडवा राजकारणी फार हुशार आहे
🙏🙏🙏🙏
कराले sir तुम आगे बढो तुम्हारे साथ कोई नही है
😂😂😂
😂❤😂❤
😂😂😂
Pawar saheb helicopter madhe gheun hindate n bhau yale Modi le shiva dya sathi....!
चड्डी धराले
Changle police wale fakt crime petrol madhe astat
कळाळे सर आगे बडो हम तुम्हारे साथ है..
सरांना सोबत करायला मले आवङत नाही
अवजार काढल असत तर सर आज स्टेटस लागले असते 😂 , जाऊद्या सर विद्यार्थ्याकडे लक्ष द्या
पिंजरा मूवी तिल मास्टर बाईच्या नदी लागला हां मास्टर राजकारणाच्या नांदी लागला गप्प मास्टर की करना
Sir ur loyal dnt wrry
Jau dya n guruji, hanla ter Kay jhale,
Tumhi bi khup Shiva delyan modi le...!
हेच पोलीस आज ना उद्या मंत्री झाल्यावर पाठीमागे राहील....
हे सरकार साध्या माणसाचे नाही....
महाराष्ट्रा चा UP बिहार बनवणे सुरू आहे....
भगत तु रहा हगत......डोकं नाही का रे
जब तक बीजेपी सत्ता है तब तक असाही होता रहेगा सर
Karale sir aage badho
वंचित सोबत आले असते तर हात उचलनारणे सत्रा वेळेस विचार केला असता
तुमचे नेते कुठे गेले आता त्यांच्या जोरावर जोर जोरात बोलत होते ना
रडु नका गुरुजी तुम्हाला न्याय मिळणार
यांना धडा शिकवायचा असेल तर डॉ. बाबासाहेब आंबडकरांनी आपणाला मताचा अधिकार दिला तरी सुद्धा अशा सरकारला आपण दारू, मटण आणि पैसै घेवून मत देतो आणि पाच वर्ष शिव्या देत बसतो त्यासाठी हे राजकारणी जबाबदार नसून आपण विकाऊ लोक जबाबदार आहोत
गुरुजी तुम्ही शिकवले पोट्टे तुमच्या कामात पडत नाही आहे आणि प्रवक्ता असून शरद पवार साहेब तुमच्या पाठीशी नाही राहकारण पेक्षा मग समाज कार्य निवडायला हवे होते ….
मास्तर खुप khota bolte tu tuya maj tuya aangawR aala
Join national party BSP ❤ sir
कराळे सर, तुम्ही वाईट वाटुन नका घेऊ... निष्ठावंत कार्यकर्ता येथे होरपळला जातोय... भ्रष्टाचार करणारे मोकाट सुटलेत आपल्या देशा मध्ये...सर तुम्ही,सर्व सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी लढत होता.... बेरोजगारांना रोजगार मिळण्यासाठी लढत होता शेतकर्याच्या प्रश्नांसाठी सरकार माय बाप कडे न्याय मागत होता...हे अंध समाजाला नाही दिसणार... राजकिय नेत्यांनी कराळे सर एक हुशार व्यक्ती मत्वाचा राजकारणात वापर करुन घेतला.. आणि तसे असले तरी सर तुम्ही घाबरू नका... आपल्या भारत देशात समाजसुधारक होऊन गेले त्यांने सुध्दा अशा समस्यांना तोंड दिले होते आणि विजय त्यांनचाच झाला होता...न डगमगता निर्भिड पणे रहा तुम्ही सर.
निषेध... निषेध.. निषेध
Sir insap Milna jaruri he, AP age badho sir sachai ke pichhe safalta he, virodh ko ka jahir nished.
Satyamev Jayate
मस्त क्लास चालू होता राव, कायले राजकारणाच्या काड्या करायच्या sir
सर तुम्ही कसं बोलायला पाहिजे या बाबतीत शंभर टक्के अडाणी आहात.
इतक धुतलं सर आपल्याला
बोलण्यामुळे समस्या वाढत आहे
बचु भाऊचा सपोट घ्या सर
खूप नाटकी माणूस...😂😅
जशी करणी तशी भरणी
अरे देवा😊😊
Sir fakkt lokanchya comments tr vacha please sir
Purn dokyavrcha tan Kami hoto
😂😂😂😂😂tumcha tumchyach mansani game kela master
Bjp htav
😢😢
Bsp joint kra sir mg pahu
मुले घडवा सर कशाला राजकारणात येता चांगल्या माणसाचे काम नाही
गुरुजी राजनीती तुमच्या साठी नाही .....
Sir aplya video la phadanvisache Manas coment tumchya virodhat karat ahet
कराळे सर, तुम्ही रडू नये... सिस्टीम बकवास आहे... पोलिस सिस्टीम पासून ते न्याय सिस्टीम ही भ्रष्टाचारानि डुबुन गेली आहे, योग न्याय मिळेल अशी आशा बाळगू नका... मानसिक त्रास तुम्हाला च होईल...पण तुम्ही लढा एवढेच सांगेन.. जय शिवाजी जय महाराष्ट्र!!!
आता कसं वाटते
Sir aapli masterki thik chalu hoti..ugach rajkarnat aalat.
Karade sir krupaya ya lokancha nand soda ek ratrit paksh badlavtat tyana byko badlavn khup mothi gost nahi tevha tumhi tr nivadnukit vaprych ek sadhan kelay yanni vaprl ni paltavl tyat sharad pawar pn apvad nahi...
Sar tumi mahabharat band kara khub lok aahe ajun
योग्य न्याय मिळेल सर डोन्ट वरी
कमी धुतला, जास्त धुतला असता तर😂😂😂
चाटू तो सत्याने वागतोय 😢
Sir, Tumhi Rajkarnat nahi yayla
pahije hote. Aata tumhi sharad pawar la Sanga,
रडू नका 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
Mastar che divas bharle
शिक्षकांनी राजकारणात नक्कीच यायला हवे तरच काहीतरी चांगला बदल होऊ शकतो... नाहीतर हे अडाणी नेते वाटोळं करणार देशाचं
कमी हाणले म्हणून जाहीर निषेध 😂😂😂😂
Laj watu dya jara
शरद पवार अब्दुला खान कुठे गेला,,,,
सर आता चे राजकारण नुसते गुंड गिरीचे आहे..साधे सरळ माणसे नाही जमत.
Sir bhokale gela ka dusryachya lmandapat
Poli Wale kharela sat nahi det sir
Jyannni marhan keli Tyanna atak zali ki nahi ,sir
Sir aapan chatrapati Shivaji Maharajanche vanshaj ahe ghaabarun jaavoun chaalanaar naahi tumhi ghabaru naka akhaa Maharashtra che student tumchya sobat ahe mastar