Loksabha Diary : Raigad चा खासदार ठरवणारं, कट्टर मुस्लिम शिवसैनिकांचे गाव कोणाच्या पाठीशी ? | NCP

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 кві 2024
  • #loksabhadiary #raigadloksabha #sakal
    माणगावला लागून श्रीवर्धन रोडवर मोरबा गाव आहे. या गावात ८० टक्के मुस्लीम लोक राहतात. सर्वजण मराठी साक्षर आहेत. शरद पवार आणि सुनील तटकरे यांनी नुकतीच मोरबा येथे सभा घेतली कारण २०१९ मध्ये तटकरे निवडून आले कारण त्यांना मुस्लीम मतांची मोठी मदत मिळाली होती, असा राजकीय अंदाज व्यक्त करण्यात येतो. त्यामुळे मोरबा गावातील काही मतदारांशी, राजकीय नेत्यांशी संवाद साधला.
    How is the village of die-hard Muslim Shiv Sainik's?
    ---------------------------------------------------------------------------------------------------------
    marathi news headline | marathi news mumbai Pune Nashik | marathi news maharashtra | Breaking Marathi news | Marathi news Sakal marathi batmya video
    #politicalnews #politics #loksabhadiary #loksabhaelection #loksabhaelection2024 #election #marathinews #maharashtrapolitics #maharashtranews #maharashtrapolitician #congress #bjp #narendramodi #rahulgandhi #Trendingnews #latestnews #breakingnews #Marathi #shivsena #shivsenaubt #ncp #ncpsharadpawar #mumbainews #punenews #nagpurnews #nashiknews #mva #mahayti #mvavsmahayuti #sharadpawar #mallikarjunkharge #uddhavthackeray #eknathshinde #ajitpawar #devendrafadnvis #rajthackeray #sportsnews #iplnews #cricketnews #lifestylenews #sciencenews #technews #technology #businessnews #enterainmentnews
    #loksabhadiary #raigadloksabha #sakal
    माणगावला लागून श्रीवर्धन रोडवर मोरबा गाव आहे. या गावात ८० टक्के मुस्लीम लोक राहतात. सर्वजण मराठी साक्षर आहेत. शरद पवार आणि सुनील तटकरे यांनी नुकतीच मोरबा येथे सभा घेतली कारण २०१९ मध्ये तटकरे निवडून आले कारण त्यांना मुस्लीम मतांची मोठी मदत मिळाली होती, असा राजकीय अंदाज व्यक्त करण्यात येतो. त्यामुळे मोरबा गावातील काही मतदारांशी, राजकीय नेत्यांशी संवाद साधला.
    #marathicinemanews #cinema #movie #healthnews #tajyabatmya #livebatmya #livenewsmarathi #livenews #viralnews #evm #sc #supremecourt #electioncommission #thalakbatmya #thetbatmya #viralnewslive
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | Sakal Marathi Batmya | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Sports News in Marathi | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP| UBT Shivsena | NCP Sharad Pawar | Raj Thackeray | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | Sakal Marathi news LIVE | Lok Sabha Election Date | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election Dates | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama
    ---------------------------------------------------------------------------------------------------------
    Please Like and Subscribe for More Videos.
    Subscribe UA-cam Channel : / @sakalmediagroup
    log on to: www.esakal.com/
    Social Media Handles:
    Facebook: / sakalnews
    Twitter: / sakalmedianews
    Instagram: / sakalmedia
    Download Sakal App for Apple: apps.apple.com/in/app/sakal-m...
    Download Sakal App for Android: play.google.com/store/apps/de...

КОМЕНТАРІ • 776

  • @sushilshindeofficial2420
    @sushilshindeofficial2420 Місяць тому +501

    तटकरेलां रायगड मधून हद्द पार करणार ✌🏻 फक्त गीते साहेब 🔥🚩

    • @gazalagazge8952
      @gazalagazge8952 Місяць тому +9

      Right

    • @mahmoodsonde3955
      @mahmoodsonde3955 Місяць тому +5

      Musalmano jago musalmano jago musslmano jago musalmano jago ambedkar walo jago ambedkar walo jago ambedkar walo jago aour gatbandhan ko jitawo.

    • @popatkamble107
      @popatkamble107 Місяць тому

      ❤😊😊😊😊😊

    • @dnyandevpawar9426
      @dnyandevpawar9426 Місяць тому +5

      सत्तर हजार कोटी घोटाळावालयांना रायगडकर 🏡 घरी बसवणार

    • @mohanm6818
      @mohanm6818 Місяць тому +3

      अनंत गीते भरपूर मताने येणार आहे

  • @bhupeshpatil497
    @bhupeshpatil497 Місяць тому +191

    देशभक्त मुस्लिम समाजाला मानाचा मुजरा...🙏🙏🙏

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue Місяць тому +324

    फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याचीच शिवसेना विजयी होणार.

  • @manohardabhane3397
    @manohardabhane3397 Місяць тому +199

    या मुस्लिम बंधू नी खुप छान विश्लेषण खुप छान विचार केला तर 👍👍🙏🙏

    • @prasadadhav3968
      @prasadadhav3968 Місяць тому

      te tyanchya religion chya fayda baghat ahe.

    • @irfanmulla5671
      @irfanmulla5671 Місяць тому +8

      Bhava hiyat religion cha kai fayada ???? Amhi samvidhan ani loktantr wachwnaiya cha paryatn karto … Modi hatao desh bachao

    • @kk20299
      @kk20299 Місяць тому +3

      99% loka saglya dharmatle desh bhakta aahe... 1% vait loka sagli kade astat...
      Baki Bjp an gang hate spread kartat

  • @santoshambare22
    @santoshambare22 Місяць тому +303

    आज मुस्लिम, दलित, मराठा. बारा बलुतेदार शेतकरी, समाज खुप मोठा प्रमाणावर उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभा राहतोय.. पण उद्धव साहेबांनी पण निवडणूक झाल्यानंतर या सगळ्या वर्गाचा विकासाची कामे करावी. आणि महाराष्ट्र 1नंबर वर जावा. हिच विनंती

    • @lahuandhale7092
      @lahuandhale7092 Місяць тому

      अठरा पगड जातीचे लोक उद्धव साहेब ठाकरे बरोबर आहे
      हेच भाजप च्य डोळ्यांत सलतय

    • @wajidmhamdule8777
      @wajidmhamdule8777 Місяць тому +32

      एक मेव मुखयमंत्री उध्दव ठाकरे साहेब. यांनी सर्व समाज चा विचार केला

    • @ehsankhan3129
      @ehsankhan3129 Місяць тому +8

      uddav sahib sacche islami nehta hey 💪💪💪

    • @AnantJadhav-ox8kf
      @AnantJadhav-ox8kf Місяць тому

      2:51
      पल्लप मी तुल
      😊​@@ehsankhan3129

    • @MaheshHalde-qt2ri
      @MaheshHalde-qt2ri Місяць тому +4

      हो..जनतेची.‌‌अपेक्षा हीच आहे....
      साहेबांनी..सर्व समाजाचे.प्रश्न सोडवावेत..
      जय.महाराष्ट्र.

  • @vijaygaikwad2333
    @vijaygaikwad2333 Місяць тому +290

    या गावातील सर्व मुस्लिम मतदारांचे खरंच मनःपूर्वक आभार जय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

    • @wajidmhamdule8777
      @wajidmhamdule8777 Місяць тому +16

      मुस्लिम समाज उध्दव ठाकरे साहेब सोबत आहे

    • @bhauraomeshram9417
      @bhauraomeshram9417 24 дні тому

      Dalit udhav cha mage kase rahatil amche bala saheb ambedkar only

  • @yogeshmore9288
    @yogeshmore9288 Місяць тому +152

    येथील मुस्लिम जर इतके चांगले मराठी बोलत आहे, तर इथे धर्म हा विषय संपतो. एक भारतीय म्हणून महा विकास आघाडी कडे जास्त कल आहे महाराष्ट्रात , सगळीकडे

    • @user-gm3zl9ki5v
      @user-gm3zl9ki5v Місяць тому +26

      कोंकणात जातीचा विषय नाही आहे जे आहे ते बाहेर

    • @prasadadhav3968
      @prasadadhav3968 Місяць тому +2

      😂😂

    • @zaidpansare4895
      @zaidpansare4895 Місяць тому +14

      Koknaat Hindu-Muslim vaad jaast kon karat nahi ani yaala bhaav pan naahi det. Baaherche (specially North waale) he jevha yetat ithe kamala Panvel vageryala tar tyanna asa vaatata ki ikde pan UP/Bihar saarkh Hindu-Muslim kela tar chalel. Mhanun majhi ithlya sthanikanshi vinanti aahe ki hi baaherche ashe disle naa tumhala Jaativad karnare tar tyanna jaaga dakhva tyanchi.

    • @kk20299
      @kk20299 Місяць тому +7

      Hindu Muslim fakta what's university graduates kade aahe. Maharashtrian lokana rozgar, sthanik vishay hindu muslim peksha adhik mhatvachae aahe.

    • @asifparkar2381
      @asifparkar2381 Місяць тому

      Yogesh Tula kutla Muslim konkani Marathi na samaznara Milnar nahi ho bhasha Marathi nahi konkani aahe ghara gharat

  • @chandurandive2797
    @chandurandive2797 Місяць тому +181

    एकच साहेब उध्दव ठाकरे साहेब

  • @gorkhshekte4339
    @gorkhshekte4339 Місяць тому +222

    फिक्स खासदार अनंत गीते साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @marutiprakhi5640
    @marutiprakhi5640 Місяць тому +67

    महाराष्ट्रीय मुस्लिम बांधव एक.नंबर

  • @kiranmeshram423
    @kiranmeshram423 Місяць тому +225

    अनंत गीते 100%खासदार होणारं

  • @prakashpadel874
    @prakashpadel874 Місяць тому +177

    गीते साहेब निवडणूक जिंकण्याची गरज आहे

  • @bajajavenger1504
    @bajajavenger1504 Місяць тому +208

    ओन्ली अनंत गीते साहेब होणार खासदार रायगड

  • @uddhavdamale1479
    @uddhavdamale1479 Місяць тому +80

    उद्धवसाहेब ठाकरे आप आगे बढो हम आपके साथ है

  • @rameshwarpadghan4702
    @rameshwarpadghan4702 Місяць тому +46

    उद्धव ठाकरे,भास्कर जाधव,रोहित पवार,अमोल कोल्हे,मोठे साहेब याच्या चार पाच सभा लावा रायगड मतदार संघात तटकरे पडलाच पाहिजे जय महाराष्ट्र

  • @amanvip1111
    @amanvip1111 Місяць тому +45

    धन्यवाद मराठी मुसलमानांचा जय शिवराय

  • @PruthvirajAnde-sq2ne
    @PruthvirajAnde-sq2ne Місяць тому +31

    जय महाराष्ट्र
    फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे साहेब यांच्या सोबत सर्व शिवसैनिक

  • @ssD14sk
    @ssD14sk Місяць тому +38

    एकनिष्ठ गिते साहेब ❤️

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 Місяць тому +90

    ठाकरे सरकार ❤

  • @_ruchitaa_10
    @_ruchitaa_10 Місяць тому +34

    उद्धव साहेब आगे बढो हम आपके साथ है 🚩🚩🚩🚩🚩

  • @mandapote6022
    @mandapote6022 Місяць тому +35

    शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते उध्दव बाळासाहेब ठाकरे हेच एकमेव आहेत आणि ते विजयी होणार

  • @LaxmanUtekar-qp2jb
    @LaxmanUtekar-qp2jb Місяць тому +30

    १ न मुस्लिम बंदवानु तुमाला हार्दिक शुभेच्या

  • @vijaygaikwad2333
    @vijaygaikwad2333 Місяць тому +56

    उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩

  • @Shagird6
    @Shagird6 Місяць тому +97

    ठाकरे 🚩🚩🚩🚩

  • @vinaykotharkar9269
    @vinaykotharkar9269 Місяць тому +58

    अनंत गिते साहेब ⛳🙇

  • @prakashpadel874
    @prakashpadel874 Місяць тому +41

    अभिनंदन साहेब आपल

  • @ranjeetpakhad553
    @ranjeetpakhad553 Місяць тому +6

    जय महाराष्ट्र... सर्व मुस्लिम बांधवांचे खुप खुप आभार 👍👍

  • @Qr300
    @Qr300 Місяць тому +52

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩

  • @brahamanandanmod1583
    @brahamanandanmod1583 Місяць тому +110

    Udhav thakre fakta

  • @atmaramchougule8632
    @atmaramchougule8632 Місяць тому +13

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जय हिंद जय महाराष्ट्र वंदेमातरम जय संविधान ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @dineshraigadkar9534
    @dineshraigadkar9534 Місяць тому +60

    Mashal 🚩

  • @sandeepkap3110
    @sandeepkap3110 Місяць тому +80

    Only Anant Geete

  • @rihanmurudkar6452
    @rihanmurudkar6452 Місяць тому +45

    Arif mawalana 🔥❤️

  • @altamashjalgaonkar9151
    @altamashjalgaonkar9151 Місяць тому +32

    Very good

  • @user-uk4xz3kd9x
    @user-uk4xz3kd9x Місяць тому +42

    Only gite saheb

  • @deshbakt6964
    @deshbakt6964 Місяць тому +87

    Only mahavikas aghadi 🔥🔥 mashal

  • @user-bb3xk9kl1v
    @user-bb3xk9kl1v Місяць тому +31

    Jay Maharashtra Saheb
    Only uddhav saheb Thackeray

  • @rameshwarpadghan4702
    @rameshwarpadghan4702 Місяць тому +16

    देशभरातल्या सर्व देशभक्त मुस्लिम बांधव महायुती विरोधात आहे यामुळे इंडिया आघाडी मजबूत आहे

  • @Shuhannisingh778
    @Shuhannisingh778 Місяць тому +3

    समाज कल्याणासाठी विरोधकांना पण एकत्र करणारे हे एकाच आहेत आपले सुनील तटकरे साहेब

  • @user-di1he8lr2u
    @user-di1he8lr2u Місяць тому +31

    उध्दव ठाकरे सरकार जय महाराष्ट्र

  • @Roman92677
    @Roman92677 Місяць тому +2

    रॉकेट सारखं प्रगतीच्या मार्गावरती नेणारे रायगडला लाभलेले आपले नेते सुनील तटकरे साहेब हम आपके साथ है.

  • @ankushsarpotdar3517
    @ankushsarpotdar3517 Місяць тому +8

    मातोश्री ठाकरे शिवसेना

  • @user-zi9hx5ub6i
    @user-zi9hx5ub6i Місяць тому +12

    100 टक्के गीते साहेब विजय होणारच

  • @Sona_ranir
    @Sona_ranir Місяць тому +2

    सर्वसामान्य माणसाचे दुःख हरणारे आणि सुव्यवस्था आणणारे कोण आहेत ते आहेत आपले सुनील तटकरे साहेब

  • @vasantkale4835
    @vasantkale4835 Місяць тому +44

    आनंत गिते निवडुन येणारच आहे सर्वे आला आहे

  • @tejashreemandavkar2914
    @tejashreemandavkar2914 27 днів тому +1

    खरंच मुस्लिम समाजाचे खूप खूप आभार त्याने चांगले मुद्दे मांडून आपले जी काही काम करायचे आहेत त्यांच्यावरती चांगल्या प्रकारे विश्लेषण केलं खरंच त्याने गीते याना सपोर्ट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @Arshkajahan
    @Arshkajahan Місяць тому +22

    Geeta❤❤❤❤❤

  • @Priy696
    @Priy696 Місяць тому +2

    रायगडाची सेवा म्हणजे शिवाजी महाराजांची खरी वंदना हाच सुनील तटकरे यांचा ध्यास आहे.

  • @SunilSingh-pw1ln
    @SunilSingh-pw1ln Місяць тому +2

    भवानी मातेच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा सुनील तटकरे साहेब सुराज्य आणतील रायगडात.

  • @mahendrashinde1351
    @mahendrashinde1351 Місяць тому +1

    जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ खूप छान दादा हीच ताकत आसुध्या शिवसेना बरोबर माशाल चिन्ह

  • @rakhibhatle1082
    @rakhibhatle1082 Місяць тому +27

    Uddhav saheb

  • @jagannathkaluram699
    @jagannathkaluram699 Місяць тому +16

    arif maula sahb ka marathi bht achha hai

    • @_queen12345
      @_queen12345 Місяць тому

      Ji qk wo marathi muslim hai Maharashtra

    • @_queen12345
      @_queen12345 Місяць тому

      Hm maharshtra k sab muslim marathi bhot accha bolte

  • @manthanbotre8700
    @manthanbotre8700 Місяць тому +4

    फक्त खासदार तटकरे साहेब विजयी होणार ⏰⏰⏰⏰

  • @Radha55286
    @Radha55286 Місяць тому +2

    रायगडला प्रगतीच्या मार्गावर नेणारा तो आशेचा किरण आहे फक्त सुनील तटकरे

  • @shruti_1331
    @shruti_1331 Місяць тому +38

    षाबास वाघानो नमस्कार ❤

    • @AshishShinde-ek6rd
      @AshishShinde-ek6rd Місяць тому

      नमस्कार गं वाघीण ❤️😄

  • @NiteshSharma-qq8uo
    @NiteshSharma-qq8uo Місяць тому +1

    समाज कल्याणाचा वादा सुनील तटकरे साहेब तुम्ही आमचे दादा

  • @rajendraburambe7777
    @rajendraburambe7777 Місяць тому +1

    सर्व मुस्लीम बांधवांना सलाम एकदम बरोबर बोल़लात खरे शिव भूमीतील पुञ आहात

  • @AartiSharma52563
    @AartiSharma52563 Місяць тому +2

    महाराष्ट्रात रायगड हा खूप महत्त्वाचा भाग आहे त्यामुळे त्याचा प्रगती ही फक्त सुनील तटकरेच करू शकतात

  • @munaward3455
    @munaward3455 Місяць тому +5

    १००% विजय गीते साहेबांचा

  • @sanjaywaghmare6660
    @sanjaywaghmare6660 Місяць тому +32

    मशाल...मशाल....मशाल...,🎉🎉🎉

  • @mandarchiplunkar1635
    @mandarchiplunkar1635 Місяць тому +4

    रायगडची जनता खरे मतदार आहेत.❤

  • @Rakhisonaroy
    @Rakhisonaroy Місяць тому +1

    निष्ठावान आणि कर्तबगार नेता म्हणजे आपले सुनील तटकरे साहेब.

  • @mdmushtaq4993
    @mdmushtaq4993 Місяць тому +12

    ज्याला पाडायचे त्याला पाडा😊

  • @Radha55140
    @Radha55140 Місяць тому +2

    सुनील तटकरे हे तटस्थपणे उभे आहेत रायगडची सेवा करायला.

  • @Kumarisanya-si3gc
    @Kumarisanya-si3gc Місяць тому +2

    रायगडा श्रीवर्धन सारख्या किनारपट्टीचा विकास आज फक्त सुनील तटकरे साहेबांमुळे झाला.

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 Місяць тому +1

    वाहा वाहा माझ्या रायगड मधील मुस्लिम भावांनो आगदी बरोबर विचार मांडत आहात मनापासून आभार धन्यवाद अभिनंदन करतो जय शिवराय जय महाराष्ट्र हया तत्करेला आता कायमचा कट करा

  • @prafullpatil5752
    @prafullpatil5752 Місяць тому +2

    देशभक्त मुसलमान बंधू ❤ गिते साहेब झिंदाबाद.❤❤

  • @kamarsawant8259
    @kamarsawant8259 Місяць тому +4

    Lay bhaari Aarif bhai
    Very nice

  • @AshmiChauhan63729
    @AshmiChauhan63729 Місяць тому +1

    रायगडची सौंदर्य जपणारे तटकरे साहेब हम आपके साथ है.

  • @SahilParde-vx2tw
    @SahilParde-vx2tw Місяць тому +4

    अनंत गीते भावी खासदार

  • @vikrammore933
    @vikrammore933 Місяць тому +12

    फक्त महाविकास आघाडी मशाल येणार

  • @user-gw1js8fm8f
    @user-gw1js8fm8f Місяць тому +3

    जय उद्धव साहेब ठाकरे
    जय मशाल
    मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा
    जय हिंद जय महाराष्ट्र
    🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @AjayGosavi-rj2mg
    @AjayGosavi-rj2mg Місяць тому +4

    Bhot khup bhai jan ❤

  • @vaishalikohale1692
    @vaishalikohale1692 Місяць тому +8

    Mashal

  • @Radha55656
    @Radha55656 Місяць тому +1

    सुनील तटकरे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है और हमेशा तुम्हारे साथ रहेंगे.

  • @pranavmande18
    @pranavmande18 Місяць тому +3

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ✅💯

  • @Archit_Sharma0853
    @Archit_Sharma0853 Місяць тому +1

    सुनील तटकरे साहेब म्हणजे धरतीवर येणारे समाजाचे आणि रायगडाचे रक्षक आहे.

  • @sunitasonawane7771
    @sunitasonawane7771 Місяць тому +13

    👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @keshavvernekar9861
    @keshavvernekar9861 Місяць тому +11

    Tadkare la hadpar kar salute to all muslims of morba raigad only mashal Jai Maharashtra Udhav saheb

  • @MithleshKumar-sh4kd
    @MithleshKumar-sh4kd Місяць тому +1

    रायगडाची सर्वांगीण प्रगती ही सुनील तटकरे साहेबच करू शकतात.

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we Місяць тому +2

    फार सुंदर भावानो

  • @sunilmirashi5414
    @sunilmirashi5414 Місяць тому +2

    शाभास मुस्लिम बांधव जय महाराष्ट्र ऊधव साहेब जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @saeedmaniyar4157
    @saeedmaniyar4157 Місяць тому

    महाराष्ट्राला उध्दव साहेब असा मुखंये मंत्री कधीच भेटणार नाही..❤

  • @KiranYadav-wz2fi
    @KiranYadav-wz2fi Місяць тому +1

    तुम देना रायगड का साथ हमेशा सुनील तटकरे साहेब

  • @Ruhiji356
    @Ruhiji356 Місяць тому +1

    खरेपण आणि साधेपणा म्हणजे आपले सुनील तटकरे साहेब.

  • @KishoriYadav-kz3gw
    @KishoriYadav-kz3gw Місяць тому +1

    रायगडच्या सर्वसामान्यांना उपजीविकेचे कोर्सेस उपलब्ध करून देणारे सुनील तटकरे साहेब आहेत.

  • @pandurangwaingankar7352
    @pandurangwaingankar7352 Місяць тому +10

    उध्दव ठाकरे झिंदाबाद अंतुले झिंदाबाद

  • @AmarjitSingh-rn8zr
    @AmarjitSingh-rn8zr Місяць тому +1

    अजित पवाराचे राईट हॅन्ड आणि बेस्ट मॅन सुनील तटकरे साहेब

  • @PujaPandey-377
    @PujaPandey-377 Місяць тому +1

    रायगड आणि त्यांच्या माणसाची रूप,ढंग कायापालट करणारे म्हणजे आपले सुनील तटकरे साहेब.

  • @user-gh9qp3jl9z
    @user-gh9qp3jl9z Місяць тому +1

    आमचे मोठे भाऊ आमचे दादा सुनील तटकरे साहेब तुम्हीच आहात.

  • @RanjanKumar-kk4fh
    @RanjanKumar-kk4fh Місяць тому +1

    सामदामदंडभेद करून रायगडला प्रगतीच्या मार्गावर सुनील तटकरे साहेब तुम अमर रहो

  • @Saurabh_Sharma00
    @Saurabh_Sharma00 Місяць тому +1

    रायगडाचा हिरो म्हणजे आपले सुनील तटकरे साहेब.

  • @Sanvipriya2
    @Sanvipriya2 Місяць тому +1

    सुनील तटकरे साहेब पुन्हा एकदा मुलांच्या शिक्षणासाठी काम करायला तयार आहेत.

  • @Isita00277
    @Isita00277 Місяць тому +1

    सोन्याचा तेज आणि चांदीचा थंडावा असे आपले नेते सुनील तटकरे साहेब रायगडच्या विकासासाठी सज्ज आहे.

  • @JyotiRoy-hxjh
    @JyotiRoy-hxjh Місяць тому +1

    "जो बोलता है वही करके दिखता है" याचा जिवंत उदाहरण म्हणजे सुनील तटकरे साहेब.

  • @SaziyaSheikh-ml5go
    @SaziyaSheikh-ml5go Місяць тому +1

    Aareef Sir Bohot Acha Bolle Aareef Sir Jindabad Upar Sari Khushiyan De

  • @Khyati_raj
    @Khyati_raj Місяць тому +1

    विरोधी एनसीपी कार्यकर्त्यांना समाज कल्याणासाठी आपण एकत्र येऊ हे म्हणणारे फक्त आणि फक्त आपले सुनील तटकरे साहेबच असू शकतात.

  • @Shivamyadavv12
    @Shivamyadavv12 Місяць тому +1

    आजच्या युवा पिढीची प्रगती ही सुनील तटकरे साहेबच करू शकतात.

  • @sureshutekar6808
    @sureshutekar6808 Місяць тому +2

    जय महाराष्ट्र शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे अनंत गीते साहेब ३ लाख मताधिक्याने निवडून येणार यात तिळमात्र शंका नाही

  • @Anshuroyji
    @Anshuroyji Місяць тому +1

    चांगला पाणीपुरवठा कोकणातल्या माणसाला करणारे हेच सुनील तटकरे साहेब.