माणसाला मानसिक आधार देऊन बरा करणारा देवमाणूस ...❣️

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 лис 2024
  • माणसाला मानसिक आधार देऊन बरा करणारा हा देवमाणूस आहे ...❣️
    "मी असुरक्षित असलो तरी चालेल,
    पण मायबाप जनता सुरक्षित राहिली पाहिजे "
    निलेश लंके हे अतिशय प्रतिकूल परिस्थिती मध्ये नगर - पारनेर मतदार संघातून निवडून आलेले आमदार आहे. २४ तास आपलं आयुष्य जनतेसाठी वाहून देणारा असा आमदार या घडीला खूप कमी बघायला मिळतात. २४ तास जनतेसाठी असं फक्त बोलून न थांबणारे निलेशजी लंके. आपले आयुष्य पणाला लागले तरी चालेल परंतु आपली जनता सुखरूप राहायला हवी असं सांगणारे निलेशजी लंके. फक्त त्यांचा मतदार संघ नाही तर दूर दूरहून ज्यांच्या नावावर मदत जमा होते असे निलेश लंके. काही दिवसांपूर्वी त्यांची एका रुग्णासोबतची सेल्फी वायरल झाली होती , त्याबद्दल त्यांनी या मुलाखतीमध्ये सविस्तर सांगितले आहे. आपली जनता संकटात असताना आपण हे सर्व बघत राहणं योग्य नाही, प्रसंगी आपलं आयुष्य पणाला लागलं तरी चालेल परंतु गोर गरीब मायबाप जनतेचे प्राण वाचले पाहिजेत. लोकांनी आता आपला दृष्टिकोन बदलायला हवा. लोकांना सध्या मदतीची गरज आहे. शक्य त्यांना मदत व्हायला हवी. आपल्याला शक्य तेवढे पॉझीटीव्ह विचार लोकांपर्यंत पोहोचायला हवेत . सकारात्मक दृष्टिकोन असेल तर कुठल्याही गोष्टीला आपण सामोरे जाऊ शकतो.
    निलेश लंके यांच्या मतानुसार हा आजार ८० टक्के विचारांचा आहे. आपण जर लढवय्या वृत्ती ठेवली तर कुणालाही काहीही होणार नाही. सर्वांनी काळजी घ्या , सुरक्षित राहा आणि इतरांना शक्य होईल तेवढी मदत करा.
    #Nileshlanke #आमदारनिलेशलंके #चहाबिस्कीटआणि_केपी #Ajitpawar #supriyasuleofficial #sunilannashelke
    #sunilshelke #bachchukaduofficial #apnabhidubachchukadu #AjitPawar #AjitPawarSpeaks #PankajaMunde #Pankaja_Gopinath_Munde #SharadPawar #sharadpawarspeaks #SharadPawarSaheb #Shivsena #UddhavThackeray #AdityaThackeray #BalasahebThackera
    Hello,
    I am Uddhav Kalapahad. Welcome to our UA-cam channel KP Live.
    Official Facebook page-
    / kpliveindia
    Subscribe to our channel-
    / kplive

КОМЕНТАРІ • 63

  • @skycreation6978
    @skycreation6978 3 роки тому +5

    शब्दच नाहीत... फक्त एवढं म्हणू शकतो देवमाणूस लाभला मतदार संघाला....❤️

    • @sunandagurav9807
      @sunandagurav9807 3 роки тому +2

      काय बोलावं या भावाला देव माणूसच आहे हा स्वतःची काळजी घ्या तब्येतीची काळजी घ्या तुमची बहीण

  • @nanakamthe5593
    @nanakamthe5593 3 роки тому +1

    निलेश लंके साहेब एकच नंबर काम करत आहे तुम्ही खरंच तुम्हाला सॅल्यूट तुम्ही आमदार नाही देव माणूसच आहात महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनंतर तुमचच नाव लागणार

  • @varpeshrutishankar5986
    @varpeshrutishankar5986 3 роки тому +19

    खरच नशीब लागते असा लोकप्रतिनिधी लाभायला.नशीबवान आहे ते मतदार ज्यांना अशा लोकप्रतिनिधीला मताचे दान करण्याचा योग आलाय

  • @suryakantbhalerao9192
    @suryakantbhalerao9192 3 роки тому +2

    लंके साहेबांना कोटी कोटी प्रणाम.आज बाकीचे लोक प्रतिनिधी घराच्या बाहेर पडत नाहीत .अशातच आपले आमदार positive लोकात न घाबरता दिवसरात्र लोकांची काळजी घेतात.खरंच आयुष्यात पहिलाअसा आमदार आपल्याला लाभलाय हर आपले भाग्यच आहे

  • @pragatirisbud945
    @pragatirisbud945 3 роки тому

    मा आ .श्री लंके साहेब जगात तोड नाही तुम्हाला ..एक नंबर एकदम कडक .दादासाहेब तुम्ही चांगली विचार पुस करता ..स्वतः च आहे असे पाहता यालाच म्हणतात आपुलकी .

  • @sunitakathe6604
    @sunitakathe6604 3 роки тому

    खुप छान लक्ष देतात आमदार साहेब 👌👌🤗

  • @priyankawalke7650
    @priyankawalke7650 3 роки тому +4

    पारनेर तालुक्यातील लोक नशीबवान आहे नीलेश लंके आमदार साहेब तुम्ही खूप छान आहे असा आमदार होने नाही तुम्हाला परमेश्वर उदंड आयुष्य देवो

  • @vinayakraodeshmukh2784
    @vinayakraodeshmukh2784 3 роки тому +1

    👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻 आमदार निलेश लंके साहेब खरंच ग्रेट

  • @GaneshLande888
    @GaneshLande888 3 роки тому

    Nilesh lanke sir great job nice Wark

  • @sandipgangurde2324
    @sandipgangurde2324 3 роки тому +1

    खरच देव माणूस आहे आमदार साहेब तुमच्या कार्याला सलाम

  • @VishalPatil-yl5to
    @VishalPatil-yl5to 3 роки тому +4

    खरंच आमदार असावा तर असा👌👌

  • @ajitrane2165
    @ajitrane2165 3 роки тому +1

    Deo Mansa tula lakh lakh Ashirwad

  • @hanamantmane9983
    @hanamantmane9983 3 роки тому +4

    GOD existing.Nilesh Lanke you Great.👌👍💐

  • @somnathnarute9991
    @somnathnarute9991 3 роки тому

    Great saheb याला म्हणायचे लोकनेते

  • @aandanipanikar4772
    @aandanipanikar4772 3 роки тому +3

    आमदार साहेब ना कोटी कोटी प्रणाम

  • @vinayakchavan8132
    @vinayakchavan8132 3 роки тому +2

    नेता असावा तर असा 👌👌👌

  • @prabhakargauli3218
    @prabhakargauli3218 3 роки тому

    saheb 1 number

  • @meeramakhare7244
    @meeramakhare7244 3 роки тому +2

    Lanke Saheb is doing great job.

  • @Virat_Kohli_TV_1_8
    @Virat_Kohli_TV_1_8 3 роки тому +2

    Ram ram lanke saheb wish you your healthy happy life.

  • @mr.vishalsawant6716
    @mr.vishalsawant6716 3 роки тому +2

    खुप छान वाटले विडिओ बघून

  • @ajinkyabhosale6208
    @ajinkyabhosale6208 3 роки тому +7

    साहेब तुम्ही काळजी घ्या खूप गरज आहे तुमच्या सारखे नेतची खरा लोक नेता...

  • @bharatpatil706
    @bharatpatil706 3 роки тому

    Good work amdar saheb

  • @digambarnarkhede991
    @digambarnarkhede991 3 роки тому +1

    Hats up Lanke Saheb

  • @sandipdhole5423
    @sandipdhole5423 3 роки тому +1

    Great work sar

  • @VishalPatil-yl5to
    @VishalPatil-yl5to 3 роки тому +1

    आमदार साहेब १ नंबर

  • @rajendraaher4614
    @rajendraaher4614 3 роки тому +1

    खुप छान आमदार साहेब

  • @79teulhasthakare61
    @79teulhasthakare61 3 роки тому +2

    Good work from nilesh lanke sir...

  • @samadhangadhave5084
    @samadhangadhave5084 3 роки тому +1

    छान काम आहे आमदार साहेब

  • @shubhashgorde4986
    @shubhashgorde4986 3 роки тому +2

    नेते१ नंबर

  • @washimcareeracademy6293
    @washimcareeracademy6293 3 роки тому +1

    Great h saheb kharch Kay aaplepna chi bhawna aahe slaut

  • @yuvrajpokale5460
    @yuvrajpokale5460 3 роки тому +2

    देव मानुस

  • @navnathpawar3739
    @navnathpawar3739 3 роки тому +2

    नेता असावा तर असा 🙏

  • @kavitapalve394
    @kavitapalve394 3 роки тому +2

    Good job

  • @adeshnagane5963
    @adeshnagane5963 3 роки тому +3

    आमदार आसवा तर आसा.

  • @bharatpatil706
    @bharatpatil706 3 роки тому

    Amdar saheb great

  • @yogeshsuradkar6469
    @yogeshsuradkar6469 3 роки тому

    Jay ho

  • @danswarsalar3019
    @danswarsalar3019 3 роки тому +1

    नेता असावा तर अशा लकेश दादा सारखा

  • @nitinwaghamare4118
    @nitinwaghamare4118 3 роки тому

    Nilesh Lanke Saheb dada 1number 👌👌👌👌👌

  • @nanaghogale110
    @nanaghogale110 3 роки тому

    Devch aahet he 🙏🙏🙏

  • @artcraft7366
    @artcraft7366 3 роки тому

    No1 saheb me paramilitary aahe

  • @kiranmali9080
    @kiranmali9080 3 роки тому +1

    Thanks sir

  • @skghongade3554
    @skghongade3554 3 роки тому +1

    साहेब खूप मेहनत घेता तुमची काळजी घ्या
    देव माणूस आहत तुम्ही

  • @ramgaikwad4808
    @ramgaikwad4808 3 роки тому +1

    mast

  • @abhaypatil1548
    @abhaypatil1548 3 роки тому

    Saheb thumhi swatachi kalaji ghya ....✌👍

  • @kiranthakare6832
    @kiranthakare6832 3 роки тому

    Loknete aamdar nilesh dada lanke jantecha jansevak nilesh dada great work dev manus nilesh dada 🙏🙏🙏🙏🙏

  • @shubhamchavan5627
    @shubhamchavan5627 3 роки тому +1

    नशीब लागत आस आमदार मिळायला

  • @sandipgore5098
    @sandipgore5098 3 роки тому

    माझ्याकडे तर शब्दच नाहीत बोलायला

  • @nanaghogale110
    @nanaghogale110 3 роки тому

    Asa aamdar dev aahe

  • @agrganeshmore6943
    @agrganeshmore6943 3 роки тому +1

    🙏🙏🙏👍👍

  • @mosinkureshi9864
    @mosinkureshi9864 3 роки тому +1

    आमदार असावा तर असा

  • @santoshdeshmukh8997
    @santoshdeshmukh8997 3 роки тому +2

    Saheb tumchi pan kalji ghya tuhmala kahi honar nahi😂😂😂😂

  • @deepakjadhav6840
    @deepakjadhav6840 3 роки тому +1

    Asa lok pratinidhi hone nahi yaa dharti war asa dev manus baghitla nahi

  • @b-58harshalsonawane22
    @b-58harshalsonawane22 3 роки тому

    Kahi tari punya kelay parner ne mhanun asa amdar bhetla🙏

  • @anuradhasuradkar1859
    @anuradhasuradkar1859 3 роки тому

    घरी

  • @Jokerkihaveli3265
    @Jokerkihaveli3265 3 роки тому

    Damdar Amdar Nilesh Lanke Saheb maz nashib nahi saheb mi tumjala matdan karu nahi shakat mi nagar vidhan sabha cha matdar aahe tyamul

  • @sachinkhedekar44
    @sachinkhedekar44 3 роки тому

    Lok nete

  • @rameshnandvikar4783
    @rameshnandvikar4783 3 роки тому

    Natmastak mr. Lankesh bhau

  • @strugglefocussed6194
    @strugglefocussed6194 3 роки тому +2

    थोडं कधी वाढती लोकसंख्या बद्दल बोला
    तुमचे fb post भारी असतात.. पण राज्य 1 नंबर ला गेलं केसेस न मृत्यू मधे.. पण तुमचा एक शब्द नाही 🙏

  • @LifeTechJourney
    @LifeTechJourney 3 роки тому

    Are bapre re kata ala re bho angavar

  • @prajwalandhale8864
    @prajwalandhale8864 3 роки тому +1

    Good job