जगाची तु जगत माता सारं तुला ग कळत छंतिस विघ्नाच पाणी आई तुझ्या होबात जळत नदी नाल्याला पुर येतो ते समुद्रालाच मिळत खरं गुरु न्यानाच गुज ते खरं गुरु पुत्रालाच कळत लागली ग चाहुल ग तुझ उमटलं पाऊल ग आई तु येण केलं ग तुझ्या येण्यान जिवणांच सोन झालं ग देवार्यांत तुझी पुजतो जिवा पाड बरकता ही झाली माझ्या सुखामध्ये वाट छाया शिरी धरली माय नाही वर वरली ठरली अनमोल ग तुझ्या येण्यान जिवणांच सोन झालं ग नव्हता नवस माझा नव्हती इच्छा काही भाग्यवता घरी येती अंबाबाई लय ग आनंदान माय गुण्यागोविंदाने माय तुझी पाखर घाली तुझ्या येण्यान जिवणांच सोन झालं ग लागली चाहुल माय उमटल पाऊल ग माय आई तु येण केलं ग तुझ्या येण्यान जिवणांच सोन झालं ग
Dewa kadam bhau kharach tuzya ganyan mi Tula Salam karto Kay aawaj aani Kay te ganyachi dhun aaksharsha mi gan aikalya nantar nachu lagto Karan mazya jivnach far far son झालेलं आहे तुला लाख लाख शुभेच्छा
खुप सुंदर भाऊ तु खुप मोठा होशील आवाज पण काय खतरनाक आहे...।
Thanks bhai
सोन केल खरोखर अंबाबाई न जीवनाच
Brand is Brand aahe bhaava devi aaicha udo udo
खरच जीवनाचं सोन होत ज्यावेळी आईची सेवा करण्यासाठी आई आपली निवड करते आई सप्तश्रृंगी मातेची भक्त
आता तुमचं गाणं खूपच छान तुमच्या आवाजाचा अखंड जीवनात मला यश कीर्ती संधीच लागणे या आईमुळे येडामाई
Lay Bhari 🙏🙏🙏
कदम दादा एक नंबर
खुप छान आहे हे गाण अणि तुमचा आवाज पण छान आहे😊😊😊❤❤❤
जगाची तु जगत माता
सारं तुला ग कळत
छंतिस विघ्नाच पाणी
आई तुझ्या होबात जळत
नदी नाल्याला पुर येतो
ते समुद्रालाच मिळत
खरं गुरु न्यानाच गुज
ते खरं गुरु पुत्रालाच कळत
लागली ग चाहुल ग
तुझ उमटलं पाऊल ग
आई तु येण केलं ग
तुझ्या येण्यान जिवणांच सोन झालं ग
देवार्यांत तुझी पुजतो जिवा पाड
बरकता ही झाली माझ्या सुखामध्ये वाट
छाया शिरी धरली माय नाही वर वरली
ठरली अनमोल ग
तुझ्या येण्यान जिवणांच सोन झालं ग
नव्हता नवस माझा
नव्हती इच्छा काही
भाग्यवता घरी येती अंबाबाई
लय ग आनंदान माय
गुण्यागोविंदाने माय
तुझी पाखर घाली
तुझ्या येण्यान जिवणांच सोन झालं ग
लागली चाहुल माय
उमटल पाऊल ग माय
आई तु येण केलं ग
तुझ्या येण्यान जिवणांच सोन झालं ग
खुप सुंदर गान आहे
Kup chaan kharch tujya yenyane sona jhaly aai raja udo udo aai ambabaicha udo udo
देवा भाऊ.श्री,जगदंब
जय श्री राम ❤❤❤जय अंबे
लय थारी गान आबाबाई एक नंबर
❤
😊😊😊😊😊😊😊लयभारी़येडामाय❤😂❤❤❤❤आईयेडामाय
पाटणा देवीची आराधीन आणिता आई गोविंद गाणं खूप छान गायल्या बद्दल चंडिका आईच्या कृपा आशीर्वादाने बाळा तुला धन्यवाद
Thanks taai
@@DevaBajo1😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
वारे.दादा.
एक नंबर भाऊ🔥🔥🔥🔥🔥👌👌👌👌
आई माऊली चां उदो उदो ❤
Aai. Raja udo udo ❤
ग्रेट भावांनो... जय जगदंब🚩
लय भारी गान आंबाबाईच
वा अतिशय सुंदर ❤❤❤❤❤❤
अप्रतिम गाण ❤
खूप छान रोहित
खूप सुंदर आवाज दादा❤
मी रोज एकते हे गाणं खुप छान आवाज आहे 🙏🙏
खंडू
पवार
हे गाणं ऐकून खूपच छान वाटतं
खूप खूप छान आहे
तूमचा आवाज खूपच सुंदर आहे
Ekdam kadak voice
Aai Raja udo udo❤🚩
अती सुंदर आवाज आहे आणि गाणं तर खूपच आवडला आई राजा उदो उदो ❤❤❤
Ek, no 1 ❤🙏🌎❤️🔥
खूप छान वाटते ऐकायला 1नंबर 👌👌👌
Lekhani chan ahe nice song 😊😊
एकच नंबर 🔝✌️🕺
Nice 👌👌✌️💯 song
येडाआई मुळे मी सुखी झालो
आदिशक्ती 🙏तुळजाभवानी आईचा उदो उदो ❤❤🙏🙏
नाद खुळा आहे
khup,chan,avhle
Kharach majya jeevnach Son jal❤❤❤
एक नंबर कडक गाणं
👌👌👍👍
1 no. Bhava
आई राजा उदो उदो ❤🙏🏻
❤❤❤❤👌👌👌🥰😘
खुप ❤❤
लय भारी भाऊ 💥🔥💥🔥
Dewa kadam bhau kharach tuzya ganyan mi Tula Salam karto Kay aawaj aani Kay te ganyachi dhun aaksharsha mi gan aikalya nantar nachu lagto Karan mazya jivnach far far son झालेलं आहे तुला लाख लाख शुभेच्छा
Thanks bhaijaan 😍
खुप छान आहे गान❤❤🙏
Kya gana hain yar❤
❤aamba bai ❤
आई साहेब.... 🙌🏻🌼🌸❤️🙏
आई राजा उदो उदो सदानंदीचा उदो उदो
Chhan❤
🌹🙏 आई येडामाय🌹 🙏
💯🤞व्वा काय आवाज आहे . मन प्रसन्न झाले 🌹💯
खुप छान आहे आवाज❤❤
तुझ्या येण्यान जीवणाच सोनं ग❤❤
Aai Raja udhe udhe ❤❤❤
❤❤Aai tuzya yenyan jivnach son zal g❤❤❤
Jay devi ❤
लय भारी
जय श्री राम
Kup ch bhariya he song..dada aani tet tuja aavaj a partim
आई माऊलीच्या नावाने चांगभल🌸🙌
Khrch jivnach sonzaly aamchya nice song🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍
Kutra
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻❤️❤️🦋🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻
जय येडामाय❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Sundr avagh
🎉tulja bhavani matechi udhe udhe ❤🎉
एक नंबर ❤❤❤
Very good ❤
भाऊ रोज सकाळी आपल्या घरी वाजत तुमचं गान एकदम खतरनाक गान म्हणले भाऊ असेच पुढे जा भाऊ आणि काळूबाई च गान बनवा भाऊ ❤banjo ❤❤❤
आई राधा धद धद🙏💐🌹
नं 1
Khup Sundar ❤🎉
😅❤❤❤
खूप सुंदर गाणं आहे भाऊ
aai raja udhe udhe ❤
Very nice song ❤
खुप छान ❤❤❤❤❤❤❤❤❤
आईलानमस्कर❤❤❤❤❤
खुप सुंदर❤
Chan 👌👌👌👌
जय माता दी 🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏आई साहेब 🙏🙏🙏😢
राजा
🎉🎉
Yedusricha udo udo ❤❤❤
👌👌👍🙏🌹🌹
आईसाहेब येडामाई आपला आशीर्वाद सर्व भक्त वर राहू दे आणि आई आपली सावली राहू दे
खुप सुंदर गान आहे ❤❤❤❤❤😂😂😂
🙏🙏🙏🙏🙏
खूप छान वाटले ऐकून
J
Khup Sundar
Jai yedamai dada गान खूप छान आहे
मला खूप खूप आवडते हे गाणं ❤❤
खूप खूप सुंदर गाणं❤❤
खुप छान
Nice