👌👌👍👍😀 भाच्या.. व्हिडिओ छान आहे.. खूप दिवसांनी पुन्हा खुडसाचा व्हिडिओ दाखवलास.. ५५/५६ वर्ष मागे गेल्या सारखं वाटलं.. तुम्ही जसे कड्यावरून गेलात तसे आम्ही बंडबेवाडीततून देवीच्या चौकाजवळून उभा कडा उतरुन खुडसात जायचे.. कालवा बोचताना लाटांकडे अती दक्षतेने लक्ष ठेवावं लागते..जरा नजर हटत.. दुर्घटना घटी .. जसं तुझ्या पणजीच्य बाबतीत घडलं..व्हिडिओ बघताना खुबे..मुटये .. कालवा ह्या सगळ्याची खुप आठवण झाली..
दादा , समुद्र एकच नंबर. मस्त शूटिंग.
कोकणी माणसाच्या मेहनतीला तोड नाही.
कोकणचे डेअर डेव्हिल ऋषभ तोडणकर आणि सहकारी यांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐
Very nice video dada. Full Advanchar.khup khup Chan video.
खुपच छान👏✊👍 विडियो भरपूर दिवसांनीवट विडियो दाखवला धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र👏✊👍
Thank you ❤️
जय शिवराय...खुप छान विडिओ.
Bhava best. Aplya bhashet bolun vedeo banavtas.👌👌
Man Vs Wild Kokan Life😇❤
Thank you so much
खूप छान व्हिडिओ
Mast place aahe fishing saathi
Mast vid ❤️😍
Full Thrilling video hota rishabh Masta, ajun ashech video takat👌😍
Thank you so much rojer 🥰🙏
परमेश्वराने कोकणाला भरभरून निसर्ग चे दान दिले आहे.
DUBAI la asto pan tumche video pahun amchya PURNAGAD chi faar athvan yete. No.1 video.
Thank you so much 💓
कोकणी माणसांची मेहनत बघितली...कष्टाला घाबरत नाही...भाऊ मामा व दादा अनुभवी दिसतात...समुद्र परदेशातील वाटत होता..कुठला समुद्र..?
Thank you so much.vetye beach
Very very amazing
Very good remembrance of my grand mother too.
Very sad end of my Aaji
फिशिंग साठी मस्त स्पॉट हाय मजा येईल फिशिंग ला
Konta beach ahe
ऋषभ मस्त व्हिडियो पण danger आहे बाकी सुंदर 👍👍👍👍👍👍
Thank you so much kaka ❤️
Khatarnaak video bro👍👍
Thank you 💝
Narayan madi kadnaro eka number darut bad zalo
एक नंबर विडीओ मित्रा 🌹🌹👌👌
Thank you ❤️
Nice konte gaon tuze
Thank you. Vetye
मस्त छान विडिओ 👌👌👌👍👍👍👍
Thank you ❤️
This was one of your best vlogs. You taking up the risk to record this video 👌. You too should take care of your safety when recording at such places.
Thank you so much 🥰💕
Nice
खूप छान व्हिडिओ कालवा 👌👌
Thank you mami
मस्त
कोणती जागा आहे , खूप खूप सुंदर जागा आणि खूप मेहेनत आहे कालाव काढायला
Khup Chan video ❤️👌
Thank you so much 🥰
Khup chan video ahe go pro ch head mount ghe risk gheu nako panya sobat maskari nako
Thank you so much 🥰👍👍
खूप सुंदर ऋषभ रोज व्हिडीओ टाकत जा
Thank you so much 🥰
👌👌👍👍😀 भाच्या.. व्हिडिओ छान आहे.. खूप दिवसांनी पुन्हा खुडसाचा व्हिडिओ दाखवलास.. ५५/५६ वर्ष मागे गेल्या सारखं वाटलं.. तुम्ही जसे कड्यावरून गेलात तसे आम्ही बंडबेवाडीततून देवीच्या चौकाजवळून उभा कडा उतरुन खुडसात जायचे.. कालवा बोचताना लाटांकडे अती दक्षतेने लक्ष ठेवावं लागते..जरा नजर हटत.. दुर्घटना घटी .. जसं तुझ्या पणजीच्य बाबतीत घडलं..व्हिडिओ बघताना खुबे..मुटये .. कालवा ह्या सगळ्याची खुप आठवण झाली..
Thank you so much aatya
Sundar
Nice video but denger
❤️🔥🔥🔥👍🏻
Thank you dai
May made can't KR khekadi kaduya😄
Same location ratnagiri madhe pan aahe sada mirya ithe
👍
Kalva 😋 favourite nice video
Thank you pranali
👌🏼👌🏼👌🏼
खूपच धोकादायक Hatts Off
Thank you ☺️
खुप सुंदर
Thank you 💓
Topiii ghalun jaaa😁❤️
Yeahh😀👍
👌👌👌👌
Thank you ☺️
🔥🔥👌
Thank you so much 🥰
1no.
Thank you ❤️
Very nice video
Thank you 💕
🔥❤️
🥰
Holi video kevaa
Holi zali ki
Aami UAE madhe tuze video baght asto fresh vataty
Thànk u 🥰
Nice video bro
Thank you
Nice video
Thank you ❣️
Lai bhari rhishabh bhau
Nice
Thank you so much kaka🥰
खतरनाक, आम्ही कालवी घेताना कमी किंमत मधे मागतो, पण आता कळले किती मेहनत करावी लागते.
Thank you ❣️
nice video
Thank you kajal
❤️❤️❤️
❤️❤️🙏
🙏🙏🙏❤️❤️❤️❤️🙏🥰🥰🥰🥰🙏🙏❤️
🙏🙏🥰🥰🥰🥰🙏❤️❤️❤️❤️❤️🙏🥰🙏
भावा मीपन खातो कालव कची
🙏🙏🥰🥰🥰🥰🥰🥰🙏❤️❤️❤️❤️🙏🙏🥰
Kddk re
Thank you bhai
Kharach ek vilakshan roop nisargache ani anubhav hi
Thank you dada
@@hRishabhtodankar you welcome 😊
❤️❤️❤️😎😎😎😎❤️🥰🥰🥰🥰❤️❤️
तिकडे इंडस्ट्रीज , फैक्टरी आली का समजेल.
घाण पाणी , काळा पाणी होयाला टाईम लागणार नाही.
एव्हढा जंगलातून जाण्यापेक्षा विकत कालव खाल्लेली बरी.
777 चा like आपला 😅
Haha.. thank you so much Siddharth 🥰🙏
ऋषभ कालवा खायला मजा वाटते पण ते गोळा करणे खूप कष्टाळू असतात
👍
Me aye goa sun
🥰🙏
गावा पासून फार दूर आहे आणि खतरनाक रोड. असले रिस्क घेऊ नये.
🙏❣️👍
बाबांनो जरा जपून काम करा...काळजी घ्या 😊
सांगलीचे प्रसिद्ध कृष्णा श्रीखंड
अरे पुढे या कालव्यांचे काही बनवले का ते पण दाखवायचे ना
मेरवळे बोलतात त्याला काटेरी आहे बग त्यालाच
काटेरी काडला तो पाठीव लीलु शकतो
त्या काट्यांनी पाटीवर लिहायचे... पण पाटीवर खुप खरचटे उठायचे.. म्हणजे पाटी खुप खरचटे यायचे.. पाटी कामातून जायची..??
Panji vahun geli Ani aajun tuzhe maaj nay gelo haa.
😚
Nice video
Thank you ❤️
🙏🙏🙏🙏🙏🥰🥰❤️❤️❤️❤️❤️❤️🥰🙏🙏🙏🙏
❤️
❤️🙏