गंडाबंधन करून होर्डिंगची कंत्राटं मिळवणारा भावेश भिंडे गायब झालाय का?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 тра 2024
  • #ghatkopapar_accident #bhaveshbhinde #guju_ads #mihirkotecha #kiritsomayya

КОМЕНТАРІ • 470

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 25 днів тому +167

    असे प्रकार करणारे गायब बरे होतात ? पैशासाठी वाट्टेल ते करणाऱ्या आणि निष्पाप लोकांच्या जिवाशी खेळणाऱ्या नीच लोकांवर लवकर कारवाई व्हावी .

    • @hindurashtra2851
      @hindurashtra2851 25 днів тому +10

      एकदम बरोबर हे सगळं काम उध्वस्त ठाकरे मुख्यमंत्री असतानाच आहे.

    • @Marathibana842
      @Marathibana842 25 днів тому

      ​@@hindurashtra2851दोन वर्ष झालेत हे सरकार काय उपट होत का....ती hording illegeal आहे हे पत्र आधीच दिलेलं होत......काही झालं का उबाठा च्या नावाने बोभाटा

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 25 днів тому +5

      जय श्री राम 💐🙏

    • @user-lf8fs7sx1d
      @user-lf8fs7sx1d 25 днів тому

      Nalayak halkat nich manus ahe udhatt 😡

    • @sat8482
      @sat8482 22 дні тому

      महाराष्ट्राचे बळी घेऊन गुजराती भिंडे तर पळाला गुजरातला... अातातरी जागे व्हा मराठी बांधवांनो. 😂😂😂😂

  • @vijaypatil909
    @vijaypatil909 25 днів тому +131

    मराठी मराठी करणाऱ्या पक्षांचा आता फुगाच फुटला म्हणायचा

    • @vijaykharote246
      @vijaykharote246 25 днів тому +1

      Dushkal V Sumani veli Gayab Aslele Aaj Satte karita Rastya var katar Phakt Satta

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 25 днів тому

      मुंबईकरांनी मनपा निवडणुकीत मनावर घेतले तर फुगा फुटेल

    • @sat8482
      @sat8482 22 дні тому

      महाराष्ट्राचे बळी घेऊन गुजराती भिंडे तर पळाला गुजरातला... अातातरी जागे व्हा मराठी बांधवांनो. 😂😂😂😂

  • @marutikamble7658
    @marutikamble7658 25 днів тому +167

    किरीट सोमैय्या कशाला आले हे बोलणार्‍या नी तिथे शरद पवार कशाला आले त्यानंतर छगन भुजबळ या प्रकरणावर पांघरूण घालायचा प्रयत्न का करतो या सर्वांची चौकशी झाली पाहीजे = धन्यवाद

    • @dhiraj7m
      @dhiraj7m 25 днів тому +4

      अहो कांबळे तुम्ही आमच्यासारखे यांच्या दृष्टीने शूद्र आहात जसे आपले महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले आणि महामानव बाबासाहेब आंबेडकर तुम्ही विचार करा जे होर्डिंग होतं ते रेल्वेच्या कॉन्ट्रॅक्ट आणि जमिनी वर होतं याचा अर्थ याला कारणीभूत आणि जबाबदार हे रेल्वे खाते आहे आणि ते कोणाकडे आहे ते तुम्हीच बघा

    • @user-sj2rg9yu5p
      @user-sj2rg9yu5p 25 днів тому +1

      ​@@dhiraj7mkuch logic hai is baat ka 🤔
      Mg tumche saheb ka nav ghet nahit chatrapati shivaji Maharaj yanch
      Etke divas dr.babasaheb ambedkar yanna use kel ki Tyanna he aapal samjat nahit aata tyat chatrapati yanna pan samil kel (great move)
      Baki hording kuth hot kon jababdar he samorch aahe 🙏🤡

    • @sat8482
      @sat8482 22 дні тому

      महाराष्ट्राचे बळी घेऊन भिंडे तर पळाला गुजरातला... अातातरी जागे व्हा मराठी बांधवांनो. 😂😂😂😂

  • @Satya29Nov85
    @Satya29Nov85 25 днів тому +166

    2020 च्या अगोदर तिथे न पेट्रोल पंप होतं, न होर्डिंग होत्या, पेट्रोल पंप तर खूप घाई गडबडीत उभं करण्यात आलं होतं जेव्हा उबाठा मुख्यमंत्री होते.

    • @pradipvatamwar7698
      @pradipvatamwar7698 25 днів тому +5

      Times mhanato Railway cha petrol pump ahe.

    • @vaijeet
      @vaijeet 25 днів тому

      ​@@pradipvatamwar7698जागा railway ची आहे बहुतेक. पण पेट्रोल पंप प्रायव्हेट असू शकतो

    • @Marathibana842
      @Marathibana842 25 днів тому +4

      काहीही झालं की उबाठा च्या नावाने बोभाटा 😅

    • @anantparanjpe250
      @anantparanjpe250 25 днів тому

      ऊबाठा ची कर्मच तशी आहेत. अडीच वर्षांच्या सत्ता काळात फक्त कमिशन खाणे, खंडणी गोळा करणे आणि निष्पाप लोकांना मारहाण करणे, त्यांचे खून पाडणे या व्यतिरिक्त दुसरं कोणतं काम महा विकास आघाडीने केले?​@@Marathibana842

    • @gopalgangane3303
      @gopalgangane3303 25 днів тому +2

      उठा

  • @nehadeshkulkarni791
    @nehadeshkulkarni791 25 днів тому +107

    होर्डिंग सगळ्या गावातले काढायला पाहिजे. रस्त्याच्या वळणावर असतात पलीकडचे काहीही दिसत नाही. होर्डिंग गरजेच्या गोष्ट नाही.

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 25 днів тому +164

    सिस्टिम तो हमारा है हे सांगण्याची गुर्मी ठेचायला हवी! पुण्यातही अशी दुर्घटना घडली होती! ट्रॅफिक सिग्नलपेक्षा हे जाहिरात फलक अधिक लक्ष वेधून घेतात हे बंद झाले पाहिजे! २५ वर्षे मुंबई महापालिका मराठी जनतेच्या भावनांशी खेळून स्वतःच्या ताब्यात ठेवणारे सर्वाधिक जवाबदार आहेत!

    • @vishvanathkulkarni5910
      @vishvanathkulkarni5910 25 днів тому +3

      Te tase manat nahit . changale aahe te aamache , waiet aahe te Mindeche .

    • @shalakavayuvegla7229
      @shalakavayuvegla7229 25 днів тому +4

      Ata hyana kayamche gharich basavayche 25 varsh swatache ghar bharale tyavarch tyanche ghar chalat hote

    • @sanjayvhawal2404
      @sanjayvhawal2404 24 дні тому

      U R 100 💯 % right

    • @sat8482
      @sat8482 22 дні тому

      महाराष्ट्राचे बळी घेऊन गुजराती भिंडे तर पळाला गुजरातला... अातातरी जागे व्हा मराठी बांधवांनो. 😂😂😂😂

  • @amirmule5333
    @amirmule5333 25 днів тому +75

    बीजेपी ना आता तरी मुळमुळीत पणा सोडला पाहिजे. दाेशी माणसावर कारवाई करा त्याचप्रमाणे त्यांचे मायबाप यांना सुद्धा शासन झाले पाहिजे.

    • @dakshtachoudhari3616
      @dakshtachoudhari3616 25 днів тому +12

      होईल होईल फक्त 4 जून नंतर सगळा हिशोब पूर्ण होईल

    • @chetannevrekar8583
      @chetannevrekar8583 25 днів тому +2

      बीजेपीच्या....xxx कारवाई करण्याचा दम नाही...4जून काय....4वर्षे झाली तरी काही उपटणार नाहीत..

    • @rardekar3142
      @rardekar3142 25 днів тому +1

      अनंत करमुसे ला अजुन न्याय मिळू शकत नाहीये.. त्यामुळे यात पण असच होईल की काय अस वाटतय..

    • @ggggffffffffffff
      @ggggffffffffffff 25 днів тому

      घर कोंबडा ल नागडो करुन 😂😂😂😂

    • @Lakshmikant1712
      @Lakshmikant1712 24 дні тому

      ​@@chetannevrekar8583 अगदी बरोबर. योगी ना training ला बोलवा UP हून

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 25 днів тому +90

    सगळेच होर्डीग्ज काढछ टाकले पाहिजेत . अजस्त्र होर्डींग्जना बंदी घातली पाहिजे. एवढं मोठं होर्डीगची परवानगी देताना वसुली झालीच असणार.

    • @gopalgangane3303
      @gopalgangane3303 25 днів тому +1

      जय महाराष्ट्र 🏹🏹🏹🏹🏹🚩🚩🚩🚩🚩

    • @user-nx9yl3fw9x
      @user-nx9yl3fw9x 25 днів тому

      उबाठा

  • @Firefighter7888
    @Firefighter7888 25 днів тому +112

    मी गेली 16 तास त्या स्पॉट वर काम करत आहे.. भीषण दुर्घटना आहे.. अशा लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे..किती लोक मृत्यू झाली आहेत.. हे नक्की सांगता येत नाही.

    • @pradipvatamwar7698
      @pradipvatamwar7698 25 днів тому +5

      Kahi hi honar nahi SIT basel ani fakt basel. Sarkarch basalel ahe. Fakt 2 team polichanchya bhavesh sathi.

    • @pradipvatamwar7698
      @pradipvatamwar7698 25 днів тому +5

      Sanjay patil cha hasane , waktavya, comments bagha janata.

    • @pradipvatamwar7698
      @pradipvatamwar7698 25 днів тому +6

      Bhavesh bhinde gela london la.

    • @Firefighter7888
      @Firefighter7888 25 днів тому

      सामान्य जनतेचा वाली उरलेला नाही..लोक किडे मुंग्या मारतात असे मरण पावले आहेत.. टॅक्सी वर उपजिवीका करणारे लोक जास्त आहेत..पण एवढी भीषण घटना 5/6 दिवसात विसरून जातील..सरकारी जागेवर होर्डींग लागतात ते पण अनाधिकृत ...या मध्ये राजकारणी नक्किच असतील..

    • @sunilpadwaldesai4121
      @sunilpadwaldesai4121 25 днів тому +4

      आपले आभार, कारवाई झाली तरी जिव परत येणार नाही. पुढच्यावेळी जाग्रुत राहुन अशा घटना टाळुया

  • @AyyoGamer
    @AyyoGamer 25 днів тому +51

    हे असल नीच लोक आपल्या आजूबाजूलाच राहतात... आमचा शेजारी सुद्धा असाच एक Contractor राहतो... लोकांना असुविधा होऊ दे, हे लोक आपली काळी कामे करतच राहतात... पोलिस, नगरसेवक, नगरपरिषद अधिकारी... सगळे मिळून असतात... मग घात झाल्यावरच जाग येते.. मग सुरू होते कोर्टात कधीही न संपणारी लढाई...

  • @vidulamarulkar7758
    @vidulamarulkar7758 25 днів тому +67

    कुठे शिस्त नाहीये... गुंडा राज आहे. या नगरसेवकांच्याकांच्या कामाचे audit नाही त्यांना विचारणारे कोणी नाही..... Morning walk ला बाहेर पडलो की पाय कुठल्या घाणीत पडेल सांगता येत नाही. यांना कोणी विचारूच शकत नाही... कचरा का उचलला नाही... विचारणाऱ्याला घरी जिवंत जायचे असते

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 23 дні тому

      Satya paristhiti.

  • @neenabhanushali9372
    @neenabhanushali9372 25 днів тому +51

    Don't vote udhav sena . Modiji ke jay.good video

  • @SANIkalarang
    @SANIkalarang 25 днів тому +55

    मृतांच्या नातेवाईकांना काय वाटत असेल?केवढा मोठा घाला.
    तुम्ही खरी बातमी समोर आणलीत.
    त्या संबंधित सगळ्यांना मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली अटक केली जावी

  • @atul58
    @atul58 25 днів тому +122

    वॉर्ड ऑफिसराला अटक करायला पाहिजे.

    • @user-qv2ql1ob4h
      @user-qv2ql1ob4h 25 днів тому +10

      Jail mein dalna chahiye our manush vadh ka charge lagna chahiye

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 25 днів тому +80

    प्रभाकर जी, आपण जी जनजागृती आपल्या व्हिडीओ मधून करत असतात, त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद. 🌹🙏🌹👍🏻👌

    • @pravinbhalerao7991
      @pravinbhalerao7991 25 днів тому +3

      बावनकुळे नी टाकलेली बिस्कीट खाणारा आहे तो

    • @shalakavayuvegla7229
      @shalakavayuvegla7229 25 днів тому +2

      ​@@pravinbhalerao7991ho utha pudhe pan karamati ani maynone takaleli biscuit asatat

    • @pravinbhalerao7991
      @pravinbhalerao7991 25 днів тому

      @@shalakavayuvegla7229 अरे लीगल स्टेटमेंट आहे त्याच धाब्यावर घेऊन जा पत्रकार बंधूंना

    • @pravinbhalerao7991
      @pravinbhalerao7991 25 днів тому

      @@shalakavayuvegla7229 आणि दुसरी गोष्ट खरंच एकदा म्हातारीला विचार बाप मराठीच आहे का

    • @gopalgangane3303
      @gopalgangane3303 25 днів тому +1

      जय महाराष्ट्र 🏹🚩

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 25 днів тому +42

    हे सर्व होर्डींग काढून टाका !

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 23 дні тому

      Totally agree with you.

  • @vaijeet
    @vaijeet 25 днів тому +35

    आता लोकांनीच ही होर्डिंग्ज काढून फेकून दिली पाहिजे, एक रविवार असाही...

  • @appasahebkodda7991
    @appasahebkodda7991 25 днів тому +33

    खूप दुर्दैवी घटना. आपले विवेचन परखड आणि सत्य

  • @sulbhaparanjpe8236
    @sulbhaparanjpe8236 25 днів тому +38

    पळून कूठे जातोय? इथेच लपला असेल."कोणाच्या तरी घरी".

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 25 днів тому +6

      तळघरात!

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 25 днів тому +7

      उस्मान जनाब यांच्या तळघरात

    • @user-lf8fs7sx1d
      @user-lf8fs7sx1d 25 днів тому +5

      Udhatt katava chya ghari asel 😡😡😡

    • @Master2378yz
      @Master2378yz 25 днів тому +5

      काकांच्या लाळ चाट्याच्या घरात असेल😂 '

  • @Khavchat
    @Khavchat 25 днів тому +23

    🙏 हा ‘संजय दिना’ केवळ तिकीटवाटपावेळीच ऐकायला मिळतो. परत पाच वर्षात कधीही ह्याची काही बातमी नसते.

    • @user-yp9bk1dm1i
      @user-yp9bk1dm1i 25 днів тому

      जस तु चाटुगिरी करायची असते तेव्हा येतो

  • @desaibandhu
    @desaibandhu 25 днів тому +56

    हे सगळं माणसं दगावल्यानंतरच का उघडकीस येतात हा एरणीचा मुद्दा आहे.

    • @user-qv2ql1ob4h
      @user-qv2ql1ob4h 25 днів тому +2

      Ughadish pahile pasun aahe fakt bolayela ghabrat hote durghatna jhalevar dukhh koslalya var aapo aap baher yeti

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 25 днів тому +9

      मते देणा-या मुंबईकरांचे डोळे उघडत नाहीत हे दुर्दैव

    • @user-lf8fs7sx1d
      @user-lf8fs7sx1d 25 днів тому

      Marathi Manus zopla ahe 😡

  • @panchsheelaraut9426
    @panchsheelaraut9426 25 днів тому +12

    अधिकाऱ्याला निलंबित करून काय उपयोग त्याला बरंच आहे, दरमहा अर्धा पगार मिळणार वरून केलेली कमाई पण असणार, ह्या नेत्यांना काही फरक पडत नाही. त्यांचाही पगार चालू च राहणार फक्त फरक बाधित कुटुंबियांना पडणार त्याचा पोशिंदा गेला ते कस भरुन निघणार, म्हणून जबाबदार लोकांनकडून रक्कम वसूल करू दरमह त्यां देण्यात यावी. ते सरकार मदत करणार म्हणजे आपल्या करातूनच देणार ना. आतातर बदल केला पाहिजे. हे कमावणार मातोश्री २,३ बांधणार,परदेश दौरे वाऱ्या करणार आपण आहोतच. श्री स्वामी समर्थ

    • @gopalgangane3303
      @gopalgangane3303 25 днів тому

      जय भवानी 🕉️🕉️🕉️🔱🏹

  • @mangalkanthale-ez6wo
    @mangalkanthale-ez6wo 25 днів тому +17

    सुर्यवंशी सर, अतिशय अभ्यासपूर्ण बातमीच्या खोलात, मुळापर्यंत जाऊन वेध घेण्याचं आपलं खास वैशिष्ट्य.सलाम आपल्या कार्याला.

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 25 днів тому +16

    नमस्कार प्रभाकरजी ❤❤
    खुप छान विश्लेषण ❤
    मिंदे मिंदे ओरडून ओरडून पेरला आणि,,
    भिंडे उगवला 😂

  • @jaibhavani8166
    @jaibhavani8166 25 днів тому +63

    ३० वर्षे महापालिका सत्ता असताना मुंबई मधील मराठी माणूस अशा दुरवस्था का आहे ? याचा पण कधी तरी विचार करावा

  • @vaijeet
    @vaijeet 25 днів тому +17

    खडबडून जागे होतात आणि परत झोपी जातात काहीही कार्यवाही न करता.

  • @sameerpatil566
    @sameerpatil566 25 днів тому +3

    भावेश भिंडे चा बहुतेक मनसूख हिरेन होईल.

  • @sanjaythengdi2393
    @sanjaythengdi2393 25 днів тому +35

    भावेश आरामात आहे. कारण खोका श्री मध्ये पाहुणा आहे.

    • @gauravsabu2910
      @gauravsabu2910 25 днів тому +2

      KhokaShri 420 Janab Uddhouddin Tomnebaaz UBT Tinpat Neta Wakdoji Fawar Karamatiwale Cha Partner 😂😅

  • @suhasinidhuri1115
    @suhasinidhuri1115 25 днів тому +8

    निवृत्त अधिकारी असतील तरी त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी.

  • @balkrishnakhanwelkar8775
    @balkrishnakhanwelkar8775 25 днів тому +9

    एकाही पत्रकाराची हिंमत होणार नाही त्या नॉटी संजयला या बाबतीत प्रश्न विचारायची. फाटते सर्वांची. तो पोपटपंची करतो आणि हे त्याला कव्हर करतात.

    • @gopalgangane3303
      @gopalgangane3303 25 днів тому

      छान दादा 🕉️🕉️🔱🏹🚩

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 25 днів тому +16

    पुण्यात काही वर्षांपूर्वी ५ जणं अशा होर्डिंगचे बळी ठरले होते. मग सगळं शांत.. पण घाटकोपरच्या या घटनेमुळे १००० पेक्षा जास्त होर्डिंग वर कारवाई होणार आहे.. असं समजतय्. प्रत्यक्षात कधी होईल, माहीत नाही 👎👎😡😡

    • @ramthorat9456
      @ramthorat9456 25 днів тому +1

      या घटनेवेळेस मी पुण्यातच होतो.

  • @VijayManjrekar-xs9fe
    @VijayManjrekar-xs9fe 25 днів тому +63

    भावेश भि़डेचे फोटो जर आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या बरोबर असतील तर ही दुर्घटना मराठी माणूसच्या भलाईसाठी झालेली आहे का याचा तपास करावा लागेल.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 25 днів тому +9

      मत देणारे मुंबईकर झिंदाबाद

    • @user-yw9sq3mn1x
      @user-yw9sq3mn1x 25 днів тому +8

      Ghantyacha आदरणीय

    • @user-yp9bk1dm1i
      @user-yp9bk1dm1i 25 днів тому +1

      अहो यांचे bjp br चे पण फोटो viral झाले आहेत की मग काय बोलाल

    • @Raj-og9by
      @Raj-og9by 25 днів тому +6

      ​@@user-yp9bk1dm1ityache sambandh kona barobar hi asot, tyala shiksha hi jhalich pahije. Tyachbarobar aslyanna pathishi ghalnaryannahi sodu naye.

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 25 днів тому +7

      मुंबई नाही कोणाची आहे आमच्या बापाची ह्याच नियमाने सगळी कमाई हि आमचीच .

  • @manjiriadvant2701
    @manjiriadvant2701 25 днів тому +12

    गेलेल्या व्यक्ती आणि त्यांच्यावर सर्व दृष्टिनी अवलंबून असणाऱ्या लोकांचे काय?

  • @sansan8738
    @sansan8738 25 днів тому +28

    खुप दुःख दायक घटना
    सगळी कडचे होल्डिंग्स काढुन टाकली
    भिडे पेक्षा मनपा वर केस केली पाहिजे

    • @vaijeet
      @vaijeet 25 днів тому +2

      भिंडे आणि मनपा दोघांवर पण ॲक्शन व्हायला हवी

    • @Raj-og9by
      @Raj-og9by 25 днів тому +2

      Doghehi doshi aahet.

    • @jayantdekhane3272
      @jayantdekhane3272 25 днів тому

      हा भिडे नाही तर भिंडे आहे .

  • @d.b4385
    @d.b4385 25 днів тому +11

    🙏👍आपले काम कौतकास्पद आहे , आपण आपले काम असेच सुरू ठेवाल हीच अपेक्षा व अजून थोडा उघड पणे बोलात तरच काही झोपलेल्या जनतेला जाग येईल असच वाटत.♥️

  • @prakashdeshpande8798
    @prakashdeshpande8798 25 днів тому +22

    होर्डिंग्ज वर बंदीच आणा.

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 23 дні тому

      Tumche mhanane patate.

  • @sudhirbhave1324
    @sudhirbhave1324 25 днів тому +17

    याला परवानगी कोणी दिली,? वेळीच का काढलं नाही? जबाबदार कोण?

  • @ravikantnikam5399
    @ravikantnikam5399 25 днів тому +2

    प्रभाकरजी... दुर्दैवी घटनेची सडेतोड रोखठोक विश्लेषण
    या घटनेस नगरपालिका प्रशासन जबाबदार... कडक कारवाई व्हावी ही अपेक्षा... 🙏

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 25 днів тому +7

    घराणेशाही महाराष्ट्र संपवणार असेच एखादे होर्डिंग डोक्यात टाकून

  • @smitasawant3037
    @smitasawant3037 25 днів тому +5

    शासनाने जी सरकारी मदत केली त्याला विरोध नाही पण ज्यानी ज्यानी या होर्डिग्ज लावण्याला हातभार लावला त्या निर्दयी आणि पैसे खाल्ले त्यांच्याकडून वसूल करावेत. आणि शिक्षाही करावी शासन जनतेकडून घेतलेल्या करातून मदत करते.

    • @gopalgangane3303
      @gopalgangane3303 25 днів тому

      जय महाराष्ट्र 🏹🚩

  • @aniljoshi8842
    @aniljoshi8842 25 днів тому +8

    सदोष मनुष्य वधा गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे सर्वांना तात्काळ अटक झाली पाहिजे

  • @dilipbhide7089
    @dilipbhide7089 25 днів тому +10

    खडबडून जाग होणं आणि सवयीनं पुनः गाढ झोपण हेच वैशिष्ट्य.सगळा फार्स.यापूर्वी कोणाचे काय झालय? आता तरी काय होणार ?....निर्लज्जम् न भयं न लज्जा....

  • @mrk23507
    @mrk23507 25 днів тому +4

    या दुर्घटने मुळे झालेल्या 14 सामान्य निरपराध नागरिकांचा बळी गेला त्याचे दुःख वाटते, पण याला कारणीभूत असलेल्या सर्व लोकांना कठोर शिक्षा झाली पाहिजे तरच त्या निरपराध लोकांना खरी श्रद्धांजली वाहिली असे वाटेल

    • @gopalgangane3303
      @gopalgangane3303 25 днів тому

      छान दादा 🕉️🕉️🔱🏹🚩🚩

  • @prakashdeshpande8798
    @prakashdeshpande8798 25 днів тому +9

    शि उबाठा चा आशिर्वाद.

    • @gopalgangane3303
      @gopalgangane3303 25 днів тому

      जय महाराष्ट्र 🏹🏹🏹🏹

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 25 днів тому +26

    इथे पण आलाचं का उबाटा पक्ष 🤔 ह्यांची कीर्ती तर बाळासाहेबांना असमंतताही राहू देणार नाही... 😄

    • @user-yp9bk1dm1i
      @user-yp9bk1dm1i 25 днів тому +1

      यात काय संबंध त्यांचा या प्रभाकर तर म्हणेल काय ते माझ उध्दव मुळे झाले

    • @gopalgangane3303
      @gopalgangane3303 25 днів тому

      उठा मुळं

  • @nitapandit9466
    @nitapandit9466 25 днів тому +3

    वाईट एवढाच वाटते की एकही मंत्री किंवा आमदार किंवा खासदारच पोर किवा ते स्वतः मरत नाही अश्या अपघातात. जातात ती smanaanya माणस

  • @svnrm2004
    @svnrm2004 25 днів тому +4

    योग्य,परखड परीक्षण.

  • @sudhirbhave1324
    @sudhirbhave1324 25 днів тому +6

    मुंबईत जागोजागी ऊंच ऊंच होर्डिंग्ज आहेत

  • @ashokrajadnya8377
    @ashokrajadnya8377 25 днів тому +3

    महाराष्ट्राचा इतिहास सांगेल की बळी दिल्याशिवाय प्रशासनाचे किलकिले डोळे उघडत नाहीत. प्रशासनातील जबाबदार व्यक्तीला पण खेचले जावे.

  • @vrundak424
    @vrundak424 25 днів тому +6

    सदोष माणूस वध याचावर लागेलच

  • @gajananbidkar5448
    @gajananbidkar5448 25 днів тому

    मनःपूर्वक धन्यवाद अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे

  • @sanjeevkoparde7144
    @sanjeevkoparde7144 25 днів тому +5

    रेल्वेची जागा नाही असं रेल्वेच म्हणण आहे, एका ट्विटर वर रिप्लाय दिलाय तसा रेल्वेने

  • @dattakulkarni6038
    @dattakulkarni6038 25 днів тому +4

    " काही मोजके "(राजकीय वरदहस्त असलेले) सरकारी नौकर हे बरबटलेले आहेतच.

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 25 днів тому +5

    सगळे hoardings ban केले पाहिजेत , जाहिराती on line

  • @sunitaphansikar8675
    @sunitaphansikar8675 25 днів тому +1

    नमस्कार सर
    खरोखरच सर्वाचे जीवन असह्य झाले आहे.अहो रस्त्यावर सुध्दा चालणे मुश्किल झाले आहे.पण जनता कोणाकडे तक्रार करणार?खरतर पावलागणिक मृत्यू आहे.फक्त एखादा माणसाचा बळी गेला कि जाग येते

  • @pravinkulkarni8752
    @pravinkulkarni8752 25 днів тому +11

    उध्दव ठाकरे यांच्या वर सदोष मनुष्यवधाच्या खटला दाखल करण्यास यावा

  • @piyuwankhede4114
    @piyuwankhede4114 25 днів тому +24

    त्या छगण भुजबळ ची चौकशी करा आधी त्याला शरद पवार कडे जायचे आहे का

  • @ramthorat9456
    @ramthorat9456 25 днів тому +30

    झालेली घटना वाईट आहे,पण काही न्यूज मध्ये हा कॉन्ट्रॅक्टर bjp chya नेत्यांचा कार्यकर्ता आहे असे दाखवत आहेत.एक गोष्ट नक्की आहे,राजकारणी आपली जबाबदारी झटकून देतात हेच खर आहे

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 25 днів тому +1

      राजकारणी जबाबदारी झटकतातच पण घडलेल्या प्रसंगाचेही राजकारण करतात👎👎😱😱😡😡

  • @ulhasguhagarkar6534
    @ulhasguhagarkar6534 25 днів тому +1

    माझा आवडता राजकीय प्रामाणिक नेता श्री रामदासजी आठवले👏👏👏

  • @antypg5486
    @antypg5486 25 днів тому

    नेहमीप्रमाणेच खरी माहिती व परखड विश्लेषण

  • @chandrakantpatil4541
    @chandrakantpatil4541 25 днів тому +2

    उंच इमारती, पूल किंवा जाहिरात फलक उभारताना त्या भागातील जास्तीत जास्त किती वेगाने वारे वाहू शकते याचा विचार स्ट्रक्चरल डिझाईन तयार करताना केला जातो. जर असे डिझाईन स्ट्रक्चरल इंजिनियर कडून तयार करून घेतले नसेल तर संबंधित ठेकेदारासह त्यास मंजुरी देणारा प्रत्येक अधिकारी जबाबदार ठरतो.

  • @kirantendulkar9975
    @kirantendulkar9975 25 днів тому +1

    Right Prabhakar ji

  • @Harshad-fe9ke
    @Harshad-fe9ke 25 днів тому +1

    शिक्षा फक्त सामान्य माणसासाठी असते. अनंत करमुसे प्रकरणी कुणाला शिक्षा झाली❓

  • @user-jd5ib8uj5k
    @user-jd5ib8uj5k 25 днів тому +2

    होर्डीगवर कारवाई न करणार्या पालिका कर्मचार्यावरही कारवाई करण्यांत यावी व भावे ह्यांच्याकडून म्रुत व्यक्तीना प्रतेटी दहा लाख रूपये तर जखमीचा सर्व खर्चा सहित रू पांच लाख घेण्यांत येवून संबंधिताना द्यावेत... शिवाय सर्व घटनांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यांत यावी

  • @vidyanandphadke5940
    @vidyanandphadke5940 25 днів тому +1

    अश्या घटना सतत होत राहतात. कायद्याची भिती उरली नाही मुंबईत. सर्व पक्ष याला जबाबदार आहेत. प्रत्येकाला निवडणूक जिंकणे महत्वाचे वाटते

  • @arunjagtap8205
    @arunjagtap8205 25 днів тому

    किरीट सोमैय्या कशाला आले हे बोलणार्‍या नी तिथे शरद पवार कशाला आले त्यानंतर छगन भुजबळ या प्रकरणावर पांघरूण घालायचा प्रयत्न का करतो या सर्वांची चौकशी झाली पाहीजे

  • @theaccidentalguitarist9688
    @theaccidentalguitarist9688 25 днів тому +1

    Best Cm

  • @reductioadabsurdium9560
    @reductioadabsurdium9560 25 днів тому +1

    होर्डिंगसाठी आता झाडांसोबत माणसांचेही बळी जायला लागले आहेत.

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 23 дні тому

    महापालिका जवाबदार ।। जय महाराष्ट्र।।

  • @mahedrazambre2756
    @mahedrazambre2756 25 днів тому +1

    संपुर्ण महाराष्ट्रातुन होर्डींग हटवले पाहीजे

  • @gorakhkadlag385
    @gorakhkadlag385 25 днів тому +5

    या सर्व गोष्टी ला कारणीभूत आहे उबाठा खान... ठाकरे

    • @Master2378yz
      @Master2378yz 25 днів тому

      उबाठा खान😂😂😂😂😂😂

    • @Master2378yz
      @Master2378yz 25 днів тому +1

      उबाठा खान..😂😂😂😂😂

  • @bhalchandrapatil5629
    @bhalchandrapatil5629 25 днів тому +2

    छान माहीती

  • @subhash3403
    @subhash3403 25 днів тому +1

    मागे पुण्या मध्ये अशीच घटना घडली आहे. सर्व लोक विसरून गेले.

  • @suhasinidhuri1115
    @suhasinidhuri1115 25 днів тому +1

    जे अधिकारी बेकायदेशीर परवानगी देतात त्याच बरोबर नगरसेवक आणि पाठिंबा देणारे नेते या सगळ्यांची पहिली मालमत्ता सरकार जमा करायची त्यानंतर त्यांना जेलची हवा खायला पाठवायच.प्रामाणिकपणे कारवाई व्हायलाच हवी.कोर्ट कचेरी न्याच सगळे गुंडाळुन ठेवायच

    • @gopalgangane3303
      @gopalgangane3303 25 днів тому

      सुपर दादा जय महाराष्ट्र 🏹🏹🏹🏹🏹🚩🚩🚩🚩🚩

  • @Adim_Sahyadri
    @Adim_Sahyadri 25 днів тому +1

    सर्व शहरातील, रस्त्यावरील होर्डिंग काढून टाका

  • @shriramsakhalkar-blissyog2744
    @shriramsakhalkar-blissyog2744 25 днів тому +1

    होर्डिंग, फ्लेक्सस सर्व काढून टाकावे. त्यावर बंदी आणावी.

  • @vivekvaidya3230
    @vivekvaidya3230 25 днів тому +3

    काहीही होणार नाही. महिन्याभरात सगळे शांत होईल.सत्ताधारी गोटाबरोबर जवळीक साधता आली की भिंडे सुटेल. आता प्रशासक येऊनही वर्ष लोटले. याने मधल्या काळात कोणाशी संधान बांधले त्याचा शोध घ्या. वायकर कसे पावन झाले हो?

    • @vaijeet
      @vaijeet 25 днів тому

      महिना खूप जास्त झाला फार तर एक आठवडा सगळं शांत व्हायला

  • @sanjaythengdi2393
    @sanjaythengdi2393 25 днів тому +3

    जय भवानी.

  • @sudhakarsirsam7297
    @sudhakarsirsam7297 25 днів тому +5

    सैया भये कतवाल. तो उबाठा भयो मालामाल तो डर काय का. सज्या राजेराम बने चौदा मुत्य का. माहा काल. 😢😮😅😊

    • @gopalgangane3303
      @gopalgangane3303 25 днів тому

      वारे पट्ट्या जय महाराष्ट्र 🏹🏹🏹🚩🚩

  • @vilasgandhi8428
    @vilasgandhi8428 25 днів тому

    राजकारणी लोकच बेकायदेशीर हॉर्डींग ला जबाबदार आहे राजकीय हस्तक्षेप असल्यानेच प्रशासन गप्प बसले आहे सदोष मनुष्य वधाला जबाबदार धरून BMC अधिकारी कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत

  • @dnyanwagh7091
    @dnyanwagh7091 25 днів тому +1

    महानगर पालिका खडबडून जागी झाली म्हणणं चुकीचं आहे. कारण अशा अनेक प्रसंगांचा अनुभव असा कि हे जागे झाल्यासारखे दाखवतात आणि नंतर सगळे विसरले कि पुन्हा आपली कमाई चालू ठेवतात.

  • @jayshriram20242
    @jayshriram20242 25 днів тому +1

    सर या भिंडेचे असेच अनधिकृत होल्डींग दादर रेल्वे पोलीस वसाहतीच्या जागेत टिळक ब्रीज दादर येथे आहेत..ते सुद्धा कधीही कोसळू शकतात, आश्याप्रकरे जीवित हनी होऊ शकते त्याबद्दलही दाखवा,

  • @ganeshsawant555
    @ganeshsawant555 25 днів тому +1

    त्याचा मनसुख hiren केला असेल

  • @mandarkhare2938
    @mandarkhare2938 25 днів тому +1

    होर्डिंग्स लावणे कायम स्वरूपी बंद केल पाहिजे. मागे पुण्यात पण हेच झालेल.

  • @dhiraj7m
    @dhiraj7m 25 днів тому +1

    हे पडलेले फोल्डिंग च कंत्राट हे रेल्वे खात्याने दिलेला आहे महानगरपालिकेचा याच्याशी काही संबंध नाही

  • @ritusawant4955
    @ritusawant4955 23 дні тому

    २.५ -३ टन वजन असणारे होर्डिंग्ज लावण्याची परवानगी देणारे पालिकेचे अधिकारी यांच्यावर मनुषयवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.

  • @Ishwarmayekar5818
    @Ishwarmayekar5818 25 днів тому +2

    Matdan karun uttar deo 🙏🏻🕉️🇮🇳 jai shree Ram

  • @indragopalbille30
    @indragopalbille30 25 днів тому

    Town planning ची गरज आहे महाराष्ट्रातील शहरांकरिता...

  • @annasahebbalbhimkorke9605
    @annasahebbalbhimkorke9605 25 днів тому +13

    धन्यवाद प्रभाकरजी आपण असे सामाजिक व राजकीय प्रश्न आपल्या चैनल मार्फत मांडून लोकांमध्ये जी जनजागृती करत आहात त्याबद्दल आपणाला शतशः प्रणाम

    • @KishorBagawade
      @KishorBagawade 25 днів тому

      मोदीं येनार आहे

  • @sanjaytaral1772
    @sanjaytaral1772 25 днів тому

    You're right sir

  • @prasadkulkarni8033
    @prasadkulkarni8033 25 днів тому +4

    The buck stops at BMC and UBT , no one else! They and they only are the Bane of the great city of Mumbai!

  • @sunilpadhye8987
    @sunilpadhye8987 25 днів тому

    तक्रारीला जबाबदार असणारया अधिकार्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंदवावा.

  • @drrajshekharpangal5433
    @drrajshekharpangal5433 25 днів тому +1

    UBT ch Jababdar Ahe Accident La.

  • @amityadav-ye2ee
    @amityadav-ye2ee 25 днів тому

    बुलडोझर वापरण्याची योग्य वेळ आहे.
    भिंडे च्या घरावर फडणवीसांनी बुलडोझर पाठवावा.

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 25 днів тому +1

    त्यांना किरीट सोमय्या ह्यांचं नाव घ्यायला काहीच वाटत नाही, ते काही कोणी ऐरे गैरे वाटले काय मग कॉन्ट्रॅक्ट देणाऱ्यांना कोण शिक्षा करणार कुठे कुठे ह्यांनी केलेली पापें जनतेला भोगावी लागणार आहेत

  • @vijayaingle8349
    @vijayaingle8349 25 днів тому

    Mouvlik mahiti dilya baddal Prbhakarji! Dhanyawad.
    Aapl prbodhan chalu theva, khupach aavashyk aahe jantela.
    Aamhi tumche runi rahu!

  • @harshalpowale1907
    @harshalpowale1907 25 днів тому +5

    Bhavesh ter aropi aahech, pan tya peksha tyala permission denarya palika adhikari titala ward officer hya saglyana suspend kara

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 25 днів тому

      Suspend नाही.बडतर्फ करावे.suspend म्हणजे नोकरी चालूच,आणि घरी बसून निम्मा पगार.
      बडतर्फ म्हणजे नोकरी जाणार, फंड ग्रॅच्युइटी पण जप्त...बसा बोंबलत..

  • @vijaygore3826
    @vijaygore3826 25 днів тому

    देवेन्द्र जी जरा योगीजी सारखी कारवाई करा या दोषी नी सजा कधी देनार

  • @dattatraythakur2173
    @dattatraythakur2173 25 днів тому +1

    हेच धंदे करा तुम्ही... भक्तगण..

  • @atulswami409
    @atulswami409 23 дні тому

    त्याला शिक्षा झालीच पाहिजे