भावनाच्या लग्नात विघ्न पण लग्न अटळ/ लक्ष्मी निवास/ lakshmi niwas

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 січ 2025

КОМЕНТАРІ • 11

  • @samirgosavi7834
    @samirgosavi7834 4 дні тому +2

    Ho ase naka dakhu khup vait vatat

  • @manishapawar63
    @manishapawar63 5 днів тому

  • @gurudevdatta7263
    @gurudevdatta7263 4 дні тому +2

    काय मालिका आहे.सुरवातीपासूनच कटकटी चालू.त्यात काही आनंद आहे का.कशाला अश्या त्रासदायक मालिका चालवतात कोणास ठाऊक.लोकांच्या जीवनात काय कमी त्रास आहेत की तुमचे बघावे

  • @revatimandlik644
    @revatimandlik644 4 дні тому +2

    प्रॉपर्टी साठी ऐवढ घडवल?चांगल काही दाखवाव अस नाही वाटत. ही मालीका बंद करा. सुरवात च इतकी भयंकर पुढे काय?

  • @nutanbhujbal-rq1wn
    @nutanbhujbal-rq1wn 4 дні тому

    Kup KitKat dakhavali ahe.....starting tari changali dakhava...love story, motivational dhakhava

  • @priyankasawant714
    @priyankasawant714 4 дні тому +1

    Malika band Kara lokana evadha tras asato tyat tuhmi ashya Malika dakhvita lokana halak fulakmalika aavdtat malikaka band Kara

    • @supriyarane5221
      @supriyarane5221 4 дні тому

      खरंच बंद करा हि मालिका आम्ही बघत नाही झी मराठीच्या सगळ्या मालिका तशाच आहेत हि तरी मालिका चांगली असेल अशी वाटत होती पण एकदम फालतू

  • @mugdharane7417
    @mugdharane7417 4 дні тому

    Harshada misfit aahe.Radarad tila shobhat nahi.

  • @extra9824
    @extra9824 4 дні тому

    दिग्दर्शक चुकीचा काय पण कसं दाखवतात मूर्खपणा मालिकेचे सुरवात चुकीची केली