1) they should not use aluminium vessel even for mixing pickle 2) they should wear gloves for mixing the pickle or use a spoon instead. Impressed with the quality of ingredients used though. Great initiative. Best wishes.
काय दुर्दैव आहे बघा..आम्ही सांगली ( विश्रामबाग ) मध्ये राहून देखील या ब्रँड बद्दल एकदा देखील ऐकलेलं नाही...प्रॉडक्ट बेस्ट आहे पण Lack of advertisement...
खरंच अल्युमिनियम भांड्यात लिंबू रस ठेवणे चूक आहे. जेव्हा तुम्ही बाकीच्या सेंद्रिय वस्तु बद्दल बोलता व हेल्थ बद्दल बोलता तेव्हा ही गोष्ट पटत नाही. लोणचे मिक्स करताना पण. अल्युमिियम नको
Thanks for your valuable suggestion.....This happened unknowingly, needless to say it was used for mixing only as we pack pickles in Glass Bottles only to avoid plastic... but definitely for mixing too it could have been avoided...Your concern is for health benifit of all so noted and corrected.Thanks.
मस्त आहे व्हिडिओ. सोपं आहे लोणचं करायची पद्धत. 👌👌
अप्रतिम लोणचे madam 🎉🎉🎉🎉🎉
Very nice udyog
Tku for sharing. Quiet useful
Thank you too
अप्रतीम ❤
1) they should not use aluminium vessel even for mixing pickle
2) they should wear gloves for mixing the pickle or use a spoon instead.
Impressed with the quality of ingredients used though. Great initiative. Best wishes.
Mast ahe
मस्त
wow... tasty 😋
👍👍👍👍👍 Excellent job
👌👌👌😋😋👍
मस्त व्हीडीओ
Aluminium cha wapar plzz karu naka he vinanti
फोडणीत हिंग घातला नाही का?
Nyc
Dada ya adhi tithe gelelat tumhi ti link ahe ka asel tr share kara plz.
👌👌👌
Measerment, please, ,. Chan Kele
Sundar
कोल्हापूर ला पण कुठे मिळेल
Ghari thodya pramanat karnya sathi sahityache praman kiti kiti ghyawe
अहमदनगर मधे हे हळदीचे लोणचे मिळते का
रंकाळा लकी नाश्ता सेंटर च्या समोर संध्याकाळी पावभाजी ची ओमनी गाडी लागते 1 नंबर पावभाजी आहे . अंडा डोसा वाला आहे त्याच्या पलीकडे
Pls show miraci lonache also
कैरी टाकली तर चालते का
पुण्यात कुठे मिळते,
Ghari kase magau shakato
इथे घाणीचे तेल मिळते का ?
पत्ता सांगा.
Oli halad, mirchi, aale, mohri bharad, mith, methi pud, limbu ras, garam kelele thand karun mohriche tel.
लिबु लोणचे पण दाखवा भाऊ
काय दुर्दैव आहे बघा..आम्ही सांगली ( विश्रामबाग ) मध्ये राहून देखील या ब्रँड बद्दल एकदा देखील ऐकलेलं नाही...प्रॉडक्ट बेस्ट आहे पण Lack of advertisement...
तुमचे विशेष कौतुक . आपल्या सर्वांचे केस झाकलेले आहेत.अनेक ठीकाणी याचे भान नसते
लिंबाचा रस aluminium च्या पातेल्यात काढत आहे हे खुप चुकिचे आहे
कुहुतुल असणारा विषय दाखवलात 👍
Hya peksha amhi ghari chan karto
मला हे हळदीचे लोणच ह्याच ब्रॅण्ड चे पुण्यात कुठे मिळेल
Call kara tyana
Vikat ghyache asel tar kuthe milel.
Kuthe aahe ha farm
कुठे कुठे मिळते ते सांगितलेच नाही
Aluminium is not good for health.Atleast don't cook sour ingredients.
प्रमाण सांगा
कोणता पदार्थ किती प्रमाणात घेतले ते सांगीतले असते तर बरे झाले असते.
😂😂 मग त्यांचे लोणचे कसे संपेल? हाहाहा
मी 2 किलो च बनवलय पण अंदाजे
किती किलो हळदीच बनवलय प्रमाण नाही सांगितले 😐
खूपच विस्तृत माहिती!!!!!😏
कीती चुकीचे करत आहेत लींबु अल्युमीनियम च्या भांड्यात.
Kolhapur madhe milel ka
खरंच अल्युमिनियम भांड्यात लिंबू रस ठेवणे चूक आहे. जेव्हा तुम्ही बाकीच्या सेंद्रिय वस्तु बद्दल बोलता व हेल्थ बद्दल बोलता तेव्हा ही गोष्ट पटत नाही. लोणचे मिक्स करताना पण. अल्युमिियम नको
Thanks for your valuable suggestion.....This happened unknowingly, needless to say it was used for mixing only as we pack pickles in Glass Bottles only to avoid plastic... but definitely for mixing too it could have been avoided...Your concern is for health benifit of all so noted and corrected.Thanks.
@@meenakshimore8889
Madam all over India shipping is available...so kolhapur la pathwta yeil...sure.
प्रमाण सांगा