Pudhari News |अजित पवारांची डोके दुखी वाढणार?|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лис 2024

КОМЕНТАРІ • 45

  • @shivajibharati3793
    @shivajibharati3793 Місяць тому +53

    हीच मागणी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी करावी. म्हणजे दोन्ही सोबत राहून मागणी करावी म्हणजे मागणीला बहुमत राहील

    • @sharadsapkale8792
      @sharadsapkale8792 Місяць тому

      म्हणजे मिंधे गटाला सुध्दा त्यांची लायकी कळेल

  • @sharadsapkale8792
    @sharadsapkale8792 Місяць тому +33

    धनुष्य बाण सुध्दा गोठवून मिंधे गटाला दुसरे चिन्हं दिले पाहिजे

  • @बोलभिडू-ख6ख
    @बोलभिडू-ख6ख Місяць тому +37

    दादा चा बाजार उठणार...

  • @dilipwagh1986
    @dilipwagh1986 Місяць тому +25

    या दोन्ही पक्षाचा निकाल लागल्या शिवाय विधान सभा निवडणुक घेऊ नये. कारण सदर बाब न्याय प्रविष्ठ असल्याने

  • @mukundvavale6629
    @mukundvavale6629 Місяць тому +17

    काही दिवसांपूर्वी मी आमदार अपात्र प्रकरणी हि कमेंट् केली होती कि जो पर्यंत ह्या दोन्ही केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत तात्पुरती चिन्हावर स्थगित द्यावी.

  • @suhaspawar2448
    @suhaspawar2448 Місяць тому +25

    चंद्रचूड पाच वर्षे नंतर ची तारीख देईल

    • @bapumore5533
      @bapumore5533 Місяць тому

      पुढच्या महिन्यात रिटायर होणार आहेत रिटायर होण्याच्या आत निकाल द्यावा लागतो

    • @jaydevpatil4699
      @jaydevpatil4699 Місяць тому +1

      ​@@bapumore5533तस काय नसतं 🤣

    • @jaydevpatil4699
      @jaydevpatil4699 Місяць тому

      😂😂

    • @sachinmalekar3083
      @sachinmalekar3083 Місяць тому

      ​@@bapumore5533Tasa trend aahe, pan rjle nahi

  • @VishnuDudhal-st5uj
    @VishnuDudhal-st5uj Місяць тому +27

    अजित पवारांचा भाजपच करेक्ट कार्यक्रम करणार आहे 😅😅😅😅

  • @vilas_patil
    @vilas_patil Місяць тому +13

    योग्य आहे . पण केंदसरकारचा दबाव यंत्रणा आहेत . . म्हणजे हुकूमशाही .

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 Місяць тому +12

    शिंदेचे चिन्ह गोठवा

  • @maheshpatil6800
    @maheshpatil6800 Місяць тому +15

    न्याय संस्था मोदींच्या घरात पाणी भरत आहे

  • @rohitjadhav629
    @rohitjadhav629 Місяць тому +10

    SP Power 🔥🫵🏻

  • @deshm_ukh376
    @deshm_ukh376 Місяць тому +2

    मागणी योग्य पण न्यायालयाची विश्वासार्हता किती राहीली आहे अशी शंका येते

  • @nitinsurkar
    @nitinsurkar Місяць тому +2

    सुप्रीम कोर्ट वर आता विश्वास राहिला नाही , सब सस्ते में बिकता है

  • @rahulsable4276
    @rahulsable4276 Місяць тому +2

    शिंदे गट आणि अजित पवार गट या दोनी पक्षाचे चिन्ह गोठवा

  • @kashinathchile5705
    @kashinathchile5705 Місяць тому +7

    तारीख .......तारीख .......तारीख .......तारीख .......तारीख .......😂😂😂😂😂

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 Місяць тому +2

    कोणताही पक्ष कसाही फुटला तर चिन्ह गोठवले जाते.

  • @MachindarHilak
    @MachindarHilak Місяць тому

    माझे मंत कोणाला चा नाही करणार ना घडी ना तुतारी ना कमळं युवकाची साठी लग्न ची योजना काढा लवकर सरकार कोनचे येणार नाही जनता बरोबर करेल कार्यक्रम

  • @SunilPatil-dt4el
    @SunilPatil-dt4el Місяць тому

    राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या घड्याळ आणि धनुष्यबाणचिन्ह सुप्रीम कोर्टाने गोठावे आणि दोन्ही पक्षांना न्याय द्यावा

  • @mohanjadhav4498
    @mohanjadhav4498 Місяць тому +2

    🕙🕙🕙 Ajit Pawar yache Simbol Gothavale Pahij100%

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 Місяць тому

    दादा लवकरच काका मला माफ करा बोलणार आहे लिहून घ्या 1000%

  • @sachinthorat3043
    @sachinthorat3043 Місяць тому

    मागणी चांगली केली पन नेयालय मागनी ऐकली पाहिजे

  • @siddhivinayakenterprises9418
    @siddhivinayakenterprises9418 Місяць тому

    ❤❤❤

  • @shivkumarhajbe52
    @shivkumarhajbe52 Місяць тому +1

    . संविधान बदलणार का.पक्ष काही मालिका चा नसते . अध्यक्ष बदला म्हणुन चिन्ह गोठवा.... तुम्ही आजित कडे जा..😅😅

  • @OmprakashKalavane
    @OmprakashKalavane Місяць тому

    घडी व धनूष्यबाण ..... दोन्ही चिन्ह गोटायला पाहीजे .

  • @pappugaikwad7356
    @pappugaikwad7356 Місяць тому

    बरोबर वासनार आता😂😂

  • @santoshpore-u8r
    @santoshpore-u8r Місяць тому

    दादाला पिपाणी चिन्ह द्या.

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 Місяць тому

    घड्याळ अजजजितलाच मिळणार... कोरररर्ट निकाल सरवकार म्हणते तसा देते..

  • @sachinjamadar1839
    @sachinjamadar1839 Місяць тому +2

    Ata kas vaty ajit tula samjnar pan nhi kay chaly te

  • @rajendragavande7969
    @rajendragavande7969 Місяць тому

    Kahi fayda nahi election's samtil pn tarikhe nantar tarikh chalu rahil

  • @rajendragavande7969
    @rajendragavande7969 Місяць тому

    Chinhawar tar kamli fida zali nahitar mindhe aani yacha madhe kahich nahi

  • @Rptdh
    @Rptdh Місяць тому

    Court pn mahashaktich chalvte ki ghanta kahi nay honar

  • @dattatraybhat7068
    @dattatraybhat7068 Місяць тому

    This all dram both NCP ghat same coin this drama done only to enjoy the power in Maharashtra in full 5 years but here only UBT Sena and BJP big looser after got 2019 assembly election voter mendate so this called Shard power Power hungry politics