भारतीय ऋषी परंपरा - अगस्त्य। ह.भ.प. लक्ष्मीप्रसादबुवा कुलकर्णी। KirtanVishwa | Indian Rishi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 вер 2024

КОМЕНТАРІ • 61

  • @manjudravid5998
    @manjudravid5998 3 дні тому +2

    नमस्कार बुआ वा वा ईतकं सुंदर निरुपण, गायन,सादरीकरण,आपले तीन ही कीर्तन दर्जे दार जय हो, संवादीनी तबला मृदंग ची जोर दार साथ आपण गुणी लोकाचं अभिनंदन जय हो धन्यवाद सर

  • @ashokranade5292
    @ashokranade5292 4 дні тому +2

    श्री लक्ष्मीप्रसादजी नमस्कार !!
    अत्यंत सुंदर पूर्वरंग !!
    ऊत्तम कीर्तनाचा आनंद मिळाला.
    तरूण वयात आपण कौतुकास्पद संगीत,व आपले वक्त्तृत्व‌ व उत्तम साथीदार !!
    आपणांस हार्दिक शुभेच्छा व शुभमंगल आशीर्वाद:!!
    असेच चालू दे !
    आपणांस सुयश चितीतो !!
    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @jyotirmayeekamat646
    @jyotirmayeekamat646 3 дні тому +1

    अतिशय सुंदर‌ कीर्तन.अभ्यासपूर्ण संगीताची मेजवानी देणारे युवा कीर्तनकार.धन्यवाद.

  • @pranavkshirsagar4574
    @pranavkshirsagar4574 4 дні тому +2

    कमी वयात
    आपण कीर्तन सादर करतात ही खूप मोठी आपली कामगिरी. खूप अभ्यास आहे आपला धन्यवाद महाराज.

  • @pushpadeshpande3167
    @pushpadeshpande3167 4 дні тому +2

    जय जय रघुवीर समर्थ! अतिशय सुंदर निरुपण आणि आख्यान, बुवांना साष्टांग नमस्कार कीर्तन विश्व टीम ला मनापासुन धन्यवाद!

  • @jyotimodak8482
    @jyotimodak8482 3 дні тому +1

    सर्व प्रथम बुवांचे अभिनंदन.लहान वयात उत्तम ज्ञान संपादन केले व ते सर्वांसमोर प्रस्तुत केले.तिन्ही ऋषींची किर्तने अप्रतिम.भावीआयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.किर्तन विश्व चे असे उत्तम किर्तन कार समोर आणल्या बद्दल खूप खूप धन्यवाद.

  • @jyotirmayeekamat646
    @jyotirmayeekamat646 3 дні тому +1

    जय जय रघुवीर समर्थ.साष्टांग नमस्कार.उत्कृष्ट कीर्तन.

  • @dajimalankar8644
    @dajimalankar8644 3 дні тому +1

    तीनही कीर्तने अप्रतिम सादर केलात बुवा !!अभिनंदन बुवा ..!!!🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @kiranmoharil5970
    @kiranmoharil5970 3 дні тому +1

    खुप सुंदर किर्तनआवाजही गोड हे सगळे लहान वयात खूप सुंदर

  • @sangitasatkalmi4851
    @sangitasatkalmi4851 2 дні тому

    आफळे बुवांची कीर्तन सादर करण्याची पद्धत व आपले कीर्तन..गायन यात बरेच साम्य वाटते......लहान वयात अप्रतिम कीर्तन सादरीकरण...संगीताचे ज्ञान कान तृप्त करतात....कुलकर्णी बुवा साष्टांग दंडवत व खूप खूप शुभाशीर्वाद व शुभेच्छां

  • @anuradharenavikar4636
    @anuradharenavikar4636 3 дні тому +1

    तिन्हीही किर्तने खूपच छान. आवाज आणि सादरीकरण उत्कृष्ट.

  • @AnilYende-v1y
    @AnilYende-v1y 3 дні тому

    नवोदित असो की अनुभवी, महाराष्टाच्या कानाकोपऱ्यात उत्तम कीर्तनकार आहेत हे कीर्तन विश्व या चॅनेलमुळे आम्हाला कळले. कीर्तन विश्व चॅनेलचे आभार.

  • @ambadasgosavi2569
    @ambadasgosavi2569 День тому

    नमस्कार खूप सुंदर कीर्तन आहे आपले कीर्तन प्रथमच ऐकलं पुन्हा एकदा आपले अभिनंदन आणि संवादिनी तबला सगळ्यांचे अभिनंदन मी दररोज कीर्तन ऐकतो आहे

  • @SubodhShingne
    @SubodhShingne 3 дні тому

    अप्रतिम शब्द च अपुरे........

  • @sunandapol1305
    @sunandapol1305 4 дні тому +1

    खुप छान किर्तन झाले।तिनेही किर्तने छान झाले।ज्ञानत भर पडली। बुवांना नमस्कार

  • @pratibhadaulatabadkar201
    @pratibhadaulatabadkar201 2 дні тому

    🙏🙏💐जय श्रीराम.
    अतिशय अप्रतिम कौशल्य आहे. मनापासून धन्यवाद आणि नमस्कार.
    तिन्ही किर्तनं आल्हाददायक आहे.ऐकून समाधान वाटलें.

  • @pushkaedixit
    @pushkaedixit 4 дні тому

    💐💐💐🙏🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी 💐💐💐

  • @shashikulkarni9542
    @shashikulkarni9542 4 дні тому

    खूप छान निरूपण करीत आहेत बुवा. इतक्या लहान वयात. त्यांनी हे ज्ञान संपादन केले. उच्चार स्पष्ट. गाणं खूप छान लयबद्ध. छानच वाटलं किर्तन

  • @khushalraothakare6036
    @khushalraothakare6036 4 дні тому

    फारच सुंदर धन्यवाद गुरुजी जय श्री यशवंत बाबा कि जय 🎉🎉🎉🎉🎉🙏🙏

  • @vijaykumarteredesai5240
    @vijaykumarteredesai5240 3 дні тому

    ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥ 🌺🌸🌼🌺🌸🌼👏👏👏

  • @pratibhawavikar1421
    @pratibhawavikar1421 3 дні тому

    वा,वा, बुवा खूपच छान, विशेषतः गुंतता पदाची शब्दांची जादू फार सुंदर . उत्तर रंगाचे सादरीकरण अगदी मोजक्या शब्दात पण संपूर्ण .

  • @alkachinchalkar482
    @alkachinchalkar482 3 дні тому

    🙏उत्कृष्ट कीर्तन ,बुवा आपल्याला खूप धन्यवाद, गोड आवाज, साथीदार उत्तम 🙏🙏

  • @nandkishorbadve1237
    @nandkishorbadve1237 4 дні тому +1

    Sundar nirupan

  • @RanjanaDharangaonkar
    @RanjanaDharangaonkar 4 дні тому

    वाह वाह अत्यंत सुंदर किर्तन आणि ते कीर्तनातील पदे अत्यंत गोड

  • @mandakinivaishnav632
    @mandakinivaishnav632 3 дні тому

    नमस्ते महाराज आणि कीर्तन विश्व🙏🌺🙏🌺🙏🌺🙏👌👌👌👌👌

  • @AshwiniKarandikar-e2b
    @AshwiniKarandikar-e2b 3 дні тому

    लहान वयात सुंदर कीर्तन, कीर्तन विश्वाचे आभार.

  • @pushpapujari2303
    @pushpapujari2303 4 дні тому

    छान,कीर्तन विश्वचे खुपखुप आभारी आहोत

  • @gunwantpawar8284
    @gunwantpawar8284 4 дні тому +1

    जय जय रघुवीर समर्थ
    वा बुवा अप्रतिम ऐकतच रहावे असे.

  • @narsinhayogi5432
    @narsinhayogi5432 4 дні тому

    तीनही कीर्तने उत्तम. पुढील वाटचालीस शुभेच्छा..

  • @madhurioak4189
    @madhurioak4189 4 дні тому

    सुंदर कीर्तन, साथीदार उत्तम ,ऐकून आनंद झाला

  • @machhindrajagtap4076
    @machhindrajagtap4076 4 дні тому

    Ram krushna Hari

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 4 дні тому

    Apratim kirtan. we get new information.Dhanyawad.pranam to you.🙏🙏🙏.

  • @sandhyawalvekar9117
    @sandhyawalvekar9117 3 дні тому

    Khup sundar kirtan
    Kirtanvishwala aabhar ahot

  • @rekhaapte1030
    @rekhaapte1030 4 дні тому

    बुवा नमस्कार खूप खूप छान कीर्तन बुवा आवाज एक खूप गोड आहे 🙏 नमस्कार बुवा

  • @kiranmoharil5970
    @kiranmoharil5970 3 дні тому

    खुपच सुंरद किर्तन धन्यवाद बुवा

  • @anjalipotdar422
    @anjalipotdar422 3 дні тому

    अप्रतिम सुंदर निरूपण

  • @shubhadabarve9529
    @shubhadabarve9529 3 дні тому

    जय श्री राम👌💐

  • @manojdhere8111
    @manojdhere8111 4 дні тому

    जय श्रीराम

  • @sandhyawalvekar9117
    @sandhyawalvekar9117 4 дні тому

    Khup sundar kirtan Jai Shri Ram

  • @anand.karambelkar6327
    @anand.karambelkar6327 3 дні тому +1

    छान

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 4 дні тому

    अप्रतिम किर्तन

  • @sawaiedison9854
    @sawaiedison9854 2 дні тому

    Simply अप्रतिम 👌🙏👏

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 4 дні тому

    This geet sung by H.B.P Ghag buva is famous.jai ho!🙏

  • @avinashdeshpande4351
    @avinashdeshpande4351 4 дні тому

    ह. भ. प.बुवांना साष्टांग नमस्कार भारतीय ऋषी परंपरा मधील अगस्त्य ऋषी वरील आख्यान खूप श्रवणीय झाले,गायनाला वादक ची ही सुंदर साथ त्यामुळे कीर्तन खूपच सुंदर झाले,बुवांना उदंड आयुष्य लाभो तसेच कीर्तन विश्व टीम ला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.🙏🙏

  • @smitavyavahare935
    @smitavyavahare935 4 дні тому

    वा!अप्रतिम!आपला ऋषिंच्या स्मरणाचे आख्यानांचा अभ्यास उत्तम झालाय.आजची सादर केलेली आख्यानसेवा खुप भावली.वा!"कीर्तनसेवा केल्याने श्री माऊलींच्या मांडीवर खेळायला मिळते"खुप भावले.

  • @rajkale3937
    @rajkale3937 День тому

    Namaskar, khup sunder

  • @mayakale9599
    @mayakale9599 4 дні тому

    श्रीराम समर्थ 🙏 अगस्ती ऋषींचे आख्यान सुंदर जय जय रघुवीर समर्थ 🙏

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 4 дні тому

    Avadhut chintan, Gurudeo Datta .🎉

  • @rajendrajoshi9124
    @rajendrajoshi9124 3 дні тому

    उत्तर रंग उत्तम

  • @dilipmhaiskar9641
    @dilipmhaiskar9641 4 дні тому

    Uttam

  • @seemakatdare9293
    @seemakatdare9293 4 дні тому

    आपली किर्तने अप्रतिम असतात .नविन माहिती मिळते आवाज खूप छान.धन्यवाद व नमस्कार.

  • @VarshaKulkarni-f6n
    @VarshaKulkarni-f6n 4 дні тому

    Apratim Kirtan. Ram Krushna Hari Govind.

  • @prasannadeshpande2790
    @prasannadeshpande2790 3 дні тому

    खुपच सुंदर अप्रतिम मी ८वषाॅचेलक्ष्मीप्रसादबुवात

    • @prasannadeshpande2790
      @prasannadeshpande2790 3 дні тому

      मी आपले कितॅन ऐकले आहे आवाज पण किती गोड तरुण वयात आवड अध्यात्माची धन्यवाद बुवा

  • @manojpotdar9355
    @manojpotdar9355 4 дні тому

    🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @sunandashukla1624
    @sunandashukla1624 4 дні тому

    🙏🙏🙏

  • @anukoolnirmitee9841
    @anukoolnirmitee9841 4 дні тому

    महाराज, साष्टांग नमस्कार !
    कारण, नमस्कार माझा तया रामदासा असं म्हणालात !
    अगदी बरोबर, भुजंगप्रयातात बसणारं !!!

  • @rajendrajoshi9124
    @rajendrajoshi9124 4 дні тому

    मुख्य विषय सोडून

  • @vinayakranade46
    @vinayakranade46 9 годин тому

    नविन तयार होतायेत

  • @audumbarkumbhar8545
    @audumbarkumbhar8545 3 дні тому

    श्री राम जय राम जय जय राम .साष्टांग नमस्कार.उत्कृष्ट कीर्तन.