Crime Story: संतोष देशमुखांना निर्घृण मारहाण झाल्याचं उघड, पॉस्टमॉर्टेमनंतर धक्कादायक माहिती समोर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 гру 2024

КОМЕНТАРІ • 8

  • @shivarajpawar2479
    @shivarajpawar2479 5 годин тому +1

    सगळेच मानेज

  • @sachiate958
    @sachiate958 6 годин тому +9

    आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि त्या साठी ज्यांनी आरोपींना धाडसी निर्णय घेन्याच बळ दिलं त्यांची ही चौकशी व्हावी.. म्हणजे पोलिसांना गुंडाचे हफ्ते भेटणार नाही

  • @jayhind1280
    @jayhind1280 5 годин тому +2

    Mala nahi vatat kahi honar as aste tar gunde la mantripad dil nast itkya lavkar

  • @AanandKhendad
    @AanandKhendad 5 годин тому +1

    डाॅ. दबावापोटी रिपोर्ट पोलिस पंचनामा सर्व आरोपीनां पोषक करणार उद्या कोर्टात ह्या रिपोर्ट व पोलिस पंचनामा वर सहिसलामत सुटणार...

    • @Sushil_8007
      @Sushil_8007 4 години тому

      ज्या शल्य चिकित्सकांनी पोस्टमॉर्टम केलेलं आहे त्या डॉ ना मी खूप चांगल्या प्रकारे ओळखतो एक प्रामाणिक आणि जातीभेद न करता काम करण्या साठी ते ओळखले जातात त्यामुळे ते अशा कोणत्याही दबावाला न घाबरता त्यांचं काम चोख पणे पार करतील याची मी तुम्हाला खात्री देतो.
      हे डॉ थोरात मॅनेज होत नाहीत याचाच राग धरून डॉ साहेबांची आधी बदली करून सध्याच्या व आधी च्या मंत्र्याने स्वजातीचा डॉ आणून बसवला होता परत त्याच्या जागी डॉ थोरात आलेले आहेत तरी आपण निश्चित राहून डॉ थोरात यांवर विश्वास ठेवावा.

  • @shamshuddinSayed-l6y
    @shamshuddinSayed-l6y 4 години тому

    Teen tas marhaan zali