मालिका पातळ करण्यासाठी किती पाणी घालाल? मालीकेचा शेवट माहीत आहे. तो म्हणजे आशुतोष अरुंधती ह्यांचं लग्न. ती तारीख जाहीर करा. आम्ही तोच episode पाहू. तो पर्यंत क्षमस्व.
वडिलांच्या चुका बघून मुलं शहाणी होतील असं वाटलं होतं, पण हा अभिषेक त्याहूनही वाईट वागतोय..हे काय दाखवताय अगदी कंटाळा आलाय आता ह्या सिरियलचा.. आता संपवा नाहीतर वेळ बदला
यश खूप छान बोलतो,समजूतदार आहे
he only talks do nothing for his life selfish he wants his mother but not allows Gauri to stay with her parents
sanjana chi acting bharich
Sanjana Tai chi acting bharich
मालिका पातळ करण्यासाठी किती पाणी घालाल? मालीकेचा शेवट माहीत आहे. तो म्हणजे आशुतोष अरुंधती ह्यांचं लग्न. ती तारीख जाहीर करा. आम्ही तोच episode पाहू. तो पर्यंत क्षमस्व.
Mla ya maliketil saglec kalakar awadtat
इकडे ही एक मूर्ख सिरियल आहे चांगले दाखवायचे सोडून भलतेच दाखवतात उगीचच आता फालतू गोष्टी दाखवतात कारण नसतांना अभीची भरती घेतली आहे
Abhishek done wrong
वडिलांच्या चुका बघून मुलं शहाणी होतील असं वाटलं होतं, पण हा अभिषेक त्याहूनही वाईट वागतोय..हे काय दाखवताय अगदी कंटाळा आलाय आता ह्या सिरियलचा.. आता संपवा नाहीतर वेळ बदला
बंद करा मालिका
दर्जा नसलेली मालिका.रडकी आरूंधतीचा कंटाळा आला आहे.