मेहेंदळे सरांनी सांगितलं ते सर्व पुराव्याणीशी सांगितलेलं आहेच, हे सत्य जर गैर हिंदूंना समजलं तर त्यांनाही धर्म बदलण्याची इच्छा होऊ शकते. आणि या सर्वांन वरून आपण किती सावध राहावं आणि आपल्या ऐकतेला किती महत्व आहे हे लक्षात घेण्यासारखा आहे. वंदन मेहेंदळे आणि निनाद बेडेकर सर.... आपण आपली कित्येक वर्षांची मेहनत आमच्या समोर अगदी कमी वेळेत आमच्यासाठी उपलब्ध केलीत....कोटी कोटी प्रणाम 🙏🏽 असेच मावळे घडावेत 😇
खूप मेहनतीने सरांनी सर्व पुरावे मांडून सत्य इतिहास सांगितला आहे. सरांना साष्टांग नमस्कार. पण लाज वाटते हिंदूंची कारण दोन वर्षात फक्त 57 k views आणि फक्त 950 likes ? कसा वाचेल हिंदू ? काळजी वाटते.
मुस्लिमांची आणि त्यांना मदत करणाऱ्या लोकांची मानसिकता समजून घेणे गरजेचे आहे, अजून हि भारतावर राज्य करण्याची सुप्त इच्छा अजून आहे. फक्त हिंदू ना समजून घेणाऱ्या ना निवडून द्या. हे काम फक्त भारतीय जनता पार्टी हे काम करतेय.
गजाननराव मेहेंदळे हे खऱ्या अर्थाने इतिहास जगलेले इतिहास योगी आहेत. छत्रपती शिवराय, छत्रपती शंभुराजे यांच्या जीवन कार्याचा अभ्यास करण्यासाठी स्वतःचे जीवन समर्पित करणाऱ्या या महान इतिहासकाराला वंदन आहे.
Hats off to Mehandale Sir. Complete Truth and Facts about Islam/Islamic founders, Islamists and Koran. Islam/Islamists are totally exposed. with proofs and their agenda.
खूप महत्त्वाचे इतिहास सांगितला सर... हे हिंदी इंग्रजीत अनुवादित करून पुस्तक प्रकाशित झाले तर ते नक्कीच खूप लोकांचे डोळे उघडेल... सर्व शिवभक्तांनी हा व्हिडिओ पहिलाच पाहिजे
कीती भयानक आहे आपला इतिहास खरा इतिहास लपवून ठेवलाय आणि चुकीची माहिती लिहिलेला इतिहास आपल्याला दाखवला जातोय शिकवला जातोय खरंच ऐकताना मन सुन्न होतं शिवाजी राजे नसते तर काय झाले असते या पवित्र भुमीचे विचार ही करवत नाही
विजय नगर साम्राज्य,मेवाड राज्य,गोंडवाना,गजपती हे राज्य जे इस्लामिक राजवटी शी लढले,बरेच दशक यशस्वी ही झाले. छोटे स्थानिक हिंदू राज्य ने ही काही विद्रोह केलेले आहेत. मराठा साम्राज्य ने मोठी क्रांती केली.
भावांनो माझी सर्वांना विनंती आहे. आपल्या आई, वडील, बंधु, भगिणी, मित्रांना या woke, liberal, leftist, secular, agenda पासुन वाचवा. ही कीड लगेच नष्ट न केली तर राहीले ते सुद्धा हिंदु राहणार नाहीत. काही उपाय सांगतो ते करा १. तुम्ही स्वतः मंदिरात जाणे. टिका लावणे, जणैव धारण करणे, ग्रंथ, पुराण, पुस्तके वाचणे. २. आपल्या गावातील मुळ प्रथांचे जतन करणे, कुळ दैवत, ग्राम दैवत, इष्ट दैवत काय याची माहीती घ्या. ३. वेळ हाती असता हिंदुने मिळेल तसे शिक्षण घेऊन आपल्या समवेत इतरांची प्रगती करुण आपल्या मंदिराला फक्त दान देणग्या न देता त्या मंदिरांमधे फक्त कार्यक्रम न घेता त्याचे महत्व समजावुन, धर्माचा प्रचार करणे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले आयुष्य घालवुन या महाराष्टाला हिंदवी स्वराज्याचा विचार दिला आहे. त्याचा थोडा तरी विचार करावा. || हे हिंदवी स्वराज्य होवो ही श्रींची इच्छा ||
परत तोच मुर्ख पणा करा थोतांड ग्रंथ पुराणे वाचा आणि नेभळट बना त्यापेक्षा शिक्षण घ्या ताकदवान म्हणजे आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हा ताकदवान बना शरिर कमवा दोन हात करायची तयारी ठेवा निडर बना हिमंतवान बना अन्याय दिसताच पेटुन उठा किर्तन भजन करुन छक्के सारखे टाळ्या वाजवू नका मरण्याची भाषा करु नका जिंकण्याची भाषा करा तरच खैर आहे नसता मरण अटळ आहे😮😮😮😮😮
एवढा अत्याचार मुसलमानांनी हिंदुंवर केला मग देव कुठे होता तो काय करत होता. एकदाही मदतीला का नाही आला.म्हणजेच मंदिर पाडलं तरी देव आला नाही मशीद पाडली तेव्हाही अल्ला आला नाही म्हणजेच या दोघेही अस्तित्वात नाही हे सिद्ध होते😮😮😮😮😮
मी आस्थिक आहे पण कधी,कधी एवढ्या हिंदूंच्या कट्टली अगदी मंदिरासमोर तर कुठलाही देव का धावून का आला नाही. निदान आम्हाला ती ताकद तरी देऊ दे की याचा बदला घेता यावा.
एखादी गोष्ट शोधण्यासाठी ती अगोदर हरवणे आवश्यक आहे महाराजांची समाधी कधीच हरवली नाही । मराठा साम्राज्याचा पराभवानंतर 70 वर्ष कोणालाही रायगड वर जाण्यास बंदी होती म फुले गेले ते एका इंग्लिश मित्राच्या आग्रहावरून
अक्षय तुम्ही दळवी आहात ... कदाचित मराठा... मग किमान डोक जाग्यावर ठेवून तरी मत मांडायच ना ? तो हरामखोर जेम्स लेन गेला .... पण आज तुमच्या सारखी लोक पुन्हा पुन्हा त्याच नाव घेउन जिजाउ मांसाहेबांची बदनामी सारखी करत आहात याच भान राखा .....
Akshay dalvi - amhi asa aikla ki tumhi James lane la madat kelit..batlit daru otayla.. ji piun Tyane pustak lihila.. he khara ahe ka? Tumhi pan tyatli kiti pyaylat he pan sanga plz.
Kahi murkha loka aaj itihas badlayla chalale aahet. Mhane Muslim suddha mothya sankhyet Maharajanchya sainyat hote. Aaj Afghanistan madhe je 21 vya shatkat je chalu aahe te bagha aani tevha 16vya shatkat kay paristhiti asel tyavar vichar kara. Sarv jatichya Hindunni Islam kay aahe te janun ghene garajeche aahe.
Mehdle he kote itihaskar aahet sarva khote sagat aahet banachi saway lokamadhe fut padne he udyog hajaro washa padun he karat aahet maharaj ani bamnawarti kadhi vishwas kela nahi Tay sathi maharaja rarajabheshekala gaga bhat la UP varun bolavi lagli hoti mehdle saheb khotan bolu naka.
शिवराज्याभिषेक व ब्राह्मणांचा विरोध ही घटना एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय असू शकतो इथे चर्चा ब्राह्मण ब्राह्मणेतर नसून भारतातील परकीय मुस्लिम राज्यकर्ते व त्यांचे येथील हिंदू प्रजेशी असलेलं वर्तन,त्यांची कृती हा विषय चालला आहे. पुराव्यासहित मेहेंदळे सरांनी याचे स्पष्टीकरण दिलेलं आहे. आजच्या आपल्या मुस्लिम बांधवांशी या सत्यामुळे वैरभाव बाळगण्याचे कारण नाही. आजचा जवळ जवळ 90℅ मुस्लिम समाज हा पूर्वाश्रमीचा हिंदू होता. त्यांचे चेहरेमोहरे, अंगकाठी, पेहराव पाहून हे सांगणे कठीण नाही. भारतीय मुस्लिम स्त्रियांना मी विवाहानंतर मंगळसूत्र घातलेले मी पाहिले आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे आक्रमणामुळे असेल किंवा जझियासारख्या अनेक कारणांनी हिंदूंनी इस्लामचा स्वीकार केला. धर्म जरी त्यांचा बदलला असला तरी देखील त्यांनी आपली संस्कृती काही प्रमाणात सोडली नाही.
हे कसले शिवचरित्र? छत्रपती शिवाजी महाराजांना धर्माच्या चौकटीत अडकवण्याचा प्रयत्न आहे नुसता. तुमच्या या व्यर्थ बडबडीच्या पलिकडे शिवचरित्र अथांग महासागरा इतके विशाल आहे तेही पाहा.
@Ranjit Yadav छत्रपती शिवाजी महाराज धर्मनिरपेक्ष नव्हते, ते फक्त हिन्दू राजे होते. "हिन्दवी स्वराज्य" संस्थापक. म्लेन्छविरोधी होते. उगाच काहीतरी वेगळं सांगायला जाऊ नका .
मेहेंदळे सरांनी सांगितलं ते सर्व पुराव्याणीशी सांगितलेलं आहेच, हे सत्य जर गैर हिंदूंना समजलं तर त्यांनाही धर्म बदलण्याची इच्छा होऊ शकते. आणि या सर्वांन वरून आपण किती सावध राहावं आणि आपल्या ऐकतेला किती महत्व आहे हे लक्षात घेण्यासारखा आहे.
वंदन मेहेंदळे आणि निनाद बेडेकर सर.... आपण आपली कित्येक वर्षांची मेहनत आमच्या समोर अगदी कमी वेळेत आमच्यासाठी उपलब्ध केलीत....कोटी कोटी प्रणाम 🙏🏽
असेच मावळे घडावेत 😇
हाच इतिहास घराघरात पोहोचणे काळाची गरज आहे, जयतु हिंदुराष्ट्रम
खूप मेहनतीने सरांनी सर्व पुरावे मांडून सत्य इतिहास सांगितला आहे. सरांना साष्टांग नमस्कार.
पण लाज वाटते हिंदूंची कारण
दोन वर्षात फक्त 57 k views आणि फक्त 950 likes ?
कसा वाचेल हिंदू ? काळजी वाटते.
हिन्दु कोण हे कधी ठरवताय ?
Mehandale bramhan aahet... Baki kahi lihinyachi garaj nahi.. lokanchi mansikta ghanerdya rajkarnyani nasvun takli aahe
🙏🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम सर
आता तरी डोळे उघडतील हिंदुचे.
हिंदु त्या वेळी हि एक नव्हता आणि आता ही नाही.त्या मुळे अशा कथा नेहमीच वाचनात येणार
मुस्लिमांची आणि त्यांना मदत करणाऱ्या लोकांची मानसिकता समजून घेणे गरजेचे आहे, अजून हि भारतावर राज्य करण्याची सुप्त इच्छा अजून आहे. फक्त हिंदू ना समजून घेणाऱ्या ना निवडून द्या. हे काम फक्त भारतीय जनता पार्टी हे काम करतेय.
तो काळ वेगळा होता भाजप म्हणजे फक्त दोन च हिंदू अंबानी आणि अडाणी
@@Vijayshindes mug congressla de, je pakisyan ani china chi madat gheun bhartala sampavun taktil. swarthi hindu asach marnar.
गजाननराव मेहेंदळे हे खऱ्या अर्थाने इतिहास जगलेले इतिहास योगी आहेत. छत्रपती शिवराय, छत्रपती शंभुराजे यांच्या जीवन कार्याचा अभ्यास करण्यासाठी स्वतःचे जीवन समर्पित करणाऱ्या या महान इतिहासकाराला वंदन आहे.
नमस्कार,,
Gajanan sarani dilelya amulya mahitibaddal manapurvak dhanyawad
Why are we so ignorant this video should have billions of views. We have to learn from history
Bitter but truth😢
This history needs to enter the NCERT history books. It is our shame that Javadekar did nothing. We are our worst enemies
खूप महत्वपूर्ण इतिहास सांगितला सर
अप्रतिम माहिती.. 🙏🙏🚩🚩
इस्लाम धर्माबद्दल वाटणारा आदर आज निघून गेला😂😂..
हिन्दु म्हणून कोणती विषमता सोडली आहेत ?
@@nnova8644विषमतेचे स्तोम माजवून हा इतिहास पूसू शकणार नाही
Hats off to Mehandale Sir. Complete Truth and Facts about Islam/Islamic founders, Islamists and Koran. Islam/Islamists are totally exposed. with proofs and their agenda.
।। राष्ट्रात निर्मु अवघ्या श्रीशिवसूर्यजाळ ।।
🔥🔥🔥⛳⛳⛺⛳⛳🔥🔥🔥
जय भवानी..जय शिवाजी 🙏🏻
खूप छान माहिती दिली आहे... भरपूर शेअर केलीय... हे जरुरी आहे🙏🏻🙏🏻
रयतेचा राजा, जय जिजाऊ जय शिवराय!!
आव्हाडांनी ही माहीती ऐकावी व नंतर राजकारण कृरावे
खूप महत्त्वाचे इतिहास सांगितला सर... हे हिंदी इंग्रजीत अनुवादित करून पुस्तक प्रकाशित झाले तर ते नक्कीच खूप लोकांचे डोळे उघडेल... सर्व शिवभक्तांनी हा व्हिडिओ पहिलाच पाहिजे
सर्वोत्कृष्ट
Bramhakhyan!! Chhan!!
अचाट व्यतिमत्व 🚩🚩🚩🚩
The talk should be available in Hindi and English for wider dissemination
खूपच वास्तव आणि सत्य ,
कोटी कोटी आभार 🙏🙏🙏
कोकण किनारपट्टी. भंडारी समाजामुळे सुरक्षित राहीलि स्वराज्य स्थापने
King Shivaji - the spiritual quest ! जय जिजाऊ ! जय शिवराय ! जय शंभूराजे !
Chatrapati नसते तर हे ऐकण्यासाठी ही हजर नसतो....जय शिवराय
Very Interesting Fact which need to know all Hindu
सरांचा मोबाईल क्रमांक मिळेल का त्याचे दर्शन करायला जायचं ठरवलं आहे
नंबर असेल तर द्याना
अंगावर काटा आला हे ऐकून..... हे भयानक आहे 😢
जय शिवराय🙏
Jay shree ram.har har Mahadev
100%बरोबर....
आभार🙏🙏🙏
हे सर्व पवार आव्हाड राष्ट्र वादिने ऐकावे आणि डोक्यातील घान काढावी
कुणी झोपला असेल तर त्याला जागे करता येते. पण ज्याने झोपेचे सोंग केले आहे त्याला जागे करणे केवळ अशक्य!
जित्तुदिन मुल्ला पुत्र आहें.
स्वतः च ही मंडळी घाण आहेत त्यामुळे त्यांच्या डोक्यातील घाण जाण्याचा प्रश्नच येत नाही.
अतिशय सुंदर
Bramhan always trying to dominating society without doing anything.
Well Done
कीती भयानक आहे आपला इतिहास खरा इतिहास लपवून ठेवलाय आणि चुकीची माहिती लिहिलेला इतिहास आपल्याला दाखवला जातोय शिकवला जातोय खरंच ऐकताना मन सुन्न होतं शिवाजी राजे नसते तर काय झाले असते या पवित्र भुमीचे विचार ही करवत नाही
विजय नगर साम्राज्य,मेवाड राज्य,गोंडवाना,गजपती हे राज्य जे इस्लामिक राजवटी शी लढले,बरेच दशक यशस्वी ही झाले.
छोटे स्थानिक हिंदू राज्य ने ही काही विद्रोह केलेले आहेत.
मराठा साम्राज्य ने मोठी क्रांती केली.
Hey bhashan hindi anuvad kela pahije jarur
well done 🙏🙏🙏🙏🙏
Yavananna ajoonhi apan sharanarthir aslyasarkhe aahot hya rajkarna mule, mhanoon tar Tyanna vegla kaayda Ani hindunna sagle kaaydae
भावांनो माझी सर्वांना विनंती आहे. आपल्या आई, वडील, बंधु, भगिणी, मित्रांना या woke, liberal, leftist, secular, agenda पासुन वाचवा. ही कीड लगेच नष्ट न केली तर राहीले ते सुद्धा हिंदु राहणार नाहीत. काही उपाय सांगतो ते करा १. तुम्ही स्वतः मंदिरात जाणे. टिका लावणे, जणैव धारण करणे, ग्रंथ, पुराण, पुस्तके वाचणे. २. आपल्या गावातील मुळ प्रथांचे जतन करणे, कुळ दैवत, ग्राम दैवत, इष्ट दैवत काय याची माहीती घ्या. ३. वेळ हाती असता हिंदुने मिळेल तसे शिक्षण घेऊन आपल्या समवेत इतरांची प्रगती करुण आपल्या मंदिराला फक्त दान देणग्या न देता त्या मंदिरांमधे फक्त कार्यक्रम न घेता त्याचे महत्व समजावुन, धर्माचा प्रचार करणे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले आयुष्य घालवुन या महाराष्टाला हिंदवी स्वराज्याचा विचार दिला आहे. त्याचा थोडा तरी विचार करावा. || हे हिंदवी स्वराज्य होवो ही श्रींची इच्छा ||
Jay Bahavani Jay Shivray🧡
परत तोच मुर्ख पणा करा थोतांड ग्रंथ पुराणे वाचा आणि नेभळट बना त्यापेक्षा शिक्षण घ्या ताकदवान म्हणजे आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हा ताकदवान बना शरिर कमवा दोन हात करायची तयारी ठेवा निडर बना हिमंतवान बना अन्याय दिसताच पेटुन उठा किर्तन भजन करुन छक्के सारखे टाळ्या वाजवू नका मरण्याची भाषा करु नका जिंकण्याची भाषा करा तरच खैर आहे नसता मरण अटळ आहे😮😮😮😮😮
एवढा अत्याचार मुसलमानांनी हिंदुंवर केला मग देव कुठे होता तो काय करत होता. एकदाही मदतीला का नाही आला.म्हणजेच मंदिर पाडलं तरी देव आला नाही मशीद पाडली तेव्हाही अल्ला आला नाही म्हणजेच या दोघेही अस्तित्वात नाही हे सिद्ध होते😮😮😮😮😮
कोकण किनारपट्टी भंडारी समाजामुळे सूरक्षीत राहीली. स्वराज्य स्थापनेस भंडारी समाजाचा. वाटा आहे
परखड
ऐका आणि थंड बसा🤨😨😨
🧡🚩
ग्रेट गजानन राव
jai shivaray
मी आस्थिक आहे पण कधी,कधी एवढ्या हिंदूंच्या कट्टली अगदी मंदिरासमोर तर कुठलाही देव का धावून का आला नाही.
निदान आम्हाला ती ताकद तरी देऊ दे की याचा बदला घेता यावा.
👌🙏🏻
👍
👏👏👏👏👏
41:50 Us raja ka Jodhpur Chendrsen Raja Nama tha
Bouddh dharam kasa nast zala yavishayihi mahiti d6a
यशवंतराव ला तर्क तीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशीने सांगितले असेल ?
mee mazha matru bhasha telugu aahe ..poorn vedio aiklo barech samajnyanth aale pan Aaj-kal shiv baa na secularism chaa icon mhanoon hindu dharmacha thyaana kutlaahi sambandh naahi ashaa prakare telugu kannada tamil malayali media madhe vishes prasaar kelaa jaatho mhanoon Telugu Kripaya hyaancha bhaashan che inglish title add karava
1.07.30
24.44
29.00
Manusmruti badddal pn explain krun sangav sir
मॅडम..
मनुस्मृतीचा अभ्यास तर डॉ. बाबासाहेबांनी सुध्दा केलेला
Islam ने सगळयात जास्त Buddhism pareshaan झाले
@user-py4iz8fe5b 🤣🤣🤣🤣
phulenni shivsamadhi shodhli tyaveli ek bramhanane Maharajancha ullekh shudra asa kela hota hi gosht kitpat satya ahe
एखादी गोष्ट शोधण्यासाठी ती अगोदर हरवणे आवश्यक आहे महाराजांची समाधी कधीच हरवली नाही । मराठा साम्राज्याचा पराभवानंतर 70 वर्ष कोणालाही रायगड वर जाण्यास बंदी होती
म फुले गेले ते एका इंग्लिश मित्राच्या आग्रहावरून
40.05 जो याजिदी स्त्रियांचा उल्लेख आला आहे ..त्या याजीदी पंथाचा ..हिंदू संस्कृतीशी काही तरी का होईना संबंध आहे...मी एकदा UA-cam वर बघितले आहे...
Opp aAaA
मुघल दरबारात किती ब्राह्मण, राजपूत होते हे सुद्धा सांगावे. आनि किती दिवस मराठय़ांच्या इतिहास सांगून समजात तेढ निर्माण करणार आहे हे पण सांगावेत m.
मराठयांचा इतिहास सांगितला की तेढ निर्माण होतो ?????
हा शोध कुठे लावला ?
औरंग्याच्या कबरीवर की हिंदु विरोधी पगारी चाकरीवर ?????
जेम्स लेन प्रकरणात तुम्ही शिवचरित्रावरील हजारो पाने नष्ठ केली हे खरं आहे का?
अक्षय तुम्ही दळवी आहात ... कदाचित मराठा...
मग किमान डोक जाग्यावर ठेवून तरी मत मांडायच ना ?
तो हरामखोर जेम्स लेन गेला ....
पण आज तुमच्या सारखी लोक पुन्हा पुन्हा त्याच नाव घेउन जिजाउ मांसाहेबांची बदनामी सारखी करत आहात याच भान राखा .....
दळवी लाज बाळगा
Akshay dalvi - amhi asa aikla ki tumhi James lane la madat kelit..batlit daru otayla.. ji piun Tyane pustak lihila.. he khara ahe ka? Tumhi pan tyatli kiti pyaylat he pan sanga plz.
Kahi murkha loka aaj itihas badlayla chalale aahet. Mhane Muslim suddha mothya sankhyet Maharajanchya sainyat hote. Aaj Afghanistan madhe je 21 vya shatkat je chalu aahe te bagha aani tevha 16vya shatkat kay paristhiti asel tyavar vichar kara. Sarv jatichya Hindunni Islam kay aahe te janun ghene garajeche aahe.
Q
A. R rehman marun mutkun musalman zala ka?
Frustrated lokana khot nat sangun Mussalman kartat
रेहमानला रहमानी किडा आला. आपल्याकडे पुरोगामी मंडळींना येत राहतो.
Kevda atyachar kela ahe ya parkiy Muslimani...... ☹️😡😡😡😡
अजून हि आपण काहीच शिकलो नाही. आपले खरे शत्रू कोण हे सेक्युलर च्या नावे विसरणार आहोत का? अजून त्यांचा अजेंडा चालू आहे.
झीजीया ब्राह्मणाकडुन वसुल करण्यात येत नव्हता असा इतिहास आहे.
Kuthe itihas ahe? Purava Kay?
Kahihi aikav mhiti la itihas mhnaycha
Khota itihaas pasarvne ha mehendale ch juna dhanda ahe.
त्यांनी संदर्भ दिले आहेत...
ते संदर्भ खोटे आहेत सिद्ध करा.....
Tumcha kayamcha dhanda ahe
Mehdle he kote itihaskar aahet sarva khote sagat aahet banachi saway lokamadhe fut padne he udyog hajaro washa padun he karat aahet maharaj ani bamnawarti kadhi vishwas kela nahi Tay sathi maharaja rarajabheshekala gaga bhat la UP varun bolavi lagli hoti mehdle saheb khotan bolu naka.
शिवराज्याभिषेक व ब्राह्मणांचा विरोध ही घटना एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय असू शकतो इथे चर्चा ब्राह्मण ब्राह्मणेतर नसून भारतातील परकीय मुस्लिम राज्यकर्ते व त्यांचे येथील हिंदू प्रजेशी असलेलं वर्तन,त्यांची कृती हा विषय चालला आहे. पुराव्यासहित मेहेंदळे सरांनी याचे स्पष्टीकरण दिलेलं आहे. आजच्या आपल्या मुस्लिम बांधवांशी या सत्यामुळे वैरभाव बाळगण्याचे कारण नाही. आजचा जवळ जवळ 90℅ मुस्लिम समाज हा पूर्वाश्रमीचा हिंदू होता. त्यांचे चेहरेमोहरे, अंगकाठी, पेहराव पाहून हे सांगणे कठीण नाही. भारतीय मुस्लिम स्त्रियांना मी विवाहानंतर मंगळसूत्र घातलेले मी पाहिले आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे आक्रमणामुळे असेल किंवा जझियासारख्या अनेक कारणांनी हिंदूंनी इस्लामचा स्वीकार केला.
धर्म जरी त्यांचा बदलला असला तरी देखील त्यांनी आपली संस्कृती काही प्रमाणात सोडली नाही.
Seems like you are a Brigedi thats why u are getting burnol
😂🤣
हे कसले शिवचरित्र? छत्रपती शिवाजी महाराजांना धर्माच्या चौकटीत अडकवण्याचा प्रयत्न आहे नुसता. तुमच्या या व्यर्थ बडबडीच्या पलिकडे शिवचरित्र अथांग महासागरा इतके विशाल आहे तेही पाहा.
तुमच्या सारखे मुर्ख हा हिंदूंवरचा बोजा आहेत. पिवळ्या पुस्तकांच्या ईतीहासातून बाहेर या
Yadav kulala lagalela kalank aahes tu. tujhi bahutek suntha jhaleli diste.
@Ranjit Yadav छत्रपती शिवाजी महाराज धर्मनिरपेक्ष नव्हते, ते फक्त हिन्दू राजे होते. "हिन्दवी स्वराज्य" संस्थापक. म्लेन्छविरोधी होते. उगाच काहीतरी वेगळं सांगायला जाऊ नका .
त्यांनी सप्रमान घटना सांगतल्या आहेत . तर मग उगाच तर्क करत वेगळा इतिहास कशाला आपेशीत करता .
तुझा काय अभ्यास असेल तो पुराव्यानीशी सादर कर
Mehendale is big liar and did lot of damage to our original history
Give exact History Record.....