वजरी चा उग्र वास घालवण्यासाठी वापरा हि ट्रिक आणि बनवा असं वजरीच मटण | How to Clean Vajri

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 бер 2022
  • नमस्कार 🙏
    👩‍🍳आज आपण बनवणार आहोत vajri recipe | वजरी आहेतर खुप फायदेशीर पण येतो खूप उग्र वास ? मग हि पद्धत नक्की पहा .
    🟢 साहित्य :
    १/२ किलो वजरी
    ४ चमचे तेल
    ३ लवंग
    १ दालचिनीचा तुकडा
    २ हिरव्या मिरच्या
    १ कांदा
    आलं-लसूण पेस्ट
    ३ चमचे मालवणी मसाला
    मीठ
    🟢 Ingredient :
    1/2 kg Vajri
    4 tablespoons oil
    3 cloves
    1 piece of cinnamon
    2 green chillies
    1 onion
    Ginger-garlic paste
    3 tbsp Malvani Masala
    Salt
    📧 For Business Enquiries & Collaboration : malvanibusiness@gmail.com
    🍛 आमच्या काही खास रेसिपी :
    🔴 एकही थेंब पाणी न वापरता बनवा चिकन ची एकदम वेगळी रेसिपी : • एकही थेंब पाणी न वापरत...
    🟠 परिपूर्ण खेकड्याचे कालवन रेसिपी : • खेकडे साफ करण्यापासून ...
    🔴 बांगडा करी रेसिपी : • मासे साफ करण्या पासून ...
    🟠 हॉटेल पेक्षा भारी अंड्याची फ्रँकी या पद्धतीने बनवुन पहा : • हॉटेल पेक्षा भारी अंड्...
    🔴 मुले म्हणतील आम्हांला रोज हेच पाहिजे जेव्हा त्यांना द्याल हि अंडा फ्रँकी : • मुले म्हणतील आम्हांला ...
    व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या परिवारा सोबत जास्तीत जास्त शेअर करा.
    ( WhatsApp किंवा Facebook वर किमान 5 जणांना तरी शेअर करा. )
    👍 लाईक करा आणि तुमच्या छान छान प्रतिक्रिया कमेन्ट मध्ये कळवा ,
    आम्हाला त्या वाचायला नक्की आवडतील.
    तुम्ही केलेल्या रेसिपी चे फोटो आम्हाला इथे पाठवू शकता. 👇👇👇👇👇
    इंस्टाग्राम : / kavitanaikofficial
    इंस्टाग्राम : / malvanikavitasrecipes
    फेसबुक : / malvanikavitasrecipes
    या लिंक वर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीया वर देखील Follow करायला विसरु नका.
    👉 आमचे Vlogs पाहायला विसरू नका 👈
    / laybharivlogs
    ....................🙏 धन्यवाद 🙏.....................
    #MalvaniKavitaRecipes #vajari #वजरी #vajarirecipeinmarathi

КОМЕНТАРІ • 24

  • @rajrocks3492
    @rajrocks3492 5 місяців тому +2

    छान माहिती दिली तुम्ही 👍🏻

  • @kalpanagajbhiye1190
    @kalpanagajbhiye1190 5 місяців тому +1

    masta banawli tai

  • @kalpanawadekar4481
    @kalpanawadekar4481 2 роки тому +2

    Khupach chan sangitale tai

  • @chandrakanthajare1131
    @chandrakanthajare1131 3 місяці тому +1

    भारी

  • @raymondpeterdsouza3204
    @raymondpeterdsouza3204 10 місяців тому +1

    Just great God Bless you'll with good health and Happiness.
    ❤ ❤ ❤
    Raymond D'Souza Kalina 🎉🎉🎉

  • @PrashantDongare-hf4zo
    @PrashantDongare-hf4zo Рік тому +1

    Khupach chhan 😍😍😍😍

  • @atkinsvijay
    @atkinsvijay Рік тому +1

    Jhakaas 👌

  • @deeptirevdekar734
    @deeptirevdekar734 6 місяців тому

    Vaah vaah

  • @Danish-er8oc
    @Danish-er8oc Рік тому +1

    Bahut zaruri accha vari naice

  • @nitishirsat2177
    @nitishirsat2177 2 роки тому +3

    Malvani masala kadhi dakavnar. Nahitar praman tari sanga

  • @thakarethakare6264
    @thakarethakare6264 6 місяців тому

    Mast

  • @anuradhadongare4576
    @anuradhadongare4576 9 місяців тому +1

    cukar cha shitya kiti karaycha

  • @sunilmankarmankar756
    @sunilmankarmankar756 Рік тому

    Good

  • @neelamsawant3467
    @neelamsawant3467 2 роки тому +1

    Olya kajuchi malvani Bhaji dakhava na pls

  • @arvindburde6421
    @arvindburde6421 11 місяців тому +1

    मी कोष्टी समाजातुन आहे नागपुर महाराष्ट्र ला वजरी ला सुंदरी म्हणतो आमच्या नागपुर ला मटनाचे दुकानात एक सुंदरी आता सावन महीनामधे 100,150 रु. ची मीळते ती चे वजन अंदाजे 1ते दीड किलो असते पोळा पाडवा ल्या 800,900ला वीकल्या जाते

  • @janakirane4691
    @janakirane4691 2 роки тому +2

    Garam panyane towel sarkh kadhun takaych plain hott ...tumhi tey kadl nahi

    • @bhavnasulakhe3882
      @bhavnasulakhe3882 2 роки тому

      Ho garam panyant 2 mins towel uklun ghyacha ani plate madhe gheun spoon ne to brown colour part garam astana kadhun takaycha. Towel cha color white hoto

  • @vandanamahile739
    @vandanamahile739 Рік тому +2

    टरकीस टॉवेल ची बाहेर ची बाजू साफ केली नाही

  • @balbhimkharat7388
    @balbhimkharat7388 11 місяців тому +1

    ताज्या वजडी चा कधी वास येत

  • @6_t_ngaming562
    @6_t_ngaming562 2 роки тому +2

    पाठीमागील बाजु साफ नाही केली

  • @kuldeepbhoir8763
    @kuldeepbhoir8763 Рік тому

    Tumi varchi saf nhi keli